रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| चिकन थाळी | Chicken Curry Recipe /anda tawa masala| biryani rice recipe | special nonveg thali | saritaskitchen |
    प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो .
    त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक
    सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो
    सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | या थाळी ला मी महाराष्ट्रियन थाळी / महाराष्ट्रियन जेवणचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे |
    आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवणार आहोत जी रोजच्या जेवणाची थाळी, म्हणून बनवूच शकतो पण कधी Weekend special/ रविवारी नॉनव्हेज थाळी बनवायची तरीही उत्तम पर्याय आहे | इथे आपण जो चिकन करी रेसिपी बनवली आहे तिला चिकन चेट्टीनाड रेसीपी असे म्हणतात | ही एक साऊथ इंडियन चिकन करी आहे जी स्पेशल मसाला तयार करून बनवली जाते | नेहमीच आपण महाराष्ट्रियन चिकन थाळी किंवा कोल्हापुरी चिकन मटन थाळी बनवतोच |
    एकदा काहीतरी बदल म्हणून ही पटकन अर्ध्या तासात तयार होणारी चिकन थाळी रेसिपी नक्की बनवून पहा | तुम्हाला नक्कीच आवडेल | घरचे पण खुश होतील |
    चिकन थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-
    इथे मी जे प्रमाण दिले आहे ते 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
    साहित्य :--
    चिकन चेट्टीनाड रेसिपी :-
    मसाला :-
    धने 3 मोठे चमचे
    जिरे 1 छोटा चमचा
    काळी मिरी दाणे छोटा चमचा
    हिरवी वेलची- 4-5
    तमालपत्र 2
    दालचीनी 1 इंच
    चक्र फूल 1
    बडीशेप 1 छोटा चमचा
    सुके खोबरे किसून 3-4 मोठे चमचे
    कढीपत्ता 7-8 पाने
    काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा
    चिकन मसाला करी रेसिपी :-
    तेल 4-5 चमचे
    पाकळ्या केलेल्या कांदा 4 मध्यम
    बारीक चिरलेला टोमॅटो 1 मोठा
    आले लसूण पेस्ट 1 चमचा
    हळद अर्धा चमचा
    चिकन 750 ग्राम
    मीठ
    उकलते / गरम पानी
    कोथिंबीर
    अंडा मसाला फ्राय रेसिपी / egg fry recipe :-
    उकडलेली अंडी 4
    तेल 1 चमचा
    बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
    बारीक चिरलेला टोमॅटो 1 छोटा
    आले लसूण पेस्ट 1 चमचा
    मिरची पावडर अर्ध चमचा
    धने पावडर 1 चमचा
    काळी मिरी पूड पाव चमचा
    मीठ
    बिर्याणी राइस / भात :-
    तांदूळ 1 वाटी
    तेल 2 चमचे
    तमालपत्र 1
    दालचीनी 1
    हिरवी वेलची 2
    चक्र फुल 1
    मसाला वेलची 1
    हिरवी मिरची 2
    शाही जिरे 1 चमचा
    पाणी 2 वाट्या
    लिंबू रस प=1 चमचा
    मीठ
    तर saritas kitchen recipes मध्ये आज आपण रविवार स्पेशल weekend special चिकन थाळी बनवतोय | ज्यामध्ये आपण चिकन करी रेसिपी बनवली आहे जी south indian पद्धतीची आहे आणि अगदी पटकन 20 -30 मिनिटात तयार होते |
