पंढरपूर येथील कधी न पाहिलेले चक्रीभजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 07. 2024
  • पंढरपूर येथील नाथ संस्थानचे पिठाधिपती श्री ह भ प गुरुबाबा महाराज औसेकर यांचे श्री विट्ठल रुक्मिणी मंदिरात केलेलं चक्रीभजन
    #pandharpur #chakribhajan #GuruBaba #latur #gurubabamaharajausekar
    pandharpur darshan

Komentáře • 534

  • @sunandapatil8200
    @sunandapatil8200 Před rokem +85

    अतिशय सुंदर! मी प्रथमच चक्री भजनाचा दिव्य सोहळा पाहत आहे. महाराजांच्या व बाल महाराजांच्या चरणी सादर प्रणाम.. जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

    • @bhosalemirabai2021
      @bhosalemirabai2021 Před rokem +19

      धन्य माऊली राम कृष्ण हरी

    • @DattaJadhav-qi1nh
      @DattaJadhav-qi1nh Před 3 měsíci +2

      ​@@bhosalemirabai2021😊😊😊😊😊😊😊😊😊 0:28 😊😊😊😊😊😊😊😊😊 या😂 जी❤🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 जी जी जी जी भू

    • @ARVINDShinde-fn7rq
      @ARVINDShinde-fn7rq Před měsícem +1

      रामकृष्ण हरी. मीया. पुर्वी 1966ते1970फर्यतपापा महाराज. देगलुरकर‌याचे. घरणी. गावी. मीपहिले. आहे एकदम. सुंदर. भजन. आहे पण प्रथमच. पंढरपूर येथील. चक्री. भजन. पाहीले. आहे. आपणास. सर्व. महाराज. औसेकरमहाराज. यांच्या. चरणी साष्टांग दंडवत. रामकृष्ण. हरी❤❤❤❤❤❤

    • @nalinidesai5959
      @nalinidesai5959 Před 18 dny

      . टकट​तर🎉😂😂@@ARVINDShinde-fn7rq

    • @AdwikaSonawane
      @AdwikaSonawane Před 14 dny

      ❤❤🎉😂🎉🎉😂😂😂😂😂😢❤❤🎉❤😂🎉😂😂❤❤🎉❤🎉😂😂❤❤🎉🎉🎉😂❤❤❤😂😂❤😂😂😂🎉🎉😂😂🎉❤🎉😂😂🎉❤❤😂❤😂​@@DattaJadhav-qi1nh

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před rokem +4

    चक्रीभजन एकदम छान महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @balasaheb999
    @balasaheb999 Před rokem +11

    पांडुरंग कृपेने महारांजाकरवी अप्रतिम चक्री भजनाचा आनंद मिळाला भगवंताला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Před rokem +4

    जय हरी माऊली 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 खूप छान माऊली🙏🙏 चक्रिभजन पहिल्यांदा बघितले खूप खूप छान माऊली 🙏🙏धन्यवाद माउली 🙏🙏

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 Před 23 hodinami

    राम कृष्ण हरी, महाराज आणि बाल महाराज यांचा अप्रतिम चक्री भजन सोहळा खरोखरच अव्दितीय आहे हा सोहळा पाहण्यासाठी भाग्य लागते

  • @gangarampatil6248
    @gangarampatil6248 Před rokem +8

    फारच अप्रतिम असे चक्रिभजन आहे पहिल्यांदा अनुभवले याची देही याची डोळा 🎉🎉

  • @bhagvatshende7555
    @bhagvatshende7555 Před rokem +8

    या वयात ही उर्मी येते फक्त माझ्या माऊलीच्या कृपेने... राम कृष्ण हरी

  • @shyamsundarvora620
    @shyamsundarvora620 Před rokem +1

    Vitu mauli ki jey 111 ho ❤ji

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Před rokem +2

    चक्री भजन खेळणारे पांडुरंग त्रिवार वंदन माऊली लहान पांडुरंग अप्रतिम

  • @anjaliraut2533
    @anjaliraut2533 Před 10 dny +2

    प्रथम चक्री भजन पाहीले खूप सुंदर

  • @bhagwannaik8404
    @bhagwannaik8404 Před rokem +6

    🙏🙏खुपच सुंदर अशा महाराजांचे अप्रतिम भजन पाहायला मिळाले

  • @mangalmali7834
    @mangalmali7834 Před dnem

    खूप खूप सुंदर हे चक्री भजन. औसा येथे श्रावण महिन्यात दररोज रात्री हे चक्री भजन होते. मल्लाप्पा महाराज यांच्या मंदीरात होते. जय जय राम कॄष्ण हरी🎉🎉

