अशी घेतली माउलींनी समाधी Dnyaneshwar mauli Samadhi Sohala

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 12. 2023
  • अशी घेतली माउलींनी समाधी Dnyaneshwar mauli Samadhi Sohala नामा म्हणे आता लोपला दिनकर #shorts #drnilampachupate #viral
    "जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
    किंवा कॉल करू शकता:
    + 91 7397881111
    + 91 9819854050
    किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    विडिओ बद्दल माहिती : प्रस्तुत विडिओ हा आदरणीय डॉ. निलम ताईंच्या कीर्तन सेवेतील घेतलेला प्रसंग आहे.
    आयोजक-
    Facebook page : / dr.nilamtai
    CZcams : / @dr.nilampachupate
    LinkedIn : / nilam-pachupate-183ba862
    Instagram :
    invitescon...
    संगीत: संतूर - सौरभ सवूर
    एकत्रीकरण - सिंधू राजारामजी
    संगीतकार - डॉ.निलम पाचुपते
    #Drnilimataipachupate #jeevutsav #Dailypravarchan

Komentáře • 22

  • @sunlivarpe
    @sunlivarpe Před 7 měsíci +3

    माऊलींच जिवन चरित्र ऐकल्यावर डोळ्यात पाणी येत खरच किती त्रास होता संतांना
    राम कृष्ण हरी

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 7 měsíci

      हो, खरं आहे, जय हरी दादा

  • @ujjwalatandel9507
    @ujjwalatandel9507 Před 7 měsíci +4

    खूप सुरेख .मन भरून आलं. दशमीला माऊलींच्या समाधीच दर्शन घेतलं आणि तेव्हापासून चेहऱ्यावर एक हसू आहे. अजून मी ज्ञानेश्वरी वाचली नव्हती. पण आता पूर्ण ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केलाय.तुमचे आशीर्वाद पाठीशी असू देत.

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 7 měsíci

      माऊलींचे आशिर्वाद आहेत आपल्या पाठीशी ताई, नक्की वाचा ज्ञानेश्वरी, माऊली तुमचा संकल्प पूर्ण करोत, काही मदत लागल्यास सांगा🙏

  • @rupalidhumane1242
    @rupalidhumane1242 Před 7 měsíci +2

    माऊली हे संबोधन माझ्या ज्ञानेश्वर माऊलीं साठी किती सार्थ आहे . ताई आपली तळमळ,माऊलीं साठी असणारा भाव शब्दांच्या पलीकडे आहे. तो फ़क्त अनुभवायचा . तुमचा प्रत्येक शब्द अंतरंगात सद्भाव जागृत करून डोळ्यातून गंगा वाहवणारा आहे, धन्यवाद ताई🎉

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 7 měsíci

      नमस्कार ताई, Thanks for your kind words

  • @SachinGaikwad-ej9ox
    @SachinGaikwad-ej9ox Před 7 měsíci +1

    🙏🙏👌🚩🚩

  • @Kalasagarjadhav
    @Kalasagarjadhav Před 7 měsíci +1

    माऊलीच फक्त ❤

  • @anjanipatil6710
    @anjanipatil6710 Před 7 měsíci +1

    9:58

  • @user-nt6cd2ev7c
    @user-nt6cd2ev7c Před 7 měsíci +1

    ताई ❤

  • @ganeshdhembre3698
    @ganeshdhembre3698 Před 7 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @user-lr1ed9sz4l
    @user-lr1ed9sz4l Před 7 měsíci +1

    9.58 min ❤

  • @anjanipatil6710
    @anjanipatil6710 Před 7 měsíci +1

    11:04 11:05 11:06 11:07 11:07 11:07 11:07