विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंढरपूरला केव्हा येणार, खासदार प्रणिती शिंदेंनी दिले 'हे' उत्तर

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंढरपूरला केव्हा येणार, खासदार प्रणिती शिंदेंनी दिले 'हे' उत्तर
    ENM91| PUK
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Komentáře • 205

  • @shivatypewritingaurad2426
    @shivatypewritingaurad2426 Před 7 dny +327

    राहुल गांधी सोलापुरचा जावाई झाला तर चांगलाच

    • @JaysingJadhv-qo4mv
      @JaysingJadhv-qo4mv Před 7 dny +5

      @@shivatypewritingaurad2426 तुमच्या संविधानला पटतं का

    • @ramdaskadam4851
      @ramdaskadam4851 Před 7 dny +8

      तुम्हाला वाटत तेवढ सोप नाहीत...1G मोबाईल मध्ये 5G कार्ड चालेल....छे.. छे...5 व्या पिढीतील संकरित वाण ...हा शोभेल का सोलापूरकरांची शान ला.....लई वंगाळ संबंध जोडता राव

    • @JaysingJadhv-qo4mv
      @JaysingJadhv-qo4mv Před 7 dny

      @@ramdaskadam4851 तसं काही नाही राग मानु नका

    • @rakhikanojia4462
      @rakhikanojia4462 Před 7 dny +1

      Maharashtra madhe changla mulga nahi ka??.. Italy cha janma.... muslim lokkanchi shikwan......hindunna shivya ghalnara....jawai mahnun awadla tumhala👏👏👏👏👏👏👏

    • @arvindsawant9851
      @arvindsawant9851 Před 7 dny

      ​@@rakhikanojia4462Bhakta gap

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před 7 dny +263

    प्रणती ताई तुम्ही राहुल गांधी बरोबर लग्न करा अत्यंत चांगला होईल

    • @Mathester
      @Mathester Před 7 dny

      @@uttamgore5897 54 vs 43

    • @BaluUdape
      @BaluUdape Před 6 dny

      @@uttamgore5897 काय झाले बघा मराठ्यांना आरक्षण साहेब मराठ्यांना आरक्षण द्या जरा लक्ष द्या गरिबांचे वाटोळ व्हायला लागला आहे बीजेपी सरकार वाटू करून टाकीन गरिबां करता आरक्षण द्या गरिबांची मुले

    • @subghosh9008
      @subghosh9008 Před 3 dny

      Right.

  • @rayachandnarale2386
    @rayachandnarale2386 Před 7 dny +176

    दोघांनाही लग्न करायला हवं, एक नं जोडी

    • @pma1161
      @pma1161 Před 7 dny +4

      मग प्रणिती खान होतील.

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 Před 5 dny

      @@pma1161 😂😂

    • @BeingAndhbhakt
      @BeingAndhbhakt Před 4 hodinami

      @@pma1161
      Kaa tujhi aai pan khan aahe ka??
      😎💦🥺

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 Před 7 dny +37

    सर्व सुरळीत होईल फक्त राहुलजी व प्रणिती ताई हे विवाह बद्द होणे आवश्यक आहे दोघानाही भावी काळासाठी शुभेच्छा

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 Před 7 dny +60

    माननीय. खासदार प्रनीतीताई नमस्कार.
    आपण खरोखरच मेहनत घेऊन मतदार संघात काम करीत, लोकांच भल करत, अडचणीत मदत करत. मतदार संघात कायमचीच सिट नक्की करून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास बर होईल. लोकांच सहकार्य मिळत राहील असच काम करीत रहा.

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 7 dny +57

    सोलापूरचा जावई येणार ♥️♥️♥️♥️

  • @NeelanSw
    @NeelanSw Před 7 dny +172

    राहूल गांधी व प्रणीतीची जोडी खूप छान ! शुभेच्छा !

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Před 7 dny +93

    खरतर प्रनिती आणी राहुल गांधी यांचा विवाह झाला पाहिजे

  • @sureshwagare9111
    @sureshwagare9111 Před 6 dny +14

    महामार्ग चांगले आहेत हे फक्त गडकरीं ची कृपा आहे.

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 Před 7 dny +85

    राहुल गांधी यांचे बरोबर लग्गन करा जोडी चांगली जमेल

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r Před 7 dny +72

    राहुल गांधी आणि प्रणिती ची जोडी छान आहे.❤️

  • @pccricket5861
    @pccricket5861 Před 7 dny +60

    Rahul gandhi praniti shinde best couple

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 Před 7 dny +26

    अजून समाज मुलींना कमी लेखतात
    म्हणून अफवा पसरवली जाते

  • @rajualure6967
    @rajualure6967 Před 5 dny +7

    हायवे चांगले झाले आहेत, परंतु कोण केले त्याचं नांव घ्या , चांगलं काम केलं असं कौतुक करा.चागल कामं केलं तर त्याचं नाव निघत असत.

