सुट्टी विशेष भाग ६

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2024
  • 'केवढे हे क्रौर्य!' कवी रे. ना. वा. टिळक यांची कविता.

Komentáře • 30

  • @ravindramorankar8466
    @ravindramorankar8466 Před 2 měsíci +1

    कविता संदर्भासह छान सादर केली आहे.

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 Před 2 měsíci +1

    सहजसुंदर नि प्रसन्न उपक्रम. आजी नातीचे सुंदर नाते कवितेतून उलगडलेले. परी किती छान प्रतिसाद देते आहे. केवढे हे क्रौर्य! रे. टिळक यांची ही कविता करुण रसाचा परिपोष. वृत्ताची पारंपरिक चाल मनात रुंजी घालते. पार्श्वसंगीत उचित.

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @SatishLothe-vg7tt
    @SatishLothe-vg7tt Před měsícem +1

    रे. टिळकांची ही अजरामर कविता आहे. तुम्ही तितक्याच हृदयस्पर्शी रित्या सादर करून न्याय दिला. इथं आजी आणि नात हे गणित चांगलं जमलय.. दोघांना भरपूर शुभेच्छा.

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před měsícem

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @ravindraranjekar6186
    @ravindraranjekar6186 Před 2 měsíci +1

    खुप छान काव्य मैफिल जमली आहे बोलकी नात व कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणारी प्रेमळ व व्यासंगी आजी ,क्या बात है. कवीताही छान व सादरीकरण उत्तम,सोबतीला बासरीचे सूर व आमच्या पर्यंत पोहचणारी दृश्य व ध्वनी यंत्रणा. संपुर्ण टीमच अभिनंदन 👍🙏

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @saflepradip5295
    @saflepradip5295 Před 2 měsíci +1

    अप्रतिम कविता आणि सादरीकरण
    हळवं करणारी सुंदर कविता .
    👌🙏🥲

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @yashashreepunekar6919
    @yashashreepunekar6919 Před 2 měsíci +1

    अजूनही ही कविता ऐकताना डोळे भरून येतात.... तुम्ही मुलांना करूण रसाची फार छान ओळख करून दिलीत

  • @vijayrandive2900
    @vijayrandive2900 Před 2 měsíci +1

    परि ग परि,
    तू तर लै गोड भारी
    तुझी कवितेची समज छान आहे.
    ती जपावी वाढवावी हा शुभाशीर्वाद.
    आज्जी चे कविता वाचन अप्रतिमच 🎉🎉

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @nitinsapre1921
    @nitinsapre1921 Před 2 měsíci +1

    व्वा लहानपणा पासून ऐकत आलेल्या अ'प्रतिमा' कविता आणि आजी-नात नात्यातलं परी काव्य एकाचवेळी अनुभवता आलं. धन्यवाद❤😊😊

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 Před 2 měsíci +1

    सुंदर कविता!मूल्य शिकवणारी!छानच.

  • @ashokaphale6884
    @ashokaphale6884 Před 2 měsíci +1

    मॅडम तुमची कविता वाचून मला प्राथमिक शाळेतले दिवस आठवले.
    टिळकांची केवढे हे क्रौर्य, गडकरी यांची राजहंस माझा निजला, आणि स.अ. शुक्ल यांची माधुकरी आणि ग.ह पाटील यांची श्रावणबाळ ‌या कविता माझ्या मनात खोल रुजल्या आहेत.आणि शंकरराव खरात यांची
    सांगावा ही कथा. कारुण्याने ओतप्रोत भरलेले हे साहित्य अजरामर आहे.जे वाचल्यावर आजही माझे डोळे पाणावतात.तुमचे
    सादरीकरण नेहमीसारखे उत्तम.
    तुमच्या ध्वनी चित्र फितीमुळे मला बालपण, त्या वेळचे शिक्षक आणि सवंगडी आठवले.आणि त्या मंतरलेल्या कालखंडात मी स्वतःस हरवून गेलो.
    चि.परीचा सहभाग ही छान आहे.
    मनःपूर्वक धन्यवाद.

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @nilambariahirrao5539
    @nilambariahirrao5539 Před 2 měsíci +1

    अगदी सुंदर कविता. मला आमचेही शाळेचे दिवस आठवले अगदी तू म्हणते त्या प्रमाणे आम्ही ही मोठ्या आवाजात कविता म्हणायचो. कवितेचे वर्णन ऐकून अगदी रडू यायचं. अशाच आठवणी परत परत जागृ त होतात . तुझ्या निवडक कवितांमधून. खूप खूप समाधान वाटले. मला पण ऐकून गहिवरून आले🎉🎉🎉

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 Před 2 měsíci

      अभिप्रायामुळे आमचा उत्साह द्विगुणित होतो.खूप खूप धन्यवाद!
      🙏🏽

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l Před 2 měsíci +1

    खूप गोड कार्यक्रम सुट्टी विशेष ❤️

  • @priyaabelhekar7264
    @priyaabelhekar7264 Před 2 měsíci +1

    अशी आजी सर्वांना मिळो ❤

  • @milindshrikhande1364
    @milindshrikhande1364 Před 2 měsíci +2

    😊 मस्तच! 🥳

  • @AmarPawar-go7id
    @AmarPawar-go7id Před měsícem +1

    सादरीकरण उत्तम... नेहमीप्रमाणे खूप छान.. 👍👍