Video není dostupné.
Omlouváme se.

World's Richest Person च्या यादीत कधीच Ratan Tata यांचं नाव का येत नाही ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 09. 2022
  • #BolBhidu #RatanTata #gautamadani
    गौतम अदानी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत माणूस झाले. तुम्ही बातमी वाचली किंवा ऐकली असणार. आता चार पाच दिवस जातील आणि मग मुकेश अंबानी त्यांना मागं टाकतील. मग परत हीच सायकल रिपीट. दर पंधरा दिवसाला ही श्रीमंत लोकांची आकडेवारी येते आणि त्याच्यात भारतीय नावं कितव्या नंबरला याची बातमी होते.
    अंबानी-अदानी हे दोन गडी यात कॉमन असतात, त्यामुळं सारखी सारखी त्यांची नावं वाचून एक प्रश्न पडला की, हे अंबानी आणि अदानींचं ठीकाय पण रतन टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत का येत नाही ? म्हणजे एअर इंडियापासून पार ताज हॉटेलपर्यंत सगळं टाटांचं ए, कंपन्या पण लई आहेत. पण मग नाव अडतंय कुठं ? उत्तर जाणून घ्यायला इतिहास ते वर्तमान अशी सगळी माहिती घ्यावी लागेल.
    Gautam Adani became the second richest man in the world. You must have read or heard the news. Now four or five days will pass and then Mukesh Ambani will overtake them. Then the same cycle repeats. Every fortnight these rich people's statistics comes out and it has the news of how many Indian names are in it.
    Ambani-Adani are two common names in the list, so reading their names one by one, a question arises that Ambani and Adani are fine but why Ratan Tata's name is not in the list of rich people? Everything from Air India to Taj Hotel is owned by the Tatas, the companies are also many. But then where does the name stop? To know the answer, you have to take all the information from history to present.
    DOWNLOAD KUKUFM
    Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
    Coupon code - BBD50
    (Coupon valid for first 250 users)
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 263

  • @BolBhidu
    @BolBhidu  Před rokem +11

    DOWNLOAD KUKUFM
    Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
    Coupon code - BBD50
    (Coupon valid for first 250 users)

    • @rdmukh
      @rdmukh Před rokem

      @बोल भिडू Team.... Video मधील शेवटचे वाक्य टाटा कधी म्हणाले याचा संदर्भ मिळेल का ?

    • @shantanugolandepatil
      @shantanugolandepatil Před 7 měsíci

      czcams.com/video/X-6QbQS6Cg4/video.htmlsi=JY6HlKsow-KbfOav

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Před rokem +518

    आकड्यांच्या गणितात जरी येत नसतील तरी खऱ्या अर्थाने ह्या देशात प्रत्येक माणसाच्या मनातला सर्वात श्रीमंत वेक्ती फक्त आणि फक्त श्री. रतन टाटा सर...

    • @vedantwaghulde7240
      @vedantwaghulde7240 Před rokem +2

      👍👍👍👍👍👍 Correct

    • @saurabhjagtap8150
      @saurabhjagtap8150 Před rokem +2

      Right 👍

    • @Aakash8739
      @Aakash8739 Před rokem +4

      एकदम बरोबर 💯💯👍

    • @raps9858
      @raps9858 Před rokem +3

      True

    • @umeshkamble9094
      @umeshkamble9094 Před rokem +1

      अगदी खरे आहे.... टाटांची सामाजिक बांधिलकी कोणत्याही बिझिनेसमँन पेक्षा जास्त आहे .....

  • @roshantayade187
    @roshantayade187 Před rokem +305

    देव माणसाचं नाव यादीत नसतं ते ह्रदयात असतं
    रतन टाटा ग्रेट मॅन इन वर्ल्ड

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 Před rokem +156

    माननीय रतन टाटा हे आजच्या काळातील देव आहेत. आणि देवाला
    नंबर देता येत नाही.

    • @omkarsathe6885
      @omkarsathe6885 Před rokem

      💯👌👌

    • @umeshvedpathak4376
      @umeshvedpathak4376 Před rokem +1

      देव एकच असतो. त्याच्यासारखा दुसरा कुणीही नसतो. रतनजी टाटा ग्रेट आहेत. 🙏

  • @CancerVlogger
    @CancerVlogger Před rokem +49

    मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधे कॅन्सर ची ट्रीटमेंट घेतली आणि आज पर्यंत जिवंत आहे. माझ्या आयुष्यात टाटा हे नाव श्वासा सोबत अखंड जोडले गेले आहे. लव यू टाटा❤️