  • @pma1161
    @pma1161 Před 7 dny +4

    म्हणजे हायवे, पोलिस प्रशासन,आणि ईत्तर प्रशासनाच्या सुविधांवर खुष आहेत आणि सर्वजन खुष आहेत हे मान्य केले आहे प्रणितीजीनी

  • @atulpatil5087
    @atulpatil5087 Před 7 dny +38

    ताई चांगला निर्णय घेतला . . . तुमच्या दोघांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @shivprashant....
    @shivprashant.... Před 7 dny +20

    राहुल गांधी सच्चे इंसान अच्छे संस्कार ✋🇮🇳

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Před 7 dny +4

    रामकृष्ण हरी

  • @vkrrmnps
    @vkrrmnps Před 5 dny +1

    गोड बातमी

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 7 dny +5

    तहानलेल्या जीवाला लवकरच शांती मिळो

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 Před 4 dny +2

    Cute ahe

  • @asodiyachimanlal1989
    @asodiyachimanlal1989 Před 5 dny

    धन्यवाद आपका ✍️🇮🇳🙋 सत्य मेव जयते 💯👌

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 3 dny +1

    आम्ही येणार आहोत घरच्या अक्षता घेऊन❤🎉

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 6 dny +3

    मॅडम तुमच्या जिल्ह्यात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेणे अत्यंत आवश्यक आहे कृपया मनावर घ्या 🙏

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 Před 7 dny +25

    राहूल गाधी आणि तुमझ जमत असेल तर सांगा

  • @sairambhagat-kd9ej
    @sairambhagat-kd9ej Před 7 dny +14

    Tai लग्न krun ghya तुम्ही राहुल जी सोबत ❤❤

  • @dineshhadole2474
    @dineshhadole2474 Před 7 dny +37

    सोसिअल मीडिया हेच त्यांचं जमून देतील मला तरी असेच वाटत आहे

  • @user-qt3tt9wg9m
    @user-qt3tt9wg9m Před 7 dny +9

    ताई तुमच्या वरातिचा आनंद आम्हाला घेऊ द्या। हि नम्र विनंती

  • @PravchanPatil
    @PravchanPatil Před 7 dny +2

    गोड बातमी कोणती सोयरीक झाली काय ताई तुमची😮

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 Před 3 dny

    Jagatil sarvat sundar jodi hoil

  • @Nadiyashaikh479
    @Nadiyashaikh479 Před 7 dny +4

    Please start solapur Airport & IT INDUSTRY

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 Před 5 dny

    🌹🐯 Excellent speech appreciate it Kumari Praniti Shinde MP Solapur. God bless you and your family membes.🙏🙏🙏

  • @Rocker521
    @Rocker521 Před 7 dny +12

    नाही आला तर दिंडी बंद नाही होणार आमच्या वारकऱ्यांची..उगाच राजकीय रंग देऊ नका दिंडी ला...

  • @ganeshbhosaleallinone838

    ताईचा जन्म 1980 चा आहे..तरी लग्न नाही,अन आम्ही 30 झालों तर लोक आन खाऊ देत नाहीत...वा..

    • @sandhyaingle6562
      @sandhyaingle6562 Před 6 dny +1

      43 वर्ष वय बाईचं खुप झालं आहे

  • @dattatrayjubre
    @dattatrayjubre Před 5 dny +1

    तुम्ही करा न लग्न आम्ही राहतो असेच

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 Před 7 dny +1

    हे झालं पाहिजे म्हणजे कसं की राहुलना मेडिटेशन साठी बँकॉक जायची गरज राहणार नाही.

  • @anilingale8056
    @anilingale8056 Před 7 dny +50

    तुमचं आणी राहुल गांधीं याचं जमलं असे सोशल मीडिया चर्चा सुरू आहे यांच्या काय सांगणार आहे

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 Před 7 dny

      @@anilingale8056 मला सुद्धा माहीत झाले आहे लग्न होणार आहे,खरे आहे का भाऊ, लग्न नंतर नाव मध्ये बदल होणार आहे,लग्न सोलापूर आहे की पंढरपूर रिप्लाय प्लिज.