    सोबतच आपण बनवतोय अंडा तवा मसाला रेसिपी / अंडा मसाला फ्राय रेसिपी / अंडा मसाला ड्राय रेसिपी / कोणतहही नाव देऊ शकता | पण अंडा मसाला अगदी पटकन 5 मिनिटात तयार होते | चपाती सोबत साइड दीक्ष म्हणून एक उत्तम पर्याय आहे | या चिकन थाळी मध्ये आपण बिर्याणी राइस बनवला आहे जो कोणत्याही चिकन करी सोबत किंवा मटण थाळी रेसिपी मध्ये बनवू शकता | एवढेच काय कोणत्याही सध्या व्हेज थाळी मध्ये पण बनवुच शकतो | पनीर मसाला रेसिपी, डाळ तडका रेसिपी, मिक्स व्हेज कोणत्याही भाजी असो छान लागेल |
    एखादी स्पेशल व्हेज थाळी बनवायची असेल तरीसुद्धा यामधील हा बिर्याणी राइस रेसिपी ट्राय करू शकता | तुमच्या थलीची शान वधवेल | birthday party मेनू मध्ये सुद्धा हा भात बनवू शकता | इथे मी चपाती केली आहे तुम्ही बटर नान रेसिपी किंवा बटर रोटी रेसिपी बनवू शकता |चयन लागेल |
    इथे बनवलेली चिकन करी रेसिपी साऊथ इंडियन असली तरी अंडा मसाला बनवताना मी महाराष्ट्रियन जेवणाचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे | महाराष्ट्रियन थाळी इतकंच ही थाळी सुद्धा अप्रतिम लागेल |
    here in saritas kitchen / saritas recipes we are going to make a weekend special thali / sunday special thali / chicken thali | In this recipe I have made chicken chettinad curry which is south indian recipe you will like it as i have made it preparing a special chicken masala|
    If you are a bacholor or you want to make chicken curry in just 30 minutes you this is perfect chicken recipe for you try once| In this chicken thali I have made egg masala fry / anda masala fry recipe, which is very easy to make and can be prepared in just 5 minutes|
    Also i have made special biryani rice which you can eat with chicken curry / mutton curry / panir masala reipce / dal tadaka recipe| You can make this biryani rice in special veg thali too|
    If you have a small party or birthday party try out this biryani rice with any curry or daal| I have made south indian chicken curry| you will like it like any other maharashtrian chicken thali / maharashtrian thali|
    Recipes learned in this thali :-
    1) Chicken chettinad recipe / chicken curry recipe / chicken masala recipe
    2) Egg masala fry / egg tawa masala / anda tawa masala
    3) special biryani rice for curry / biryani rice recipe
    4) chapati recipe / fulka recipe
    #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनसाधीथाळी #महाराष्ट्रियनजेवण #चिकनथाळी #अंडाथाळी #स्पेशलनॉनव्हेजथाळी #नॉनव्हेजथाळी
    #saritaskitchenthali
    #saritaskitchen #saritarecipes
    #vegkorramarecipe #kurmapurirecipe
    #ukadichemodakrecipe
    #साधीथाळी #स्पेशलव्हेजथाळी #thali

