निलंबनाच्या कारवाई नंतर अंबादास दानवेंनी पुन्हां शिंदे, भाजपला धुतलं !Ambadas Danve | Budget Session

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • निलंबनाच्या कारवाई नंतर अंबादास दानवेंनी पुन्हां शिंदे, भाजपला धुतलं !Ambadas Danve | Budget Session
    #ambadasdanve #pravindarekar #shambhurajdesai #eknathshinde #maharashtraassembly
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Komentáře • 1,1K

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Před 5 dny +497

    निर्लज्ज सरकार,निर्लज्ज मंत्री.आणि जास्त शहणी अध्यक्ष आहे.

    • @pruthvirajyetane4886
      @pruthvirajyetane4886 Před 5 dny +13

      अध्यक्ष पूर्णवेळ सभागृहात थांबू शकत नाही का

    • @user-ov5bp8dz3v
      @user-ov5bp8dz3v Před 4 dny +3

      सरकार चांगले काम करताय

    • @user-vy5de6gl6q
      @user-vy5de6gl6q Před 4 dny +3

      हा दरेकर कुठल आहे रे

    • @vankarsahane4925
      @vankarsahane4925 Před 2 dny +1

      सभागृहात भेंचोद शब्द वापरला दानवेने??? कोणत्या गोष्टीचे समर्थन करत आहे महोदय

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l Před 5 dny +356

    दानवे साहेब यांच बरोबर आहे
    सत्ताधारी आपलंच खर करून दाखवतात
    कठीण आहे बाबा 😂

    • @Dhairyagawas
      @Dhairyagawas Před 3 dny

      Eknath shinde
      Gaddar mansa
      Phadtus phadanvis
      Ajit mutrya dhongi mansa.
      Kiti nirlajj
      Nirlajj
      Nalsyak
      Sarkaar

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Před 5 dny +365

    देसाई परवानगी राहू दे कपड्यावर बोल.असे पळपुटे मंत्री राज्याचे आहेत हे दुर्भाग्य आहे

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Před 5 dny +2

      Balasheb D esaicha varas shobhat nahi

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Před 5 dny +411

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांच्या तालमीत तयार झालेले दानवे साहेब आपण सडेतोड उत्तर दिले.
    आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
    जिंके पर्यंत लढायचे.
    सत्यमेव जयते.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र.

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Před 5 dny +467

    सरकारला त्याची जागा दाखवतील

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Před 5 dny +9

      मागच्या दाराने आलेला आहे पब्लिक मधून नाही

    • @Rohit-mr3ok
      @Rohit-mr3ok Před 5 dny +8

      @@tulshiramkudkar5627kuthe tuzya ghari ka??
      Tula ky farak padto kuthun aala ky aala

    • @kattaboys2320
      @kattaboys2320 Před 5 dny

      Danve cha point bhetat nahi tar kay pan bombaltay desai ani darekar, muddhyavar bola desai, 1 june yeun gela tari porana school che kapde nay bhetle, laaj nay vatat shikshan mantri banta

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 5 dny

      हे भुरटे चोरांच सरकार आहे ह गणवेशातच काय जर मुलांना चपला दिल्या तर त्यतही दलाली खातील एवढे हे दळभद्री सरकार आहे😂😂😂😂

    • @user-tw8tc7tt9g
      @user-tw8tc7tt9g Před 5 dny

      ​@@tulshiramkudkar5627अंधभक्तांच्या भाजपा मध्ये पण चोर मार्गा ने झालेले आमदार खासदार आसतात हे अंधभक्तांना माहिती कसं काय नाही,,,,,,,,

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Před 5 dny +225

    ठाकरेंच्या तालीमीत तयार झालेले वाघ अंबादास दानवे तुम्ही बरोबर बोलत आहे जनता तुमच्या पाठीशी उभे आहे जय महाराष्ट्र

    • @dhanajibuva
      @dhanajibuva Před 5 dny

      ❤❤❤❤दानवे ❤❤❤❤

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 5 dny +337

    गणवेश हा दिवाळी पर्यंत सुद्धा मिळणार नाही .

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 Před 5 dny +202

    Danve खरे बोलत आहे चोरी पकडली म्हणुन मिरची लागली

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Před 5 dny +291

    कट्टर शिवसैनिक अभिनंदन आहे साहेब 🚩🚩🚩🚩

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf Před 5 dny +231

    शंभूराजे सत्यापासून तुम्ही पळ काढू शकत नाही....

