घरात भाजी ला नाही तर अशी भाजी करून पहा चुलीवर च जेवण

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2022

Komentáře • 271

  • @sharmilapandhare2852
    @sharmilapandhare2852 Před 2 lety +147

    आवड निवड चांगलं वाईट हे फक्त शहरात असतं कारण तिथे भुक लागत नाही सतत खाणं चालूच असतं , भूक म्हणजे काय असतं हे समजण्यासाठी शेतकरी कुटुंबात जन्माला यावं लागतं चुलीवरच्या तव्यात चटणी मीठ पाणी जरी एकत्र शिजवले तरी ते मटणापेक्षा आणि पंचपकवानापेक्षा लय भारी लागत

  • @ananyaanilchavan9102
    @ananyaanilchavan9102 Před rokem +2

    Music फार सुंदर आहे ..चुलीवरच खाणे एकदम रुचकर आणि चविष्ठ लागते ...छान विडिओ आहे

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th Před 2 lety +7

    शेताच्या बांधावर शेतकरी कुटुंबातील केलेल्या जेवणांला अतिशय चव असते. वहिनी भाजीची रेसिपी व्यवस्थित सांगितली आहे. जेवण करतेवेळी वातावरण चांगले होते. निसर्गरम्य परिसरात केलेल्या जेवणाला व जेवायला कशाचीही सर येत नाही. धन्यवाद.

  • @anillatkar2839
    @anillatkar2839 Před 2 lety +1

    👌👌 कांद्याची अशी रेसिपी प्रथमच पाहिली खूप भन्नाट वाटली.

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 Před 2 lety +4

    वहिनी खूप सुंदर रेसिपी ,,,आणि किती तो साधेपणा ,,,कोणताही अविर्भाव नाही काहीही बडेजाव नाही भरपूर सामग्री नाही खूप खूप साधेपणा,,,,सहज च वहिनी नी कांद्याच्या फोलाने भांडं उतरवलं,,,,,,, तुम्हाला भेटायची इच्छा आहे ,,,

  • @annadongre705
    @annadongre705 Před 2 lety +2

    असे जेवण म्हणजे खूपच चांगले पूर्वी आम्ही गावी तेव्हा असेच जेवण असायचे मी गावचा असल्यामुळे मला तर खूप आवडले

  • @kunaljoshi7326
    @kunaljoshi7326 Před 2 lety

    वहिनी, तुमची कांद्याची भाजी करण्याची वेगळी पद्धत फार आवडली. खूप छान.... तुमचे व्हिडिओ पाहून मी भरलं कारल, मिरची खर्डा, भरली वांगी व दोडका बनविला. खूप छान चव आली. परंतु चुलीवरच्या स्वयंपाकाची चव काही न्यारीच असते. खूप धन्यवाद वहिनी.

  • @sourabhtupe6914
    @sourabhtupe6914 Před 2 lety +2

    Tai tumhi kiti chan padhtine kandyachi bhaji banwli. Tumchya sarwah resipes khup chan aastat. 👌👌lokhndachya kadhit bhaji banwane chukiche aaste aase kahijan mhntat. Pan tumchykdun pratek resipijs sangtanna khup chan. Aani aarogyh sambhndatun mahiti milte. Aani mala pan lokhndachya kadhait bhaji banwane khup aawdte.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 Před 2 lety +2

    असाच मोठा मोठा कांदा कापून फोडणीवर घालुन नुसता हळद तिखट मीठ धनेपुड वगैरे घालुन थोडे पाणी घालुन शिजवून घेतलं तरी अप्रतीम भाजी होते. आम्ही तिला कांद्याची चटणी बोलतो. भाकरी बरोबर 👌👌

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 2 lety +3

    छान, मस्तच भाजी रेसिपीज. नमस्कार तनुजा वहिनी.नमस्कार.

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Před 2 lety +4

    व्हिडिओ खुप छान. 👌👌 भाजी एक नंबर 👌👌

  • @ashabonde134
    @ashabonde134 Před 2 lety +8

    दादा मी एक observe केलेय की शेतकरीच त्याच्या माला ची किंमत कमी करण्यास मदत करतो. कसे एक दोन शेतकऱ्याने एक पीक घेतले की सर्वच तेच पीक घेतात. त्यामुळे बाजारात ते पिकाची आवक त्या वर्षी जास्त होते त्यामुळे त्याच्या मालाला किंमत पाहिजे तशी मिळत नाही. उदाहरण घ्यायचे तर या वर्षी मी गावी गेले तेव्हा मला सर्व ठिकाणी सूर्य फुलाच लावलेले दिसले. म्हणून शेतकऱ्यांनी पिका मध्ये विविधता आणणे महत्त्वाचे आहे. असे आपले माला वाटते.

