1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2021
  • 1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
    Ingredients / साहित्य -
    1 Kilo Veg Biryani / 1 किलो वेज बिर्याणी
    Serves 6
    Rice / तांदूळ - 1 kg
    Shahi jira / शाही जिरे 1&1/2 tsp
    Cinnamon / दालचिनी 3
    Bay leaves / तमालपत्र 3
    Cloves / लवंगा 10-12
    Black pepper / काळी मिरी - 10-12
    Green cardamom / हिरवी वेलची 7-8
    Black cardamom / मसाला वेलची 4
    Star anise/ चक्री फूल 2
    Salt / मीठ
    Onions to fry / तळण्यासाठी कांदा - 6-7 med (500gms)
    Oil / तेल 200gms
    Vegetables masala / बिर्याणी साठी भाजी -
    Oil / तेल 8 tbsp (100ml)
    Carrots / गाजर 300gms
    Cauliflower / फुल गोबी 400 gms
    Beans / फरसबी 200 gms
    Peas / मटर 200gms
    Ghee / तूप 2 tbsp (30ml)
    Whole spices / खड़े मसाले
    Bay leaves / तमालपत्र 3
    Shajijira / शाही जीरा 1&1/2 tsp
    Cloves / लवंगा 10-12
    Green cardamom / हिरव्या वेलची 7-8
    Black cardamom / मसाला वेलची 2
    Star anise / चक्री फूल 2
    Cinnamon / दालचिनी 3 inch
    Finely chopped onions / बारीक चिरलेला कांदा 3 med (250gms)
    Finely chopped Tomato/ चिरलेले tomatoes 4 big (300gms)
    Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 4 tsp
    Green chillies / हिरव्या मिरच्या 7-8
    Turmeric / हळद 1 tsp
    Kashmiri chilly pw / काश्मिरी मिरची पावडर 3 tsp
    Garam masala pw / गरम मसाला पावडर 2 tsp
    Corriander pw / धणे pw 3 tsp
    Fresh curd / ताजे दही 400gms
    Fried onions / तळलेला कांदा
    Mint leaves / पुदीना पाने 20-25
    Chopped fresh corriander / कोथिंबीर 1/2 cup
    Layring / थर देताना
    Fried onion oil / तळलेला कांदा तेल 2 tbsp
    Saffron soaked milk / केशर दूध
    Ghee / तूप
    Pudina / पुदीना
    Fresh coriander / कोथिंबीर
    Fried onion / तळलेला कांदा
    #1किलोवेजदमबिर्याणी #1kilovegdumbiryani
    #homemadebiryani
    #homemadevegbiryani
    #vegbiryani
    #चिकनबिर्याणी
    #वेजदमबिरयानी
    #हैदराबादीवेजबिरियानी
    #homemadevegbiryanibusiness
    #howtomakerestaurantstylevegbiryani

Komentáře • 1,2K

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  Před 3 lety +95

    1)चिकन बिर्याणी - czcams.com/video/XvGa6QNbxf8/video.html
    3) अंडा बिर्याणी - czcams.com/video/sZRHUI63Cag/video.html
    4) मटण बिर्याणी - czcams.com/video/rY70FchfEa8/video.html

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Před 2 lety +86

    सरिता तू भरपूर परिश्रम घेते तु बिझनेस कसा करायचा ते शिकवते ते उत्तम तुझ्यामुळे काहीतरी करूया अस धाडस होत एक आशा निर्माण होते

  • @vishakhakulkarni403
    @vishakhakulkarni403 Před 3 lety +30

    सरिता एवढ्या लहान वयात स्वयंपाकातील तुझी झेप आणि आत्मविश्वास खरोखरच वाखाणणी करण्या जोगा आहे पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @shubhadawairkar5513
    @shubhadawairkar5513 Před rokem +4

    आमच्याकडे काल कार्यक्रम होता.सरिता मी तुमच्या सांगण्यानुसार vej. Biryani केली होती. इतकी चवदार होती!!अचूक प्रमाण एकदम, भरभरून दुसऱ्यांना ज्ञान देणे... तुमची कलाच भारी.
    धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před 3 lety +3

