रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|
Vložit
- čas přidán 21. 01. 2022
- रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|
ही चिकन थाळी आपण 5-6 लोकाना पुरेल एवढी आहे , साहित्य आणि प्रमाण खालील प्रमाणे
दम चिकन
चिकन 1 किलो
दही 100 ग्राम
काजू 7-8
बदाम 7-8
दालचीनी 1
हिरवी वेलची 3-4
लवंग 5
मसाला वेलची 2
चक्र फूल 1
शाही जिरे 1 चमचा
तमालपत्र 2
काळी मिरी पूड 1 Tsp
धने पूड 2 tsp
गरम मसाला पूड 2 tsp .
मिरची पावडर 3 tsp
मीठ
पुदिना बारीक चिरून 1 वाटी
कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी
तळलेला कांदा 3 मध्यम
आले लसूण पेस्ट 4 चमचे
तेल 5-6 tbsp
चिकन रस्सा
चिकन अर्ध किलो
हळद 1 tsp
मीठ
मसाला तयार करण्यासाठी
कांदा 2 मध्यम
टोमॅटो 1 मोठा
लसूण 15-20
आले दीड इंच
कोथिंबीर मूठभर
मिरची पावडर 1 tsp
काला मसाला 2 tsp
तेल 4-5 tbsp
चिकन मसाला 1 tsp
बारीक चिरलेली कोथिंबीर
दही कांदा
कांदा 2 छोटे
दही 3 tbsp
कोथिंबीर
काळं मीठ 2 चिमटी
#महाराष्ट्रियनचिकनथाळी #गावरानचिकनथाळी #चिकनथाळी #चिकनकरी #दमचिकन #झणझणीतगावरानचिकनथाळी #ढाबास्टाइलचिकनथाळी #चिकनरेसिपी #सुक्कचिकनरेसिपी #चिकनरेसिपी #saritaskitchenthali #रोजच्याजेवणाचीसाधीथाळी2 #रविवारस्पेशलथाळी #थाळी #स्पेशलथाळी2 #maharashtrianchickenthali #gavranchickenthali #chickenthali #chickencurry #dumchicken #damchicken #zanzanitgavranchickenthali #dhabastylechickenthali #chickenrecipe #sukkachickenrecipe #saritaskitchenchickenthali #saritarecipes #rojchyajevnachisadhithali2 #ravivarspecialthali #thali #specialthali #nonvegthali #maharashtriannonvegthali #kolhapurichickenthali #tambadarassa
रोज रोज जेवणात के बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिनीला किंवा प्रत्येकालाच स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीला पडतोच. रोज रोज जेवणात काय बनवायचं ? त्यामुळे आपण ही रोजच्या जेवणाची थाळी सिरीज चालू करतोय .. त्यामध्ये आपण रोजच्या स्वयंपाकात बनवल्या जाणाऱ्या बेसिक किंवा साधी थाळी / पदार्थ पाहणार आहोत, जे प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये बनवले जातात आणि रोजच्या रोज बनवायला सोप्पे आहेत.
त्याच सोबत ही पदार्थ बनवत असताना स्वयंपाकात उपयोगी काही किचन टिप्स पान शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही घाईत असाल किंवा काहहीतरी साधं सोप्पं पटकन बनवायचं असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरेल .
रोज जेवणात आपण साधी थाळी तर बनवतोच पण कधी कढी , शनिवारी , रविवारी चिकन थाळी / मटन थाळी सुद्धा असते. पाहुणे येणार असतील किंवा घरीच स्पेशल पान पटकन होणारी सोपपई चिकन थाळी बनवायची असेल तर हा विडियो तुम्हाला उपयुक्त ठरेल.