  • @dreamdoctorias3623
    @dreamdoctorias3623 Před rokem +192

    Ambani - Adani are businessman and RATAN SIR IS A INDUSTRIALIST

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 Před rokem +67

    श्रीमंतांच्या यादीत येत नाही पण
    सर्वांच्या हृदयात नक्की आहेत ,❤🙏🙏

  • @BeingShrenikPatil
    @BeingShrenikPatil Před rokem +108

    Ratan Tata deserve for Bharat Ratna ❤️

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před rokem +62

    जगातील श्रीमंतांच्या यादीत भलेही टाटांचे नाव नसेल,पण प्रत्येक भारतीयाच्या मनात टाटांच्या विषयी आदराचे स्थान आहे .

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 Před rokem +50

    जर टाटांनी पण अंबानी अडाणी सारखं business मधुन फक्त स्वतः साठी पैसा कमवण्यावर भर दिला असता...तर भारतातच काय तर संपुर्ण जगात तेच सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असते...! Salute to सर JRD टाटा आणि सर रतन टाटा...!🙏❤️🇮🇳

  • @abhijitjadhav93
    @abhijitjadhav93 Před rokem +58

    भावा तुझी व्हिडिओ सादर करायची शैली इतरांपेक्षा पेक्षा काही निराळीच आहे.👍👍👍

  • @chetanjasud
    @chetanjasud Před rokem +17

    टाटा ग्रुप खूप महान आहे राव! ❤️
    जेव्हा सुरुवातीच्या काळात भारतीय खेळाडूंकडे ऑलम्पिक ला जाण्यासाठी पैसे नव्हते व सरकार कडून प्रोत्साहन नव्हते तेव्हा दोराबजी टाटांनी स्वतःकडील पैसे खर्च करून सम्पूर्ण स्कॉड ला ऑलम्पिक ला पाठविले होते.

  • @us7125
    @us7125 Před rokem +21

    मनाने श्रीमंत असलेल्या लोकांच्या यादीत १ नंबर ला नाव आहे रतन टाटांचे.

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 Před rokem +25

    टाटा, महिंद्रा, गोदरेज हे कुटुंब आपल्या उद्योगाचा उपयोग देशाला कसा होईल याला प्राधान्य देतात.

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india Před rokem +110

    Mr Ratan Tata is rich by his thoughts not by his money ✨

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Před rokem +10

    आमच्यासाठी खरे भारतरत्न आहेत रतन टाटा ❤️❤️🙏🙏

  • @Option_Trade_Cracker
    @Option_Trade_Cracker Před rokem +42

    Shri Ratan Tata sir is simply great personality by his thoughts and social work. No one can beat him. Salute sir.

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 Před rokem +10

    रतन टाटा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत हिच त्यांची श्रीमंती❤️🚩

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 Před rokem +21

    TATA group is always heart of India ❤️❤️

  • @sud8173
    @sud8173 Před rokem +48

    माणूस पैशानेच मोठा होत नाही, माणुस माणसाने मोठे होतो.आणि माणुसकीची खरी भव्य श्रीमंती फक्त टाटान कडे आहे..

  • @sagarghadage3448
    @sagarghadage3448 Před rokem +14

    मनाची श्रीमंती = TATA 🧡

  • @Aakash8739
    @Aakash8739 Před rokem +10

    रतन टाटा हे खऱ्या अर्थाने मनाने श्रीमंत आहे त्यांनी इतका समजाचा विचार केला नसताना ना तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. खरंच He is a REAL GEM of our INDIA 💯💯💯👍😊

  • @rajyogigosavi2700
    @rajyogigosavi2700 Před rokem +18

    जगावर नाही पण प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करणारा माणूस म्हणजे रतन टाटा सर

  • @saurabhkoparkar3699
    @saurabhkoparkar3699 Před rokem +24

    The man who zero haters respected Ratan Tata sir,,,, ❤️❤️❤️❤️

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Před rokem +14

    या दोन गुज्जू ना लोक शिव्या घालतात तर टाटा ना सगळे पूजतात म्हणून टाटा च श्रीमंत माणूस 🙏

  • @siddheshchavan555
    @siddheshchavan555 Před rokem +23

    Sir Ratan Tata is not only Industrialist, businessman but also a nation builder 🙏🇮🇳

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant Před rokem +4

    म्हणजेच एकप्रकारे टाटा कंपनी ची कुठलीही गोष्ट खरेदी करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे देशातील सामाजिक कार्यला मदत केल्या सारख आहे...👍👌

