म्हणून आम्ही हिरव्या रंगाचा फेटा बांधतो : गुरूबाबा महाराज औसेकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्री नाथ संस्थान औसाचे पाचवे पिठाधिपती सद्गुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्त दै.मराठवाडा नेताचे संपादक प्रा.रामेश्वर बद्दर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
    #latur #Gurubaba #maharaj #The Story Behind ausekar maharaj #gurubabaausekarmaharaj #gurubabamaharajausekarchakribhajan #gurubabamaharajausekarkirtan #gurubabamaharaj #gurubabamaharajausekarchakribhajan #gurubabamaharajausekarkirtan #gurubabamaharajausekar #gurubabamaharajausekarphoto #gurubabamaharajkirtan #gurubabamaharajkebhajan #

Komentáře • 53

  • @j.m3245
    @j.m3245 Před měsícem

    हो खूप कष्ट घेतल आहे यांनी आणि रंगून जायचे सर्व अस नाही की गाव आहे म्हणून कसही केलं कीर्तन अस त्यांनी नाही केलं ...गुरू बाबांना मी वयाच्या 17 वर्षा पासून बघत आहे खूप छान कीर्तन असत यांचं जेव्हा जेव्हा ऐकलं पाहिलं अगदी छान करतात ते ...माझ्या अजीच गाव सूपतगाव आहे पण पुण्यात लोहगाव ला आल्यावर पण यांच्या कीर्तनाचा परत लाभ घेतला अगदी छान तसच वाटल लहानपणी वाटल तस ...खूप खूप धन्यवाद गुरुबाबा ....तुमचं दर्शन तर खूप वेळा झाल आहे अगदी 2007 मध्ये तुम्ही खेसे पार्क मध्ये आला होता गणपती मंदिरच्या उद्घाटन प्रसंगी तेव्हा वाटेत दर्शन झालेलं तुमचं ....🌸🙏🌸

  • @j.m3245
    @j.m3245 Před měsícem

    शुद्ध भाषा ऐकावी अशी वाटणारी वाणी गुरूबाबा शतशः प्रणाम तुम्हाला

  • @anuradhachatre5479
    @anuradhachatre5479 Před 2 lety +5

    सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🙏🙏

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 Před 2 lety +5

    बद्यरजी नाथ महाराज यांची मुलाखत खुप छान घेतली राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @balirannikam9716
    @balirannikam9716 Před 2 lety +5

    मराठवाडा नेताचे सहर्ष स्वागत मी जवळपास मराठवाडा नेता मध्ये चार-पाच वर्षे सेवा केले आहे आणि मराठवाडा नेता ही प्रसिद्ध होत आहे खूप खूप धन्यवाद

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 28 dny

    राम कृष्ण हरि !

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Před rokem +2

    खुप छान आईकतच राहव आस वाटत कालचे रूप,आजच रूप नंमसकार माहाराज मी भाग्यवान समजते स्वताला रामकृष्ण हारी

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 Před rokem +1

    ही आदर्श मुलाखत पाहून , ऐकून खूप छान वाटलं. तब्बल ४० वर्षापुर्वी चक्रीभजन पाहिलं होत. आता त्यानंतर आपल्या मराठवाडा नेता द्वारे पहायला मिळाले. याचे अप्रूप वाटले.

  • @atmarampatil2362
    @atmarampatil2362 Před 2 lety +4

    Jay hari Gurubaba maharaj🙏🙏

  • @user-he3tv8pu4y
    @user-he3tv8pu4y Před 2 lety +1

    औसा येथील नाथ संस्थानच्या कार्याची प्रसिद्धी सर्वदूर आहेच... आज शासनाने याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार आदरणीय गुरुबाबा यांना दिला आहे. त्यानिमित्ताने आपण घेतलेला आढावा निश्चितच प्रेरणादायी आहे. आपले वृत्तमानपत्रातही अध्यात्म या विषयाला चांगली जागा देऊन अशा कार्याची आपण समाज जागृती करता हे अभिनंदनीय आहे....

  • @bhaskarpawar6705
    @bhaskarpawar6705 Před rokem +2

    जय गुरुदेव रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @avinashrenke5419
    @avinashrenke5419 Před rokem +1

    श्री सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकरांच्या चरणी त्रिवार साष्टांग दंडवत.
    अविनाश रेणके,तडोळा ता.आळंद जि.गुलबर्गा.