  • @naliniganesh6938
    @naliniganesh6938 Před měsícem +1

    ❤ जय हरी विठ्ठल देवा पाडूरगाच्या कृपे मुळे या शोळ्या चा आनंद लुटता येतो 🎉

  • @dilippore6113
    @dilippore6113 Před 8 měsíci +3

    खूप खूप आनंद मिळालाय चक्रईभजनाचा ❤ साष्टांग दंडवत विठुरायाच्या चरणी अर्पण औसेकर महाराजांचे यांना कोटी कोटी प्रणाम ❤

  • @naveenarane1248
    @naveenarane1248 Před rokem +2

    पांडुरंगाच्या नांवात किती ताकद आहे हे किर्तन बघून कळते लहान थोर... वयाचे भान नाही... खरंच आज डोळे तृप्त झाले 🙏🌸🙏

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 Před dnem

    पहिल्याच पाहत आहे, अतिशय सुंदर, राम कृष्ण हरी

  • @RamdasSalunkhe-uy2qv
    @RamdasSalunkhe-uy2qv Před měsícem

    Ram krishna Hari खुप छान भजन

  • @pavansalunkhe7846
    @pavansalunkhe7846 Před 7 měsíci +4

    खरंच खूप सुंदर अभंग मि कदाचि पाहिल नव्हत पाहुन खुप छान वाटल

  • @LaxmanAher-sh3bo
    @LaxmanAher-sh3bo Před rokem +3

    चक्रीभजन खूप खूप सुंदर आहे ऐकून आणि पाहून मन तृप्त जय जय राम कृष्ण हरी

  • @SureshKhapekar
    @SureshKhapekar Před dnem

    अप्रतिम आनंद सोहळा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @subhashgangurde3557
    @subhashgangurde3557 Před rokem +7

    चक्री भजन, अप्रतिम 🎉🎉🎉 जय जय रामकृष्ण हरी

  • @sudambanate2194
    @sudambanate2194 Před rokem +3

    अलौकिक अवर्णनीय परमोच्च आनंद मिळाला अप्रतिम अतिसुंदर चक्रीभजन पहिल्यांदाच पाहायला मिळाले.महारांजाच्या रुपात साक्षात पांडुरंग नृत्य करत आहे असे वाटत होते
    औसेकर महाराज सर्व टाळकरी वादक गायक वारकरी यांना कोटी कोटी प्रणाम रामकृष्ण हरी

  • @shashikalabirajdar3450
    @shashikalabirajdar3450 Před rokem +5

    अप्रतिमच चक्रीभजन महाराज

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 Před rokem +11

    🙏🙏🙏💐अतिशय अद्भूत अनुभव आहे या चक्री भजनाचा. खरंच मनापासून नमस्कार, धन्यवाद. 🙏🙏🙏💐

  • @jagdishvarma1054
    @jagdishvarma1054 Před rokem +10

    जय जय श्री राम कृष्ण हरि ॐ श्री महाराजा चरनी शत शत नमन श्री बाल्य महाराज च ताल अभूत पूर्व खुब छान सुन्दर प्रस्तुति

    • @sulbhashinde8616
      @sulbhashinde8616 Před 11 měsíci

      खरोखर देवाच्या दरबारात बसून चक्रिभजनचा आनंद घेतला. धन्य पावलो.

  • @meenanarayanan7276
    @meenanarayanan7276 Před rokem +1

    Khup chaan mast. Pandurang Pandurang. Dole barun aale. Deva aanki kahi nako devu phakt tujyavar asach aseem shradha aani vishwas rahu de. Aanik kahi magu tujyakade. Sagla kahi dile aahes tumhi mala. Tujyavar khup khup manapasun bhakti rahu de. Nehmi ya ottanwar tuje namsmaran rahu de. Yevde krupa kar dayanidhe. ...Vitthal Vitthal Shri Pandurang Vitthal Rakamabhai Vithal Pandharpur Vitthal.....

