गरम मसाला पावडर | सुगंध असा कि शेजारीही विचारतील ! स्वाद असा कि पाहुणे जेवून तृप्त होतील GaramMasala

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    गरम मसाला पावडर | घरीच करा मार्केटपेक्षा चांगला, पदार्थाचा स्वाद दुप्पट करणारा मसाला / Garam Masala
    गरम मसाला पावडर | गरम मसाला पावडर रेसिपी | झणझणीत व तर्रीदार भाजी साठी लागणारा गरम मसाला | साठवणीकरीता गरम मसाला | गरम मसाला | गरम मसाला रेसिपी | टिकाऊ गरम मसाला | Garam masala Powder | Garam Masala powder Recipe | Spicy Masala | Garam masala Recipe | Garam Masala for Storage |
    साहित्य | Ingredients
    • धने ८ मोठे चमचे (५० ग्राम) | Coriander Seeds 8 tbsp ( 50 grams)
    • साधे जिरे ६ मोठे चमचे (५० ग्राम ) | Cumin Seeds 6 tbsp ( 50 gram )
    • हिरवी वेलची ६ मोठे चमचे (४० ग्राम ) | Green Cardamom 6 tbsp (40 gram)
    • दालचिनी १० इंच (२० ग्राम ) | Cinnamon 8-10 inch (20 gram)
    • काली मिरी ६ मोठे चमचे (३० ग्राम) | Black pepper corns 6 tbsp (30 gram)
    • लवंग ४ मोठे चमचे (२० ग्राम) | Cloves 4 tbsp ( 20 grams )
    • मसाला वेलची १०-१२ (१० ग्राम ) | Black Cardamom 10-12 ( 10 grams )
    • जावित्री ४-५ | Mace 4-5
    • चक्री फुल ५-६ | Star Anise 5-6
    • शाही जिरे २ मोठे चमचे (२० ग्राम ) | Shahi Jeera 2 tbsp (20 grams)
    • जायफळ २ | Nutmeg 2
    • तमालपत्र ८-९ | Bay Leaves 8-9
    • बेडगी मिरची १०-१२ | Byadagi Chilly pw 10-12
    • मीठ १ चमचा | Salt 1 tsp
    Method -
    • Dry roast all the spices on low flame & allow them to cool down.
    • Grind and make a fine powder.
    • Store this in a dry glass tin/bottle.
    Other Recipes -
    स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala • स्वयंपाक रुचकर होण्यास...
    1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसाला। कुणीही आत्मविश्वासाने बनवू शकेल एवढी सविस्तर कृती • 1 किलो मिरचीचा काळा मस...
    तुमच्यासाठी बनवला १००किलो कांदा लसूण मसाला | 100% नैसर्गिक झणझणीत काळं तिखट Kanda Lasun MasalaRecipe • तुमच्यासाठी बनवला १००क...
    पावसाळ्याची मजा घ्या कड्डक, गरमागरम मसाला चहा, अस्सा सुगंध की शेजारीही विचारतील!! सोबत चहाचा मसाला • पावसाळ्याची मजा घ्या क...
    रोजचा नाष्टा 6 | अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव / झणझणीत कटाची मिसळ Puneri misal recipe & kandepohe re • रोजचा नाष्टा 6 | अस्सल...
    #गरम मसाला पावडर #गरममसालापावडररेसिपी #झणझणीतवतर्रीदारभाजीसाठीलागणारागरममसाला #साठवणीकरीतागरममसाला #गरममसाला #गरम मसालारेसिपी #टिकाऊगरममसाला #कांदालसूणमसालारेसिपी, सब्जीमसाला #पुणेरीमिसळपाव #चहाचामसाला #सरितासकिचन #GaramMasalaPowder #GaramMasalaPowderRecipe #SpicyMasala #GaramMasalaRecipe #GaramMasalaforstorage
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

Komentáře • 337

  • @pratibhabhingardive3451
    @pratibhabhingardive3451 Před rokem +3

    सरिता मला पदार्थ करण्याची आणि पदार्थ करण्याची म्हणजे शिकविण्याची पद्धत खूप आवडते..आज झी मराठी कार्यक्रमात एक्स्पर्ट म्हणून तुला एक्स्पर्ट म्हणून पाहिले छान वाटले!!

