चिकन असेल किंवा बिर्याणी,त्यासाठी गरम मसाल्याची परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- चिकन बिर्याणी किंवा पनीर कशाचीही लज्जत वाढवणारा गरम मसाल्याची परफेक्ट प्रमाणात रेसीपी। garam masala
Ingredients / साहित्य
धणे / coriander seeds 4 tbsp (25gms)
साधे जिरे / cumin seeds 3 tbsp ( 25gms)
हिरवी वेलची / green cardamom 3 tbsp (20gms)
दालचिनी / Cinnamon 5 inch (10gms)
काळी मिरी / Black pepper 3 tbsp ( 15 gms)
Cloves / लवंग 2 tbsp (10gms)
Black cardamom / मसाला वेलची 6-7(5gms)
जावीत्री / Mace 2 - 3
चक्री फूल / star anise 3
Black cumin / शाही जीरा 1 tbsp (10gms)
Nutmeg / जायफळ 1
Bay leaves / तमालपत्र 5-6
Bedagi Dry chillies / बेडगी मिरची 5-6
Salt / मीठ 1/2 tsp
#गरममसाला
#garammasalarecipe
#punjabigarammasala
#shahipanirmasala
#गरममसालारेसीपीमराठी
#garammasalaperfectrecipe
#गरममसालापावडर
#परफेक्टरेसीपी
#Garam #मसाला #masala
#biryani
#forchickenbiryani
#masalaforchicken
#masalaformutton
#muttonmasala
#chickenmasala
#biryanimasala
#hydrabadigarammasala
#hydrabadimasala
**Recipe By Saritas Kitchen**
सरिता बेटा हा गरम मसाला मी केला. आणि चिकन मधे घातला. चिकन खूपच छान झालं होतं.एकदम भारी.धन्यवाद बेटा.🙏🙏
ताई तुमच्या सगळ्याच बिझिनेस आयडिया आणि रेसिपी पण छान असतात.. तुमच्याकडून आम्हाला खुप प्रोत्साहन मिळत..तुम्ही अशाच वेगवेगळ्या घरगुती मसाले यावर व्हिडिओ बनवा..All The Best Tai.
Khup chhan masala zalay. Thanks a lot
खूप innovative series, Sarita... सोपं आणि साधं.. तरीही परफेक्ट.. खूप खूप कौतुक तुझं ❤️👍👍
खुप छान आहे 👌 चिकन बिर्याणी साधी रेसिपी plz करा दम बिर्याणी नको . साधी चिकन बिर्याणी तहारी .
छान पध्दतीने सांगता ताई मला तुमची रेसिपी खूप आवडते मसाला मी बनवला छान झाला
मी हा मसाला केला छान झाला . Thankyou for ur masala recipie. 🙏
Best mam माहिती पण खूप उपयुक्त सांगता आपण
ह्याच गरम मसाल्याची रेसिपी पाहून मी गरम मसाला बनविला आणि तो एकदम छान झाला
तुझे या साठी अभिनंदन की सगळ्या प्रश्नानांची उत्तरे मराठीतून देते किंवा तुला माहित आहे की सगळ्यांना इंग्रजी येत नाही त्यामुळे त्यांना ते सोपे होते👍👍👍
गेल्या ब्लॉग मध्ये मी तुला तिखट व चमचमीत मिसळ दाखवण्यास सांगितले पण आता त्याचा ही सुखा मसाला ही दाखव एकाच वेळी दोन्ही गोष्टी होतील
खूप छान मी नक्की करून बघते
तुम्ही खूप छान सांगता
खुप छान माहितीपूर्ण आहेत तुझे व्हिडिओ...मी माझ्या मुलीच्या सासरकडील लोकांपर्यंत पोहोचत असते हे नेहमीच
👍Mast khup upyogi ahe recipe ami nkke karu 👌
Khup chan tai 👌tumacha saglya tricks & tips is👌👌👌
खुपचं छान पद्धतीने समजुन सांगितलं मसाल्यांची चव त्यांचे गुणधर्म सविस्तर माहिती दिलीत अगदी न शिकलेल्याना सुद्धा येईल अशी रेसिपी धन्यवाद.