  • @avinandre3130
    @avinandre3130 Před rokem +6

    टाटा त्यांच्या फायद्यातील 70 % पैसा समाजासाठी , गरजू लोकासाठी खर्च करतात. तर रतनजी टाटा हेच खरे मनाचे श्रीमंत आहेत. त्यांची बरोबरी कोनाशीही होत नाही. रतनजिच एक नंबरवर आहेत. 🙏🙏🙏🙏🙏

  • @krishsurve1284
    @krishsurve1284 Před rokem +33

    रतन टाटा सर 75% दान विर आहे त्यामुळे ते लिस्ट मधे येत नाही

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Před rokem +19

    हा प्रश्न नेहमीच मनात येत असे❣️

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Před rokem +14

    कारण टाटा हे सगळ्यत मनाने श्रीमंत आहेत .लोकाना पिळूण लुटून टाटा टाटा श्रीमत आहेत

  • @saurabhyatam6889
    @saurabhyatam6889 Před rokem +11

    पैशाने श्रीमंत असलेल्या यादीत रतन टाटा साहेबांच नाव येत नाही कारण तो माणूस मनाने सर्वात श्रीमंत आहे..

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Před rokem +3

    रतन टाटा म्हणजे देव माणूस 🙏🙇🏼

  • @mohitjadhav7104
    @mohitjadhav7104 Před rokem +3

    देशभक्ती आणि समाजाप्रती असलेली जाण ही ह्या कुटुंबाची खरी संपत्ती आहे. निःस्वार्थ भाव आणि देशप्रेम तसेच समजाप्रती असलेली आपुलकी ह्यांच्याकडून घेण्यासारखी आहे.
    शतशः नमन ह्या कुटुंबाला.. आणि हा वारसा असाच चालत राहो ही सदिच्छा.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Před rokem +4

    आमच्यासाठी रतन टाटा सरच सर्वात श्रीमंत माणूस आहेत ..... 👍

  • @srujandhawale7824
    @srujandhawale7824 Před rokem +13

    Man with no haters is on and only Ratan Tata sir....may God bless him with good health 🙏🙏❤️

  • @pradeepgosavi9867
    @pradeepgosavi9867 Před rokem +3

    भारताचा खरा रत्न श्री रतनजी टाटा त्यांना कोटी कोटी नमन ना भूतो ना भविष्य जय हिंद जय भारत

  • @narendranehete682
    @narendranehete682 Před rokem +2

    टाटा या नावातच श्रीमंती आहे. 🙏

  • @AkasH-ly9bu
    @AkasH-ly9bu Před rokem +9

    🇮🇳TATA Group Pride of Nation ❤️❤️

  • @mayurpatil6696
    @mayurpatil6696 Před rokem +9

    कमेंट वाचतील त्यांना विनंती आहे आपण मार्केट मध्ये ज्यावेळी जाऊ व मार्केट मधून आपल्याला लागणारी वस्तू ती टा टा ग्रुपची असेल तर ती नक्की विकत घ्या आपला पैसा देश हितला जावो नाकी कोणत्या श्रीमंत अंबानी अडाणी यासारख्या घराण्याला

  • @athravwalke1358
    @athravwalke1358 Před rokem +7

    A man with golden heart 🌟💝

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 Před rokem +7

    Businessmen banava tar ratan tata sahebansarkha... Jay Hind! 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @maheshgore3959
    @maheshgore3959 Před rokem +1

    टाटा समूह आणि रतन टाटा सराना सॅल्यूट 🙏🏽
    मस्त माहिती.

  • @pravin7537
    @pravin7537 Před rokem +9

    Real Gem of india sir ratan tata🙏

  • @azadi09
    @azadi09 Před rokem +2

    विचारणा मध्ये उत्तम. म्हणून संपत्ती पण सर्वात जास्त आहे. 💫💫💫

  • @vaibhavpatil2688
    @vaibhavpatil2688 Před rokem +5

    रतन टाटा हे भारताचे कोहिनूर आहेत ❤️

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 Před rokem +1

    रतन‌‌ टाटा हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात टाॅपला आहेत..❤️

  • @ganapisal5931
    @ganapisal5931 Před rokem +6

    Ratan Tata Is The Real Legend 😌❤️

  • @pratikshingade007
    @pratikshingade007 Před rokem +2

    Ratan tata yanna khar ch shat shat naman...🙏

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Před rokem +3

    अनमोल रत्न रतन टाटा जी 🙏

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 Před rokem +2

    Khari shrimanti tr Tata kde aahe .. Deshachya ghadnit khup motha role aahe tyancha. Salute to Ratan Tata ji 🙏🙏