  • @superlicious1775
    @superlicious1775 Před rokem +7

    आज झी मराठी वर लाडू आणि अळूवडी बद्दल तुम्ही छान परिक्षण केले .शिवाय सुंदर विज्ञान देखील सांगितले. खूप छान बोललात , खूप छान इतरांना समजावून सांगता . खूप छान दिसता ताई. बोलणे नम्र असले की माणूस मनाला चटकन भावतो😊👌🏻👌🏻👏👏👍
    अशीच खूप छान प्रगती करा.

  • @mamtakulkarni9504
    @mamtakulkarni9504 Před rokem +2

    मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते.व रेसिपी पण !!

  • @user-vu4qd4wr3k
    @user-vu4qd4wr3k Před 3 měsíci +1

    सरिता ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात ❤

  • @supriyakore-xn6fn
    @supriyakore-xn6fn Před měsícem +1

    Best medam

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Před rokem +2

    ताई खुप चांगल्या पद्धतीने गरम मसाल्याचे प्रमाण व बनविण्याची पद्धत तुम्ही नेहमीप्रमाणेच टिप्स सहित दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
    ताई आता पुढील मसाला गोडा मसाला असुदे अशी विनंती करते

  • @vishakhakodolikar9028
    @vishakhakodolikar9028 Před rokem +4

    सरिता किती छान समजावून सांगतेस खुप छान मसाला आहे❤❤🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      धन्यवाद नक्की करुन बघा

  • @Artistdomofficial_07
    @Artistdomofficial_07 Před rokem +60

    ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात. तुम्ही जसे शाळेचा डब्बा रेसिपी सांगितलेत तसेच ऑफिसला जाणाऱ्या साठी पण रेसिपी सांगा ना. जेणेकरून चपाती किंवा भाकरी बरोबर खाता येईल ताई प्रत्येक आठवड्याचे म्हणजे तीस दिवसाची भाजी रेसिपी सांगा

  • @nikitawad1701
    @nikitawad1701 Před rokem +2

    नमस्कार, मी तुम्हाला Z. मराठी वर बघते , छान दिसता आणि तुमच्या रेसिपीज U.Tuub. वर बघते, छान आहेत . ❤

  • @anitadhandekar9639
    @anitadhandekar9639 Před 7 měsíci +1

    Khup chan mahiti sangitli thanks

  • @janhvisb
    @janhvisb Před rokem +1

    Khup bhari ❤👏😘😀🙏gruhini te business women too very hard work to easy thanks alot

  • @leenatembhe9682
    @leenatembhe9682 Před 10 měsíci

    मी नेहमीच तुमच्या रेसिपीज पाहुन ,करते सुध्दा ,आणि खरंच केलेले पदार्थ चविष्ट होतात ,ताई तुम्ही मला खुप आवडता.

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 Před rokem +1

    🙏नमस्कार सखी सरिता किती छान समजाऊन सांगितले बरं झालं आत्ता मी सुद्धा तू सांगितल्याप्रमाणे भाजून घेईन कारण मी सर्व मसाले एक एक करून भाजून घेत होते आत्ता तू सांगितले तसेच करणार आभारी आहे. 👍👌🙌⚘️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      नक्की मनापासुन धन्यवाद

  • @18102005anamitra
    @18102005anamitra Před rokem

    फारच सुंदर सांगायची पद्धत. Very nice. God bless you

  • @usseinakhan6618
    @usseinakhan6618 Před 11 měsíci

    Thank you Sarita acche se explain karte ho aap

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 Před 5 měsíci +1

    खुप छान

  • @babybhise7248
    @babybhise7248 Před rokem

    सरिता मसाला खुप छान 👌👌 मी खोबरेल तेल मागवले होते आजचं मिळाले खुप छान आहे

  • @pracheesomvanshi
    @pracheesomvanshi Před rokem

    किती छान अभ्यासपूर्ण सांगितले.. फारच कौतुक

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 Před 9 měsíci

    नक्की करून बघेन खूपच सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      हो नक्की करून बघा 👍
      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @dilshadshaikh2212
    @dilshadshaikh2212 Před rokem