    • @BaluUdape
      @BaluUdape Před 6 dny +2

      राहुल गांधी पंढरपूरला पांडुरंगाची पूजा करण्यासाठी

    • @user-zm6qr4qf6c
      @user-zm6qr4qf6c Před 5 dny +1

      दोनों भाई बहन के रूप में अच्छे हैं कृपया राहुल गांधी पर परिवारवाद के और आरोप मत लगाइए।

  • @Kingcircle11
    @Kingcircle11 Před 7 dny +7

    दिंडी च्या निमित्ताने तुलाच भेटायला येणार आहे तो निब्बार नवरदेव

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 Před dnem

    लग्न झाले तर खुप चांगलं होईल महाराष्ट्रातील महिला पंतप्रधान होईल स्त्रीहट पूर्ण करावाच लागेल.

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 Před 7 dny +13

    झाले पाहिजे प्रणिति ताई आनी राहुल गांधी खुप सुंदर जोड़ा दिसेल 1नंबर जोडी राहिल यांचि ❤❤🙏🙏

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 7 dny +19

    लोक खोट्या अफ़वा का पसरवत आहेत

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp Před 2 dny

    राहुल गांधीजी चा....... आणि गोड बातमी

  • @yogeshbartadyogeshbartad8667

    खूप छान निवड आहे राहुल गांधी किंग आहेत अभिनंदन 💐💐💐

  • @dashrathdure4611
    @dashrathdure4611 Před 5 dny +1

    महामार्ग बि जे पी ने केलेत प्रनिती ताई

  • @psm4727
    @psm4727 Před 7 dny +1

    Rahul नि फोरीनेर आहे हिला bhandhi घासायस

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb Před 5 dny

    मान्य केलं हायवे चांगले आहेत

  • @runway_to_do
    @runway_to_do Před 2 dny +1

    लग्न करा दोघे 😂😂

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 Před 7 dny +8

    हायवे चांगले झाले मोदींनी केले बर का प्रणिती जी

  • @chaudharigirish9945

    Raga

  • @sAchin-oq1tw
    @sAchin-oq1tw Před 3 dny

    Rahul❤

  • @gkcreation2921
    @gkcreation2921 Před 7 dny +1

    त्याच काय काम त्याला पंढरीचा सोहळा काय हे तरी समजत का

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 Před 7 dny +13

    हायवे आता चांगले झाले, गडकारी साहेबांना धन्यवाद

  • @yuvilove5637
    @yuvilove5637 Před 7 dny +23

    भाई असे काही बोलु नका आपल्या महाराष्ट्रातील स्त्री आहे.. राहुल गांधी तिला ताई जी बोलतो

    • @user-zm6qr4qf6c
      @user-zm6qr4qf6c Před 5 dny +2

      @@yuvilove5637 हां दोनों के बीच भाई बहन का सम्मान जनक रिश्ता रहने दो।

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt Před 7 dny +1

    👍

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 Před 7 dny

    मॅडम गड किल्ले सोबत त्यासोबतची महाराष्ट्रातील लेण्याबाबत पण नियोजन करावे ही नम्र विनंती

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds Před 3 dny

    चांगली गोष्ट आहे.... महतरा नवरा - महातरी नवरी...

  • @pritamsurvase2993
    @pritamsurvase2993 Před 4 dny

    पप्पुचे नाव घेतलं की बघा चेहरा कसा खुलला 😊

  • @gogoagone3114
    @gogoagone3114 Před 5 dny

    Rahul or pariniti jodi khubsurat hoga

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 Před 7 dny +9

    गोड बातमी सर्वोत्तम प्रणिता शिंदे 💖कर

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před 7 dny +7

    प्राण्यांची ताई तुम्ही राहुल बरोबर लग्न केल्यावर राहुलच्या ज्ञानामध्ये भर पडेल

  • @bhaktirang6769
    @bhaktirang6769 Před 7 dny +3

    खूप छान जोडी जमेल

  • @narayandurgam3290
    @narayandurgam3290 Před 7 dny

    सोलापूर येथे काय आश्वासन देहून निवडून आलेत ये विसरू नका फक्त मंगळवेढा पंढरपूर करत बसू नका तुम्ही कुणाच्या मतावर विवडून आलेत शहरातल्या जनतेला चांगलेच माहित आहे

  • @arundausa1263
    @arundausa1263 Před 2 dny

    Rahul ghandi and parnti shinde best jodi

  • @AMSams971
    @AMSams971 Před 7 dny

    Rahul gandhi ❤❤❤❤❤shadi karo sir next pm

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 Před 5 dny

    Lavkar kara lagn aani good news dya patkan karan lost off wiat and lost off time

  • @ramandesai3319
    @ramandesai3319 Před 7 dny

    Adhi lagin rahul shi mag vikas

  • @animeboy-oe8wv
    @animeboy-oe8wv Před 7 dny +2

    हायवे कोणी केले हे जरा जनतेला सांगा 🙏

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 Před 7 dny +1

    Kahihi ha godi media afva pasravat ahet let them be political friends only.🙏🙏🙏

  • @maheshlandge347
    @maheshlandge347 Před 7 dny

    New company "PRG" inogration shortly....❗🙋 Can it 🤔

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e Před 7 dny +7

    असं काहीच नसताना उगाच कुणाच्या जोड्या जुळवू नये.असं वाटतं नाही की राहुल गांधी लग्न करतील यापुढे.

