Prativishwa : एक श्रवणोत्सव
Prativishwa : एक श्रवणोत्सव
  • 52
  • 20 267
आषाढी एकादशी विशेष. 'कैवल्याची शिदोरी' काव्यरचना आणि निवेदन - डॉ. प्रतिमा जगताप.
आषाढी एकादशीनिमित्त 'कैवल्याची शिदोरी' या कवितेचे सादरीकरण. काव्यरचना आणि निवेदन- डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य: गूगल व यूट्युब.
zhlédnutí: 301

Video

इंदिरा संत यांची कविता 'इथे जनाई दळते' निवेदन: डॉ. प्रतिमा जगताप.
zhlédnutí 240Před dnem
आषाढी वारी आणि इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने 'इथे जनाई दळते' ही कविता. निवेदन: डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य-गूगल व यूट्युब.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
zhlédnutí 308Před 14 dny
आषाढी वारी निमित्त 'भेटी लागे जीवा . .' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाविषयी निरुपण. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य गुगल व यूट्युब.
बालगंधर्व जयंतीविशेष . . लेखन आणि वाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
zhlédnutí 191Před 21 dnem
बालगंधर्व जयंतीनिमित्त 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या डॉ. प्रतिमा जगताप यांनी लिहीलेल्या पुस्तकातील लेखाचा अंश. फोटोसौजन्य: गूगल व यूट्युब.
वटपौर्णिमा विशेष. नीलम माणगावे यांची 'मला नाही मरायचं' ही कविता. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
zhlédnutí 2,7KPřed měsícem
वटपौर्णिमेनिमित्त नीलम माणगावे यांची 'मला नाही मरायचं' ही कविता. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य: गूगल व यूट्युब.
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
zhlédnutí 957Před měsícem
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
'असेन मी नसेन मी' शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त लेख. लेखन आणि वाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
zhlédnutí 1,8KPřed měsícem
जेष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या डॉ. प्रतिमा जगताप यांच्या पुस्तकातील लेखाचा अंश. वाचकांवर : डॉ. प्रतिमा जगताप.
सुट्टी विशेष अंतिम भाग.
zhlédnutí 141Před měsícem
" खारुताई " किलबिलणारं झाड या डॉ. प्रतिमा जगताप यांच्या कवितासंग्रहातील कविता. 'सुट्टी विशेष' ची निर्मिती अतिशय आनंददायी ठरली. बालरंजनाबरोबर देशभक्ती आणि मूल्यसंस्कार करणार्‍या बालसाहित्यिकांच्या निवडक कविता सादर केल्या. कौतुकाची गोष्ट म्हणजे बालमित्रांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रसिकांचा प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार!
सुट्टी विशेष भाग ७. आश्लेषा महाजन यांच्या कविता.
zhlédnutí 147Před měsícem
आश्लेषा महाजन यांच्या कविता. 'घुशीने खणली मेट्रो-लाईन.' आणि 'पाऊस थकूनी गेला.' सादरीकरण- डॉ. प्रतिमा जगताप.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीविशेष.
zhlédnutí 198Před měsícem