    Hi Tai me Tula kal coment karnar ch hote garam masala recipe dakhao.but luckyly tu recipe upload Keli ...❤what a coincidence ❤love from Dubai.....❤🎉

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Před rokem +1

    वा मस्त, किती सुंदर पद्धतीने मसाला शिकवलास महत्वाच्या टिप्स देखील दिल्या.मसाल्लाचा रंग खूप सुंदर दिसत आहे.
    एवढ्या प्रमाणात मी बनवून बघते आणि नंतर पुन्हा रिप्लाय देते 😊

  • @seemapande8105
    @seemapande8105 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली ताई❤❤

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 Před rokem

    तुम्ही एवढे सगळे छान छान पदार्थ दाखवता पण त्याची यादी आणि माप दिले तर अती उत्तम.

  • @PushpaGhorpade-rb2xw
    @PushpaGhorpade-rb2xw Před 5 měsíci +1

    खुप खुप छान❤

  • @Onlypat
    @Onlypat Před 10 měsíci

    'परफेक्ट' स्पष्टीकरण. 😊

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před rokem +4

    सरिता किती समजावून सांगते गरम मसाला खूपच छान❤😂

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 Před rokem

    खुप छान गरम मसाला रेसिपी सरिता ताई तुम्ही दाखवलेला पिझ्झा AGAROमध्ये बनवला खुप छान झाला धन्यवाद ताई ❤❤🙏🙏🙏

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x Před 10 měsíci

    ताई खूप मस्त रेसिपी आणि तुमची ती बोली भाषा खूप गोड आहे धन्यवाद❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 10 měsíci

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @pjkitchen5749
    @pjkitchen5749 Před rokem +2

    सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात ,सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे मला झी मराठी च्या महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धेमध्ये जज म्हणून तुम्ही भेटल्या खूप छान वाटल तुम्हाला भेटून😊

  • @jivikamhabdi7038
    @jivikamhabdi7038 Před rokem

    Khup chan astat tumchya recepi karan ghari asnarya sahityanmadhe chan receipi banvata

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 Před rokem

    खड्या मसाल्यांचे गुणधर्म ही छान सांगितले, प्रत्येक रेसिपी अशा च पूर्ण माहिती सह असतात!
    गरम मसाला छानच आहे 👌👌👌

  • @devashishkulkarni6832
    @devashishkulkarni6832 Před 4 měsíci

    खूपच छान समजून सांगता😊😊

  • @k3632
    @k3632 Před rokem +1

    धन्यवाद ताई

  • @niteenkumbhojkar8012
    @niteenkumbhojkar8012 Před rokem +1

    Very well explained, masala looks very tempting, Thanks for detailed explanation 👍 🎉
    Even the small and important process points are well explained

  • @archanawasule9384
    @archanawasule9384 Před rokem

    खूप छान प्रकारे सांगितले आहे तुमच्या सर्व रेसीपी अप्रतिम असतात

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před rokem +2

    खूप छानच गरम मसाला रेसिपी.धन्यवाद सरिता ताई ❤

  • @santoshkalap7026
    @santoshkalap7026 Před rokem

    Tai tumchi receipe sangnyachi padhat v praman sangnyachi padhat khup chan he Tumche veglepan Japa. Masala 1no. Aselcha karun jarur baghen thanks tai

  • @madhuripotadar1356
    @madhuripotadar1356 Před rokem +1

    Khupach chan tai tqsm

  • @wikystar318
    @wikystar318 Před 9 měsíci

    आगरी गरम मसाला असाच बनवितात 👌👌

  • @mugdhamangeshdandekardande453
    @mugdhamangeshdandekardande453 Před 5 měsíci +1

    तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात तशीच तुमची गॅस शेगडी मला खूप आवडते कोणता ब्रँड आहे सांगाल का

  • @santoshwable9555
    @santoshwable9555 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली येसुर मसाला पण दाखवा ताई🙏🙏