    खूपच छान माहिती दिली, अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली।खूप आभार।

  • @anaghapawar7896
    @anaghapawar7896 Před 3 lety +3

    खुप छान नी स्वादिष्ट बिर्याणीची माहिती दिली. धन्यवाद 👍👌🙏😋

  • @ulkagothanker5503
    @ulkagothanker5503 Před rokem +3

    सरिता तू रेसिपी बद्दल खूप छान माहिती देतेस खुप छान पद्दती ने समजाऊन सागतेस त्या बद्दल तुझे खूप कौतुक आहे धन्यवाद

  • @sharvarishinde6343
    @sharvarishinde6343 Před 3 lety +11

    सरिता तुझी समजून सांगण्याची पद्धत खूप आवडली. रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगतेस.पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.👍👍👍

  • @nutankarpe7969
    @nutankarpe7969 Před 6 dny

    ताई तुमच्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी घरात सर्वांना खूप आवडते

  • @ravipatil207
    @ravipatil207 Před 3 lety +11

    एकदम बेस्ट veg बिर्याणी 👌

  • @poojasworldanewjourney
    @poojasworldanewjourney Před rokem +112

    कांद्याला कॉर्नफ्लोअर लाऊन तळावे.कांदा लवकर ब्राऊन होतो आणि तळल्यानंतर खूप वेळ कुरकुरीत राहतो.आपण डब्यात भरून सुध्दा स्टोअर करू शकतो🙏

  • @vruddhibhurke1458
    @vruddhibhurke1458 Před 3 lety

    खुपच सुंदर प्रकारे समजावून सांगता तुम्ही, धन्यवाद

  • @curiousmind3360
    @curiousmind3360 Před rokem +1

    Thank you so much या रेसिपीसाठी . याच पद्धतीने आम्ही 100 लोकांची बिर्याणी बनवली . खूप छान झाली

  • @asmitaajmane8736
    @asmitaajmane8736 Před 2 lety +4

    Khup mast Aahe recipe 😋😋

  • @magdumtavergiri4833
    @magdumtavergiri4833 Před 2 lety +4

    Way of explaining is very simple and excellent. Yummy receipe mam.

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 Před 3 lety

    खूप सुंदर प्रकारे शिकवता तुम्ही, धन्यवाद.

  • @gajananburgute6441
    @gajananburgute6441 Před rokem +2

    Yesterday I tried with 1.25kg, it was aswsome. Very helping and easy recipe. Thanks a lot...

  • @prachik2594
    @prachik2594 Před 3 lety +5

    Hi, आजच तुम्ही सांगितल्याप्रमाणे बिर्याणी बनवली. अतिशय चविष्ट झाली होती. घरच्यांना खूप आवडली. Thank you so much 😊

  • @kedarlingayat6335
    @kedarlingayat6335 Před 2 lety +6

    This is the most perfect and accurate recipe of veg-biryani👍👍
    Thank you soo much tai !! 🙏🙏🙏
    Khup tasty zali biryani ❤️

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 Před 3 lety

    एकदम मस्त खुप छान वेज बिर्याणी धन्यवाद ताई

  • @deepalichaugule5425
    @deepalichaugule5425 Před 2 lety +3

    Nice easy recipe.Did it and everyone liked it .Thank you.

  • @snehabartakke6325
    @snehabartakke6325 Před 3 lety +3

    Apratim !! Treat to watch this biryani. ❤️

  • @neelimakadam1121
    @neelimakadam1121 Před 3 lety

    खुपच छान, घरी सगळ्याना खुप आवडली. एकाच आठवडाभर तीन वेळा बनवली, खुप खुप आभार आणि धन्यवाद

  • @SantoshSonawane-iw7zj
    @SantoshSonawane-iw7zj Před 2 měsíci

    आपण ज्या पद्धतीने व्हेज बिर्याणीची पद्धत सांगितली आम्ही करून पाहिली अतिशय उत्कृष्ट आपल्या मार्गदर्शनामुळे व्हेज बिर्याणी करता आली अतिशय चविष्ट व रुचकर अशी व्हेज बिर्याणी करता आली.