मला ही यात आनंद आहे
ही तुमची जुनी रेसिपी आहे एक वर्ष आधीची पण फार सुंदर
सरिता तुझ सांगण खूप छान असत ,आणि साहीत्याची यादी असते त्यामुळे सोप जात 👌👌👍😍❤️
खुप छान रेसिपी आहे गरम मसाला ची मी नक्की करून बघणार 🙏👌
नमस्कार ताई, खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही सगळी माहिती सांगत असता,कुठलीच शंका राहत नाही... मनापासून धन्यवाद
Sarita thank you so much for this recipe. I made this masala. It is excellent in taste and smells so good. Will you please make a video for half kg in quantity. I tried your katachi amti recipe. Everyone in family loves it but it tastes excellent on next day.. Thank you so much for your recipes. You are the saver for newly married ones. 😊
ताई तु मेंदु वडयाचीरेसिपी खूप छान सांगितलीस मी त्या प्रमाणात केलीहरेसिपी खूप छान जमली रेसिपी
अगदी व्यवस्थित समजावल्या बद्धल धन्यवाद। 🙏👌👍
Mast zala Garam MASALA. Mi fakta Dagad ful add kela. Thanks A lot.
खूप छान गरम मसाला म्हणजे सर्वांचा आवडता पदार्थ विषय आणि तुझ्या रेसिपी तर खूप छान असतात.. धन्यवाद ताई👌👍👌👍
Khupch changli methad aahe asech maze pramanit aahe tya mule mala khup bare vatal e pahun tumchi methad
Khup chaan mahiti sangitali tai.
👍👍🙏🙏
मला मसाले बनवायला खूप आवडतं . तेंव्हा मी हा मसाला करून बघेन . धन्यवाद
Khup chan mahiti dili agdi ritsar 👌👌
Tum chya sarv recipe mi banun baghitalya praman perfect ast test khupach chhan
Khup chan sarita, best masala
Very well explained in great detail . Thank you Iwas looking for a a Authentic GM powder ,now I have found it ❤❤❤❤
खूप मस्त मॅम. तुमचे सगळे विडिओ खूप छान आहेत. तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. Thank u so much mam.
खुप छान आणि सोपी रेसीपी दाखवली आहे .. मी करुन बघेन
Khupch chan tumche videos mala khup avadtat thanku so much 🙏 itka sundar pane samjavayla
प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाच्या गुणधर्मांचे वर्णन करून खूप छान माहिती सांगितलीस. Description box मधे पदार्थांची लिस्ट दिलीस तर बरं होईल.
खूपच छान विडिओ, मी नक्की करून बघणार.
बाकीचे मसाले जसे सांबर मसाला, पाव भाजी मसाला आणि किचन किंग मसाला यांची पण रेसिपी दाखवा. Please
मी करून बघेन
किचन किंग मसाला रेसिपी पण दाखवा ना
Woow masta cha 👍👍khupach chan
👌🏻 तु दोनही मापात सांगितल्या बद्दल आभारी
कारण घरी आणलेला मसाला
सगळ्य् कडे घरी मसा ल्याचे वजन काटा नसतो
Wow mastach nice👍👍👍👍👍👍
खूप छान रेसिपी आहे.
तुम्ही छोटया छोटया टीप खूप चांगल्या समजवून देता. त्या मुळे तुमचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. धन्यवाद
सरिता ताई...खुप छान आणि सोपी रेसीपी दाखवली आहे .. मी करुन बघेन
Taai tumhi khup chaan bolta aani recipe pan khup chaan astaat.
Masala chan kela tai tumhi. Mi pn same masala bnvte fakt ya saglya jinnas sobat mi suklel khobr pn takte yachyane test ajun chan yete. Ha masala mazya mumy ne shikvla ahe mala.
