कठीण काळात आणि आजच्या युगात अतिशय प्रभावी श्री हनुमानाची उपासना| स्वानुभव | जय हनुमान 🙏🏻🌹|
Vložit
- čas přidán 21. 04. 2024
- कठीण काळात आणि आजच्या युगात अतिशय प्रभावी श्री हनुमानाची उपासना| स्वानुभव | जय हनुमान 🙏🏻🌹|
संपूर्ण शरीराला balance करण्यासाठी ही मुद्रा नक्की करा| अनेक आजारावर प्रभावी उपाय🙂👍🏻|
#mudratherapy
#healingmusic
#healingvideo
डिवाईन एनर्जी कोर्स आणि सप्तचक्र ऑनलाईन कोर्स साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
विविध कोर्सेस साठी संपर्क: whatsapp no. 9769326251
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
डॉ. मला ही गेले सहा महीन्यापासुन खुप साडेसाती भेडसावत आहे .काय करू सुचत नव्हते पण गुरु कृपेने मला तुमच्या विडीओ तूनं खुप काही शिकायला मिळाले जीवनात सकारात्मक ताई येतं आहे आपली खुप खुप ऋणी आहे डॉ. तुम्ही माझ्या साठी तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही खुप काही शिकवलं ❤
डॉक्टर. नचिकेत तुम्हाला देखील हनुमान जयंती च्या खूप खूप शुभेच्छा.....
नमस्कार, डॉ, अतिशय उत्तम मार्गदर्शन केले मी तर रोजचं मारुती स्तोत्र मंदिरात जाते तेव्हा म्हणतेच रात्री झोपण्यापूर्वी ही श्रीराम रक्षा, मारुती स्तोत्र, श्रीस्वामी समर्थ तारक मंत्र म्हणून मगच झोपते खूप समाधान मिळते.
उद्या हनुमान जयंती निमित्त आपणांस आपल्या परिवारासह सर्वांनाच शुभेच्छा.
असीच छान वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर मार्गदर्शन पर माहिती मिळते आहे,
धन्यवाद डॉ. नमस्कार.
ओम श्री राम दुताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः 🙏🌹🙏
Khup chhan sangtat dada
तुमचं म्हणणं अगदी खर आहे कारण आम्ही हनुमान साधनेचा अनुभव घेतला आहे. हनुमान चालीसा खूपच प्रभावी आहे.
डॉ.तुम्हाला हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.तसेच तुमची दोन्ही मुले खूप गोड आहेत ज्ञान, बुद्धी, शक्ती ने अशीच तुमच्या पेक्षा ही खुप मोठी होऊदे ही हनुमान जयंती निमित्त प्रार्थना ❤❤❤
🙏
❤
❤❤
🙏💐🙏
Jai shree hanuman
जय हनुमान 🎉
Thanku 🙏🏻🙏🏻
Jai hanuman 🙏
🙏🙏🙏🙏Jay ShreeRam Jay Hanuman
Jai Shree Ram Jai Hanuman
धन्यवाद.
Jai shri ram jay hanuman
जय श्रीराम
Thanks sir🙏
Jai shree ram 🙏
Jay shri hangman
फार छान ❤
Khup chhan
Khup chhan mahiti sangitali Sir
Khup chhan mahiti dhanywad
Khup chan thanku sir🙏
जय हनुमान
Khup chan sir🙏🙏
Khupch Chan sagitl sir thank you
खूप छान माहिती दिलीत सर
ॐ श्री हनुमंतनाथाय नमः🌹🙏
खूप छान माहिती,धन्यवाद
Hanuman Janmotsavachya shubheccha.🎉
Sir tumhalahi hanuman janmstavachya khup khup shubheccha
चांगली माहिती मिळाली आहे
💐खूप छान माहिती दिलीत. 💐
छान माहिती. धन्यवाद सर 🙏
Hari om sir koopch chan mahiti sagitali 🙏🌷
खुप छान निवेदन
जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Shree ram jay ram jay jay ram
Jay Hanuman khup chhan mahiti
Khara ahe he 🙏
आमच्या घरासमोरच हनुमान मंदिर आहे. पाडवा ते हनुमान जन्मोत्सव पर्यंत सामुदायिक उपासना , प्रवचनं , गीतरामायण असे भरगच्च कार्यक्रम असतात. खुपच उल्हसित वातावरण असते. पोर्णिमेला सकाळी जन्म , उपासना , रुद्राभिषेक असा कार्यक्रम असतो. संध्या. उपासना , नैवेद्य , आरती व महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. 2 ते अडीच हजार लोकं येतात
सुंदर 🌹
आपल्या सर्व youtube परिवाराचा नमस्कार सांगा 🙂🙏🏻🌹
फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏🌹Om 🙏🌹Prandaata 🙏🌹 Shree 🙏🌹Hanumantay 🙏🌹Namha 🙏🌹
सर उत्तम मार्गदर्शन केले 🙏🙏🙏🙏🙏
Dr. Hanuman Jayanti chya khup shubhechha.