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Před 5 dny +69

    सरकारची टराटरा फाडलीय... जबरदस्त दानवेजी 👌🏻👍🏻

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847 Před 5 dny +106

    प्रदर्शन केल्याचं दुःख नाही यांची इज्जत काढली त्याची मिरची लागली

    • @user-ut8te7dp4t
      @user-ut8te7dp4t Před 5 dny

      Yes......अगदी बरोबर 100% इज्जत निघाली. नालायक सरकार आहे

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 Před 5 dny +292

    शहण्याला शब्दांचा पुरतो पण हे सरकार निर्लज्जम् सदा सुखी

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 Před 5 dny +98

    मुख्यमंत्र्यांनी गणवेश आणले होते तेव्हाची परवानगी दाखवा दरेकर साहेब.

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 Před 5 dny +75

    मुख्यमंत्री यांनी गणवेश बाहेरून आणून सभागृहात दाखविला तो चालतो आणि विरोधी पक्षनेते यांनी गणवेशाचे कापड दाखविले ते चालत नाही हे कसे काय

  • @kishorpatil1401
    @kishorpatil1401 Před 5 dny +39

    अंबादास दानवे खरच बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक .....खूपच धुतला यांना
    यालाच विरोधी पक्षनेते म्हणतात

  • @ashpaksutar7340
    @ashpaksutar7340 Před 5 dny +125

    असा विरोधी पक्ष नेता असावा 💓

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 Před 5 dny +324

    हे सरकार चोरांचंसरकार आहे.

    • @prabhakarpatil5080
      @prabhakarpatil5080 Před 5 dny

      आधी कुणाचं होते गद्दारा . चं ज्यांनी भाजपाशी गद्दारी केली

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 Před 5 dny +189

    सरकारचं सर्व उघडं पडलं म्हणून शंभू राजांचा झोंबले

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 5 dny +5

      Raje nahi to. Shambhu raj nav aahe tyach. Uga tyala raje banvu naka. Tambakhu bahaddar aahe te

    • @vaibhavsankpal5943
      @vaibhavsankpal5943 Před 4 dny

      ​@@prafullasawant8044😮😢

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 Před 5 dny +66

    सरकारची चांगली चिरफाड केली अंबादास दानवे साहेब यांनी

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Před 5 dny +201

    बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनंदन साहेब

  • @mudassarshaikh9343
    @mudassarshaikh9343 Před 5 dny +143

    सभापती महोदय, येत्या विधानसभेला आमदाराला सुधा CET ची परीक्षा कम्पल्सरी करा.

  • @sherkhanpathan8059
    @sherkhanpathan8059 Před 5 dny +120

    आतुरता फक्त विधानसभेची.....!

  • @ysgaming6550
    @ysgaming6550 Před 5 dny +81

    निर्लज्जम सदा सुखी सरकार आहे । यांना जनताच धडा शिकवीन विधानसभेत तेव्हा यांचा माज उतरेन जय महाराष्ट्र ।

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Před 5 dny +238

    कपडा आणला गणवेशाचा. बरोबर. मुददा गणवेशाचा आहे त्याला कपडा कसला वापरला ते कललेच पाहिजे.

  • @vijaydhas6016
    @vijaydhas6016 Před 5 dny +103

    शाळेच्या पोरांना गणवेश नाही ही वास्तू स्थिती आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 5 dny +56

    बाहेरून तंबाखूजन्य पदार्थ आणून खाल्ले तर चालतेका संभूराज देसाई

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před 5 dny +73

    दानवे साहेब जय महाराष्ट्र. चांगले धुतले या बेशरमाना. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 Před 5 dny +110

    अदानीला मुंबई विकली आता गुजरातच्या एजन्सीला मुलांचे गणवेशपण विकले.

