Tomato Market: टोमॅटोच्या संकटाला सरकारी धोरणही जबाबदार | Agrowon | ॲग्रोवन

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #Agrowon #AgrowonForFarmers
    सरकारने प्रयत्न करूनही टोमॅटोचे भाव तेजीतच आहेत. बाजारात पुरवठा कमी असून मागणी कायम दिसते. सरकारने काही भागांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटो विक्री सुरु केली. पण त्यामुळे दरवाढीला आधारच मिळाला. बाजारात पुरवठा वाढल्याशिवाय टोमॅटो कमी होणार नाही. आजही काही शहरांमध्ये टोमॅटोने २०० रुपयांचा टप्पा पार केला होता. तर घाऊक बाजारातील भावही काही ठिकाणी १०० रुपयांच्या पुढे पोचला. मग टोमॅटोचा बाजार कधीपर्यंत तेजीत राहील? सध्या बाजारात काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    Despite the government's efforts, the price of tomatoes continues to rise. The supply in the market is less and the demand seems constant. The government has started selling tomatoes at discounted rates in some areas. But that only supported the price hike. Tomatoes will not decrease unless there is an increase in supply in the market. Even today, tomatoes crossed the Rs 200 mark in some cities. While the price in the wholesale market also reached more than 100 rupees in some places. So how long will the tomato market continue to boom? What is the current state of the market? You will get this information from this video.
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #tomato #tomatoes #tomatopricehike #tomatomarketpricetoday #tomatomarket

Komentáře • 30

  • @anilbhambare9714
    @anilbhambare9714 Před rokem +17

    तुझ्याई तू ऑगस्ट एंड चा भाव काय राहील ते सांगणार होता.

    • @sourabhnaik1542
      @sourabhnaik1542 Před rokem

      भावा आता भाव कमी कमी होत येणार

  • @rahulaher6434
    @rahulaher6434 Před rokem +14

    सरकार नालायक आहे बिजेपी

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Před 2 měsíci

    टमाटा आणि कांद्यावर सरकारने एक कमिटी स्थापन करावी किती आहे महाराष्ट्रात अवघ्या देशात याचा ऑडिट करून निर्यात कधी करावे असं केलं तर शेतकऱ्याचं मरण होणार नाही सरकार नालायक बोलायचं त्यात काय दुसरं

  • @jagannthmudgul7384
    @jagannthmudgul7384 Před rokem +3

    सरकारला ग्राहकाची दया येते पण आत्महात्या करनार्या शेतकर्‍याचयाचे सोयरे सुतक नाही कारण कर्जात बुडालेला शेतकरी वर येऊ द्यायचा नाही.

  • @sharadthakare4635
    @sharadthakare4635 Před rokem +1

    मी पण शेतकरी आहे माझा जीव शेतकर्यांवर जास्त चिडतो करण शेतकरी एक होत नाही
    1 वर्ष शेती स्वतःसाठी पिकवायची
    सरकार शेतकऱ्याच्या पाया पडेल

  • @kirankadam9336
    @kirankadam9336 Před rokem

    Bhagnar mahiti dili

  • @balasahebsanap3126
    @balasahebsanap3126 Před rokem +2

    2%शेतकरी यांचे माल सुरू आहे.98%शेतकऱ्यांच सप्टेंबर नंतर पीक बाजारात येइल, त्यांना बाजारभाव मिळाले तर बाजार वाढ झाली असे आपण म्हणू. कृपया शेतकरी वर्ग 8महिने फार अडचणीत आहे तेव्हा बळीराजाला पैसे झाले पाहिजे,

  • @rameshkadkad8478
    @rameshkadkad8478 Před rokem +1

    मोदी सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Před rokem

    शेतकरी विरोधी सरकार

  • @parasramshinde4508
    @parasramshinde4508 Před rokem +3

    सप्टेंबर मध्ये पाचशे सहाशे विकु शकतात का

  • @sarangmali8125
    @sarangmali8125 Před rokem +3

    Don't worry 6month no dowen Rate

  • @rahulaher6434
    @rahulaher6434 Před rokem +2

    शेतकऱ्यांचा माल आजही कांद्याचा माटी मोल भावाने विकला जात आहे

  • @niuvrttitumchavicharasisam7370

    बाजार भाव लक्ष राहत नाही दाखवून देऊ 2024 ला

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr Před rokem +1

    अब.की.बार.किसान.सरकार.२०२४.तरच.शेतीमाल.निर्यात.होईल.

  • @tanajighodke3498
    @tanajighodke3498 Před rokem +2

    Sarkar padal pahije

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 Před rokem +2

    तु आॅगसट चा भाव. सागणार होता

  • @surybhangavali-lm1gv
    @surybhangavali-lm1gv Před rokem

    केंद्र सरकारला म्हणा शेतकऱ्याला औषधी कमी रेट मध्ये उपलब्ध करून देणे गिरेगा ची दया आली शेतकऱ्याची थोडी येऊ द्या

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před rokem

    आत्ता कांदा पण भाव खाणार

  • @dattakokate2033
    @dattakokate2033 Před rokem +1

    . नाफे ड जाळ करा

  • @sakshikapse8890
    @sakshikapse8890 Před rokem

    आपकी बार किसान सरकार

  • @sopanthorat1427
    @sopanthorat1427 Před rokem +1

    आर ऐडपट ऐ

  • @anantraochankhore4082

    Tu bhav सांगरणार होतंस तू

  • @vishalaher5355
    @vishalaher5355 Před rokem

    😂😂😂