  • @kiranita
    @kiranita Před 7 dny +3

    Dolo gare

  • @satishwagh7727
    @satishwagh7727 Před 7 dny +1

    Vidhan sabechi tayari karnyasathi Rahul Gandhi yenar

  • @proudindian7568
    @proudindian7568 Před 7 dny +8

    Rahul Weds Praneeti.💓

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 Před 5 dny

    Rahul Gandhi zindabad

  • @kunalnikam5401
    @kunalnikam5401 Před 7 dny +2

    Jodi mast jamel

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling Před 2 dny

    Rahul Gandhi ki ...

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 Před 5 dny

    Kadhi karayach lagn

  • @magnategroup
    @magnategroup Před 7 dny

    Tai lagan kara aata

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Před 7 dny +6

    प्रणिती शिंदे राहुल गांधींची जोडी उगाच काहीतरी 😂😂

  • @musalebadrinath1458
    @musalebadrinath1458 Před 3 dny

    पंढरपूरच्या विकासासाठी काहीही तुम्हीं प्रयत्न केले नाही.😢

  • @pccricket5861
    @pccricket5861 Před 7 dny

    Yes madam you tell us good news immediately

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Před 6 dny +3

    लक्ष्मी नारायणा सारखा जोडा शोभून दिसतोय आता लग्न कधी करणार आहे तेवढ जाहीर करा.

  • @user-ft4pv1pw6h
    @user-ft4pv1pw6h Před 7 dny

    God batu adi day...mag lagnacha bagu😊😊😊😊😅😅😅

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh Před 7 dny

    Only dryvar

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj Před 6 dny

    Rohit Tilak cha kya Zhala😮😮

  • @shoebakhtar4830
    @shoebakhtar4830 Před 7 dny

    Dil tham ke rakhiye kisi bhi waqt khabar mil sakti h jis ka aap be Sabri se intezar karrahe h......😅❤❤

  • @habibi7090
    @habibi7090 Před 7 dny +1

    Vahini dajina bolava

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 Před 4 dny

    राहुल गांधी आहे तो , लग्न करण्या आधी इटली मध्ये चौकशी करा, आणि.मग निर्णय घ्या

  • @ganeshwadurkar6243
    @ganeshwadurkar6243 Před dnem

    Yache pasun mulga zala tar to Raprachit nav thewa

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh Před 7 dny

    Hagh ve modi ji ne kelet praniti

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 7 dny

    52_ 43 होवु दे

  • @somnathrupnor7432
    @somnathrupnor7432 Před 7 dny +2

    तुमचं तर काहिच योगदान नाहि देवासाठि

    • @shaktiman4119
      @shaktiman4119 Před 7 dny +2

      @@somnathrupnor7432 ज्याच योगदान होत ते तर अयोध्या जी हारले . देवाला पण माहीत आहे कोणी ढोंगी आहे . म्हणून पहिल्यांच पावसात राम मंदीर गळायला लागला .

  • @atulsurvase5604
    @atulsurvase5604 Před 5 dny

    Rahul sobat lagna kar tai

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n Před 7 dny +19

    प्रणिती शिंदे ताई जिंदाबाद ❤❤😮😮 इंडिया गट बंधन जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद जय हिंद

  • @z1gp
    @z1gp Před 2 dny

    राहुल्या तू पंढरपूर ऐऊ नको

  • @kishorwagdarkar772
    @kishorwagdarkar772 Před 7 dny +2

    राहूल आणि प्रणिती जोडी छान होईल.. दोघेही अविवाहित आहे तर

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Před dnem

    काम कमी बडबड जास्त...😂😂

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Před 7 dny +18

    जावई झाले तर परदेशातील त्यांचा सगळा पैसा इकडे आण ताई

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh Před 7 dny

    Bolayla Highay che god vatat pn karayala B j p ch kalij lagat

  • @VijaymalaWaghmare-d1f

    पण जात आडवी येणार नाहि का