  • @originalmeme9358
    @originalmeme9358 Před rokem +3

    Ratan Tata Sir 💝💝💝

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Před rokem

    आदरनिय रतनजींना सादर प्रणाम.वरिल जी प्रतिक्रिया आहे त्याप्रमाने रतनजीच जगात श्रीमंत माणुस.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před rokem +6

    बोलभिडू कडून नेहमीच उपयुक्त माहिती मिळत आल्या आहेत त्यामुळे एखादी माहीती चांगली आहे म्हणण्याचा प्रश्नच नाही
    अश्याच चांगल्या माहीती देत रहा....👍

  • @Jalebi_Wala_Maulana
    @Jalebi_Wala_Maulana Před rokem +2

    गिरीश कुबेर यांचं 'टाटायन' हे पुस्तक आवर्जून आपण सर्वांनी वाचायला हवं, टाटा समूहाचे संस्थापक यांच्या पासून आतापर्यंत सर्व त्या पुस्तकात आहे खुप सुंदर पुस्तक आहे. मराठी माणसाला यातून खुप काही शिकण्यासारखे आहे.

  • @bhanatsusatfunnyjoke8160

    रतन टाटा सर हे उद्योजक आहेत
    आणि मुकेश अंबानी सर आणि अदानी सर हे व्यावसायिक आहेत... व्यावसायिक हे आपला फायदा होईल याचा विचार करतात, आणि उद्योजक हे समाजाचे फायदा होईल याचा विचार करतात..

  • @milindzade2443
    @milindzade2443 Před rokem +1

    रतन जी टाटा हे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत, नंबर एकच्या वरचा नंबर त्यांचा आहे. एवढी संपत्ती असल्यावर जमिनीवरती पाय कृतीतून ठेवणं हे असामान्य व्यक्तिमत्त्वचं करू शकते. ते साधी स्पर्धा करत नाहीत हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे.ते देवत्व जाणतात.

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india Před rokem +5

    Tata means Trust ✨

  • @abhijtdeshmukh1293
    @abhijtdeshmukh1293 Před rokem +1

    Today I salute to Mr Ratan Tata n All Tata family ...There contribution towards our nation is Realy difficult to compare , I wish healthy lifestyle to Mr Ratan Tata...so he can contribute more to our Nation ....Salute ...

  • @deepakbhoir6241
    @deepakbhoir6241 Před rokem +3

    Dev manus❤️

  • @yogeshgurav5822
    @yogeshgurav5822 Před rokem +2

    Sir Ratan Tata ❤️❤️

  • @swarajkadam5027
    @swarajkadam5027 Před rokem +8

    Respected Ratan Tataji ❤️#King of India #Kind hearted person #Favourite Person of all Indians ☺️ ❤️

  • @rajuborkar1447
    @rajuborkar1447 Před rokem +1

    माणसा मधला देव माणूस सर रतन टाटा 👏👏👏👏👏👏

  • @swapnilthorat5841
    @swapnilthorat5841 Před rokem

    वेळ पडली तर मी माझी सगळी संपत्ती देशासाठी दान करीन असा उद्योगपती आमच्या साठी जगातील सर्वात श्रीमंत आहे अंबानी आणि अदानी सारखे देश लुटारू नाहीत टाटा साहेब ..........मुक्या ,गौत्या

  • @paramb8750
    @paramb8750 Před rokem +6

    ते पैशाच्या श्रीमन्तित् नसतील, पण मानुसकि व् मनाच्या श्रीमंती त् अव्वल आहेत

  • @pranaysatam1475
    @pranaysatam1475 Před rokem

    श्री रतन टाटा सराना असल्या यादी मध्ये काही इंट्रेस नाही. ते 125कोटी लोकांच्या हृदयातल्या यादीत एक नंबर वर असतात आणि त्यांच्या कंपनीतील वर्कर सुद्धा ताठ मानेने टाटा ग्रुप मध्ये काम करत आहोत असे लोकांना आवर्जून सांगतात. हीच खरी सर श्री रतन टाटा यांची खरीखुरी संपत्ती आहे.

  • @kunalchondiye1913
    @kunalchondiye1913 Před rokem +1

    Thank you ❣️❣️ RATAN TATA SIR....

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 Před rokem

    Dhyanawad khup chhan mahiti dilit tyabaddal 🙏🙏

  • @vaibhavsatkar9765
    @vaibhavsatkar9765 Před rokem +3

    Ratan Tata he dev manus ahe 🥰🙏🙏

  • @sureshthavare337
    @sureshthavare337 Před rokem

    नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो. माहिती फार सुंदर वाटली. Mastttttttt.