    • @sambhajibarve8550
      @sambhajibarve8550 Před 5 dny +2

      अजून पण काय विकलं ते माहीत नाही

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 Před 5 dny +49

    महाराष्ट्र ठाकरे सरकारचा बाणा जय भीम जय संविधान ❤

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 Před 5 dny +56

    शंभू राजे। गप बसा जनता जागृत आहे ती योग्य निर्णय घैल

    • @nileshwaysebeedkar0420
      @nileshwaysebeedkar0420 Před 4 dny +6

      शंभू राजे नाही.... शंभू राज आहे ते.....उगच राजे बनवू नका

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 Před 5 dny +30

    व्वा दादा विरोधी पक्ष नेता कसा असावा याचं अप्रतिम उदाहरण...कट्टर शिवसैनिक आहेत

  • @sushant1776
    @sushant1776 Před 5 dny +110

    शंभ्या cm ने दाखवल तर चालल आणि दानवेंनी दाखवल तर राग आला

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Před 5 dny +3

      Are pan cm ni to shvun anla hota , ata ughde padlyawar zomnarch na

    • @sandip1944
      @sandip1944 Před 5 dny

      शेंबड्या ला झौंबल

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 Před 5 dny +93

    विरोधी पक्षांचे काम सक्षम पणे करणारा नेता सरकारला लावाकी घोडे .

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 5 dny

      आसखडिचोटभाषणकरणेजणतेलादीसलवाटत

  • @shyamsundarmalap3388
    @shyamsundarmalap3388 Před 5 dny +37

    मग मुख्यमंत्री नी पण सभा गृहात आणताना सभापती ची परवानगी घेतली होती काय

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Před 5 dny +24

    गणवेश कपडा दाखविला म्हणून देसाई दरेकर यांना असा त्रास नाही झाला पाहिजे, कारण जनतेला खरी वस्तुस्थिती माहिती झाली पाहिजे, दिसली पाहिजे, विध्यार्थ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे....

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd Před 5 dny +34

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @Jyotighevade126
    @Jyotighevade126 Před 5 dny +39

    जय महाराष्ट्र साहेब 👍🚩

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Před 5 dny +38

    या सरकारला यांची जागा दाखवाच लागणार

  • @user-vh9ev1rh9k
    @user-vh9ev1rh9k Před 5 dny +13

    दानवे साहेब .. सभी गद्दार पे भारी .. गद्दारानी नाद करू नये ❤❤❤ दानवे साहेब जिदाबाद ❤❤❤

  • @KalyanJadhav-gv1gg
    @KalyanJadhav-gv1gg Před 5 dny +31

    मा दानवे साहेब योग्य बोलत आहे शाळेतील विद्यार्थ्यांना जो महाराष्ट्र शासनाच्या गणवेश वाटप करण्यात येणार आहे तो शिलाई करुन देण्याची गरज नाही तो कपडा त्या विध्यार्थी आहे तो देवा कारण ग्रामीण भागातील टेलर याना पण रोजगाराची संधी उपलब्ध होईल हे मंत्री महोदय यांना पण माहिती आहे ते का करत नाही हेच कळतं नाही

  • @pruthvirajkankhare1953
    @pruthvirajkankhare1953 Před 5 dny +85

    दानवे जी जिंदा बाद ❤❤

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq Před 5 dny +24

    महाराष्ट्र शासन जनतेला काहीही देऊ शकत नाही फक्त घोषणांचा सपाटा चालविला जातो

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 5 dny +34

    सरकार ने उत्तर द्यायच सोडून उगाचच बोंबा बोंब करत आहेत.

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Před 5 dny

      जय महाराष्ट्र। शुंभूराजे साहेब हे पहिले कुठे होते, भाजपने मस्त आखाडे तयार केले आहेत, जमतय भाजपला।

  • @deepakgurav4640
    @deepakgurav4640 Před 5 dny +51

    या सरकारला दानवें साहेबांन सारखाच विरोधीपक्ष हवा.

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 Před 5 dny +18

    सभापती महोदय बाजू मांडू दे आणि काही नमुने दाखवत असेल तर विरोध करू नये. जनतेची लूट थांबवावी..सरकार लुटारू झाले आहे सभापती महोदय...

