*"ऊस पिकाला स्प्रे नेमके कधी व कसे करावेत??"*ज्यामुळे- एकरी शंभर टन ऊस उत्पादन मिळते !!"

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2020
  • Everything in agriculture, #sugarcane spray#
    ऊस पिकाला स्प्रे पंपाने गरजेचा असतो,
    ऊर्जा तंत्रज्ञान::9890669083
    Instagram I'd - urja_industries...
    फक्त खत टाकून उपयोग नाही,तर त्यांचं uptek,म्हणजे पिकाकडून किती उचललं जात,हे फार महत्त्वाचे असते आणि हीच कार्यवाही करायची झाली तर डायरेक्ट ऊसाच्या शरीरात , पानात औषधे खते भिनवली तर जास्त काळ काम करतात,अशी आधुनिक शेती लाखमोलाची technology आम्ही आपल्या भेटीला आणली आहे,आमच्या ऊर्जा तंत्रज्ञान वापरून मराठीत सर्व माहिती, सविस्तर चर्चा करून, ऊस फोटो पाहून नियोजन केले जाते.
    यासाठीच आम्ही अशी काही नॅनोटेक्नॉलॉजी आणलेली आहे की ज्याद्वारे अतिशय उच्चतम दर्जाचे शेती औषधे आम्ही पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे आपल्या घरी नक्कीच आणि नेहमीच तोच करत असतो ज्यामुळे आपल्याला देखील अतिशय कमी खर्चात अतिशय उत्तम रिझल्ट असणारे प्रॉडक्ट घरी बसून पोच मिळतात यासाठी फक्त आपल्या पिकांचे फोटो आम्हाला आमचा व्हाट्सअप नंबर 98 90 66 90 83 या नंबर वर पाठवा ्याच दिवशी किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी त्या पिकाचे असणारे सोलुशन म्हणजेच उत्तर म्हणजेच कोणते खत टाकायचे कोणते फवारे घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे कोणता कीड रोग व त्यावरचे उपाय आम्ही आपणाला समजावून सांगून देऊ की ज्या एकाच फवारणीद्वारे आपलं ऊस उत्पादन किती तरी पटीने वाढल्याचे आपणाला निश्चितपणे फक्त 28 दिवसांमध्येच दिसून येईल आमची संपूर्ण टेक्नॉलॉजी जर पूर्ण पिकाला आपण वापरली तर सहज आपण देखील एकरी 120 ते 150 टन उत्पादन काढू शकता धन्यवाद..

Komentáře • 127

  • @majjidmulla858
    @majjidmulla858 Před 3 lety +1

    Grate job sir

  • @kadamagro
    @kadamagro Před 4 lety

    #kadamagro
    खूप छान

  • @rajkumarjagtap2734
    @rajkumarjagtap2734 Před 2 měsíci

    खूप छान

  • @shreeganeshfoto7384
    @shreeganeshfoto7384 Před rokem

    खुप छान सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा, ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर..

  • @maheshtambe5122
    @maheshtambe5122 Před 4 lety +1

    Nice

  • @user-ll2us8fm6q
    @user-ll2us8fm6q Před 3 lety

    खुपच सुंदर अभिनंदन सर

  • @bahubalipatil8884
    @bahubalipatil8884 Před 4 lety +1

    Sir mi 11 mey la lgn keli ahe lagvad konte takave basel dose mhun ssp 1 thakle ahe

  • @ganeshhiware2515
    @ganeshhiware2515 Před 4 lety

    मस्त आइडिया मिळते वीडियो पाहुन. छान वीडियो आहे.
    ऊस मोठा झाल्या नंतर फवारणी कशी करतात त्या बदलचे वीडियो बनवा ना म्हणजे लोकांच्या मनतील शाणक दुर होतील 🙏

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Před 4 lety

    खुप छान माहीती

  • @majjidmulla858
    @majjidmulla858 Před 3 lety

    My farm is located at kadegaon dist sangali.
    My plot is water loged always problem for derogation.
    I have done plantation on 1 June 20
    After plantation growth is in line with expectation
    Average pare kandi 10 nos
    Diameter is less 2".
    Balbharni or mejar phodani can't possible becouse from July water loged.
    How to do fertigation?
    Which variety I should grow?
    Considering traind of mansoon which month I should do plantation?
    I have very small land bank of 1 acar.
    What should be distances.
    Please advise