स्वा. सावरकर जयंतीनिमित्त कवी उत्तम कोळगावकर यांची देशभक्तीपर कविता. माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुणे येथील जाहीर भाषणातील अंश.
सुट्टी विशेष भाग ६
zhlédnutí 469Před 2 měsíci
'केवढे हे क्रौर्य!' कवी रे. ना. वा. टिळक यांची कविता.
सुट्टी विशेष भाग ५
zhlédnutí 271Před 2 měsíci
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आबा गोविंदा महाजन यांची 'ताडोबाच्या जंगलात' ही कविता. सादरीकरण- डॉ. प्रतिमा जगताप. सहभाग - निशिता आणि निशांत
जागतिक मातृदिन विशेष!
zhlédnutí 261Před 2 měsíci
'माय' वामन निंबाळकर यांची कविता.
सुट्टी विशेष भाग ४
zhlédnutí 159Před 2 měsíci
सुट्टी विशेष भाग ४. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांची कविता 'भुतोबा'.
सुट्टी विशेष भाग ३
zhlédnutí 163Před 2 měsíci
सुट्टी विशेष भाग ३. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कविता. अनुवाद - पद्मिनी बिनीवाले.
सुट्टी विशेष भाग २
zhlédnutí 200Před 2 měsíci
सुट्टी विशेष भाग २
सुट्टी विशेष १
zhlédnutí 274Před 2 měsíci
सुट्टी विशेष १
'ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला . .' आसावरी काकडे यांची कविता.
zhlédnutí 214Před 2 měsíci
'ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला . .' आसावरी काकडे यांची कविता.
जागतिक पुस्तकदिन विशेष!
zhlédnutí 277Před 2 měsíci
जागतिक पुस्तकदिन विशेष!
'अजून त्या झुडपांच्या मागे . .' 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या पुस्तकातील लेखाचा अंश.
zhlédnutí 344Před 3 měsíci
'अजून त्या झुडपांच्या मागे . .' 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या पुस्तकातील लेखाचा अंश.
महात्मा जोतिबा फुले जयंती विशेष.
zhlédnutí 155Před 3 měsíci
महात्मा जोतिबा फुले जयंती विशेष.
गुढीपाडवा विशेष!
zhlédnutí 260Před 3 měsíci
गुढीपाडवा विशेष!
'बहावा' ही दीपाली ठाकूर यांची कविता.
zhlédnutí 540Před 3 měsíci
'बहावा' ही दीपाली ठाकूर यांची कविता.
घर असावे घरासारखे . .
zhlédnutí 289Před 3 měsíci
घर असावे घरासारखे . .
बंगाली कथा ' दाम्पत्य ' मराठी अनुवाद - स्वाती दाढे. सा. - डॉ. प्रतिमा जगताप.
zhlédnutí 378Před 3 měsíci
बंगाली कथा ' दाम्पत्य ' मराठी अनुवाद - स्वाती दाढे. सा. - डॉ. प्रतिमा जगताप.
जागतिक कविता दिनानिमित्त कवी प्रमोद मनोहर जोशी यांची कविता. सा.- डॉ. प्रतिमा जगताप.
zhlédnutí 150Před 4 měsíci
जागतिक कविता दिनानिमित्त कवी प्रमोद मनोहर जोशी यांची कविता. सा.- डॉ. प्रतिमा जगताप.
मनातल्या मनात मी . . कवी सुरेश भट यांची कविता.
zhlédnutí 402Před 4 měsíci
मनातल्या मनात मी . . कवी सुरेश भट यांची कविता.
कवी मंगेश पाडगावकर यांची कविता.
zhlédnutí 291Před 4 měsíci
कवी मंगेश पाडगावकर यांची कविता.
जागतिक महिलादिन विशेष.
zhlédnutí 445Před 4 měsíci
जागतिक महिलादिन विशेष.
एवढं सगळं असतांना . . उत्तम कोळगावकर यांच्या "तळपाणी" या कविता संग्रहातील कविता.
zhlédnutí 335Před 4 měsíci
एवढं सगळं असतांना . . उत्तम कोळगावकर यांच्या "तळपाणी" या कविता संग्रहातील कविता.

