The World Dubai Island Project: द वर्ल्ड या दुबईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काय झालं? BBC

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • #bbcmarathi #dubai #theworld #dubaiproject
    दुबईचा द वर्ल्ड हा एक अब्ज डॉलरचा महाप्रकल्प होता, ज्यात 260 लहान-लहान बेटं होती, ज्यांचं एकत्रित रूप जगाच्या नकाशाप्रमाणे, म्हणजे सर्व खंडांच्या आकारात विकसित करण्यात आलं होतं.
    पण आज हा प्रकल्प बहुतांशी रिकामा आणि निर्जन आहे. खरंतर या प्रकल्पाचं काम सुरू होऊन वीस वर्षांपेक्षा जास्तीचा काळ लोटलाय.
    मग या जगाच्या आकाराच्या बेटांचं नेमकं काय झालं तरी काय?
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 10

  • @siddharthdethe1682
    @siddharthdethe1682 Před 10 dny +1

    KHUP GHATIYA MAHITI HOTI... THANKS 🙏

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 Před 8 dny +1

    एखाद बेट विकत मिळल का ? 🤔

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Před 9 dny +2

    मोदी हटाव लोकशाही बचाव

    • @user-eg3co1tn4i
      @user-eg3co1tn4i Před 5 dny

      Tuzya aai la modi zavla ka re ki bayko la😂😂😂😂😂😂😂😂Mhnun lokshahi dhokyat aali😂😂😂😂😂

  • @007deshmukh9
    @007deshmukh9 Před 10 dny +5

    विश्वरत्न भारतरत्न महामानव परमपूज्य फक्त आणि फक्त मोदी योगी शहा आहेत म्हणून हे हिंदू राष्ट्र सुरक्षित आहे

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 Před 10 dny

      बरो्बर आहे तुमचं deshmukh

    • @kunalmulik6579
      @kunalmulik6579 Před 9 dny +1

      Barobar adhi hindu hote kuthe 2014 la ch hindu aale

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 Před 8 dny +2

      @@kunalmulik6579 तुम्ही दलीत आणि मुस्लिम मिळून जय भीम जय मीम करता आणि हिंदुद्वेष पसरवता

    • @kunalmulik6579
      @kunalmulik6579 Před 8 dny

      @@007deshmukh9 cast system 🤷🤷