  • @archanabansode4486
    @archanabansode4486 Před rokem +2

    Khupch surekh chakribhajan 🙏🌷ye chakribhajan dekh ke meri aankhe nam ho gai outstanding bhajan superb 🙏🌷🙏🌷

  • @chandahalde9748
    @chandahalde9748 Před 15 dny +1

    अतिशय सुंदर पहिल्यांदाच हे भजन ऐकले व पाहिले नमस्कार माऊली

  • @mayawalunj8802
    @mayawalunj8802 Před rokem +2

    अप्रतीम ,अलौकिकच,...साक्षात पांडूरंगच नाचत आहे असंच वाटलं.

  • @ajpat8428
    @ajpat8428 Před rokem +1

    पांडुरंग कृपेमुळे आम्हाला चक्र री भजनाचा आनंद मिळाला धोंडे वारी निमित्ताने जय हारी

  • @nireshsinghsolanki611
    @nireshsinghsolanki611 Před rokem +2

    हर हर महादेव हर हर महादेव बाबा धन्यवाद बाबा धन्यवाद

  • @shrimatbhagwatkhandalikar11

    अद्भुत, केवळ ब्रह्मानंद, महाराजांचे चरणी साष्टांग प्रणाम. रामकृष्ण हरि

  • @jayashreechouhan9226
    @jayashreechouhan9226 Před rokem +3

    जय जय रामकृष्ण हरी आपणा सर्वांना कोटी कोटी प्रणाम खुपचं छान सादरीकरण आहे पहिल्यांदा चे पाहिले खुपचं छान

  • @arvindkulkarni5439
    @arvindkulkarni5439 Před rokem +2

    सुरेख मस्तच. सु-प्रभात अप्रतिम. अरविंद व विजया. कुलकर्णी.

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před rokem +7

    राम कृष्ण हरी माऊली भगवे फेटे पाहिजे होते महाराज खूप शोभून दिसलं असतं बघा 🙏 खूप खूप मनापासून धन्यवाद आपल्या चक्री योजना साठी 🙏👌 राम कृष्ण हरी वासुदेव हरी 🙏👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

    • @hemantchandane4017
      @hemantchandane4017 Před rokem

      🎉 खूप छान वाटले. जय जय राम कृष्ण हरी हरी विठ्ठल

    • @janhvijagtap2591
      @janhvijagtap2591 Před rokem +1

      हे औसेकर बाबा महाराज आहेत आणि हिरवा फेटा हा मनाचा आणि एकतेचे प्रतीक आहे....

    • @ishwarbhawar6855
      @ishwarbhawar6855 Před rokem

      @@janhvijagtap2591 रामकृष्ण हरि माऊली चक्री भजन कधी असते तारीख कळेल का

  • @hemlata763
    @hemlata763 Před rokem +3

    अप्रतिम, अती सुंदर,भजनात मंत्रमुग्ध झालेले वारकरी पाहून मन अती प्रसन्न झाले माऊली.

  • @padmadeshmukh6622
    @padmadeshmukh6622 Před rokem +1

    पहिल्यांदा हे भजन पाहिले, ऐकले खूप आनंद वाटला.माऊली शतशः प्रणाम

  • @sudhakartangade
    @sudhakartangade Před rokem +1

    मी पहिल्यांदाच हे भजन पहात आहे .महाराज व छोटे महाराज यांचे अप्रतिम रिंगण व महाराजांचे लोटांगण भजन बघून डोळ्याचे पारणे फिटले. राम कृष्ण हरी
    🙏🙏💐💐

  • @charushilasalunke7892
    @charushilasalunke7892 Před rokem +1

    गुरुदेव प्रणाम चक्रीभजन पाहुण डोळ्यात पाणी आले अतीशय सुदंर रामकृष्णहरी🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩जय गुरुदेव

  • @balajichavan6963
    @balajichavan6963 Před rokem +1

    सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर महाराज म्हणजे साक्षात परमेशवरांचे अवतार आहेत. ज्यांना दर्शनाचा लाभ मिळाला भाग्यवान आहेत.चक्रीभजनातुन साक्षात पांडुंरग दिसतो.अस अनुभुती येते. गुरुबाबा महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवंत.💐💐💐💐💐💐👏👏👏👏

    • @saeebhonde2364
      @saeebhonde2364 Před rokem +1

      यांच्या बद्दल ,आनी चक्री भजन बद्दल आणखी माहिती सांगू शकाल का ? पहिल्यांदाच पाहिले

  • @uj.walashirke5565
    @uj.walashirke5565 Před 7 měsíci

    राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे हरे हरे

  • @mauli7142
    @mauli7142 Před rokem +1

    माऊली रामकृष्णहरि माऊली खूप छान सुंदर सुंदर. .

  • @mohanpednekar6614
    @mohanpednekar6614 Před 3 měsíci +6

    सुंदर भजन माऊली पंढरी महाजनी जय

  • @sunandamutkule8858
    @sunandamutkule8858 Před 4 dny

    खुप सुंदर साष्टांग दंडवत माऊली.

  • @charansinghgautam9122
    @charansinghgautam9122 Před rokem +1

    जय श्रीविठ्ठलजी जय श्रीरूक्मिणीजी साष्टांग प्रणाम स्वीकारे

  • @dasharathgaikwad6846
    @dasharathgaikwad6846 Před rokem +1

    Radhe radhe 🙏 Jay hari om 🕉 vittala

  • @shraddhaprabhune9638
    @shraddhaprabhune9638 Před rokem +4

    खूप वेगळा आनंद मिळाला..डोळे भरून आले !!
    विठू माऊली..असाच आनंद आम्हाला मिळू दे..तितकी लायकी आम्हाला प्राप्त होउदे !!!!

  • @sunitapasricha2809
    @sunitapasricha2809 Před rokem +1

    Ram krrishna Hari 🎉🙏

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před rokem +6

    चक्री भजनाचे दर्शन झाले त्या बद्दल धन्यवाद पण सर्वात जास्त मला छोट्याशा महाराज चे ते पाऊली कलेली फार आवडले जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

    • @meenadhadge3464
      @meenadhadge3464 Před rokem +1

      खूप अप्रतिम भजन पहिला मिळाले खूप धन्यवाद

    • @kadunirpal4108
      @kadunirpal4108 Před 9 měsíci +1

      😂

  • @VijayaVishnupurikar-ry8zl

    खूप छान अप्रतिम.सोहळ

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 Před rokem +2

    पवित्र पावन चरण कमलांवर शत शत कोटी कोटी लोटांगण !! सा. नमस्कार !!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sjogdand5918
    @sjogdand5918 Před 3 měsíci

    सुंदर अती सुंदर जय जय रामकृष्ण हरी

  • @sulaxmiphatak3651
    @sulaxmiphatak3651 Před rokem +1

    महाराज मनापासून नमस्कार.मी प्रथम च हे भजन पाहिले. खूप आनंद झाला.एक सूचना...आपण जे भजन म्हणत आहात त्याचे‌शब्द वाचायला मिळाले असते तर आनंद द्विगुणित झाला असता.फारच छान आहे सेवा.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 Před 10 měsíci +1

    मंत्र मुग्ध झालो, अप्रतिम, अलौकिक, परमार्थाने ओतप्रोत भरलेला सोहळा 👍👌🙏💐💯🙏खूप धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल🙏

  • @rajashribondre2838
    @rajashribondre2838 Před 6 dny

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @SumangalaJidgekar-xd5fn
    @SumangalaJidgekar-xd5fn Před 9 měsíci

    Khoop sunder chakri bhajan adbhut anubhavale ramkrishna hari

  • @balikafulbane2561
    @balikafulbane2561 Před 24 dny

    He gurubaba mi mannalikr tumchya charani maje v majya kutubiyanche koti koti dadvat,🎉🎉🎉🎉

  • @BhanudasKadam-kl9rh
    @BhanudasKadam-kl9rh Před rokem +1

    Khup khup sundr bhagya amache bhajan sohla pahila dhanyavaad

  • @bharatdeshmukh7965
    @bharatdeshmukh7965 Před 8 měsíci

    पांडुरंगा चरणी अर्पित आपली सेवा.... आम्ही धन्य पावलों..