  • @jayshree3332
    @jayshree3332 Před 3 lety +16

    तुम्ही खुपच छान व योग्य माहिती देता जो कुकर वापरला तो कोणत्या कंपनीचा व किती लीटर चा आहे

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 Před 3 lety

    अतिशय छान व्हेज बिर्याणी करून दाखवली, !, 👍👍

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717 Před 2 lety

    खुप छान तुम्ही रेसिपी सांगितली खूप खूप आभार तुमचे

  • @pallavianand3331
    @pallavianand3331 Před 3 lety +6

    👌👌👌👌😋😋👍Perfect explanation. It shows ur expertise. Receipe is awesome. All the best to you.

  • @suvarnakamble9999
    @suvarnakamble9999 Před 3 lety +3

    Thanksgiving 😍 Tai

  • @manujasakhare4858
    @manujasakhare4858 Před 3 lety +1

    Khupch sundar explain kelet 👍

  • @Tejasvini_handmades
    @Tejasvini_handmades Před 3 lety

    Khup chan mahiti deta tumhi... Thanks a lot.

  • @bharatiskitchen3594
    @bharatiskitchen3594 Před 3 lety +27

    I tried your veg biryani recipe. It was very very tasty and delicious. Your way of explanation is very nice, cool and calm. Keep it up. 👍👍

  • @m.j1177
    @m.j1177 Před 2 lety +5

    Thankyou for the measurement.. I have a huge family of 10 persons and using this measurement, I was able to do a sufficient amount

  • @rashipawar489
    @rashipawar489 Před 3 lety +1

    Very nice with perfect measurements 👍👍😊👌👌

  • @alltimehit1913
    @alltimehit1913 Před 2 lety

    ताई तू सांगितल्याप्रमाणे व्हेज बिर्याणी बनवली खूपच अप्रतिम झाली

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 Před 3 lety +4

    Helpful video. Keep it up.

  • @80Vikram
    @80Vikram Před 3 lety +9

    Nice series, you will end up killing restaurant business for sure

  • @Nature-oj4et
    @Nature-oj4et Před 2 lety

    हा व्हिडिओ पाहून आम्ही दम बिर्याणी करून पाहिले खूप छान बिर्याणी झाली होती तुमचे खूप खूप आभार आम्ही खूप खूप धन्यवाद

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 Před rokem

    वा! Discription मध्ये सुद्धा छान समजेल अशी फारच सोपी माहिती दिली .कधी एगदा करेन असे झाले.
    धन्यवाद

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm Před 3 měsíci +1

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे थोडे मसाले बदल करून तुम्ही सांगितली तशी माझ्या मुलाचा पहिल्या वाढदिवसाला 5 किलो व्हेज बिर्याणी केली पहिल्यांदाच मी (चिकन बिर्याणी करतो मी ).खूप म्हणजे खूपच भारी झाली होती खूप आवडली पाहुण्यांना धन्यवाद तुमचे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार. रेसिपी ट्राय केल्या बदल 🤗🙏

  • @user-jn6db6vv6e
    @user-jn6db6vv6e Před rokem +3

    मधुरा रेसीपीपेक्षा भारी तुम्ही सांगता..!

    • @ShreeServices
      @ShreeServices Před 10 měsíci +3

      Madhura baina khupch lokani dokyawar ghetlay lock down madhe... Tyancya peksha kiti tari best sangnare aahet

  • @seemashirsath999
    @seemashirsath999 Před 3 lety +5

    ताई अगदी योग्य वेळी व्हिडिओ टाकला 😘😘❤️
    उद्या उपवास आहे आणि पाहुणे पण येणार आहेत..😓
    टेन्शन आलेलं की काय बनवायचे 😇😇
    आणि पटकन मनात आलं की सरीता ताईंचे चँनल सर्च करते त्यात नक्कीच काहीना काही असेल...... आणि हा व्हिडीओ पाहिला....🤓
    धन्यवाद ताई ....🙏🏻थोडा ताण कमी झाला...🤗
    आता अजून काही सापडतं का ते बघते....😁😁
    मी तर खुश झालेच आहे आता पाहुण्यांना पण खुश करायला हवे ना 🤓