  • @sureshmendule3734
    @sureshmendule3734 Před rokem

    Sir tan niyantran kase karayche usatil

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před rokem

      ऊस फोटो पाहून नियोजन करू, what's app
      9890669083

  • @amolpatil5208
    @amolpatil5208 Před 4 lety +3

    Sir tumi whats up reply det nahit

  • @vijayyadavyadav7460
    @vijayyadavyadav7460 Před 4 lety

    Sar mazakde २० gunthe gulab sheti aahe tar tyasathi khat niyojn sangta yeal ka

  • @drpatil4578
    @drpatil4578 Před 4 lety

    मी व्हाट्सएप वर फोटो टाकले होते आपण सूचवी ले प्रमाने खते टाक लि .हमला चा स्प्रे घेत ला आता फुट्वे भरपूर आले .शनिवारी .फोटो टाकतो .खान्या साठी चा उस आहे .काडा .धन्यवाद सर .

  • @uk98500
    @uk98500 Před 4 lety

    Sir humani sathi Kay karave

  • @hanumantgaikwad4632
    @hanumantgaikwad4632 Před 4 lety

    6 mahinyananter konta dos dyava 265jaticha us ahe

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 Před 4 lety

    मी पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे technical शेती करणार

  • @anildhumal1685
    @anildhumal1685 Před 4 lety +1

    Sir tumhi spray mde ky vaprayche te sangat nhi faqt tumchya product chi publication krta.......
    Tagline je deta ts tumchya video mdhe khich mahiti nasate

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      व्हिडिओ खूप आहेत,इतर व्हिडिओत दिली आहे माहिती,,

  • @2312aditya
    @2312aditya Před 3 lety

    9 mahinyacha plot ahe 265 cha hya stagela konate spray ghyave v kuthe miltil

  • @pavannavale8509
    @pavannavale8509 Před 3 lety +1

    मध्यम रानासाठी 10001 ऊस लागवड साठी किती फुटाची सरी काढावी

  • @sardargurav278
    @sardargurav278 Před 3 lety

    I am trying to giving orders but you haven't pickup my call
    We need guide so could you reply back

  • @bipinpatil9210
    @bipinpatil9210 Před 4 lety +1

    सर पावळी डोस कोणत द्यायचे ते सागा

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety

    नमस्कार सर खुप दिवसानी आपली भेट झाली बिझी होते काय

  • @jayendrasubhashshinde2747

    मोठे अंतर किती फुटाचे आहे

  • @vikasbhitade366
    @vikasbhitade366 Před 4 lety

    सर माझी जानेवारी महीन्यातील 86032 ची लागन आहे मार्च -ऐप्रील महीन्यात पाणी कमी पडल्या मुऴे ऊस पिवळा पडलाआहे. मार्गदरशन करावे.

  • @prakashshinde9129
    @prakashshinde9129 Před 3 lety +1

    विषय सोडून माहिती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      विषय असणारी माहिती पहाण्यास 132 video's अजून आहेत,ते पहा

  • @somnathghadge1749
    @somnathghadge1749 Před 4 lety

    सर आमचा ऊस तीन महिने झाले आहेत सर या उसाला खत कोणते वापरावे फोटो कसे पाटवायचे

  • @shrikantpisal7668
    @shrikantpisal7668 Před 3 lety

    Sir फवारणी कधी करायची आणि काय वापरायचे ते सांगा

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal5650 Před 3 lety

    टेक्नॉलॉजी शेती विषयक फरमिला पाठवा पहिल्या महिन्यात काय करावा व दुसरा महिन्यात काय करावे लागेल असे सांगितले पाहिजे

  • @sandipdugale9607
    @sandipdugale9607 Před 3 lety

    Mala apalay gurup mdhy add kar

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      वैयक्तिक मार्गदर्शन ऊर्जा तंत्रज्ञान पुरवते तेही अगदी सहज,, व्हॉट्स ऍप नंबर वर संपर्क साधावा 9890669083

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Před 4 lety

    जून ला लागण केली, 3 फूट आहे पानावर पांढरे डाग व पाने कुर्तडले सारखी झाले त कोणती फवारणी करावी