आजच्या विडियो मध्ये आपण पाहुयात चिकन थाळी . मेनू खालील प्रमाणे
झणझणीत गावरान चिकन रस्सा, किंवा त्यालाच बरेच जन चिकन करी म्हणतात, किंवा बरीच नावे आहेत जसे की , चिकन रस्सा, तरीदार चिकन, कोल्हापुरी चिकन रस्सा, झणझणीत चिकन रस्सा, चिकन, आणि हा चिकन रस्सा, अस्सल महाराष्ट्रियन पद्धत मसाले वापरुन बनवला आहे त्यामुळे तुम्ही याला महाराष्ट्रियन गावरान झणझणीत चिकन रस्सा म्हणू शकतो.
त्याच सोबत आपण बनवतोय, दम चिकन, ग्रेवि चिकन, सुक्क चिकन, चिक्कन सुक्का, मटन सुक्का, हवं ते नाव द्या पण दम चिकन बनवण्याची पद्धत खूपच सोप्पी आहे. अगदी एका स्टेप मध्ये बनवू शकतो. तेही कोणतेही वाटण न बनवता, अगदी नवशिके सुद्धा ही महाराष्ट्रियन चिकन थाळी बनवू शकतील. आणि त्यासोबत , कांदा दही, रायता, चपाती - भाकरी , अळणी सूप ..
ya chicken thali madhye aapan khalil navane olakhato :-
chicken thali, maharashtrian thali, maharashtrian gavran chicken thali, village style chicken, chicken thali, kolhapuri chicken thali, kolhapuri tambada rassa, tambada rassa, zanzanit garvan tambada chicken rassa, chicken rassa, spicy chicken curry, chicken curry recipe marathi, chicken thali recipe, chapati recipe, bhakari recipe, rayata recipe, alani sup recipe, tambada rassa recipe, chicken rassa recipe, chicken dam, dum chicken recipe, saritas kitchen, saritas kitchen, sarita recipes, saritas kitchen thali, thali, saritas kitchen marathi, kolhapuri chicken recipe, sarita reciepes, chicken, chicken dum biryani saritas kitchen, saritas kitchen chicken biryani
तुम्ही खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐
Abhiman Solapur chya Lekicha....Mast...ch....From....Solapur
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Dum Chicken is Fantastic 👌👍
Awesome ....what a receipy , what a presentation , what a speech ....simply marvelous ... deserves 10/10 ....keep it up mam👌👌👍
Khoop chan chikan thali👌👌
Wow.... एक नंबर 👌👌
Khupach apratim chikan thali ahee👌👌
Khupch chan ani vegli thali dakhvlit tai dhanywad 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋
Vow...just simple ,quick and different 👌
Superb, mouth watering... 😋😋😋
Hi,सरिता रविवार स्पेशल 🐔 चिकन रेसिपी खूपच भारी 😍😋👌
Khup chhan chicken ch soup aani nantar tyacha rass chicken must idia
Wow khup mast vegli recipe
खूप छान आहे चिकन थाळी 👌👌
खूपच छान रेसिपी 👌👌
Dum Chicken different recipe. Looks Very tasty. Thank you.
Khup mast Yammy chicken Thai👌👌
खूपच छान चिकन थाली एक नंबर
Awesome👌👌
खूपच जास्त छान.👌👌👌
अप्रतिम चिकन थाळी 👌👌👌👍
Khupach apratim chicken thali , dum chicken recipe ekdam bhari 😋👌
khupch chhan chicken thali
खूपच छान झाले आहे चिकन मस्त.
Jabardast dum chicken
Mastch unique recipes astat tumchya
मस्तच आहे
मी आज बनवून बघणार 😍😋🤤
लई भारी एकदम मस्त छान 👌👌👌👍👍👍
I love to see your videos and the way you speak really loving it
Thank u sarita tai maza udyacha menu hach 😋🥰
Wow Sunday menu good job👍
Very nice superb 👌
खूप सुंदर छान रविवारचा मेन्यू झणझणीत चिकन थाळी , साध्या सोप्या पद्धतीने आपण सांगितली , धन्यवाद 🙏
Mast, delicious 😋👌👍
Wa khupch chan ek number non veg thali .Thank you Sarita
😋😋😋😋😋 खरंच खूपच छान आहे.
