1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंदन स्पेशल चिकन रस्सा रेसिपी Malvani Chicken curry Recipe kokani

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 03. 2022
  • 1 किलो मालवणी चिकन | फक्त 3 चमचे तेलात तर्रीदार चिकन रस्सा रेसिपी | Perfect Malvani Chicken Recipe | saritaskitchen
    रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही |
    त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे |
    तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन |
    तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल |
    आजच्या थाळी मध्ये saritas kitchen मध्ये बनवणार आहोत खास उन्हाळयात खाता येईल अशी नॉनवेज रेसिपी . उन्हाळ्यात मसालेदार चिकन नको असेल तर ही मालवणी चिकन करी एक उत्तम पर्यायाय आहे.
    तर ही सोपपय पद्धतीने बनवलेली मालवणी चिकन करी रेसिपी, चिकन करी रेसिपी, चिकन रेसिपी, कोंकणी चिकन रेसिपी, नक्की बनवून पहा | कमी तेला मध्ये बनवलेली तरीदार चिकन करी, 1 किलो प्रमाणात बनवलेली चिकन करी रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे |
    ही कोंकणी पद्धतीने बनवलेली चिकन करी सोबत कोंकणी सोलकधी असेल तर अजून मस्त | ही कोंकणी पद्धतींची चिकन करी तुम्ही भात , चपाती किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता | कोल्हापुरी चिकन करी सुद्धा अशीच बनवू शकतो फक्त इथे तुम्ही मालवणी मसाला ऐवजी महाराष्ट्रियन काळा मसाला किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरू शकता |
    फक्त 3 चमचे तेल वापरुन ही भरपूर तर्रीदार चिकन करी / चिकन रस्सा रेसिपी , झणझणीत चिकन रस्सा रेसिपी, गावरान चिकन रस्सा रेसिपी बनवून पहा | फक्त 3 चमचे तेलामध्ये झणझणीत चिकन करी |
    साहित्य :-
    मालवणी चिकन करी रेसिपी / कोंकणी चिकन करी रेसिपी / malvani chicken recipe / kokani chicken :-
    चिकन / chicken 1 kilo
    वाटण :-
    आले / ginger 2 inch
    लसूण / garlic 25-30
    कोथिंबीर / fresh corriender
    हिरवी मिरची / green chillies 2
    मीठ / salt
    हळद / turmeric 1/2 tsp
    मालवणी मसाला / malvani masala 2 tsp
    चिकन रस्सा वाटण / chicken rassa vatan :-
    तेल / oil 1 tsp
    कांदा / onion 2
    ओला नारळ / fresh coconut 1 med size
    कोथिंबीर / fresh corriender
    चिकन रस्सा रेसिपी / chicken curry recipe:-
    तेल / oil 2 tsp
    कांदा / onion 1
    बेडगी मिरची पावडर / bedagi mirchi pw 1 tsp
    मालवणी मसाला / malvani masala 1 &1/2 tsp
    मीठ / salt
    गरम मसाला / garam masala pw 1/2 tsp
    कोथिंबीर / fresh corriender
    In Saritas kitchen / saritasrecipes aaj aapan banvatoy malvani chicken curry recipe, fakt 3 chamche telamdhye tarridar chicken curry, kokani chicken curry, village style chicken curry recipe|
    ekdam zanzanit chicken curry agdi dabha style chicken curry, restaurant style chicken curry, gavraan kolhapuri chicken curry , maharashtrian style chicken curry |
    chicken curry in less oil, perfect 1 kilo pramanat chicken curry reicpe | perfect chicken curry recipe,video completely| chicken curry with tricks and tips |
    saritaskitchen 1 kilo chicken curry recipe |
    Topics learned in this video :-
    1) malvani chicken curry recipe / kokani chicken curry recipe
    2) how to make chicken in less oil / less oil chicken curry recipe
    3) how to make village style chicken curry?
    4) gavraan zanzanit kolhapuri chicken curry reicpe
    #स्पेशलथाळी #रविवारस्पेशलथाळी #1किलोप्रमाणातचिकनरस्सा #चिकनरस्सा #मालवणीचिकनकरी #कोंकणीचिकनकरी
    #specialthali #ravicarspecialthali #sundayspecialchickenthali #1kilopramamatperfectchickencurry
    #perfectchickencurry #saritaskitchen #saritaskitchenrecipes