जय हनुमान जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा
डाॅ. खूप खूप धन्यवाद 🙏
जय हनुमान 🙏🙏🙏
Om Shree Hanumantay ,Mahabalay,Rudravataray namaha.
Very nice information & guidance
🙏🏻 जय हनुमान 🙏🏻 जय श्रीराम 🙏🏻
धन्यवाद 🌹 🙏🏻
Mastttttttttttt
Khup छान मार्गदर्शन करतात तुम्ही दादा
खूपच छान डॉ माहिती दिली आहे धन्यवाद जय हनुमान 🙏🙏🙏🌹🌹🌹
डॉ अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🌹🙏🙏🌹
Khup chan mahiti dili me roj हनुमान चालीसा म्हणते
💐🙏🙏💐आपण खूप सुंदर माहिती देतात धन्यवाद सर
Tyacha Kripecha vel samajala ,thanx Sir ji.❤😂
खूप छान अनूभव......मी गणतती भक्त सर्व काही गजानन......पण मी पण सध्या मारूती स्तोत्राची उपासना करत आहे आणि फरक खरच जाणवतो
सर तुम्हालाही हनुमान जन्मोत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
डॉ. तुम्हाला हनुमान जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉
डॉ नचिकेत सर तुम्हाला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️
डॉक्टर हनुमान जयंती च्या खूप खूप शुभेच्छा वायुपुत्राय नमो नमः
जय हनुमान डॉ . खूप सुंदर माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹 हनुमान जन्मोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
तुम्हालाही हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा खूप छान माहिती सांगीतली हनुमान चालीसा म्हणण्याचा चांगला अनुभव येतो धन्यवाद
Om shri Ramdutay Hanumantay Mahapranay Mahabalay namonmha Annatkoti pranam tumhala Annatkoti Dhanyvad 🌻🍏🙏👌🏿👍Dr .Nachiket Thank you so much 🙏👌🏿👍Hanumaan Jayantichya tumhala khup khup shubhechha 🙏
हरि ओम्.
नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडिओ उपयुक्त, माहितीपूर्ण आहे. धन्यवाद डॉ.
डॉक्टर खूप खूप धन्यवाद 🙏🙏हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
हनुमान जन्मोत्सवाच्या डॉ. तुम्हाला शुभेच्छा तसेच आपल्या ग्रुप मधील सर्व परीवारास पण शुभेच्छा
हनुमान जन्मोत्सवा दिवशी खूपच छानमाहिती मिळाली👍🏻 धन्यवाद🌹🙏🏻🌹
Jai Hanuman. Ho malapan sankatkali Hanuman Upasana kelyane tension kami hote. Doctor tumchi muladhar Chakra Upasana khup chhan Mala tycha Anubhav changla aala. Thanku Dr.
ओम अंजनी सुताय विदमये वायू पुत्राय धिमही तनो हनुमान प्रचोदयात
श्र
DR. Nachiket , tumhi aj hanumana baddal chan mahiti dili,mi roj hanuman chalisa mhante pan fucta ekda ,asech kahi upay sangat ja ,chan mahiti milte
स्वामी समर्थांची उपासना कशी करावी माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🌹
Magy figgakaly sadysathy chhalu ahai khoop khoop trass hotya kihibtary upay sanga dada reply dhay. Me hunamy chhalysa challu ahai
Dr.Nachiket tumhala aadhi khup Dhanyavad karan Tarun vayat ha marg Nivadlat mhanun,shivan Young Generationla indirectly protsahit kelat,mhanun suddha Dhanyavad.Aatta tar yachi khupach Garaj aahe.❤😂🎉😊
MI roj 2 da mahnte
Doctor, health sathi, khas karun BP Ani diabetes sathi konte stotra mhanayala pahije, kinva konti sadhna keli pahije?
