Narendra Modi vs Sharad Pawar: 'भटकती आत्मा'वर Uddhav Thackeray, Ajit Pawar काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • #bbcmarathi #narendramodi #sharadpawar #uddhavthackeray #ajitpawar
    पुण्यातील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर 'भटकती आत्मा' अशी टीका केली. या टीकेला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी उत्तर दिलं. पाहा कोण काय म्हणालं?
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 22

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 Před měsícem +9

    अजित पवार तेवढी हिम्मत नाही ज्या काका ने इतक मोठ केल त्याच अपमान तुम्ही भर सभेत एकत होतात, तुमच्यात हिम्मत असती तर तेव्हाच सभा त्याग केली असती.

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Před měsícem +5

    काय भाषा आहे साहेब तुमची, आपण कोणत्या पदावर विराजमान आहे. याचा थोडा तरी विचार करा... अशिक्षित माणूस समाजासाठी किती घातक असू शकतो हे आज मला प्रकर्षाने जाणवायला लागले.😢

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Před měsícem +16

    नव औरंगजेब आहे हा 😊. महाराष्ट्र काबीज करण्यासाठी याने जंग जंग पछाडले आहे . मराठी लोक याला धडा शिकवल्या शिवाय शांत बसणार नाही ❤

  • @ashish049
    @ashish049 Před měsícem +4

    Laaj vatli pahij pawar sahebanna as bolayla

  • @user-jk5up2qy6v
    @user-jk5up2qy6v Před měsícem +1

    हे गुज्जू लोक शिवाजी महाराजांचा बदला घेत आहे महाराष्ट्र लुटनेचा

  • @ashutoshpatil6324
    @ashutoshpatil6324 Před měsícem +4

    Ajit dada kiti lachar zhale ahet... Anni Hye modi che statement....aaj modi varcha trust rahila ch nahi...
    Khup khalchya level che... politics bjp...

  • @Nk77910
    @Nk77910 Před měsícem +2

    रामसेला त्याच्या नविन हॉरर मुव्ही साठी शेवटी नाव भेटल म्हणायचं खूप दिवसांपासून शोधत होता. भटकती वर्सेस वखवखती आत्मा.😂😂😂😅

  • @farhanking6126
    @farhanking6126 Před měsícem +10

    शरद पवार साहेबला बोलले महाराष्ट्र कधी सहण करणार नाही म्हणून तुतारीवाजवा❤ महाराष्ट्र या सन्मान करा ही विनंती❤

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 Před měsícem +1

    भटकंती आत्मा असे म्हणायला पी एम पदावर असलेल्या माणसाला लाज वाटायला पाहिजे,पी एम असून पार्टीचा प्रचार करतोय ते पण सरकारी खर्चाने,पी एम पदाचा राजीनामा दिला पाहिजे नंतर प्रचार करावा,पण भारतीय कायदा कडक नाही

  • @SpookyRipples9
    @SpookyRipples9 Před měsícem

    मूलानसाठी लढ़तो 😅😅😅

  • @NamdevWaghule
    @NamdevWaghule Před měsícem +1

    अंतर आत्मा मोदी

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl Před měsícem +2

    Rip modi 🎉🎉

  • @sandeepnerurkar4918
    @sandeepnerurkar4918 Před měsícem

    Modi had called Sharad Pawar as guru. Modi gave him Padmavibhusan. No ED or CBi against Sharad Pawar.

  • @Sushant3849
    @Sushant3849 Před měsícem +15

    नमो हा आधुनिक औरंगझेब आहे.
    जसा औरंगझेब जंग जंग महाराष्ट्र जिंकण्यासाठी पछाडला होता तसाच हा तडफडतोय.
    नमो = नवऔरंगझेब मोगल

  • @darkknight4313
    @darkknight4313 Před měsícem

    उध्दवजींनी आघाडी धर्माचं पालन केलं.. #abkibaarchocobaar

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 Před měsícem

    शरद पवाराचे बोलणे नीट लागत नाही

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 Před měsícem

    Bhatakati.aatma.nahi.tar..aatrupt.aatma..mhanayala.pahje.hotte..maranachya.aanta.paryant.hya.aatmyala.satyecha.moh.sutat.nahi.

  • @manishamore8494
    @manishamore8494 Před měsícem

    Maharashtra tumacha naahi Modi To alga marathyancha aahe?