Automatic Starter Technology : मोटारपंप जळण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची होईल सुटका | ॲग्रोवन
Vložit
- čas přidán 6. 06. 2023
- #Agrowon #AgrowonForFarmers
पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पंप नादुरुस्त झाल्यास तो वेळेवर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पंप आणि त्याचा स्टार्टर चोरीला गेला, तर मग सिंचनाचं घोडं अडलंच म्हणून समजा. अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेतकऱ्यांची ही समस्या व नड छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य असलेल्या कुलदीप दिलीप वाघ या युवकाने ओळखली.
The role of agricultural pump is very important for providing water to the crops. If the pump breaks down, the farmers have to put in a lot of effort to repair it on time and restart it. If the pump and its starter are stolen, then the irrigation horse is stuck. Such incidents happen frequently. Due to this, farmers have to bear financial hardship. Kuldeep Dilip Wagh, a youth living in Chhatrapati Sambhajinagar, recognized this problem of farmers.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
धन्यवाद कुलदिप
हे स्टेटर एकदम उत्तम आहे त्यामुळे
तुम्ही पण एकदा वापरून बघा
हे स्टेटर असे आहे की तुम्हाला रात्री आणि दिवसा पण शेतामध्ये जायची गरज
नाही कारण की तुम्ही घर बसल्या मोटर चालू करू शकता धन्यवाद 🙏🙏
नाव बाबासाहेब चेपटे रामगव्हाण बु
ता अंबड जि जालना
त्याची किंमत मात्र जास्त आहे परंतु उपकरण फारच उपयोगी आहे.
Good
l&t mobile auto pavsat viz , gad gada zaleas kharab hoto ya var upay soda
माहिती संपूर्ण देत जावा
अर्धवट माहिती नाही दिली तरी चालेल...
स्टार्टर ची किंमत किती आहे व कुठे मिळेल. 3 आणि 5 च्या मोटरसाठी.
Borewell pump Solar sytem var aahe tyavar chalel ka?
Divece cha photo nahin dakhavala divece kas kay ahe te pan नाही अर्ध वट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
Soft Starter available in market for more than 70-80 years.
नाव काय आहे? व कुठे मिळेल?
Please send details information to maharashtra farmer's and conversion in marathi hindi English language and how to operate smooth starter demo
अर्धवट माहिती दिली कुठे मिळेल काहीच पत्ता नाही कथा सांगितली आहे असे वाटते
Agrowon paper 7 jun 2023 che page number 9 paha tyat sagle dile ahe
पाचोड खुर्द हे त्याचे गाव सांगितले जिल्हा तालुका आणि गाव सहित नाव बिलकुल सर्व माहिती दिली आहे
@@sandipphapale155इथे माहिती द्यायलाच हवी होती
अर्धवट माहिती दिली आहे
Smoth. Starter price kiting aahe
He used drive for specific RPM.
फक्त स्टोरी सांगू नका जरा डिटेल द्या
पता व किंमत सांगा
Msp kharip 2023 2024 yavar vidio mahit sanga
7.5 sati chya pumpachya strater chi kimat sanga
मोबाईल ऑटो असेल तो,त्याला मोबाईल न लावता ऑटो लावुन मोटार चालु अथवा बंद करणे,चोरीला गेल्यास ट्रेकिंग सिस्टम सुध्धा आहे..
याचा खर्च 5000.00रु आहे....
Prise kitana 🎉हैं
मोटर चोरीच. बगा ओ काही
किंमत 10/15हजार😂, म्हणजे 10/20स्ठ़ाठर गेले तर चालेल
नाशिक
Mobile nambar nahi
नंबर पाठवा
मोबाईल नंबर
Mob. No. Sanga
फोन नंबर सेंड करा
नंबर. पटवा
Sar nmbar patva
Pump Mhanje ky
Thoo kute lavtat
कुलदीप चा नंबर द्या
Contact no send kara
त्यांचा फोन नंबर द्या
फोन नंबर लिहून पाठवा
कुलदीप चा फोन नंबर द्या
Kuldip cha number send kara