Komentáře • 281

  • @jyotipatil7309
    @jyotipatil7309 Před 2 lety +21

    तुमच्या पध्दतीने ४० जणाची पावभाजी बनवली सर्वांना खुप आवडली आणि विशेष म्हणजे प्रमाणही अगदी बरोबर सर्वांना नीट पुरली धन्यवाद ताई तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच

  • @neetajadhav5932
    @neetajadhav5932 Před 2 lety +8

    मी तुमच्या सर्व रेसिपीज करुन पाहिलंय
    आजचा चिकन थाळी व्हिडिओ मस्तच
    पंजाबी थाळी रेसिपी पण नक्की दाखवा

  • @shrutigaikwad2032
    @shrutigaikwad2032 Před 2 lety +11

    Tai i want to see fish thali 😊😊 please try to show that 😊

  • @saurabhnangare853
    @saurabhnangare853 Před 2 lety +6

    Mam Show Us Paneer Special Veg Thali Like Restaurant ,Which Includes Veg Pulao With Paneer Also.

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 Před 2 lety +4

    थाळी खूपच छान आहे तुम्ही मसाला fry करायला घेतलेले पॅन steel चेआहे का व कुठल्या कंपनीचा आहे चांगला आहे

  • @monikaingle9605
    @monikaingle9605 Před 2 lety

    अफलातून रेसिपी ताई👌👍 तुमच्या रेसिपी च एवढं वेड लागलं आहे you tube मध्ये आलं म्हणजे तुमची रेसिपी पहिल्या शिवाय बाहेरच पडावस वाटत नाही,, एखाद्या दिवशी रेसिपी बघणं झाली नाही की काही तरी राहील असा चुकल्या चुकल्या सारख वाटत,, तुमची सांगण्याची आणि बोलायची पद्धत एकदम fabbulas👌🥰 ,,, मी तुमची खूप मोठी फॅन झाली आहे ताई,well done ताई👍

  • @meenalpatil5276
    @meenalpatil5276 Před 2 lety +6

    Mam, butter chicken chi recipe sanga

  • @sangeetabhosle8331
    @sangeetabhosle8331 Před 2 lety +6

    खूप मस्त Hiii सरिता एकदा डाळ तडका पण बनवून दाखवा

  • @sunanadathorat6804
    @sunanadathorat6804 Před 2 lety +1

    खूपच छान भारतातील इतर राज्यातील रेसिपी दाखव

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 Před 2 lety

    सरिता ताई तुमची रविवार स्पेशल चिकन चेंटीनाड थाळी तुम्ही दाखवली तशीच बनवली घरातील सगळ्यांना खूपच आवडली ताई तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @sahiljadhav2761
    @sahiljadhav2761 Před 2 lety +1

    सरिता ताई तुझी काळी खूप सुंदर आहे मला खूप आवडते आणि मेन म्हणजे चिकन थाळी

  • @sarangiahire2138
    @sarangiahire2138 Před 2 lety

    Kup j chan रेसिपीज.... ताई....मला तुमचे सर्वे रेसिपीज kup आवडता....ताई अजून एक मंजे रोज च्या ऑफिस टिफेन मध्ये काय करायचे तेची पण रेसिपीज असे j दाखवा 👍👍👌👌

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před 2 lety +13

    Hi सरिता आजची weekend थाळी रेसिपी खूपच छान 👌😋 "चिकन चेट्टीनाड रेसिपी" अप्रतिम.😍बिर्याणी राईस👌👍

  • @user-qr9xc1pj7l
    @user-qr9xc1pj7l Před 2 lety +2

    ताई कृपया पारंपरिक पद्धतीने जिलेबी ची रेसिपी दाखवा. प्लिज.

  • @pritikarde3666
    @pritikarde3666 Před 2 lety +1

    आज चि नॉनव्हेज रेसिपी एक नंबर..
    आणि नॉनव्हेज पदार्थ दाखव ना plzz

  • @sanchitamohite6976
    @sanchitamohite6976 Před 2 lety

    दाल मखनी दाखव तुझ्या सर्व रेसिपीज खूप छान असतात मी बहुतेक रेसिपीज बनवल्या खूप मज्जा येते तूझ्या रेसिपीज बनवायला प्रमाणात असतात त्या मुळे बनवायला खूप छान वाटत 👌👌👍

  • @meenahande9132
    @meenahande9132 Před 2 lety

    Aaj me ha rice n chicken banavale khup chan masttta thanks

  • @artichavan8134
    @artichavan8134 Před 2 lety

    मी तुमच्या सर्व रेसिपीज करून पाहते छान होतात

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 Před 2 lety

    छान थाळी दाखवली.खूपच कष्टाळू आहेस.

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Před 2 lety

    सरिता बेटा तुझ्या सर्व रेसिपीज नंबर १ असतात आणि तुही खूप खूप गोड आहेस.