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Před 5 dny +64

    दरेकरा शेम्डया तुम्ही करताते काय लोकांना धोका देता तेव्हा काय म्हणावं लोकांनी

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 Před 5 dny +19

    विधानसभेला जनता या सरकारला व मंत्र्यांना पायाखाली तुडवल्या शिवाय रहाणार नाही 😊😊

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Před 5 dny +22

    एकदम बरोबर आहे दानेवेच हे भ्रष्टाचारियों का सरकार आहे बी जी पी सरकार हे बरोबर आहे दाने यानी खर आहे

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Před 5 dny +14

    तामिळ साहेब जय महाराष्ट्र
    शिंदे फडणवीस सरकार यांची चांगली चिरफाड केली धन्यवाद साहेब
    विरोधी पक्ष नेता असावा तर असा❤

  • @mahadevbhuvad5870
    @mahadevbhuvad5870 Před 5 dny +24

    जय महाराष्ट्र दानवे साहेब या खोके सरकारला असेच धारेवर धरून पळता भुई करा

  • @balugagare6277
    @balugagare6277 Před 5 dny +15

    मा दानवे साहेब जिंदाबाद.शिवसेना उध्दवजी ठाकरे जिंदाबाद.

  • @santoshmore4094
    @santoshmore4094 Před 5 dny +13

    शालेय मुलांना पण मुलीन प्रमाण एसटी पास मोफत करायला पाहिजे

  • @smartmindinstitutekolhapur7202

    देसाई गुवाहति ला . खायला जायला परवानगी होती का

  • @BorulNarayan
    @BorulNarayan Před 5 dny +26

    शंभुराज जास्त च शहाणा आहे आरे बघु दे सगळेच बघतील कपडा कीती चांगला आहे खोके सरकार

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 Před 5 dny +15

    परवानगीची गरज नाही लागायला पाहिजे.यांची इज्जत जाते ना म्हणून देसाई बोलत आहेत दांवेनी काही काडतुसे नाही अनलेत.सरकारची इज्जत जाते म्हणून बोंबलातात दरेकर आणि देसाई.

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Před 5 dny +25

    अभिनंदन दानवे साहेब खरे शिवसैनिक आहेत जय महाराष्ट्र

  • @RavindraShewale-uw2iq
    @RavindraShewale-uw2iq Před 5 dny +13

    शंभूराज देसाई व प्रवीण दरेकर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात कपडे दाखवले तेव्हा परवानगी घेतली होती प्रवीण दरेकर शंभूराजे त्याच्यावर मुख्यमंत्री उत्तर देतील तुम्ही उगाच कशाला

  • @kirankulkarni9286
    @kirankulkarni9286 Před 5 dny +6

    शाळेच्या विद्यार्थ्यांना जो‌ गणवेष दिला जाणार आहे.तोच गणवेश महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदार.लोक प्रतिनिधी नी पण वापर ने बंधन कारक करावे.

  • @motirambandale5380
    @motirambandale5380 Před 5 dny +14

    किळस येते त्या दऱ्या ची

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 Před 5 dny +59

    प्रवीण दरेकर काय मोठे झाले का शिवसेने मधूनच गेलेत

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e Před 5 dny +56

    मुख्यमंत्र्यांनी कपडा आणला होता त्याची परवाणगी सुद्धा घेतली नव्हती त्याचे काय करणार

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 Před 5 dny +27

    कपडा दाखविल्यामुळे एवढं काय मुळव्याध ठणकते सरकारचं

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj Před 5 dny +17

    मला वाटते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कपडे दाखवले सभागृहात😊

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc Před 5 dny +42

    शंभु शिंदेंनी परवागी तपासून बघ

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 5 dny +48

    शिंदे यांनी पण आणला होता

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Před 5 dny +4

    दानवेसाहेब, यांना मिरची चांगली लागते आहे, लगेरहो खूप छान यांना असेच उत्तर दिले पाहिजे,

  • @bhambrekanishka1690
    @bhambrekanishka1690 Před 5 dny +6

    मुख्यमंत्री यांनी ड्रेस का आणून दाखवला व तो ड्रेस एका आमदाराला द्या हे कसकाय चालत ते वाकड तोडया शंभुराजे यांना विचारा

  • @anandjasdhav5898
    @anandjasdhav5898 Před 5 dny +11

    अरे गदा सरकार कायपन करत असेल तर मुदा बरोबर आहे

  • @user-io3gi1gw1c
    @user-io3gi1gw1c Před 5 dny +4

    जय महाराष्ट्र उद्धव साहेबांचा वाघ आहे

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 Před 4 dny +1

    शिवसेनेचा वाघ❤

  • @nageshkayastha3428
    @nageshkayastha3428 Před 5 dny +5

    ऐकच दादा अंबादास दानवे दादा ❤❤

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Před 5 dny +19

    खटाखट नियोजन

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Před 5 dny +6

    त्या दिवशी मुख्यमंत्री कुठून आणले कापड

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Před 5 dny +26

    शिंदे ने पण कपडे आणले होते हे विसरले आहेत.