🙏🏻🌹हॅलो सरिता, तुझ कौतुक👌 कराव तेवढ कमीच आहे.( Your hard work is really appreciable) प्रत्येक वेळी भन्नाट🍱 रेसिपी अपलोड करत असते. तर आता बनवलेले दमचिकन 🍲जास्त आवडले.😋 मी उदया नक्की करून बघणार आहे🌹🙏🏻
खुप च सुंदर
खूप छान झाले चिकन थाळी
खूपच छान चिकनथाळी 👌👍
Waaaa Sarita👌👌👌
Excellent
mastttttttt.khup sunder,vegli dish.thanks sarita.neet praman ,chan presentations.greattttttt. 👌👌🙏🙏🙏🙏.
खूपच छान 👌👌👍😊
Sunder 👌👌👌😋😋
खुप छान चिकन रेसिपी झाली
Kup chaan recipe dakhvli 😋😋
Tai kupch chan👌
खूप खूप छान आहेत 👌👌👍
Mast Chan recipe video
Yummy..thanks 🙌🙌🙌
Apratim recipe tai
Mouth Watering Thali Maam😋😋
खूपच सुंदर 👌👌
खूप छान आहे.Thanks tai
दम चिकन ची रेसिपी खूप छान, एकदम नवीन नक्की करून पाहीन👌👍
Khup khup thank you mastch👌👌😋😋
Apratim👌👌👌
खूपच छान चिकन थाळी
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान....👌👍
अप्रतिम.....👌👌👍
Wow खुप मस्त 😋😋👍🏻🙏🏻
Tai ! Mi ya sundayla hi thali karun pahili ! Mast zali sarvana aavdli thanks
Bharich ekdum....dum chicken tar ekdum hat ke recipe....
Thank you 👍
Khupach chan recipe
मस्त थाळी ताई...
Khup chhan recipe 👌
Lai bhari 👌👌khupach chan sarita mast recipe aahe Thanks.
खूपच छान माहिती दिलीत
सरिता दम चिकन थाली खुप खुप आवडली दम चिकन व रसा चिकन करण्याची पद्धत खुप चांगली व वेगली आहे करून पहाणार
खूप छान रेसिपी
सरिता खूप खूप.छान झालं आहे एकदम भारी आहे
Khup sopa ani mast ...thank you taai
Sunday thali superb
मस्तच
खूप छान
खुप छान आहे रेसिप
खुप छान थाळी झाली आहे
खूप!छान सरिता ताई👌👌
खुपच छान चिकन थाळी 👌👌उदया मी हीच रेसिपी बनवमार सरिता ताई तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Tai bnvili ka aaj chikan thali
Khupch must didi thali
Mast👍 ..khupch chan thali tai...mla khup aavdlya saglyach receipes ...chan sagnta tai tumhi receipe...aaj pahilyach veli baghitali receipe mla khup aavdli ...thank u tai...🙏🙏
Khup छान
Khupch chan 👌👌
Waw kiti mast
मस्त खूप खूप छान 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Mast recipe
Khupch chan thali dakhavli
खूप छान मस्त
चिकन कलर ,तर्री छान आली👌
Khupach chhan chicken thali banvili aahe,ekdam mast
Khup chan recipes sangata tumhi
खुप छान मस्त उद्याच करणार 👌👌
Mastach zali👌
एकदम भारी , खुप छान चिकन थाळी आहे सरिता ताई 💐👌👌👌
Mastch
मी भारतात आल्यावर नक्की करून पाहिन चिकन दम खूपच छान 👌👌
Dry chicken turn very very good.All in joyed it. 👍
Khup chan chicken thali👌👌👌👌👌
खूप छान.
खूप छान एकदम कडक
एकच नंबर थाळी👌👌