  • @akashkshirsagar4158
    @akashkshirsagar4158 Před 3 lety

    Sir usachi lagan karaychi ahe.
    Tumcha contact hot nahiye

  • @chamlekishor9707
    @chamlekishor9707 Před 4 lety

    सर माझा 8005 ऊस आहे नोव्हेंबर 19 ची लागण आहे पण एप्रिल मध्ये पाणी कमी पडल्यामुळे पिवळा पडला आहे कृपया मला गाईड करा

  • @maheshbandgar7466
    @maheshbandgar7466 Před 3 lety +1

    सर मला अर्धा एकर उस लागण करणार आहे ड्रीप बसवणार नाही तर सर्व खते 10 दिवसांनी लागण ते 190 दिवस देईल तर काही उसाला प्रॉब्लेम होईल का ??????????

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      चाले ल
      कांडी खाली खत टाका. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वरती

    • @maheshbandgar7466
      @maheshbandgar7466 Před 3 lety +1

      सर ठिबक खते सोडून मोठी खते जसे DAP SSP अशी दिले तर चालेल का ??????

  • @somnathlandbale8569
    @somnathlandbale8569 Před 4 lety +4

    या विडीवो मध्ये स्प्रे बद्दल काही माहिती नाही सांगीतली

  • @rajendrapetkar7399
    @rajendrapetkar7399 Před 4 lety +2

    आमच्याकडे 20 गुंठे मध्ये 80 टन ऊस काढतायत... (सांगली )

  • @asifasifmaner4897
    @asifasifmaner4897 Před 3 lety

    ऊस लावनि पासुन भरनि करने पातुर काय लागवड टाकावि ते मार्ग दर्शन करावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      हो नक्कीच देऊ
      ऊस फोटो पाहून नियोजन करू
      What's app messaging 9890669083

  • @dadasopatil2704
    @dadasopatil2704 Před 4 lety

    Saheb tumcha whatsapp no disat nahi

  • @amolpatil5208
    @amolpatil5208 Před 4 lety

    Msg send karun pan reply det nahit

  • @shivramnaikwade9588
    @shivramnaikwade9588 Před 3 lety

    पुढच्या वर्षी 86032 च्या खोडव्यासाठी पुर्ण नियोजनातसाठी तुमच्या कडून इच्छुक आहे. पण त्यासाठी सर्व उर्जा खतांवर एकेरी खर्च किती येतो ?

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 3 lety

    तुमची उत्पादने जुन्नर तालुक्यात कुठे मिळते मेसेज करून सांगा pls

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 Před 4 lety

    टिशू कल्चर रोप आणि साधे रोप यातील फरक काय आहे

  • @pramodsawant6529
    @pramodsawant6529 Před 3 lety

    कोणत्या नंबर ला पाठवायचे.

  • @maheshbandgar7466
    @maheshbandgar7466 Před 2 lety +1

    उसाची तोड काय किंमती वर असते 1 टन तोडायला किती पैसे घेतात?????

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 2 lety

      ते कारखानदार देतात,तोडवल्याना,,.
      काही वेळा ऊस तोडणी कामगार एकरी 2000/3000 शेतकऱ्यांकडून घेतात

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 Před 3 lety

    नंबर भेटेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      ऊस फोटो पाहून नियोजन करू
      What's app messaging

  • @sandeeppatil9472
    @sandeeppatil9472 Před 4 lety

    ऊसाची जात कोणती साहेब

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Před 4 lety

    WhatsApp no patva sir

  • @indrajeetzend8667
    @indrajeetzend8667 Před 3 lety

    सर तुमचा नबर दया

  • @napatil7502
    @napatil7502 Před 3 lety

    Watsap no dayy sr

  • @sharadpatil8032
    @sharadpatil8032 Před rokem

    Tumcha number share kara

  • @kolagenikhil6569
    @kolagenikhil6569 Před 3 lety

    ऊस जाडी वाढिसाडी काय फव्वारे घेऊ

  • @Santosh-ou8sp
    @Santosh-ou8sp Před 2 lety

    तुमचा मोबाईल नंबर

  • @omkarbarage7730
    @omkarbarage7730 Před 4 lety

    व्हाट्सअप नंबर द्या