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 5 dny +15

    दानवे साहेब बरोबर बोलत आहे शिक्षणासाठी फी माफी करणारे आता कधी फी माफ करणार
    मुलींचे शिक्षण कसे करणार
    दानवे साहेब हे सरकार नही भरकटल आहे

  • @GANESHSULTANE-ur6nr
    @GANESHSULTANE-ur6nr Před 5 dny +33

    याला म्हणतात शिवसैनिक

  • @user-vi9io5ly5s
    @user-vi9io5ly5s Před 5 dny +6

    1No saheb

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Před 5 dny +4

    साप कात टाकल्या नंतर अधिक चपल बनतो असेच अवस्था शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या 🐯🐯 वाघाची झाली आहे

  • @gangadharpawar7364
    @gangadharpawar7364 Před 5 dny +6

    काल मुख्यमंत्री यांनी काल परवानगी घेतली होती का?

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 Před 5 dny +5

    शूभराज देशही वा काया बातहे दादा वा

  • @shrivakratundinterior
    @shrivakratundinterior Před 5 dny +4

    हे काम कपडे शिवण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून करून घ्या.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 4 dny +1

    आता या सरकारचा गणवेश विधानसभेला मतदार उतरवणार एवढे शंभर टक्के आहे ❤❤

  • @kachrubochare7539
    @kachrubochare7539 Před 4 dny

    दानवे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 Před 5 dny +21

    काल मुखमंत्री नी प्रदर्शन केल त्याच काय.....

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 Před 5 dny +5

    बैंक वाले दरेकर फार लोड घेतात, मुद्दा कुठला ही आसो

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Před 4 dny

    दानवे साहेब योग्य भूमिका महाराष्ट्राला माहिती देण्याच कार्य केले आहे तुम्हीं धन्यवाद

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 Před 2 dny +1

    दानवे साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे उद्धव साहेबांचा वाघ

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 Před 5 dny +15

    1no साहेब

  • @navneetsuslade
    @navneetsuslade Před 5 dny +3

    मुख्यमंत्री यांनीसुद्धा गणवेश दाखवला विधानसभेत मग त्यांचे वर काय कारवाई करणार हे पण वरीष्ठ सभागृहाने ठरवावे

  • @devendrasingsolanke9453

    दानवे साहेब तुम संघर्ष करो जनता आपके साथ है जय महाराष्ट्र 🚩

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 Před 5 dny +1

    एकमेकांच्या उरावर बसता सामान्य जनतेला तमाशा तुम्ही मोठे आदर्शवादी आहे सर्वसामान्य जनता बघते आहे

  • @atulmukkawar9565
    @atulmukkawar9565 Před 5 dny +3

    दानवे साहेब गनवेश तर दुरचं राहिल आणखी पन्नास टक्के मुलांना पाठ्यपुस्तक देखील मिळाली नाहीत

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Před 5 dny +23

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @user-l5gc2kii6
    @user-l5gc2kii6 Před 4 dny +1

    बेरोजगारी, महागाई, अपूर्ण मेट्रो प्रकल्प, रस्ते विस्तार, खासगीकरण, महिला सुरक्षा , भूमिपुत्रांना रोजगार व्यवसाय प्राधान्य या मुद्द्यांवर चर्चा कृती आवश्यक आहे.

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 Před 5 dny +4

    आता नळावरचे भांडण बघायला मिळत नाही, इथेच हाउस पूर्ण करा

  • @sandeepghode4600
    @sandeepghode4600 Před 5 dny +14

    खरे बोलले

  • @aruneshdeshmukh9891
    @aruneshdeshmukh9891 Před 5 dny +3

    अजून चांगल धुवायला पाहिजे होत.

  • @hemantjoshi1382
    @hemantjoshi1382 Před 2 dny

    दानवे साहेब आपण योग्य मुद्दा उपस्थित केला आहे

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 Před 5 dny +1

    Great danve saheb❤