  • @aaravchikne8026
    @aaravchikne8026 Před rokem

    Tumhi khup chan padhatine sangta. Me pn tumcha khup recipes try kelya khup chan jhalya

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 Před rokem

    मस्तच,मसाल्यांची माहीती
    खुपच छान.
    👌👌👌👌👌👌👌

  • @ujwalachavan9124
    @ujwalachavan9124 Před rokem

    Mam tumhi je product vikta tychi test tashich asu de 😊 karan mi madhuras tynche masale vaprale bilkul changle nvhte mhnun bolali rag naka manu....ani tumchya recipe khup chan astat mi sagale recipe karte tumchya baki konchyach recipe bght nahi karan tumchi recipe ekdun barobar aste mnjhe jevan khup chan hoto ani gharatale pn khush hotat😊

  • @PriyankaBhosale-tp5np

    Tai tumhi khup chan sambhashan deta dhanyavad🙏🙏🙏

  • @kalpanatalegaonkar1650

    Kharach khup Manapasun recipes karatat..kautuk ahe.khup chhan recipes asatat.

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Před 10 měsíci

    थँक्यू सरिता ताई मला हवाच होता रेसिपी थँक्यू सो मच तशा तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात प्रश्नच नाही त्यामुळे लाईक पहिला असतो❤

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 Před 9 měsíci

    तुमच्या तळणी च्या टिप्स खूप छान आहेत.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před rokem

    जय श्रीराम ,सरीता गरम मसाला छानच बनवलात!

  • @NilimaTilak
    @NilimaTilak Před rokem

    खूप छान पद्धत..प्रमाण आणि सोबत तुमचा छान बोलणं..😊

  • @ambadassalve6883
    @ambadassalve6883 Před rokem

    ताई तुमची मटन बिर्याणी रेसिपी आम्हाला खुप आवडली thank you

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 Před rokem

    सरिता तुझी प्रत्येक रेसिपी खूप छान असते ...मी नक्की करून बघेन....

  • @marotiyegare38
    @marotiyegare38 Před 8 měsíci

    छान माहिती दिली आहे🙏🙏

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před rokem

    Dhanyawad .🙏👍

  • @smitapatil4974
    @smitapatil4974 Před rokem

    Tai tujya recipe bagun allready ...jevan duppat nahitar pachapat chavicha hotay ....thank u so much shareing a very useful & nice recipe....tuj khautuk karayla aamcyakde shabdcha nahiyet u r very intelligent woman ❤❤❤ from sangli

  • @leenam5722
    @leenam5722 Před rokem +4

    Thank u Sarita for explaining this garam masala recipe so well with all minute details

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před rokem +1

    I appreciate your polite-voice in explaining.

  • @vrushaliendait5829
    @vrushaliendait5829 Před rokem

    Sarita Tai tuzya pramanbadhdh recipe ani sadhya saral bolnyachi mi khup fan aahe...Tai ekda garam masala, kala masala, goda masala...ase vegveglya masalyanmdhil farak ekda sang na plz

  • @sayyedahmadpatil1955
    @sayyedahmadpatil1955 Před 7 měsíci

    Nice

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 Před rokem

    1 नंबर गरम मसाला.😊

  • @RekhaKulkarni-xg8mu
    @RekhaKulkarni-xg8mu Před 2 měsíci

    ताई तुम्ही गरम मसाला करण्याची पध्दत व योग्य प्रमाण किती घ्यायचे व ते कसे व किती प्रमाणात भाजायचे ही सांगण्याची पध्दत मला खुप आवडली धन्यवाद

  • @dhanashreelondhe3724
    @dhanashreelondhe3724 Před rokem

    Chahach masala fakkad zala ahe ...
    Tuzya mule rojacha chaha ajunach God lagat hae ...Ty Tai...,❤

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Před 11 měsíci

    Very well explained. Easy n excellently told very helpful.