  • @gopalvarak2523
    @gopalvarak2523 Před měsícem

    🙏🙏🙏🙏

  • @balajijyotinathchavan5928

    खूप छान मुलाखत घेतली आहे. जय हरी विठ्ठल.

  • @sanjaydonge808
    @sanjaydonge808 Před 2 lety +2

    साष्टांग दंडवत 👏👏👏

  • @user-gv8sm2if1t
    @user-gv8sm2if1t Před rokem

    परीवर्तन हीकाळाची गरज आसते हीरव बदलुण भगव घेण काळाची गरज आहे माऊली तुकोबाराया पेक्षा कोन शाहन आहे म्हनुण भगव धारन करा गुरु

  • @user-dk1si7pf5f
    @user-dk1si7pf5f Před rokem

    सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत

  • @smpatilbasavkalyan5854
    @smpatilbasavkalyan5854 Před 2 lety +2

    🙏🙏💐💐

  • @jyotikokate4246
    @jyotikokate4246 Před 2 lety +2

    Pranam guru maharaj

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Před měsícem

    वारकरी परंपरा धर्म, पंथ, लिंग यामध्ये भेद करत नाही मग रंगामध्ये तरी भेद का करावा. खूप चांगली समतेचा संदेश देणारी प्रथा.

  • @sarlamishra6813
    @sarlamishra6813 Před rokem

    Pranam gurubaba maharaj Jai shree Krishna 🙏🙏🌹🌷💐👏❤❤🎉🎉

  • @satishambisinge5049
    @satishambisinge5049 Před rokem

    Very good speech aahe gurubaba

  • @sopannimhan
    @sopannimhan Před rokem +1

    जय सदगुरू 🌺🙏

  • @gayatriwadwale2988
    @gayatriwadwale2988 Před rokem +1

    Sadguru chya charni pranaam

  • @hemlatakalekar6721
    @hemlatakalekar6721 Před 2 lety +2

    🙏🙏🌹🌹

  • @bebyravalgund4737
    @bebyravalgund4737 Před 2 lety

    🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ मला चक्रीभजनाचे महत्व समजले.

  • @bhagwanbirajdar6128
    @bhagwanbirajdar6128 Před 2 lety +1

    जय हरी

  • @user-fd1pw1wf1j
    @user-fd1pw1wf1j Před rokem

    साष्टांग दंडवत

  • @vandananande5768
    @vandananande5768 Před rokem

    छान राम कृष्ण हरी

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 Před rokem

    🙏🌹जय गुरू देव🌹🙏

  • @vithalraodas1155
    @vithalraodas1155 Před rokem

    omnamahjaishripandhari.

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890 Před rokem

    प्रणाम महाराज

  • @jagdevigiri1759
    @jagdevigiri1759 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vitthalyadav6649
    @vitthalyadav6649 Před rokem

    🙏🙏 जय हरी

  • @angadpmane5573
    @angadpmane5573 Před 2 lety

    Guru.babacha.jai.ho..vithal.laya.namo
    Ram.ram

  • @suwarnadadge3577
    @suwarnadadge3577 Před 11 měsíci

    Jay sadgurudev

  • @mayasmusic8043
    @mayasmusic8043 Před rokem

    पांडुरंग हरी

  • @parmeshwarbande6121
    @parmeshwarbande6121 Před rokem

    राम कृष्णा हरी

  • @manjushreejatal999
    @manjushreejatal999 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaypalthakur6620
    @jaypalthakur6620 Před 2 lety +6

    मठाधिपती नाही पिठाधिपती म्हणा

  • @samruddhikitchentrolleysal4385

    नमस्कार

  • @arjunmore5242
    @arjunmore5242 Před rokem

    J̊åi̊ s̊åd̊g̊ůr̊ů

  • @vandananande5768
    @vandananande5768 Před rokem

    वंदना नांदे पुणे वाकडं

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 Před rokem

    महाराज भगवांच फेटा योग्य वाटतो

  • @sanjaygogawale843
    @sanjaygogawale843 Před rokem

    सर्व थोतांड आहे

  • @govardhanpethkar3486
    @govardhanpethkar3486 Před 2 lety +2

    🙏🙏💐💐

  • @vishwanath7821
    @vishwanath7821 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @vishwanathzample8746
    @vishwanathzample8746 Před 2 lety +1

    🙏

  • @yashwantpachange1146
    @yashwantpachange1146 Před 2 lety +1

    🙏🙏