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 Před 2 lety +15

    नाश्ता रेसीपी दाखवा.रोजचा नेहमीचा नाश्ता ऐवजी नवीन रेसिपी प्रमाणासहीत दाखवा

  • @karishmapatankar8338
    @karishmapatankar8338 Před 2 lety

    khupch help hote tumchya recipe ni... nd new marriage girls la trr khupch

  • @savitamohite4727
    @savitamohite4727 Před 2 lety

    खूपच छान. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अप्रतिम असतात. धन्यवाद

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 Před 2 lety +3

    सरिता ...
    खूपच छान रेसिपी ... 👌👌

  • @angelinamaster7308
    @angelinamaster7308 Před 2 lety +2

    Khub shaan

  • @maharashtrianvloggergauri4080

    सुंदर 👌👌😍😍 या कडीइ ची लिंक द्या na plz

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 Před 2 lety +3

    Superb mouthwatering recipe thanks

  • @beenabachal181
    @beenabachal181 Před 2 lety

    चिकन चेत्तीनाड आणि बिर्याणी राईस नक्की बनवून बघेन, मस्त थाळी😊👌

  • @sulochanashelke6124
    @sulochanashelke6124 Před 2 lety

    लाल तिखट सागां प्रमाण ऊणाळचं आजची थाळी खूप छान

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 Před 2 lety

    Chicken chettinad recipe ekdam bhari, thali khup chan banawli

  • @DEEJAY15
    @DEEJAY15 Před 2 lety +6

    Eagerly waiting for your wonderful videos....God bless u and ur family

  • @mahalaxmirecipeandvlogs9614

    Kup chan tai mi tumchya recipe s try karate kup chan banatat thank you.

  • @gaurirane7913
    @gaurirane7913 Před 2 lety +1

    Gujarati thali,katiawadi thali, fish thali,

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 Před 2 lety

    खूपच छान रेसिपी

  • @shivalichavan8592
    @shivalichavan8592 Před 2 lety +1

    Khup khup chhan thali👌👌👌👌 thank you tai recipe share keli❤️ rajsthani thali dakhva tai

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 Před 2 lety +1

    Breakfast series pan chalu kara

  • @mihirpawar6428
    @mihirpawar6428 Před 2 lety +3

    Continue thali series different style veg thali

  • @attarmasala
    @attarmasala Před 2 lety

    खूप छान आहे रेसिपी ताई मालवणी पद्धतीचे थाळी शिकवा

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 Před 2 lety +1

    व्वा छान थोडं वेगळं 👌👌👍👍👍👍

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 Před 2 lety

    खुप छान चिकन चेटीनाड 👌👌👌👍राईस पण खुपच छान धन्यवाद ताई खुप छान सांगता

  • @pallavideshmukh656
    @pallavideshmukh656 Před 2 lety

    खूपच सुंदर.....अगदी सोप्या भाषेत समजावलेस🤩🤩🤩🤩🤩🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @shradhadhanawade2170
    @shradhadhanawade2170 Před 2 lety

    खुप छान थाळी मी उद्या करॆन मी वाट बघत हाॆतॆ तुमच्या थाळीची 🙏

  • @swatiroman4981
    @swatiroman4981 Před 5 měsíci

    Summer special thali sanga na nonveg sodun Karan hit khup aste na tyat mhanun so please summer special thali sanga

  • @vaishalijadhav2247
    @vaishalijadhav2247 Před 2 lety

    खूपच छान

  • @radhikaveer3888
    @radhikaveer3888 Před rokem

    Khup chan thali...mutton thali pan dakhva...ani mutton biryani pan

  • @alkashinde4979
    @alkashinde4979 Před 2 lety

    खूप छान चिकन थाळी मी उद्या करून बघनार आहे . 👌👌👍

  • @arparna1840
    @arparna1840 Před 2 lety

    नाईस👌👌 चिकन ची रेसिपी खूप छान सांगितले
    तुम्ही जो गरम मसाला बनवला त्याने जास्त भाजी तिखट तर होत नाही ना

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 2 lety

      अजिबात.. त्यामध्ये धणे, जिरे, बडीशेप असल्याने अजिबात नाही होत..