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety

      😅😅👍

    • @jyotsnakulkarni-sawant6107
      @jyotsnakulkarni-sawant6107 Před rokem

      @@saritaskitchen 10 जणांना किती प्रमाण घ्यावे लागेल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      @@jyotsnakulkarni-sawant6107 दिलेले प्रमाण 6-7 लोकांसाठी आहे.. 10 लोकांसाठी अजून 1/2 किलो तांदूळ आणि बाकी साहित्य अर्ध्या प्रमाणात वाढवा

  • @ushaiyer4112
    @ushaiyer4112 Před 3 lety +2

    Madam I tried veg briani very tasty wow❤️👍 thanku mam

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 Před rokem

    Khup khup chan zali very very thanks Sarita🙏🙏

  • @vanitasupugade140
    @vanitasupugade140 Před 3 lety +28

    जो कुकर वापर ला तो कोणत्या कंपनीचा आहे आणि किती लिटर चा आहे सांगा छान आहे

    • @truptipawar6251
      @truptipawar6251 Před 3 lety +1

      Stahl Triply Stainless Steel Xpress Pressure Cooker Outer Lid Standard, 9215, 5.0 Liter, 1-Piece,

    • @truptipawar6251
      @truptipawar6251 Před 3 lety

      Amazone la search kara

    • @sejalkaswankar2598
      @sejalkaswankar2598 Před 3 lety +3

      Khup sunder biryani jhali. Thank you tai.

  • @namratakolekar512
    @namratakolekar512 Před 3 lety +6

    खूप छान ताई
    पण एक विचारू का समजा एकाचवेळी तीन चार जणांची मागणी असेल म्हणजे वेगवेगळ्या ऑर्डर असेल तर कसे द्यायचे करताना तर आपण एकत्र च करणार पण देताना कसं द्यायचं

  • @ashutoshgadkari3029
    @ashutoshgadkari3029 Před 3 lety

    Awesome taste n openly sarv ingridients sangta tumi
    Khup chan thnks

  • @hemlataandhale799
    @hemlataandhale799 Před 10 dny

    नमस्कार सरिताताई,
    मी आजपर्यंत अनेकदा व्हेज बिर्याणी बनवली, पण तुमच्या रेसिपीप्रमाणे आज पहिल्यांदा बनवली. अप्रतीम बनली. आणि चव तर अफलातून . धन्यवाद ताई…🙏

  • @kavitacorner422
    @kavitacorner422 Před 3 lety +5

    Thank you so much ☺️

  • @prashantn687
    @prashantn687 Před 3 lety +8

    I really appreciate it. I requested you to upload Veg Dum Biryani and today it's uploaded. Subscribed to your Channel.

  • @vidyabhosale4689
    @vidyabhosale4689 Před rokem

    तुमच्या प्रमाणात केलेली व्हेज बिर्याणी खूप छान झाली थँक्यू

  • @ashutoshnagane
    @ashutoshnagane Před 3 lety

    Sarita khup chan mahiti dili tula khup sarya shubhecha

  • @shitalgaikwad8850
    @shitalgaikwad8850 Před 3 lety +6

    I really like your recipes. I request you to upload veg pulav of 1 kg

  • @amrita5559
    @amrita5559 Před 2 lety +3

    What is the exact weight of ready Biryani after using 1kg rice ..

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 Před 3 lety

    Khup khup dhanyawad.thanx alot.khup chhan wyawasthit mahiti sangitlit.mi tumchya tinahi praaakarchya biryanis karun pahnar ahe.

  • @aartipokale912
    @aartipokale912 Před 2 lety +1

    Khup mast ahe instructions khup vyvastit sangta 😍😍😍tumchi chiken biryani banvali 2 vela perfect Zali 🤗🤗🤗thanks

  • @jayashreekamble8638
    @jayashreekamble8638 Před 3 lety +9

    नमस्कार, कोणता गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरता आपण?