Komentáře

  • @AmarPawar-go7id
    @AmarPawar-go7id Před 3 dny

    वारीच्या या मंगलमय सोहळ्याचा आनंद गोव्याला दूर बसता मिळाला नाही.. पण तुमच्या कवितेच्या माध्यमातून तो आनंद गवसला... खरोखर अप्रतिम सादरीकरण नेहमीप्रमाणे.....🎉 आणि हो सध्या कुठे फिरत आहात की नाही..? फिरत असाल तरी काळजी घ्या कारण पावसाळी दिवस आहेत so be safe...

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 3 dny

      खूप खूप धन्यवाद अमर जी.🙏🏽🚩

  • @ushaapte5499
    @ushaapte5499 Před 4 dny

    🎉 खूप श्र् द्धापूर्ण अनुभव 🎉🎉

  • @Kavygandh_
    @Kavygandh_ Před 5 dny

    व्वा खूप खूप अप्रतिम कविता 👌👌 राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 4 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽 जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🏽

  • @vaijubadhe9880
    @vaijubadhe9880 Před 5 dny

    भावपूर्ण वारीवर्णन, सुंदर काव्यरचना आणि सादरीकरण, खुप छान

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 5 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽 जय जय राम कृष्ण हरी!🚩

  • @ashokmogre4331
    @ashokmogre4331 Před 5 dny

    खूप सुंदर रचना.

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 5 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽 जय पांडुरंग हरी!🙏🚩

  • @milindshrikhande1364

    व्वा, खूप छान! 🚩

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 5 dny

      खूप खूप धन्यवाद! जय जय राम कृष्ण हरी!🙏🚩

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 Před 5 dny

    घरबसल्या भक्तिरसात ओथंबलेली वारी अनुभवली .खूप सुंदर!

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 5 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽 जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी!🙏🏽🚩

  • @asawaribapat4391
    @asawaribapat4391 Před 5 dny

    सुरेख चित्र रेखाटलत वारकर्‍यांच्या मनस्थितीच . विठ्ठलाच्या दर्शनातच त्याला कैवल्यप्राप्तीचा आनंद गवसला .......

  • @user-te9iq6ex4o
    @user-te9iq6ex4o Před 5 dny

    प्रतिमा ताई, तुम्ही वारी सोबत होता आणि सोबत आम्हाला सुध्दा घेऊन चालत होता, ही आपली श्रवणोत्सवाची, भक्ती रसात भिजलेली वारी । देई श्रोत्यांना स्नेहाची शिदोरी।। श्रवणोत्सवाचा भक्ती मय सोहळा। वारी अनुभवली घरी बसुनी याची देही याची डोळा।। ताई तुमच्या शब्द स्वरांनी आनंदली मने। त्या स्वरांना साज विश्वास सरांचा पाहूनी तृप्त झाली लोचने।। खुप छान वाटले, खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 🫡🫡🌹🌹 माया कुलकर्णी पुणे

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 5 dny

      किती सुंदर अभिप्राय! माया ताई, खूप खूप धन्यवाद.🙏💐🚩

  • @dhananjaytadwalkar8991

    खूपच सुरेख रचना ! आणि तुमचे सादरीकरण ही भक्तीभावपूर्ण ! खूप आवडली ..धन्यवाद डॉक्टर

  • @ravindraranjekar6186

    रखुमाईने हाती दिली कैवल्याची शिदोरी वा किती छान. ही कैवल्याची शिदोरी जीवनाचा भवसागर पार करे पर्यंत उशीच सदैव जवळ राहो हि विठ्ठल चरणी प्रार्थना. खुप छान रचना व मांगल्यपुर्ण सादरीकरण. 🙏🚩

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l Před 6 dny

    सुंदर भावना व्यक्त केल्या ताई 💐

  • @yashashreepunekar6919

    फारच सुंदर...प्रथमच ऐकली..तुमच्या गोड आवाजात.... फारच छान

  • @ravindraranjekar6186

    तिच्या कपाळीचे दव कुणी शेल्याने टिपले, किती सुंदर रचना आहे . संत जनाबाईचे दळीता कांडीता तुज गाईन अनंता हे रूप या रचनेत पुरेपूर उतरले आहे.सादरीकरण ही सुरेख 🙏

  • @ashokaphale6884
    @ashokaphale6884 Před 8 dny

    प्रमिला ताई संत तुकाराम महाराजांच्या या अजरामर अभ़गाचे रसाळ आणि भावपूर्ण निरूपण.अगदी प्रा.राम शेवाळ करांची आठवण व्हावी असे.तुकोबांची रचना म्हणजे बावन्न सोने आणि त्याला खळे काकांचा स्वरसाज आणि लता दीदींचा आवाज म्हणजे जणू सोनिया सुगंधूच.तुमच्या निरुपणाने त्याला चार चाँद लागले

  • @saflepradip5295
    @saflepradip5295 Před 8 dny

    भक्ती रसानं ओतप्रोत भरलेली सुरेख कविता तितकच मधुर सादरीकरण👌👍🙏

  • @ashleshamahajan9177

    अतिशय सुरेख.