Sir aple video khup sundar ahet mala ek salla havay mazya babtit kahi shatru khup samajat chukiche grah karun detat chukich sangtat ....tya vyaktina talal ki te ajun tras detat maz yash lokani mala changl mhatl ki lokanchya njret chukich tharvl jat he samor dist astana Mi kahich karu shakt nahi as ka hot ...yach ans milat nahi mi konachya hi adhyat madhyat naste tari mala gupt shayru nirman hotat pls upay milala tr khup bar hoil nokarit pramanik jam karunhi ashya samaj kantak lokankadun mala tras hoto
Kiting divas mahnyecha ahe ?
Sir tumche sagle video khoop chhan astatat .mazya mulichi unchi vadhvnyasathi ky karta yein ti ata 13th std. Aahe plz reply dya sir
Doctor हनुमान चालिसा केव्हा म्हणायचं रात्री कि दिवसा.
माझा मुलगा आणि मुलगी दोघेही दररोज बोलत असतात
Dr. Hanuman chalisa ch anushthan karnya aadhi sankalp karayacha ki ashich 7 vela mhanayachi?
Sir ,
Health problem serious आहे तो लगेच जाण्यासाठी हनुमान स्तोत्र कसे संकल्प करावे ?
सर रात्री हळु आवाजात म्हणाले तर चालेल का..? तसेच कोणत्या दिशेला फेसिंग करावे. तसेच सप्त चक्रांचे मेडिटेशन करताना सुध्दा कसे बसावे . कृपया सांगावे .
नॅानवेज खाणारे हे चक्र मेडिटेशन करु शकतात का …? मार्गदर्शन कृपया करावे …🙏🏻🙏🏻
Dr mala tumche video koop avtata tumi course che bollat hota taya cousrey chi fees kiti ahe mi Bombay Varun bollat ahe maja muli la magal ahe tar Kay karve te saga human chalisa bolli tar chaele ka
Kadhi ahe to class timing Kay asel
आपल्या हिंदू धर्मात अनेक देवता आहेत आपल्या साठी कोणती देवता उपासनेसाठी अधिक योग्य हे कसे ओळखायचे?
डॉ. मी रोज ११ वेळा हनुमान चालीसा पठण करतो तर माझी ही सेवा बरोबर आहे की चुकीची आहे माझा doubt clear करा plz..🙏
नोकरी (सरकारी नोकर भरतीमध्ये) विशेषत: पोलीस भरतीमध्ये मागील ६ वर्षांत मी मैदानी चाचणीमधूनच २-४ गुणांसाठी बाहेर पडतो...मी दर शनिवारी नित्यनेमाने मारुती मंदिरातही जातो...मारुतीस्तोत्र म्हणतो ...अपयश आले तरी निस्वार्थी भावनेने पुजापाठ ,मारुतीदर्शन चालूच आहे..माझे नोकरीविषयी मागणेही स्पष्टपणे मारुतीरायाकडे मागतो...तरी यशस्वी होण्यासाठी ,भरती होण्यासाठी कृपा करुन काहीतरी विशेष मार्गदर्शन करा ही विनंती आहे आपल्याकडे
😂😂ः❤
Hanuman chalisa vachatana jar mahdech periods aale tar vachana continue thevaycha ki periods nantar vachayacha te plz sanga
Continued karu shakta
@@dr.nachiketvlogmarathi Thank you Dr.
हनुमान चालीसा मराठीत वाचली तर चालेल का? या बाबत मार्गादशन करा pl reply तुमचा video ऐकल्यावर मी भारावून गेले.
शक्यतोवर हिंदीत वाचा
पण नाहीच जमल तर मराठीत वाचा
Dr.sunder mahiti dilit course sathi aapla no milel ka
whatsapp no. 9769326251
Fee kiti ahe
काही होत नाही मी करून पाहिलं