  • @anitajadhav8573
    @anitajadhav8573 Před 2 lety

    Khup khup Chan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @durvamalap474
    @durvamalap474 Před 2 lety

    Chikan chettinad khup apratim lagte mi nehami banvte , tumhi jo biryani prakar sangitla to kup chan ahe mi nakki try Karen

  • @rupalisonamale7226
    @rupalisonamale7226 Před 2 lety

    Zatapat honarya nashtyachya recipes dakhava

  • @kajalchandramore2664
    @kajalchandramore2664 Před 2 lety

    Khup chaan maam

  • @tanushreeaher7602
    @tanushreeaher7602 Před 2 lety +1

    Very nice..now we'll make this only on Sunday👍💫💫...

  • @rohinip6120
    @rohinip6120 Před 2 lety

    Khup khup chhan thali dakhavlis g

  • @mayajadhavshinde7715
    @mayajadhavshinde7715 Před 2 lety

    खुप छान

  • @rupalihubale8521
    @rupalihubale8521 Před 2 lety

    Khup chan

  • @namratahawale9364
    @namratahawale9364 Před 2 lety

    Aaj chi thali recipe 👌😊 mast.aanda masala mast mi try kren 👌

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Před 2 lety

    खूपच मस्त ..👌🏻👌🏻नक्की करेन या पद्धतीने .

  • @Aryavispute
    @Aryavispute Před 2 lety

    Khup chan 👌

  • @varshabhagwat689
    @varshabhagwat689 Před 2 lety

    खुप छान आहे थाळी रविवार स्पेशल

  • @nikitaslife4673
    @nikitaslife4673 Před 2 lety

    Panjabi thali ani south indian thali and khup navin thalya jya tula navin suchtat

  • @kunalpelne4533
    @kunalpelne4533 Před 2 lety

    Kolambi fry & kolambi biriyani recipe

  • @manishasawant.5476
    @manishasawant.5476 Před 2 lety

    Msatch vatate chikan chettinad nakki try karen udya thanku sarita ashich nav navin recipe na shubhechya👌👌👌👌😋😋😋😋😋

  • @sakshijadhav1075
    @sakshijadhav1075 Před 2 lety +2

    Khup chaan taii 🥰

  • @dipalilaykar3607
    @dipalilaykar3607 Před 2 lety

    Khupch chaan Thanks 👍🏻👍🏻

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p Před 2 lety

    खुप छान ताई👌👌

  • @kavitalimaye1535
    @kavitalimaye1535 Před 2 lety

    Nice n easy recipe

  • @manaliraut5917
    @manaliraut5917 Před 2 lety +1

    Khupch yummy taiii. Try karen mi hi pan reciepe......mi tumchi garlic jeera rice try kela kal chan mokla zalela

  • @sanjiwanibhalerao5815
    @sanjiwanibhalerao5815 Před 2 lety +1

    Weekend spl... superb recipes👌👌👌😍😍😋😋👍

  • @surekhadoiphode8028
    @surekhadoiphode8028 Před 2 lety

    Superb Sarita...I tried all today except Egg masala... अफलातून yaar ☺️

  • @mangeshdhumal2139
    @mangeshdhumal2139 Před 2 lety

    खूप मस्त ताई

  • @santoshkumbhar6941
    @santoshkumbhar6941 Před 2 lety

    खूप छान रेसिपी ताई

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před 2 lety

    Khupchan tai NO 1NEW RECIPE NEW THALI THANKS TAI TUJHYA MULE KHUP SHIKAYALA MILATE🙏👌👍

  • @NehaPatel-rd7vj
    @NehaPatel-rd7vj Před 2 lety

    Awesome

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 Před 2 lety

    Khup chan tai Chicken Chi navi recipe mastch

  • @swatikarande2780
    @swatikarande2780 Před 2 lety

    Tai panjabi, kathiyawadi & north Indian Thali dakhava plz.

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Před 2 lety

    Khup chan all thali recipes 🥰

  • @gandhalibolur6927
    @gandhalibolur6927 Před 2 lety

    Sagalya recipes khup chhaan!!! Thodya Soya based recipes dakhval ka?