  • @shamsundarmundada4426

    Very nice Beautiful

  • @asavarikakade684
    @asavarikakade684 Před 11 dny

    खूप छान... ही कविता वाचली नव्हती... उत्तम सादरीकरण...

  • @ashagogte3856
    @ashagogte3856 Před 11 dny

    अतिशय हृद्य प्रसंग शेवटही खूप सुंदर ❤

  • @ashagogte3856
    @ashagogte3856 Před 11 dny

    खूपच सुंदर कविता आहे मी पहिल्यांदाच ऐकली. तुमच्या गोड स्वरातलं सादरीकरण आणि निवेदन नेहमीप्रमाणे सुंदर ऐकतच रहावे असे. खूप अभिनंदन खूप शुभेच्छा❤

  • @milindshrikhande1364
    @milindshrikhande1364 Před 11 dny

    खूपच सुंदर! 👌👍

  • @madankumarbobade2837
    @madankumarbobade2837 Před 11 dny

    छान कविता,सुंदर प्रस्तुती

  • @prakashkhandekarretiredeng2440

    😂v good 😮

  • @prakashkhandekarretiredeng2440

    Sacha psk pune😂

  • @prakashkhandekarretiredeng2440

    G00d🎉🎉🎉🎉🎉

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l Před 11 dny

    नेहमी प्रमाणे सुंदर सादरीकरण प्रतिमा ताई. तुमचा इतका गोड आवाजाला त्याला आईच्या प्रेमाचा स्पर्श आहे असं मला वाटतं. इंदिरा संत यांच्या असंख्य कवितांचा मनावर खोल परिणाम गेली अनेक वर्ष झालेला आहे. आजची कविताही सुखावून गेली ❤❤❤❤

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 11 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

    • @nilambariahirrao5539
      @nilambariahirrao5539 Před 11 dny

      अप्रतिम.🎉 नेहमीप्रमाणे सुंदर सादरीकरण...,👌👌👌

  • @sandeepjoshi3086
    @sandeepjoshi3086 Před 11 dny

    इंदिरा संत..🙏 कवयित्रीला विठ्ठलाचे दर्शन व्हावे की शब्दांना विठ्ठल दिसावा हा पडलेला प्रश्न.....? शेवटी अंगावरून अलगदपणे मोरपीस फिरावं तसं वाटलं. ❤️❤️ खूपच अप्रतिम कविता आणि आपल्या सादरीकरणातील प्रसन्नता..👌👍

  • @Kavygandh_
    @Kavygandh_ Před 11 dny

    ताई आपला आवाज खूप गोड आहे.आणि आपले सादरीकरण ही खूप उत्तम आहे 👌👌

  • @Kavygandh_
    @Kavygandh_ Před 11 dny

    नीलमताईंची ही कविता खूपचं अप्रतिम आहे 👌👌आपला आवाज आणि सादरीकरण ही खरंच खूप सुंदर 👌👌

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 11 dny

      @@Kavygandh_ खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 Před 11 dny

    कविता आणि सादरीकरण सुरेख @

  • @ashagogte3856
    @ashagogte3856 Před 15 dny

    अतिशय सुंदर अगदी ऐकतच राहावे असे निवेदन आणि अभंगाचे रसग्रहण लतादीदींच्या स्वरांचे गारूड सगळेच विलक्षण. खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. ❤

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 15 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽 जय जय राम कृष्ण हरी!🚩

  • @nalinivarangaonkar2880

    खूपच गोड उलगडून सांगितलेस वाह ❤

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 Před 17 dny

    खूप छान! भावपूर्ण निवेदन!