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 8 měsíci

    अतिशय सुंदर चक्री भजन छोट्या मुलाने पण खूप सुंदर केले सर्वा चे खूप खूप अभिनंदन

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 Před rokem +1

    सादर प्रणाम🙏🙏🌹🌹

  • @adjagadipshindeparner5759

    रामकृष्ण हरी प्रथमच चक्री भजन लाभ घेतला खूपच अवीट, अविस्मरणीय

    • @sunitapathak4209
      @sunitapathak4209 Před rokem

      जय जय राम कृष्ण हरीपरथमच चक्री भजनाचा लाभ घेतलाखुपच सुंदर अविसमरनीय🌹🌹🙏🙏

  • @ShrinivasShinde-fg3rw
    @ShrinivasShinde-fg3rw Před 9 dny +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @heerashinde9318
    @heerashinde9318 Před rokem +1

    Khupach sunder. Ram krushna Hari.

  • @nagnathdhond7960
    @nagnathdhond7960 Před rokem +1

    Ram Krashna Hari.Jay Gurubaba Maharaj.

  • @balajipoul-si7ty
    @balajipoul-si7ty Před rokem +4

    जय गुरूवरयाय नमो. नमामि शत शत नमन ‌ कोटी कोटी. नमन कोटी. कोटी. धनेवाद ‌‌ आपले दर्शन झाले. धने झालो

    • @purushottampimple1239
      @purushottampimple1239 Před rokem

      जय गुरुराया शतशत नमन आजमाझे मन भरून गेले आणि माझे डोळ भरुन आले मलाफार आनंदमय झाले

  • @pramilaadle6579
    @pramilaadle6579 Před rokem +3

    पांडुरंगाच्या कृपेने आम्ही पण भजनाचा आनंद घेवु शकलो जय जय रामकृष्ण हरी मन प्रसन्न झाले

  • @machindrakadam2990
    @machindrakadam2990 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर चक्रीभजन झाले ❤❤❤

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před rokem +1

    रुनझुन वाजती पैजन घन
    शाम सुंदरा नामदेव महाराज की जय रामकृष्ण हरी

  • @manishagade5921
    @manishagade5921 Před rokem +6

    ज्या ज्या स्थळी हे निजरुप तुझे,
    त्या त्या स्थळी हे मन जाय माझे,
    मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी,
    तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही.
    जय राम कृष्ण हरी

  • @ShrinivasShinde-fg3rw
    @ShrinivasShinde-fg3rw Před 9 dny +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली पांडुरंगा विठ्ठल

  • @sarojagaikwad3023
    @sarojagaikwad3023 Před rokem +1

    Jay shree rukmini mataji 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 Před rokem +3

    अद्भुत आणि अविस्मरणीय !!
    🙏🙏

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 Před 10 měsíci

    ❤ अप्रतिम खूपच छान❤ खूपच छान माऊलींनी या वयात करून❤ छोट्या माऊलीने ही छान केले❤ अप्रतिम❤

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Před rokem +1

    अद्भुत.सोहळा.चक्री.भजनाचा..नविनच.बघायला.मिळालं.जयरामकृषण.हरि..

    • @mukundkompalwad3157
      @mukundkompalwad3157 Před 10 měsíci

      आई७
      Ùलब ग्न्त.त. त्त्त्त्त

  • @sarojagaikwad3023
    @sarojagaikwad3023 Před rokem +1

    Jay shree Hari vittal🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻

  • @laxminarayantapadiya672
    @laxminarayantapadiya672 Před rokem +1

    जय गुरूदेव दर्शन

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Před rokem +1

    Har har vittal rakhumai wow sundar apratim bhakti shraddha pandurang hari 🙏🙏

  • @gunvantthaware5195
    @gunvantthaware5195 Před 9 měsíci

    🌹🌹🙏🙏 श्री विठ्ठल चरणी नत मस्तक होऊन चक्री भजन ऐकले हे मी माझे भाग्य समजतो . महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन ! जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ! 🙏🙏

