10 जणांसाठी पुरेल इतके मालवणी चिकन | Malwani Chicken Curry | Chicken Recipe | Minal's Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 10 जणांसाठी पुरेल इतके मालवणी चिकन | Malwani Chicken Curry | Chicken Recipe | Minal's Recipe
    नमस्कार
    Minal's Recipes मधे तुमचं स्वागत
    मालवणी चिकन
    २ kg चिकन
    Marination
    १ १/२चमचा हळद, Turmeric P
    २ चमचा धणे जिरे पावडर Coriander Jeera p
    २ चमचा मालवणी मसाला 2 Malvani Masala
    १ १/२ चमचा मीठ Salt
    १ १/२ चमचा आल लसूण पेस्ट Ginger garlic peast
    अर्धा तास मॅरीनेट करणे
    वाटण /Grevy
    3 वाटी ओला नारळ 3 Bowl Coconut
    १ वाटी सुकं खोबरं 1 Bowl Dry coconut
    ४ कांदे 4Onion
    १५ लसूण 15 Garlic
    १ १/२ इंच आल 1 1/2 Ginger
    १० काळीमिरी, ५ लवंग, १ मसाला वेलची, २ हिरावी वेलची
    दालचिनी, २ तमालपत्र
    10 Black paper, 5 Clove, 1 Big Cardamom,
    2 Green Cardamom, Cinnamon, 2 Bay leaves
    मोठ्या पातेल्यात ४ पळी तेल गरम करून त्यात २ बारीक चिरलेले कांदे परतून घ्या. मग मॅरीनेट केलेले चिकन घालून एकसारखे २० मिनिट परतून घ्या. मग त्यावर खोलगट ताट ठेऊन ताटात पाणी घालून १० मिनिट शिजवत ठेवा. १० मिनिटानंतर ताटातले पाणी चिकन मध्ये घाला.
    असे २ वेळा करा.
    कढई मध्ये ३ चमचे तेल गरम करून एक कांदा घालून परतून घ्या. मग १ १/२ चमचा लाल मिरची पावडर, ३ चमचे मालवणी मसाला घालून परतून त्यानं तयार वाटण घालून तेल सुटे पर्यंत परता.
    परतलेले वाटण चिकांनमध्ये घालून मिक्स करा. चवीप्रमाणे मीठ घालून पाच मिनिट उकडून घ्या. आणि कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार मालवणी चिकन.
    Recipe आवडली असेल तर व्हिडिओ la Like करा. मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा. चॅनल la Subscribe करा आणि 🔔 वर click करा.
    Your Queries
    #food #cooking #chicken #chikenrecipe #chickencurry #malwani chicken #chicken #partyrecipes #nonvegrecipe
    Malwani chicken masala
    Malwani chicken rassa
    मालवणी चिकन रस्सा
    मालवणी चिकन मसाला
    १० -१२ जणांसाठी मालवणी चिकन
    #malvanichikenbyminalsrecipes
    #kombadi Rassa

Komentáře • 11