√ यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 07. 2020
  • श्री.नवनाथ जयवंत काळाने प्रगतशील शेतकरी
    मु.पो.बेलवंडी स्टेशन ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
    मोबाईल नंबर
    9421334737
    विशेष आभार
    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
    प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
    तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
    मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
    टोल फ्री क्रमांक 18002334000
    किसान कॉल सेंटर
    18001801551
    संत्रा लागवड
    सन 2004 पासून संत्रा लागवडीची सुरुवात केली टप्प्याटप्प्याने लागवड करताकरता आत्तापर्यंत 16 एकरांवर संत्रा ची लागवड झालेली आहे. लागवडीचे अंतर 12/12. 14/14. 13/13 कशा प्रकारे तीन अंतरावर लागवड केली आहे. संत्रा लागवडीसाठी मध्यम काळी उत्तम निचरा होणारी जमीन असावी.
    संत्रा लागवडीच्या वेळेस कापूर अधिक हिंग यांचे मिश्रण करून झाडांच्या खोडावर आणि मुळावर टाकून लागवड केली. लागवडीनंतर पहिले तीन वर्ष आंतरपीक घेता येते. संत रसिकांमध्ये प्रमुख तीन बहार मृगबहार आंबेबहार आणि हस्तबहार.
    बहार धरताना बेसल डोस प्रति एकरी
    शेणखत 5 टेलर
    डीएपी 4 बॅग
    निंबोळी पेंड 4 बॅग
    मायक्रोन्यूट्रिएंट 50 किलो
    सेकंडरी 4 बॅग
    पोटॅश 1 बॅग
    बहर धरल्यानंतर परत तीन महिन्यांनी दुसरा बेसल डोस प्रति एकरी
    डीएपी 2 बॅग
    निंबोळी पेंड 2 बॅग
    सेकंडरी 1 बॅग
    काळाने पाटील यांनी 9 एकरांमध्ये हस्त बहार धरला होता. नऊ एकरामध्ये त्यांना शंभर टन संत्रा उत्पादन मिळाले. सरासरी बाजार भाव 70 रुपये किलो प्रमाणे त्यांना 70 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. नऊ एकर संत्रा बहार धरल्यापासून तर तोडणीपर्यंत एकूण खर्च दहा लाख रुपये झाला. सर्व खर्च वजा करता निव्वळ नफा 60 लाख रुपये काळाने पाटील यांना मिळाला.फळांच्या विक्रीसाठी व्यापारी जागेवर सुद्धा खरेदी करतात किंवा मुंबई पुणे अशा मार्केटला सुद्धा विक्रीसाठी संत्रा पाठवू शकतो.
    आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 50

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 Před 3 lety +4

    चांगली व रास्त माहीती दिली आपण,
    धन्यवाद बंधु!

  • @ravilabade7689
    @ravilabade7689 Před 4 lety +3

    एक नंबर

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 Před 2 lety +3

    आगर जिला बडोद तहसील म़प्र चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यबाद सर

  • @sharadlamkane3295
    @sharadlamkane3295 Před 4 lety +3

    मस्त

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 Před 2 lety +1

    आपको धन्यबाद जन्म अष्टमी की हार्दिक शुभकामनाएँ जिला आगर मालवा मध्यप्रदेश

  • @rahulshelar5071
    @rahulshelar5071 Před 4 lety +2

    खुप छान

  • @onkarkatole4832
    @onkarkatole4832 Před 3 lety +1

    खूपच सुंदर माहिती दिली होती. धन्यवाद सर

  • @shreyashmane689
    @shreyashmane689 Před 3 lety +1

    सर बरोबर माहिती दिली धन्यवाद

  • @yashmakhar2640
    @yashmakhar2640 Před 4 lety +3

    Nice...👌👌

  • @rutikshinde3028
    @rutikshinde3028 Před 4 lety +4

    Kdk lucky sir

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 Před 2 lety +1

    Nice

  • @sachinpurane1540
    @sachinpurane1540 Před 4 lety +2

    Very nice... Daji

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 Před 4 lety +2

    Awesome sir

  • @gorakhraut1371.
    @gorakhraut1371. Před 4 lety +3

    👌👌👌

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 4 lety +2

    1 no. Sir

  • @aniketzinjade7267
    @aniketzinjade7267 Před 4 lety +2

    Great 👍👍

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 Před 3 lety +1

    Chagli mahiti dili bhau

  • @bhagwatshinde7023
    @bhagwatshinde7023 Před 2 lety

    2 may la pani dile hote sukat hote zade khup ...10 my la zade agari disat hoti tr regha pali karun thevly ata 0.52.34 spray dilay tr tan yenyasathi solutions dya mhanje june madhe futel

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 Před 3 lety +2

    Krona mule lya ftaka bsla ho

  • @rameshchandmali3259
    @rameshchandmali3259 Před 3 lety +1

    Sar main jhalawad Jile se hun mere ko Hanste Bahar leni hai bagiche mein

  • @rohinijogdand9330
    @rohinijogdand9330 Před 2 lety +1

    Ok l0

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 4 lety +2

    कोल्हापूर जिल्ह्यात येईल का सत्रा उत्पादन

  • @ravindrawagh9677
    @ravindrawagh9677 Před 3 lety +3

    सर आपण हस्त बहर घेण्या साठी कोणत्या महिन्यात किती दिवस ताण दिला. २) खते ताण देण्याच्या अगोदर किंवा नंतर दिली ती खते दिल्या नंतर किती दिवसा नंतर पाणी सोडले

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 Před 8 měsíci

    हस्त बहार कसा घेतला हे मात्र सांगितलेच नाही जे महत्वाचं आहे ते सोडुन बराच वेळ घालवला. संत्रा बागाथतदाच्या भरीव माहिती साठी हा व्हीडीओ नसावा कदाचित.

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 Před 3 lety +1

    Washi market cha pata dya

  • @mahendrasolake9882
    @mahendrasolake9882 Před 4 lety +2

    सर तुमचा नंबर द्या ना

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

    • @mahendrasolake9882
      @mahendrasolake9882 Před 4 lety +1

      @@balirajaspecial thank you sir

    • @mahendrasolake9882
      @mahendrasolake9882 Před 4 lety +2

      @@balirajaspecial सर तुम्ही डाळिंब शेती चा व्हिडिओ बनवा