  • @RajeshKumar-ke3vx
    @RajeshKumar-ke3vx Před 10 měsíci +1

    Ram krushn hari

  • @vasantrav4746
    @vasantrav4746 Před rokem +1

    रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम भजन

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 Před rokem +1

    जय जय रामकृष्ण हरी

  • @user-ys4qz7jk7r
    @user-ys4qz7jk7r Před rokem +2

    राम। कृष हरी।

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 Před rokem +1

    रामकृष्ण हरि

  • @karunapotdar2965
    @karunapotdar2965 Před rokem +1

    अतिशय सुंदर खूप छान
    हे.चक्रीय भजन मी आताच बघते खूप छान जय जय विठ्ठल रुखमाई

  • @bhartibaighodke8606
    @bhartibaighodke8606 Před 8 měsíci

    विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग माझ्या गुरुमाऊली ला, कोटी कोटी प्रणाम

  • @chhayapatil3124
    @chhayapatil3124 Před rokem

    महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹

  • @anjalijoshi8059
    @anjalijoshi8059 Před rokem +12

    नमस्कार महाराज खुपच छान

  • @shakuntalajoshi4132
    @shakuntalajoshi4132 Před rokem +1

    Aprtim sunder chakri Bhajan dhanyawad shakuntala Joshi

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 Před dnem

    खूप च छान माहिती , गुरू महाराज यांनी दिली

  • @sandhyakabra8184
    @sandhyakabra8184 Před 19 dny +4

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली 👃👃👃👃👃🌹🌹🌺🌺☘️🌹🌼🌼🌸🌸

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 Před rokem +1

    प्रथमच ऐकले आणि पाहिले. खूपच सुंदर भजन सोहळा दर्शन. कौशल्याची कमाल. राम कृष्ण हरी. 🎉🎉

  • @VirajShinde-nt5wd
    @VirajShinde-nt5wd Před 8 měsíci

    पांडुरंग नामात भयंकर ताकत आहे उत्साह संचारतो अप्रतिम आहे ईश्वरचरणी चक्रीभजन अनुभव छान पाहवायस मिळेल धन्यवाद महाराज 🙏लोकांना

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 Před 8 měsíci

    भजना चा आनंद मिळाला 🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏जय जय विठ्ठल 🙏🙏

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Před rokem +1

    जयहरीमाऊ ली

  • @ramdasdeotarse9480
    @ramdasdeotarse9480 Před 3 měsíci

    अतिशय तालबद्ध व लयबद्ध चक्री भजन. फारच सुंदर.

  • @surekhajoshi5102
    @surekhajoshi5102 Před 8 měsíci

    Sundar chakri Bhjan Khup chan watle Anand Zala🙏🙏🌹🌹

  • @BhalchandraKamble-ko1hz
    @BhalchandraKamble-ko1hz Před 8 měsíci

    खूप खूप शुभेच्छा आपण आणि आपले सहकारी यांनी चक्रीभजनाचाआनंद मिळवून दिला आहे आपणास कांबळे सराकडून खूप खूप शुभेच्छा अभिनंदन जय हरी विठ्ठल सुंदर योग आहे
    .जय जय रामकृष्ण हरी.

  • @shubhamalusare9563
    @shubhamalusare9563 Před rokem +1

    Ram krishna hari

  • @padmadeshmukh6622
    @padmadeshmukh6622 Před rokem +18

    पहिल्यांदाच हेभजन ऐकले खूपच सुंदर अनुभूति.नमस्कार माऊली

    • @Asjjxnddm
      @Asjjxnddm Před 3 měsíci +3

      🎉 वा वा खूप छान भजन झालं🎉 दंडवत प्रणाम माऊली

    • @anjanabaipise9187
      @anjanabaipise9187 Před měsícem

      😅
      ​@@Asjjxnddm

    • @AnitaPatil-cc5lp
      @AnitaPatil-cc5lp Před 20 dny

      हे
      औ औंध नं ये हमें ये हमें
      ॲअ ‌ककक पांडुरंगाची मराठी गाणी ये
      अ❤😊😊🎉​@@Asjjxnddm

    • @vasanthinge-fu8ml
      @vasanthinge-fu8ml Před 14 dny

      खूप छान सुंदर चक्री भजन