भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • आषाढी वारी निमित्त 'भेटी लागे जीवा . .' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाविषयी निरुपण. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य गुगल व यूट्युब.

Komentáře • 25

  • @nitinsapre1921
    @nitinsapre1921 Před 4 dny +1

    तुकोबारायांच्या अप्रतिम अभंगाच भावरसपूर्ण निरूपण...खूप छान.

  • @ravindraranjekar6186
    @ravindraranjekar6186 Před 4 dny +1

    संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील भाव आपण उत्कृष्टरित्या उलगडून दाखवला आहे आणि लतादिदिंनी आपल्या स्वरांनी यातील भक्ती कळसाला पोहोचवली आहे.अप्रतिम.

  • @milindshrikhande1364
    @milindshrikhande1364 Před 4 dny +1

    नेहमीप्रमाणेच उत्तम...🚩

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l Před 4 dny +1

    अतिशय सुंदर वर्णन केला आहे दिंडीचा ❤❤❤

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 Před 4 dny +1

    खूप छान! भावपूर्ण निवेदन!

  • @saflepradip5295
    @saflepradip5295 Před 4 dny +1

    खूप मधुर ... सादरीकरण....👌👌👍💐

  • @yashashreepunekar6919
    @yashashreepunekar6919 Před 4 dny +1

    अप्रतिम विवेचन.... फार छान उलगडले आहे..... किती प्रासादिक बोलता तुम्ही

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 4 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

    • @meerajoshi9557
      @meerajoshi9557 Před 4 dny

      ​खूप छान!भावपूर्ण निवेदन!

  • @ashagogte3856
    @ashagogte3856 Před 2 dny +1

    अतिशय सुंदर अगदी ऐकतच राहावे असे निवेदन आणि अभंगाचे रसग्रहण लतादीदींच्या स्वरांचे गारूड सगळेच विलक्षण. खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. ❤

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před dnem

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽 जय जय राम कृष्ण हरी!🚩

  • @RamraoGaikwad-cl5fs
    @RamraoGaikwad-cl5fs Před 5 dny +1

    जय हरि..माऊली.
    अतिशय सुरेख असं निवेदन..गोड श्रवणीय सादरीकरण केले आहे प्रतिमा दिदी आपण.. अभिनंदन.मनापासुन
    ..रामराव & माधुरी गायकवाड रावेत

  • @ravindramorankar8466
    @ravindramorankar8466 Před 5 dny +1

    छान सादरीकरण केले आहे.

  • @nilambariahirrao5539
    @nilambariahirrao5539 Před 4 dny +1

    🎉 अतिशय गोड आवाजात सादरीकरण ऐकतच राहावं पुन्हा पुन्हा.. दैवी देणगी च आहे तुला त्याचा सदुपयोग तू सुंदर माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहचवतेस. मला फार आवडतं. ..तुझी सादरीकरणाची कला अशीच कथा व कवितेतून 🎉🎉 वाढतच रहावी. आणि ही मुधुर वाणी आम्ही ऐकावी ही सदिच्छा!!!😢🎉🎉🎉

  • @ashwinijoshi81
    @ashwinijoshi81 Před 4 dny +1

    हा अभंग कितीदाही ऐकला तरी मन भरतच नाही आणि विठूरायाच्या भेटीची ओढ तर वाढतच जाते .
    आज हा एपिसोड ऐकतांना आकाशवाणी strongly आठवण आली. तुमच्या सादरीकरणाला miss करत आहोत मॅम .
    इथे मात्र पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहोत.
    आनंददायी श्रवणोत्सव आमच्यासाठी.
    मनःपूर्वक धन्यवाद मॅम🙏🙏