  • @vishakhasonawane6807
    @vishakhasonawane6807 Před 3 lety +1

    Khup mast,,,,, bghunch tondala pani sutle. I will try. Thank you so much Sarita di.... Tuzya resipij khup chan astat.....

  • @chandajanbandhu590
    @chandajanbandhu590 Před 3 lety

    Sarita tujha swabhavikpana mala khupach bhawala recipe sangnychi padhat khupach chhan aahe dhanyavad

  • @shubhangiawhale391
    @shubhangiawhale391 Před 3 lety +1

    Khup chan aahai srv recipe , thank You so much ,God Bless You, mi tumcha srv recipe krun bgte, khup chan hotat aani test pn khup chan

  • @mrunalscreativeworld7900

    Thank you soooo much for this lovely recipe. Khup Chan banli hoti saglyana khup aavdli.🙏🙏🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 2 lety

    Khupch chan shikvtes..zakas biryani 😋👍👌

  • @vishalamrutkar8517
    @vishalamrutkar8517 Před 2 lety

    खूप छान सरिता मला खूप फायदा झाला

  • @prdalvi634
    @prdalvi634 Před 2 lety

    आज मी veg biryani बनवली, वा एक्दम मस्त झाली, thanku सरिता.

  • @pradnyachirme7836
    @pradnyachirme7836 Před 3 lety

    Khup chaan samjun sangitale tai veg biryani khup chaan👌Recipe

  • @poojaborade3009
    @poojaborade3009 Před 2 lety

    Thank you so much 💕..mi aaj ch try keli hi receipy...saglya tips follow kelya...khup chhan jhali biriyani

  • @deepalishirurkar9813
    @deepalishirurkar9813 Před rokem

    ताई तुम्ही खूप छान explain करतात . त्यामुळे कोणताच प्रश्न विचारायची गरज पडत नाही

  • @manishamore9564
    @manishamore9564 Před 3 lety

    Khoop sundar biryani recipe

  • @SHRVAN0001
    @SHRVAN0001 Před 2 lety

    Khup chan hoti biryani Ani moj map pn ekdam perfect sangitl tumhi

  • @vilasdhole4067
    @vilasdhole4067 Před 3 lety

    Thank u Tai veg biryani kelyabaddal khup chan soppya padhatini keli ahe 😊😊😊

  • @sonalirole4680
    @sonalirole4680 Před 2 lety +1

    Hi sarita me kal veg dam biryani banvli very 1st time nd believe me khup khup khup yummy jhali ... Thank u ... U r amazing shef😘

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 Před rokem

    ताई फारच छान पद्धतिने समजाऊन सांगितले आवडले मला मी प्रयत्न करीन बिर्याणी बनवण्याचा.

  • @amitakhanvilkar1427
    @amitakhanvilkar1427 Před 2 lety

    मी तुमची चिकन बिर्याणीची recipe try केली and It was awesome. अगदी माझ्या लहान मुलींपासून ते माझ्या अहो पर्यंत सर्वांनाच खुप आवडली. Thank you so much dear 🙏🙏

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 Před 2 lety

    Very Very thanks Sarita khup bhari zaleli

  • @sheynazkhan2194
    @sheynazkhan2194 Před 2 lety +1

    I tried it nd really it was awesome 😎 nd very tasty...... Thanks for sharing this video 📷

  • @pratikjain5731
    @pratikjain5731 Před 2 lety

    Hello mam tumhi each receipe food business chya measurement ne sangta so very thankful to you are a perfect chef

  • @aaratighugare1501
    @aaratighugare1501 Před 3 lety +1

    Tumhi khup chhan recipe explain karun sagta

  • @hardiksawant1653
    @hardiksawant1653 Před rokem

    तुम्ही खुप छान समजेल असे सांगता

  • @premagaikar3013
    @premagaikar3013 Před 2 lety

    आजच बनवली... 1च नंबर .. चिकन बिर्याणी पण फिकी पडेल एवढी टेस्टी झालेली.... खरच राव तुम्ही खूप ग्रेट आहात ... 🙂🙂🙂😘😘