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 Před 2 lety +12

    एकदम मस्त वेडिओ.असे शेतात घर असणे,आणि तेथेच जेवण करून खाणे म्हणजे सुंदर अनुभूती.. vedio ल गाणे एकदम छान दिले आहे.मोगरा एकदम मस्त फुलला आहे.आणखी एक पांढऱ्या फुलांचे झाड पहिले.दादा नाव काय त्या झाडाचे?जेवण लाजवाब.साधे पण रुचकर.nice family.god bless you all 👍

  • @balasahebdudhal6086
    @balasahebdudhal6086 Před 2 lety +1

    एकदम भारी जीवन दादा आपले खुपच छान शेतात घर आणी एक आनंद ..आप्रतिम सर्वच आणी भाजीं भाकरीं

  • @pradnyayenegure2768
    @pradnyayenegure2768 Před 2 lety +1

    दादा तुमचे video खुप छान असतात recipes पण खुपच छान असतात
    video मधील संगीत ऐकून मनाला समाधान वाटते

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 Před 2 lety +4

    मस्तच भाजी... आणि आज दादा, वहिनी पण छान दिसताहेत... क्या बात है...

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 2 lety +2

    एकदम मस्त भाजी झाली आहे. सगळ्यात सोपी भरपूर घरामध्ये बनत असते.

  • @happysoul5739
    @happysoul5739 Před rokem +1

    खूप छान रेसिपी.. 👌👌
    तुमचा मुलगा गोड आहे खूप 🍫🍫🍬

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 Před 2 lety +7

    भाऊ ,,खूप दिवसांनी व्हिडीओ टाकलात । मध्यंतरी कुठे गायब झाले ? रेसिपी नाही दिली । आजची कांदा भाजी लई भारी । आता नेहमी च देत रहा छान छान रेसिपीज । खूप छान वाटलं , तुमचं शेत ,गट्टू आणि गाई बघून आणि तुम्हाला बघून ।

  • @shailagosavi5950
    @shailagosavi5950 Před 2 lety +1

    खूप छान अप्रतिमच शहरा पेक्षा गावाकडे मन रमत छान वातावरण मोकळा श्वास मस्त दादा वहिनी तुमचा संसार

  • @neetashinde2632
    @neetashinde2632 Před 2 lety +12

    मोगरा किती सुंदर बहरलाय 👌👌वहिनी भाजी खूपच छान बनवली 😋

  • @snashikkar3685
    @snashikkar3685 Před 2 lety +2

    भगत जी आमच्या नाशिक ला खुप मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेता नाशिक कांद्याची मोठी बाजारपेठ आहे

  • @anuradhapatange3204
    @anuradhapatange3204 Před 11 měsíci

    बहुत अच्छा खुली हवा में और अच्छा लग रहा है ऐसे वातावरण में तो खाने का मजा ही कुछ और

  • @ranjanawagh3615
    @ranjanawagh3615 Před rokem

    मस्त खूप छान शेतातील निसर्ग रम्य वातावरण अतिशय छान वाटते धन्यवाद

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 2 lety +7

    ज्या घरात अशी सुगरण असेल तर पोटभर जेवण करनारच.

  • @user-ol1nn5lq7x
    @user-ol1nn5lq7x Před 2 lety +1

    राम राम दादा वहिनी खुप छान भाजी विडीओ चा पहिले दाखवले ते खुपच सुंदर दादा मस्त मस्त फुल सरव छान

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 Před 2 lety +5

    राम राम दादा आणि वहिनी !! जय गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před 2 lety

    ,, व्हिडीओ एक नंबर आणि भाजी एकदम मस्त

  • @satrat.gaming
    @satrat.gaming Před rokem

    Khup chhan video. Mulga tar hero ch ahe tumcha. Khup सुंदर

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 Před 2 lety +3

    तुमची पत्नी म्हणाली कांदा शेतकऱ्याला वर पण काढतो आणी खाली सुद्धा गाढतो . पण तिच्या शब्दाला हो न म्हणता . तिचं लाईन तुम्ही विश्लेषण करून सांगितली . हो म्हणायचं बायकोला द्यावा मोठेपणा . 😀

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Před rokem +1

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त
    जय जय स्वामी समर्थ

  • @jasminshingre9117
    @jasminshingre9117 Před 2 lety

    Kup chaan bhahi akadam navin parkarchi aahe ekdam sopi danavaad vahini

  • @anjalisudrik2331
    @anjalisudrik2331 Před 2 lety +4

    छानच झाली रेसिपी 👍👍

  • @sonalikarande20
    @sonalikarande20 Před 2 lety +5

    आमच्या कडे या भाजीला कांदवनी म्हणतात. सुंदर

  • @swarajpatil689
    @swarajpatil689 Před 2 lety

    mast aahe vedio .....khup divsani vedio aala tumcha.....