  • @movieediting3117
    @movieediting3117 Před rokem +1

    कारण ते मनापासून आणि विचाराने श्रीमंत आहेत ☺️

  • @amollakde3727
    @amollakde3727 Před 4 měsíci

    Salute Ratan Tata Sir.. Gbu
    Khup Chan mahiti dilya baddal Bol Bhidu chya Team che Abhar ahe..

  • @kamleshgoim
    @kamleshgoim Před rokem +3

    Apratim....Hata off to Ratan Tata

  • @nileshmahant892
    @nileshmahant892 Před rokem +1

    छान माहिती दिली त्या बद्दल आभार

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Před rokem +15

    TATA GROUP IS INDRLIST
    AMBANI ADANI IS BUSINESSMAN

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s Před 7 měsíci

    कलयुगातला दानवीर
    Recpectet mr. Ratan Tata tha real hero in India ❤❤🙏🙏🙏

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 Před rokem +11

    Chinmay is बेस्ट 👍

  • @akshayganore664
    @akshayganore664 Před rokem

    खरा देशभक्त माणूस रतण टाटाजी .

  • @sopandhake
    @sopandhake Před rokem +1

    सन्माननीय रतन टाटा जी साठी भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा छोटा आहे.... कारण रतन टाटा आणि टाटा परिवार हृदयसम्राट आहेत...

  • @jaydeeppatil1420
    @jaydeeppatil1420 Před rokem +2

    राडाच

  • @vishalmandan2348
    @vishalmandan2348 Před rokem +1

    Great ratan sir

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 Před rokem

    लोकांची मन झिंकनारे देव आहेत मनाने कर्नासारखे श्रीमंत आहेत ते

  • @ranjeetkanojia7278
    @ranjeetkanojia7278 Před rokem +1

    Salam hai sir ratan tata ji ko

  • @AbhishekAuti
    @AbhishekAuti Před rokem

    Video far chhan astat tumche, but RATAN TATA SIR is just GREAT

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Před rokem

    एक नंबर माहिती,असाच एक व्हिडिओ नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या वर बनवा ही नम्र विनंती 🙏🙏 🙏

  • @prakashmhaske2717
    @prakashmhaske2717 Před rokem +2

    रतन टाटा पैशाने श्रीमंत नसतील पण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तेच आहेत.

  • @nivantbhagat7050
    @nivantbhagat7050 Před rokem

    रतनजी टाटा आणि टाटा ग्रुप देशासाठी जगतात आणि अडाणी अंबानी स्वतासाठी करतात

  • @sandipchavan3570
    @sandipchavan3570 Před rokem

    भारतरत्न,
    रतन टाटा साहेब

  • @mohaningle6924
    @mohaningle6924 Před rokem

    अतिशय छान माहिती

  • @satishdighe9188
    @satishdighe9188 Před rokem

    Amcha manatle shrimnat manus amcha manata ani pratyak bhartiya cha manata ahet manpasun tyancha yadit nasel tri chalell pratyaka mnsacha manat ahet hi khari shrimant ahet ratan tata sir

  • @zenzokurita
    @zenzokurita Před rokem +1

    "जर टाटांनी बँकेकडे कर्ज मागितले, तर बँक व्यवस्थापक (बँक मॅनेजर) स्वप्नात देखील कर्ज द्यायला तयार होतो; परंतु अदानी किंवा अंबानी यांनी कर्ज मागितले, तर थंडीत सुद्धा बँक व्यवस्थापकाला घाम येतो." असे काही लोक म्हणतात. माझा प्रश्न आहे की ही फक्त एक काल्पनिक कथा आहे की वास्तविकता आहे?
    - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

  • @subhashjunghare8298
    @subhashjunghare8298 Před rokem

    नावच रतन आहे, म्हणजे रत्न......

  • @rohanghole273
    @rohanghole273 Před rokem

    ha manus kharach lai shrimant ahe. Nava pramane Ratan Tata he Bharat Ratan ahet🙏

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 Před rokem

    Very nice information thanks

  • @sadikpatel3407
    @sadikpatel3407 Před rokem

    आमच्यासाठी रतन टाटा हेच सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत।

  • @amoldalavi8689
    @amoldalavi8689 Před rokem

    I love Ratan tata ji

  • @pavanshinde705
    @pavanshinde705 Před rokem +5

    कुटे ग्रुप विषयी माहिती द्यावी 🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 Před rokem +1

    Proud Ratan tata ❤️

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 Před rokem +2

    Great man

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 Před rokem +1

    RATAN TATA ❤️