सकाळी 5.55 वाजता फक्त हा उपाय करा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील🙂| angel numbers|
Vložit
- čas přidán 16. 06. 2024
- सकाळी 5.55 वाजता फक्त हा उपाय करा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील🙂| angel numbers|
तीव्र चिंता , नैराश्य (depression) सतत काळजी ही मुद्रा करा आणि चिंतामुक्त व्हा| शंख मुद्रा|
सकाळी फक्त तीन मिनिट हे आणि करा , आयुष्यात यशस्वी व्हाल 🙂| daily morning routine for success|
#निगेटिव्हिटी फक्त 5 मिनटात दूर करण्यासाठी ही मुद्रा करा| क्षेपण मुद्रा| negativity removing kshepan|
वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
अतिविचार, तीव्र चिंता, सतत आजारापण यासाठी खूपच प्रभावी मुद्रा| mudra therapy|
कोणतंही महत्वाचं काम करताना नर्व्हस (Nervous) व्हायला होतं तर ही मुद्रा करा| सुराही मुद्रा🙂|
#surahimudra
#mudratherapy
#healingmusic
#healingvideo
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
विविध कोर्सेस साठी संपर्क: whatsapp no. 9769326251
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
खुपच छान विडिओ केला
बिझनेस मध्ये प्रगती कशी करायची त्यावर पण एखादा व्हिडिओ टाका
Thank you so much sir खूप सुंदर माहिती दिलीत
5.55 चा video अप्रतिम ❤❤
लग्न ठरण्यास उपाय सांगा
Thanku sir श्री स्वामी समर्थ
Chan
Khupch chhan 👌👌
Excellent
खूप छान 👌👌
Thank you 👍
धन्यवाद
खूप छान
Thank you 🙏
छान माहिती धन्यवाद
Done
धन्यवाद
Thank you Dr.
खुफ खुफ 👌👌👌👌
Tanku sir
Thanku so much doctor
Thank you Sir🎉
खूप👌 माहिती धन्यवाद
Thanks sir 🙏
Very Very Nice...
थॅन्कयौ sir
आभारी सर 🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद सर खूपच छान उपाय आहे
Good information Sir ❤🎉
Khupch Chan doctor ❤
खुप छान माहिती दिली 👌👍👏
धन्यवाद डॉक्टर 🙏🙏 मी नक्की करेन.
👍👍👌👌👏👏
धन्यवाद सर खूप छान वाटले 👌🙏❤️
व्वाव, छान वाटल आताच उत्साह निर्माण झाला आहे धन्यवाद डॉ.
👍
Dr Navhiket 🙏
Khup chan Mahiti Dilit dhanyavad
Me roj bakichya Oya mhanate
Aani shiv tandav stotra mhanate 🙏🙏👏
Thanks sir 🙏 ha video mi share Kela aahe. 🎉🎉🎉🎉
Shree Swami Samarth bless you 🦋🙏
वाव छानच
खरच खूपच फायदेशिर आणी एकदम सोपा ऊपाय❤❤
dhanyavad Nachiket sir aapali pratek mahiticha me manapasun sarav karate kharech khup chan anubhav asato
👌🙏
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
अरे व्वा खूप च छान माहिती दिली धन्यवाद
वा खूप छान माहीती दीलीत मी करून पाहीन अनूभव काय येतो तो
🎉
Mi ratri tharvle ki aapn udya pasun karaych aani mala sakali jag aali aani mi ha paryog kela khup chan vatte thank you so much doctor
सर नमस्ते 🎉
मी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पहात आहे . आपले सर्व प्रयोग सिद्ध होणारच ....
खूप मस्त. धन्यवाद डॉ.
Thanks 🙏
धन्यवाद ❤❤
🙏🏻धन्यवाद नचिकेत सर मी आपले सांगितलेले उपाय करते खूप छान अनुभव आला आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
555 Thankyou Universe 🙏🏻🌹👍🏻
खूप दिवसांनी video टाकला सर😊
सर कर्ज फिटण्या साठी काही उपाय सांगाल का?
Aarogyasathi kele tar chalel ka
For how many days,we have to do this n whether it is to be done in continuation
वा खूपच छान ट्रिक आहे डॉक्टर
छान वाटला व्हिडिओ
असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत आहोत
धन्यवाद वेळेतच समजले
🙏🙏
Chandi path kasa karayacha te sanga
Thank you Sir🙏
Sir पण हे आपण दुसऱ्यासाठी आपण करू शकतो का?