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před 2 lety +1

    मस्त थाळी 👍👍

  • @sonalikhairnar9500
    @sonalikhairnar9500 Před 2 lety

    Chhan

  • @swamiom658
    @swamiom658 Před 2 lety

    Tai Tula bhetaych aahe mala khup chha aahes

  • @meghahulawale1796
    @meghahulawale1796 Před 2 lety

    ताई मी उद्या हि थाळी बनवणार आहे ❤️

  • @pushpakadam1543
    @pushpakadam1543 Před 2 lety

    Madam majha vaivasy ahe... mala mothya quantity madhe tumhi padharthan che recipe dakhva

  • @anaghasawant759
    @anaghasawant759 Před 2 lety

    खूपच मस्त

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 Před 2 lety

    मस्त 😋😋😋

  • @ayeshashaikh2890
    @ayeshashaikh2890 Před 2 lety

    Ma'am u can get those onions r called sambar onions/shallots in any south Indian shop which exclusively sell all south Indian items like snacks, vegs,fruits, n other grocery items which otherwise we don't get in normal shops,such shops r everywhere in Mumbai, in Pune,in Bangalore or anywhere, provided u find it,which nowadays is easy in Google!!!!

  • @sanjivaninarute4602
    @sanjivaninarute4602 Před 2 lety

    Khup chan...Superb

  • @apamolsalunkhe8653
    @apamolsalunkhe8653 Před 2 lety

    Skalcha ghait tiffin sathi bhaiya kinva usali cha recipes dakhval ka

  • @rajashreechavan701
    @rajashreechavan701 Před 2 lety

    खूपच छान चालू ठेवा

  • @nandinithasal2895
    @nandinithasal2895 Před 2 lety +2

    Very nice superb 👌👍

  • @pramilapawar5248
    @pramilapawar5248 Před 2 lety

    Khup chan thali ahe

  • @neelamjadhav6615
    @neelamjadhav6615 Před 2 lety

    Please share travel friendly food recipes

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 Před 2 lety +2

    नमस्कार. आतापर्यंतच्या अकरा थाळी आमच्या पाककलेच्या डायरीत नमूद करून ठेवल्या आहेत. अश्याच नवीन जेवणाच्या पद्धती संग्रही होतील. आपण एक अशी थाळी बनवूया ज्यात जास्तीतजास्त कंदमुळे (सुरण, रताळे, कांद्याची पात, अळूचा कांदा, कणगे, बिट, मुळा) असतील. बटाटा तर ओघाने आलाच कि भाजी, भजी किंवा तत्सम पदार्थ बनवायला. परंतु कंदमुळांचा वापर करून तळकट पदार्थ बनवायला नको. यामुळे होईल काय कि ज्या लोकांना कंदमुळाच्या मोजक्याच रेसिपीज माहीत आहेत त्यांनाही नवनव्या रेसिपीज शिकायला मिळतील. साहजिकच आमच्याही पाककलेच्या ज्ञानात भर पडेल. धन्यवाद.

  • @dipaliraut9877
    @dipaliraut9877 Před 2 lety

    Khupch Chan vat bagat aste mi tumchya thalichi

  • @abhishinde15
    @abhishinde15 Před 2 lety

    Khup chan raicipe

  • @pritikarde3666
    @pritikarde3666 Před 2 lety

    ताई मेथी चीकन् दाखवा ना plzz..
    आणि ग्रीन चिकन पण

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Před 2 lety

    अप्रतिम थाळी ताई

  • @sudhamanglorkar3923
    @sudhamanglorkar3923 Před 2 lety

    Mast tondala pani sutal,

  • @artinaralkar2311
    @artinaralkar2311 Před 2 lety

    Mast racepes. चटणी चे प्रकार दाखवा

  • @rubysk8742
    @rubysk8742 Před 2 lety

    Paneer soya thali

  • @ashwinisuryawanshi8273

    Taii cake chya pan vegveglya respes tayr kra