  • @sachinhinge5502
    @sachinhinge5502 Před 2 lety +1

    Khup chaan bhau n vahini

  • @poojashinde228
    @poojashinde228 Před 2 lety

    Nmaskar dada vahini tumchy vedio khup cha astast mazy 5varshachy mula hi khup avdtat vedio Ani gatu

  • @kanchankamthe8200
    @kanchankamthe8200 Před 2 lety +8

    दादा ,गट्टू ला मारू देऊ नका ,गुरू देवाचं आहे ते , नुकसान करून ,परीक्षा पाहत असतील गुरू देव ,तुमच्या रक्षणा साठी आले आहेत , चूक झाली माफी मागा ,महाराजांची

  • @bhartikocharekar6891
    @bhartikocharekar6891 Před 9 měsíci

    Very nice recipe God bless your family.

  • @sheelasubrahmanya3963
    @sheelasubrahmanya3963 Před 2 lety

    kadipatta baarik chirun ghala mhanje khaayla pan changle aani healthla pan very good, BP, kesanna, etc

  • @latadeshmukh9378
    @latadeshmukh9378 Před rokem

    कांद्याची रस्सा भाजी प्रथमच पाहिली आहे छानच आहे

  • @arhanshaikh4107
    @arhanshaikh4107 Před rokem

    Music was awesome 👍

  • @sandipingale5559
    @sandipingale5559 Před 2 lety

    Khup Chan recipe

  • @pandharinathshinde3974
    @pandharinathshinde3974 Před 2 lety +5

    Jai Gurudev 🙏🙏

  • @MrGuddulove
    @MrGuddulove Před rokem

    Dada tumche videos ka band zalet?khup divsat navin video nahi banavlat?

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 2 lety +2

    .खूपच छान फक्त कांद्याची भाजी....करून पाहिलीच पाहिजे

  • @suhaskendale4104
    @suhaskendale4104 Před 2 lety

    दादा गाव कोणतं आहे. भाजी भाकरी एकच नंबर.

  • @mayathorat6456
    @mayathorat6456 Před 2 lety +2

    खूप छान मस्तच 👍

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Před 2 lety

    Limbache lonche aani kairiche lonche recipe taka gavran

  • @jishansayyed6090
    @jishansayyed6090 Před 2 lety +3

    Jabarjast ❤👌👌👌👌👌

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 Před 2 lety +4

    🙏 जय श्री गुरु देव दत्त 🙏 आमच्या घरी आम्हा दोघांना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. आम्ही पुणे इथे अपार्टमेंट मधे राहतो पण मला मनापासून तुमचे कसे शेत आणि शेताच्या इथे घर आहे. असे मला रहायला आवडते. ही इच्छा पूर्ण होइल की नाही माहिती नाही पण तुमचे व्हिडीओ बघून मनाचे समाधान करते.

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před 2 lety

    Mast receipe kandvan ahe

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před 2 lety +1

    भूक लागली की शिळी भाकरी सुध्दा गोड लागते त्यामुळे भूक लागल्यावर अस जेवण भारी

  • @nitiningale5363
    @nitiningale5363 Před 2 lety

    जोंधलाची भाकरी,, कोणी टाळकी ची भाकरी मानतात... वावं मस्त...

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před 2 lety

    संदीप भाऊ शेतकरी जिवन असेच असते
    चोचले नाही बडबड नाही भुक लागली कि ताटात असेल ते खावुन घ्यायचे
    कांदा ताकात भिजत . ठेवा भाजी आणखी भारी होईल🙏🏻

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 Před 2 lety

    एसर कसा बनवतात साहित्य सांगा

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Před 2 lety +2

    दादा, वहिनी , खूप छान आहे व्हिडिओ.भाजीची नवी रेसिपी पण छान आहे. इतके दिवस कुठे होतात? खूप छान वाटले तुम्हाला बघून. अशाच छान भाज्या पाठवत राहा.

    • @999fan8
      @999fan8 Před 2 lety

      कुठून बोलता आपण sir

  • @anamukapavar4434
    @anamukapavar4434 Před 2 lety

    शहरात कुठे अशि मंज्जा

  • @pratibhathombare9727
    @pratibhathombare9727 Před 2 lety +4

    दादा भाजी छान झाली. शेतात बसुन चुली वरचे जेवण मस्तच लय भारी

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Před 2 lety

    खरय दादा कांदा ऐक नगदी पीक आहे

  • @latadake9754
    @latadake9754 Před 10 měsíci

    खूप छान!