  • @sangeetasalunkhe1110
    @sangeetasalunkhe1110 Před 3 lety

    Thank you Sarita mi tuzi chikeen biryani recipe keli khup chan zali agdhi restront sarkhi zali

  • @priyankagharat7797
    @priyankagharat7797 Před 2 lety

    Thanks mam tumchi vidio baghun mi aaj veg biryani banvli ekdam hotel srakhi badhiya zhaleli thank you so much mam

  • @ashwinipendse4525
    @ashwinipendse4525 Před 2 lety

    हॅलो सरिता,
    तुझ्या सगळ्या रेसिपी सोप्या आणि छान असतात. तुझी veg बिर्यानी तर अप्रतिम आहे. मी सर्व रेसिपी फॉलो करून बिर्यानी केली आणि घरच्या सगळ्याना ती खूप आवडली. Thank you and best wishes for your great achievement

  • @harshadaparab1237
    @harshadaparab1237 Před 3 lety

    Khup chhan mahiti milatey tumchya video mule..thank you

  • @shwetadere8768
    @shwetadere8768 Před 2 lety

    Kharch tai tumhi recipe khup chan padhatine sangata non veg /veg donhi love it☺️

  • @rajshrisonawane4250
    @rajshrisonawane4250 Před 3 lety

    आपण सांगितल्या प्रमाणे मी व्हेज बिर्याणी करून पाहिली पण मी कोळशाचा धूर दिला खूपच छान झाली धन्यवाद

  • @prasadugaonkar
    @prasadugaonkar Před 2 lety

    प्रेसेंटेशन आणि रेसिपी खूप छान..
    शुभेच्छा.

  • @swapnildhande16
    @swapnildhande16 Před 3 lety

    Mast recipe aihe. Bagun ch tasty vatta.

  • @jyotimathure5616
    @jyotimathure5616 Před 3 lety

    Wow yammi biryani ! kiti mansansathi aahe hi biryani

  • @savitakale5180
    @savitakale5180 Před 3 lety

    Khup chhan sarita thank you so much

  • @anitasantoshmhatre
    @anitasantoshmhatre Před 2 lety

    खूप छान झाली बिर्याणी ...मी करून बघितली..

  • @sushamapotdar2089
    @sushamapotdar2089 Před rokem

    आठवड्यापर्वी माहेरी कोल्हापुरात आले, वनिताताईंच्या पध्दतीने केलेल्या बिनपाकाचे रवालाडू करून आणले, सर्वांना आवडले आज बिर्याणी करत आहे. धन्यवाद ताई.

  • @musicchannel1175
    @musicchannel1175 Před 3 lety

    खरंच तुम्ही खूप खूप छान सांगता

  • @shraddhan.murkar464
    @shraddhan.murkar464 Před 3 lety

    Kiti chan aani parfect samjavun sangata tumhi.. 😊

  • @asawarithatte1439
    @asawarithatte1439 Před 3 lety

    Khupach mahitipurna video

  • @AnkitaHankare
    @AnkitaHankare Před rokem +1

    मी बनवली आणि सर्वांना खूप आवडली 😁.Thank you 💜

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Před 3 lety

    एकच नंबर..Tysm...😋😋

  • @vasantimane2782
    @vasantimane2782 Před 2 lety

    Very nice
    Kharch kup chan samjvtesh sarita

  • @reshmakadam6852
    @reshmakadam6852 Před 2 lety +1

    Mast khup chan aahe 🙏🏻👍😀😀♥️

  • @nehakirane6699
    @nehakirane6699 Před 3 lety

    व्वा ताई.....वाट पहात होते. 👌खूप खूप धन्यवाद

  • @smitagudekar9287
    @smitagudekar9287 Před 2 lety

    Keep chan resipi dakgavli Ani Kelis such khup Chan zali