Komentáře • 332

  • @BS-bl6yg
    @BS-bl6yg Před 2 lety +10

    खूप छान. मी मालवणी आहे. आम्ही थोडे सुखे थोडे ओले खोबरे वापरतो. वाटण चिकन शिजल्यावर वरून घालतो आणि उकळी देतो.

  • @attarmasala
    @attarmasala Před 2 lety +26

    सरिता ताई मालवणी रस्त्याची रेसिपी खूप छान आहे ताई तुम्ही जो मालवणी मसाला वापरला आहे चिकन साठी त्याची पण रेसिपी आम्हाला जरूर शिकवा

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Před rokem +2

    सुंदर रेसिपी. तुम्ही एखादा पदार्थ नसेल तर त्यावर आॅप्शन पण सांगता.. सांगण्याची पद्धतीही खुप छान.

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Před 2 lety +4

    लय भारी व तरीदार,चमचमीत झालं.

  • @Sohamthasal9876
    @Sohamthasal9876 Před 2 lety +8

    फक्त ओलं खोबरं वापरत नाही त्याबरोबर सुखं खोबरं सुद्धा वापरतात.

  • @nitee2100
    @nitee2100 Před 2 lety +5

    Love the new description box style! Thank you

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 Před 2 lety +4

    असल मालवणी चिकन सुख आणि ओल खोबर गरम मसाला खडा भाजून हे सगळ वाटण करून मालवणी चिकन करतात मालवणी चव ही वेगळीच आहे

  • @sharadkaldante6517
    @sharadkaldante6517 Před 2 lety +1

    Saritataji u r great! Malvani Chicken receipi best, I will try it! आपली समजून सांगण्याची पद्धत सोपी आहे.

  • @manishamohite9868
    @manishamohite9868 Před 2 lety +2

    मस्त, 😋😋 Thank you Sarita

  • @sunitashinde6815
    @sunitashinde6815 Před 2 lety +6

    छान रेसिपी 👌👌, जास्त गरम मसाला नाही त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यासाठी योग्य आता पुढे कोंबडी वडे रेसिपी पण दाखवा या चिकन रस्सा सोबत खाण्यासाठी

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před 2 lety +11

    Hi, सरिता अप्रतिम मालवणी तर्रीदार चिकन रस्सा रेसिपी 😍रविवारचा बेत ठरला आताच🐓👍😋

  • @shris6411
    @shris6411 Před 2 lety +19

    अस्सल मालवणी कोंबडी रस्सा मध्ये ओले आणि सुके खोबरे दोन्ही वापरले जाते.

  • @pradeepmanjrekar977
    @pradeepmanjrekar977 Před rokem +1

    सुंदर रेसिपी

  • @mohitzille7930
    @mohitzille7930 Před 2 lety +2

    Love you recipe mam ❤️

  • @Shivah4u
    @Shivah4u Před 2 lety +1

    Very nice detailed explanation thx

  • @ranjanakhanvilkar1983
    @ranjanakhanvilkar1983 Před rokem +1

    Tumhi sangitlya pramane laxmi Narayan chivada banvun khup taareef milavli,Thanks a lot ❤️

  • @mohitzille7930
    @mohitzille7930 Před 2 lety +2

    Ashyaach mast chicken che prakar dakhavat jaava . ❤️Love you vidio.

  • @mangalkatkar8502
    @mangalkatkar8502 Před 2 lety

    Without confusing tumhi khup chan sangta thank you🌹

  • @shubhangiamrale152

    Thanks tai jhop chan

  • @augustinemaben1370
    @augustinemaben1370 Před 2 lety +1

    Too good...ur tips truly worthy