  • @ashwinijoshi81
    @ashwinijoshi81 Před 18 dny

    हा अभंग कितीदाही ऐकला तरी मन भरतच नाही आणि विठूरायाच्या भेटीची ओढ तर वाढतच जाते . आज हा एपिसोड ऐकतांना आकाशवाणी strongly आठवण आली. तुमच्या सादरीकरणाला miss करत आहोत मॅम . इथे मात्र पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहोत. आनंददायी श्रवणोत्सव आमच्यासाठी. मनःपूर्वक धन्यवाद मॅम🙏🙏

  • @ashwinijoshi81
    @ashwinijoshi81 Před 18 dny

    ह्रद्य आठवण ही.. . फार छान सांगितलीत मॅम. 👌🙏🙏

  • @ashwinijoshi81
    @ashwinijoshi81 Před 18 dny

    कवयित्री नीलमताईंची ही खूपच वेगळी कविता आज मॅम तुमच्यामुळे ऐकायला मिळाली . खूप ताकदीचं सादरीकरण होतं आणि शेवटचा संदेश तुमचा खूप आवडला . मनःपूर्वक धन्यवाद. अशाच अजून वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता ऐकायला नक्कीच आवडेल मला.

  • @yashashreepunekar6919

    अप्रतिम विवेचन.... फार छान उलगडले आहे..... किती प्रासादिक बोलता तुम्ही

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 18 dny

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

    • @meerajoshi9557
      @meerajoshi9557 Před 17 dny

      ​खूप छान!भावपूर्ण निवेदन!

  • @nilambariahirrao5539
    @nilambariahirrao5539 Před 18 dny

    🎉 अतिशय गोड आवाजात सादरीकरण ऐकतच राहावं पुन्हा पुन्हा.. दैवी देणगी च आहे तुला त्याचा सदुपयोग तू सुंदर माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहचवतेस. मला फार आवडतं. ..तुझी सादरीकरणाची कला अशीच कथा व कवितेतून 🎉🎉 वाढतच रहावी. आणि ही मुधुर वाणी आम्ही ऐकावी ही सदिच्छा!!!😢🎉🎉🎉

  • @nitinsapre1921
    @nitinsapre1921 Před 18 dny

    तुकोबारायांच्या अप्रतिम अभंगाच भावरसपूर्ण निरूपण...खूप छान.

  • @saflepradip5295
    @saflepradip5295 Před 18 dny

    खूप मधुर ... सादरीकरण....👌👌👍💐

  • @ravindraranjekar6186
    @ravindraranjekar6186 Před 18 dny

    संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील भाव आपण उत्कृष्टरित्या उलगडून दाखवला आहे आणि लतादिदिंनी आपल्या स्वरांनी यातील भक्ती कळसाला पोहोचवली आहे.अप्रतिम.

  • @milindshrikhande1364
    @milindshrikhande1364 Před 18 dny

    नेहमीप्रमाणेच उत्तम...🚩

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l Před 18 dny

    अतिशय सुंदर वर्णन केला आहे दिंडीचा ❤❤❤

  • @RamraoGaikwad-cl5fs
    @RamraoGaikwad-cl5fs Před 18 dny

    जय हरि..माऊली. अतिशय सुरेख असं निवेदन..गोड श्रवणीय सादरीकरण केले आहे प्रतिमा दिदी आपण.. अभिनंदन.मनापासुन ..रामराव & माधुरी गायकवाड रावेत

  • @ravindramorankar8466
    @ravindramorankar8466 Před 18 dny

    छान सादरीकरण केले आहे.

  • @asavarikakade684
    @asavarikakade684 Před 24 dny

    छान लेखन आणि अभिवाचन... हृद्य आठवण सांगितलीत...

  • @shamsundarmundada4426

    Sunder Nivedan

  • @milindshrikhande1364
    @milindshrikhande1364 Před 25 dny

    खूपच सुंदर!

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 Před 25 dny

    अतिशय सुरेख !त्या काळात गेल्यासारखे वाटले.