  • @SunilPatil-of2zr
    @SunilPatil-of2zr Před 2 lety +1

    कांदा भाजी छान बनवली

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog Před 2 lety +3

    Very nice 👌 video aahe dada 💐🙏🙏 so yummy 😋😋🙏 recipe 👌👌

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 Před 2 lety

    Bhauu aani dear Tanuja mi vigat 2 wershpsun fallow krtey tumche blogging soo.mi lover ch yety Punya laa phaa shree gjanan maauli krupne aapli bhet hote ka jai shree gurudev dataaa...🙏🙏🙏love u all tc

  • @rekharaut3495
    @rekharaut3495 Před 2 lety +2

    दादा वहिनी खुप छान भाजी आणि भाकरी

  • @omkardeo3977
    @omkardeo3977 Před 2 lety

    Khuoooop Chhan dada vahini

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Před 2 lety +3

    मस्त भाजी.

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 Před 2 lety

    Kitti chhan bhajila kahj nasle trr, hich krta yetey

  • @yogini424
    @yogini424 Před 2 lety

    Sunder thank you....

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Před 2 lety +2

    👌👍

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Před 2 lety +2

    वाहिनी chi भाजी 👌👌😋😋vedeio👌👍👍

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 Před 2 lety +5

    So nice sabji Vahini ❤️

  • @sunitar7526
    @sunitar7526 Před 2 lety

    Dada kanda he nagdi pik aahe parantu tya shivay bhaji la chav yet nahi asa nahi om shanti

  • @abhishekkoli5874
    @abhishekkoli5874 Před 11 měsíci

    कांद्याची भाजी खुप छान आहे

  • @jayshriparad7775
    @jayshriparad7775 Před 2 lety +2

    👌👌

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 Před 2 lety +2

    खूप छान 👍❤️

  • @parimalasomalwar2940
    @parimalasomalwar2940 Před 2 lety

    Ram Ram bhavu, vaini ani Kshitijl

  • @anirudhapalnitkar1803

    होय काही वेळा अशी वेळ येते भाजी शिजवायला भाजी नसते त्या वेळी कांदा
    वेळ निभावून नेतो
    मस्त रेसिपी
    आप आज सुचित्रा तुमच्या बरोबर जेवताना दिसत नाही

  • @archanapatil9468
    @archanapatil9468 Před 2 lety

    Lonchyachi recipe dakhva

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 Před 2 lety

    खुप छान विडिओ

  • @rajnandinisuradkar4326

    Dada tumche vedeo baghitle ki man prasann hote

  • @gourishedge2577
    @gourishedge2577 Před 2 lety

    Hadgyachya fulachi bhaji gavchya paddhatini dakhva

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před rokem

    हॅलो लय भारी कांद्याची चटणी मस्त मस्त छान आयडिया आहे ओके 👌 बाय बाय एक आजी सोलापूर

  • @dipakkawale6910
    @dipakkawale6910 Před 2 lety

    खुप छान वाटलं जेवन

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Před 2 lety +13

    Very nice and tasty recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe.

  • @gopalkhetre8716
    @gopalkhetre8716 Před 2 lety

    मस्तचं रेसिपी 👍🙏

  • @happysoul.1905
    @happysoul.1905 Před 2 lety +3

    सगळं छान आहे.. असतं.... फक्त थोडा जास्त स्वयंपाक बनवत जा 😊

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 Před 2 lety +2

    Khupach chan jhali bhaji mast😋😋😋

  • @rudrakshatulsi6936
    @rudrakshatulsi6936 Před 2 lety +1

    Very nice loved

  • @vijayalaxmihanjagi2557
    @vijayalaxmihanjagi2557 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 2 lety

    Kanda bhaji mastach Keli vahini tumhi

  • @jayashreeraut8520
    @jayashreeraut8520 Před 2 lety

    Chan bhajidada vahini

  • @user-bj2hf1iw8b
    @user-bj2hf1iw8b Před 7 měsíci

    भाजी खूपच छान झाली

  • @sanskarchavmayechivlog9518

    वावा दादा खुपच छान

  • @rajsakhilove
    @rajsakhilove Před 2 lety +1

    माऊली आज एकादशीचा उपवास नाही का.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 2 lety

    व्हिडिओ नेहमी प्रमाणे कांदा चटणी पण दाखव वहिनी मला माहीत आहे पण तुमच्या हातची आवडेल बघायला

  • @user-oe8ex4pg7o
    @user-oe8ex4pg7o Před 2 lety

    Intro music 👌✨

  • @NaazPV
    @NaazPV Před 2 lety +2

    👌❤️❤️❤️

  • @manuprasade54
    @manuprasade54 Před 2 lety

    खूपच छान.

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 2 lety

    खूपच छान दादा रेसिपी