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 Před rokem

    Khrech kup chan details madhe sangitle

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Před rokem

    Ty ty ty so much Sarita
    Hi recipe havich hoti Ty

  • @user-bl8sw1wn6f
    @user-bl8sw1wn6f Před rokem

    Masaly baddl Chan ma hit I dili thanku

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 Před 10 měsíci

    khoopach chan , thanks 🙏🏻

  • @shobhanajondhale
    @shobhanajondhale Před rokem

    खुपच छान मसाला ताई

  • @nsd4802
    @nsd4802 Před rokem

    Thank you for every detail

  • @manishanalawade558
    @manishanalawade558 Před měsícem

    सरीता मला गोडा मसाला ची रेसिपी पाहिजे plz God bless u

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Před rokem +1

    खूप छान मसाला ताई❤😊

  • @seemagundu4195
    @seemagundu4195 Před rokem

    Khupch chan detail mahiti
    Tai Goda masala chi video banva plz

  • @user-uy1ep6pv7u
    @user-uy1ep6pv7u Před 11 měsíci

    ताई खूप छान समजून सांगता तुम्ही

  • @lalitakumbharkar9513
    @lalitakumbharkar9513 Před rokem

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मलाही असा घरगुती गरम मसाला करायचा होता पण अंदाज माहीत नव्हता 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      धन्यवाद! मग आता नक्की करून बघा 👍

  • @vanitakulkarni3062
    @vanitakulkarni3062 Před 11 měsíci

    ताई खूप छान मसाला रेशिपी.खूप छान

  • @deepalia4959
    @deepalia4959 Před rokem

    Khup chan explain keli ahe recipe sarita ❤❤😊

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Před rokem

    खूप छान मसाला केला धन्यवाद

  • @sonalakhade8141
    @sonalakhade8141 Před rokem

    Thanku so much Sarita ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DeepaliJagtap-zt1py
    @DeepaliJagtap-zt1py Před 6 měsíci

    Khup chhan

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 Před rokem +1

    Very Nice Sharing 👌👌♥️♥️

  • @surekhadeshmukh7872
    @surekhadeshmukh7872 Před rokem

    खूप छान ताई मी नक्की करून बघेन

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 Před 10 měsíci

    मस्त गरम मसाला 🎉

  • @jagrutinavale2514
    @jagrutinavale2514 Před 6 měsíci

    Thanks

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před rokem +4

    Hi सरिता खूपच छान गरम मसाला रेसिपी अगदी सविस्तर माहिती दिली.सरिता" गोडा मसाला " रेसिपी पण होऊन जाऊ दे तुझ्या गोड आवाजात ❤

  • @Nim7760
    @Nim7760 Před rokem

    छानच

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 Před rokem

    मस्त आहे गरम मसाला

  • @sunitakshirsagar791
    @sunitakshirsagar791 Před rokem

    ताई खूप छान सांगितले

  • @meenajoshi7636
    @meenajoshi7636 Před rokem +3

    गोडा मसाला चि recipe सांगा ना ताई

  • @chanchaljadhav1078
    @chanchaljadhav1078 Před rokem

    Ajun ase mst masale chi recp takt Ja Tai

  • @poojaardekar8844
    @poojaardekar8844 Před rokem

    Khoop mast masalyachi recipe dakhawlis .. aata puneri padhaticha goda masala dakhawshil ka?

  • @sunitagaikwad250
    @sunitagaikwad250 Před rokem

    Khup Chan masala recipe👌👌

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 Před rokem +1

    Kupach must Garam masala. Thank you so much Tai. 🙏🙏🌹🌹

  • @user-tn4hk3xt6l
    @user-tn4hk3xt6l Před rokem

    खुप छान मसाला

  • @ravighisingtamang4378
    @ravighisingtamang4378 Před 11 měsíci

    Mast taai

  • @jidnyasagaikar5305
    @jidnyasagaikar5305 Před rokem

    Khup chan.agri masala pan dakhva ha.

  • @arohitiffinservicearohitif7287

    Thank s

  • @immahesh_mh1040
    @immahesh_mh1040 Před rokem

    लय भारी 👌👌

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Před rokem

    खुप छान ताई👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před rokem

    Sarita tu la jamel tase goad masala recipe nakkkkkki share kar.🙏🙏🙏🙏

  • @archanasakpal402
    @archanasakpal402 Před rokem

    Zannat garam masala 👌👌👍🙏