धन्यवाद सर🙏
Tuche todge kharokhar prabhavi aahet mi sakhrecha karte chhan anubhav yetat dhanyvad 👋👋👋
Kai karaych sakhrecha upay sanga
हा प्रयोग किती दिवस करायचा आहे 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त
Kiti divas mhanyche
इच्छा फक्त आपलीच असली पाहिजे की दुसऱ्याचे काही चांगले होण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ अमूक एक मुलाचे लग्न झाले आहे असे म्हटले पाहिजे
चालेल असे वाटते कारण हा इच्छाशक्ती चा प्रयोग आहे.फक्त नाव पूर्ण घ्यावे लागेल.
Eka seli ekach ichcha thewaychi ki 2--3 chalati?
Eka veles fakt ekch wish bolaychi ka?
Aapan मुलाच्या आरोग्य साठी करू शकतो का?
Please take one session for angel numbers such as 111,222 333 etc
SIR, 11.55 NO DISTO BARACH VELES, TYACHA ARTH KAAY ANI TYACHA UPYOG KARTA YAEEL KA?
डॉक्टर नचिकेत नमस्कार.🙏
आपण आपल्या मनातली 3:53 ईच्छा पूर्ण होण्यासाठी किती सुंदर व छान उपाय सांगितला. खूपच सुंदर उपाय आहे early in the morning ५.५५ वाजता आपण आपली मनातली ईच्छा बोलायची
Positively सांगायची.
Very very nice.
धन्यवाद डॉक्टर नचिकेत 🙏
असे किती दिवस करायचे आहे?
सर मी 10 दिवसापासून मुलाधारचक्र हिंलींग सुरु केले.. पण माझ सारखे डोकंच दुखते हीलिंग करताना... या बद्दल नक्की सांगा..
सर आणखी एक request होती मुले शांत कशी होतील याचा पण उपाय सांगाल का plz
999 disatat nehami trkay samave
हा व्हिडिओ बघताना घड्याळात रात्रीचे 11:22 वाजले होते, तसेच व्ह्यूज 777 होते... Thank you angel numbers....
Sir aapla contact number hava hota. Mala diebetes sathi consult karayche hote
😊 खूपच छान ! आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत २१ ते ४० दिवस म्हणायचे की एकदाच म्हणून चालेल ? . आपल्या अनेक इच्छा असू शकतात . Priority basis वर एखादीच select करावी की अशा २ - ३ इच्छा लागोपाठ एकेक दिवशी कराव्यात :
. हावरटपणा वाढतोय की काय ? 😢😢
😅😅😅😅
Khup chan kiti divas bolyche Roz Navin eccha bolychi ka
Ekach iccha purn hoi paryant
Age thambvy sathi angel number nahi ka dada
एक विचारायचं होतं..लहान मुलांना चष्मा आहे तर ज्ञानेश्वरी च्या त्या पाच ओव्या म्हटलं तर चालेल का
सर मला माझा मुलगा विशेष प्राविण्य श्रेणीत मध्ये यावा अशी इच्छा आहे, होईल का पूर्ण, सर तुम्ही सांगितलेले मुलांसाठीचे उपाय मी केले आहेत त्याने फरक पण पडत आहे माझ्या मुलात
घरातिल काही अडचणी नात्यातील तेढदूर होऊशकते का? ह्या ऊपायांनी
Eka veles 2-3 गोष्टींसाठी affirmation dile tar chalel ka?
Shakyto ekach goshti sathi dya
घरात सतत वाद..भांडण..अशांतता असेल....हे नको आहे...काय उपाय करावा
मला नेहमी 11.11 , 2425 5252 असे सीरियल no दिसतात याचा काय अर्थ आहे आणि मग काय करायचं please sanga
Sandhyakali pan 5.55 la chalele ka??
Nahi
मी जेव्हा किराणा सामान घेतले तेव्हा माझे बिल 1111 रू झाले याचा काय अर्थ
Wating this video with 55 views 5 minutes ago
संध्याकाळी पण करता येईल का
नाही
संध्याकाळी 5.55 चालणार का?
एकच इच्छा बोलायची ? का दोन तीन बोलया तरी चालेल?
हे किती दिवस करायचे?