खुप सुंदर गरम मसाला दाखवला ताई
छान दाखवला गरम मसाला ताई👍
व्यवस्थित व समतोल मसाला
सांगितला ताई.
👌🏻👌🏻
Mi pan ha masala banavate
Pan measurement andaze asech ghete, tumche praman agadi yogya aahe 👍👌
तूमच्या रेसिपी आणि टिप्स खूपच छान असतात धन्यवाद
खुप छान गरम मसाला दाखवल्या बदल खूप खूप धन्यवाद
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत सोपी व सामान्यांना समजण्यासारखी असते.
मस्तं खुप छान 👌🏻👌🏻🌹
खूप छान माहितीपूर्ण सांगत असतात सरिता ताई नमस्कार 🙏
Amchya kade Ganapati yeto 11 diwas kiwah varsha bharat to masala upsyogi asto, tumchi khup madat hote. Thank you.
खूप मस्त .
Thank you for the best ❣️ sharing please gora masala recipe present
😊
मस्त ताई, माझे व्हिडिओ आणि तुमचे व्हिडिओ एकाच वेळी आणि एकाच विषयावर असतात.
छान छान मस्त फ्रेश मसाला
Khup sundar, garam masala recipe khup diwasani havi hoti. Thank you very much ❤️
Tumachi kachechi bottle pan khup chan aahe
खूप छान व्हिडीओ 👌👌👌👍
खुप छान गरम मसाला बनवून दाखवल धन्यवाद 💐
अगदी सखोल माहिती देता धन्यवाद
तुमची सांगण्याची पद्धत छान आहे.
U r explanation & recipe is really perfect ...Ur voice also very sweet ..
Khup chan
Really wanted recipe 👍👍👍
खूप छान आहे👌👌
Khup chan vatali masalyachi recipe
छान रेसीपी
khup छान माहिती सांगितली thank you di..
Khupch mast tai
खूप छान माहिती सांगितली 👌
तुमच्या रेसिपी वापरून बणवल्याल्या भाज्या व मसाले खूप छान आहे. मि पण मसाला बणवला तो खूप छान झाला. 👌🏻👌🏻😊
Hi khup upayogat mahiti ahe.business la fayda ahe.
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान गरम❤❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤❤DIWALI
!❤❤!❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤
खूप छान सरीता मी हा गरम मसाला बनवणार आहे. 👌👌👌👍
अभ्यासपूर्ण उपयुक्त मार्गदर्शन
सरिता मी ही सांगोलची आहे मलातुझी रेसिपी खूप आवडतात आणि तु ही
Khup chan mahiti asate sarita tai
Medam khup Chaan mahiti dili 👌💯👍
खूप छान ताई 🙏🙏 मीही नक्की करून पाहते धन्यवाद
खूप छान समजावून सांगता ताई 👌🏻👌🏻 छान च् मसाला
Superb masala recipe 🤤😋 thanks for sharing 👍
खूप छान गरम मसाला
खरंच खूप धन्यवाद
Khup chan tai
Khup chhan.. Nakki try karnar mi.. 👍👌
Khoop sundar ,ani thodya praman sangitles tyamyle ajunach chan
Mastch ah
Sarita very nice and easy and tasty garam masala procedure
खूप छान
Ek kilo shegdanyache ladoo tayar karnyasathi lagnare praman Ani perfect recipe
Mala khar khule majja yeu lagle aahe tumchya recipes baghun.Keep it up 👍👍👍
Khuo mst tai....very useful...nd informative
खूप छान माहिती दिली धन्यवाद।
Khup mast
तु खुपच छान समजावुन सांगतेस ना खुप बर वाटत 👌👌🌷🌷
छान । एकदम छान presentation. 👍
खुप छान माहितीसाठी
Very well done sarita you are showing exact true'and perfect recipes very honestly thanks Mam God bless your family always.
Very nice all recepi Tai
Hii Friend..khup mast...Thanks for sharing