रिटायरमेंट निधी कुठे गुंतवावा? | भाग - ४७ | CA Rachana Ranade
Vložit
- čas přidán 23. 06. 2024
- ✔️आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (MMM)कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
link.rachanaranade.com/MMMMAR...
✔️बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
link.rachanaranade.com/bosmma...
✔️फंडामेंटल ॲनालिसिस कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
link.rachanaranade.com/FAMARATHI
✔️टेक्निकल ॲनालिसिस कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
link.rachanaranade.com/TAMARATHI
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
-------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️SIP म्हणजे काय? - • SIP म्हणजे काय? | भाग ...
✔️SWP म्हणजे काय? - • SWP म्हणजे काय? | भाग ...
✔️ETF म्हणजे काय? - • Nifty मध्ये गुंतवणूक क...
✔️Index Fund म्हणजे काय? - • इंडेक्स फंड म्हणजे काय...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Time Stamps:
00:00 - सुरुवात
01:14 - आजच्या विडिओ मध्ये आपण काय शिकणार आहोत?
03:45 - मानसिकतेमध्ये बदल
05:02 - गुंतवणूक पर्याय १ - सरकारी स्कीम्स
05:14 - SCSS आणि POMIS चे निकष
08:05 - गुंतवणूक पर्याय २ - म्युच्युअल फंड / इंडेक्स फंड / ETF
08:46 - STP आणि SWP कशी करू शकता याचे उदाहरण
11:07 - गुंतवणूक पर्याय ३ - शेयर्स
12:40 - पोर्टफोलिओ कसा तयार करावा?
16:04 - दर महा रु. ५०,००० कसे मिळतील?
16:56 - एक खास संदेश
#carachanaranade #stockmarket #retirementfund
✔️आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (MMM) कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
link.rachanaranade.com/MMMMARATHI
मी Army मध्ये आहे आणि साधारण पुढील 4 वर्षात मी रिटायर्ड होईल. तेव्हा माझं वय 42 वर्ष असेल. अशेच बहुतेक जण(जवान) 36 ते 45 वयात रिटायर होतात. त्यांच्यासाठी काही असा विशेष विडिओ बनवला तर खूप छान मार्गदर्शन होईल. कारण खूप खडतर परिस्थितीतुन कमावलेली रक्कम मुलांच्या शिक्षण आणि भवितव्यासाठी योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली गेली तर कष्टाच चीज होईल. या वयात थोडी जोखीम अधिक घेऊ शकतो कारण आम्हा लोकांची खरी second inning इथून सुरु होते. तर असाच छान विडिओ अजून एक जवानांसाठी किंवा लवकर रिटायर होतात त्यांच्यासाठी बनवला तर खूप छान होईल. बाकी हा विडिओ सुद्धा खूप माहितीपूर्ण आहे.
धन्यवाद 🙏🙏🙏
Khupach chhan vishleshan kele ahe.
Thumbnail change kara. Milava nahi re (Milva).
@@amitkoyandeo
.😂😂😂❤😂h
Tai कोणाकडे गुंतवणुकीसाठी
पैसे नसले तरी चालतील परंतु तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत व तुमचे बोलणे हे फारच आकर्षक व कधीच संपू नये असे वाटते. धन्यवाद ताई.
रचनाजी, आपल्या सारख्या अनुभवी,बुद्धिमान Charterd अकाउंटंट +प्राध्यापकांकडून रिटायरमेंटच्या गुंतवणुकीसाठी उत्तम आणि खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्यासाठी शतशः धन्यवाद !!
आदर्श मार्गदर्शन. धन्यवाद आदरणीय ताई साहेब
Archana mam, khup chhan. U r energy is remarkable. Aapan khup changle Kam karit aahat. Financial iteracy. 🙏
खास संदेश एकदमच खासम खास वाटला, थेट काळजाला भिडला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान अप्रतिम सविस्तर माहितीपूर्ण दिली आहे.आपले सर्व कोर्स करायची इच्छुक आहे.
छान, महत्वाचा विषय रंजक पद्धतीने सांगितले.
अतिशय उपयुक्त माहिती आपण देता त्याबद्दल आपले आभार व धन्यवाद
खूप आवश्यक माहिती सांगितली. सहज सोप्या भाषेत. धन्यवाद मॅडम.
तुमच्या कार्यास खूप शुभेच्छा!
असेच व्हिडिओ बनवत रहा.
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितल्या सगळ्या schemes.
खूप छान व अभ्यासपूर्ण सल्ला देता. आभारी आहे.
सुंदर अतिशय चांगले समजावून सांगितले प्रत्येक रिटायर्ड माणसांना उपयोग होईल! आभारी आहे.
धन्यवाद मॅडम❤ मी जवळपास 1 वर्षाहून अधिक काळ या विषयावर videos बनवायला comment च्या माध्यमातून विनंती करतोय. बरीच माहिती मिळाली आज. तरीही अजून वेळ घेऊन video मोठा झाला तरी चालेल किंवा या विषयाची series करून अजून 2-3 videos करून सविस्तर सांगितलंत तर उत्तम होईल.. म्हणजे या सर्व schemes आणि मिळणाऱ्या व्याजावर tax वगैरे कशा प्रकारे लागू होईल याची अधिक detail माहिती समजू शकेल 🙏 तुम्ही 1cr च उदाहरण दिलंत तसच 50 lakh च विभाजन कसं करता येईल? आणि debt fund वरती एखादा seprate video बनवा please ❤
किती सोप्या पद्धतीने समजावता.खूप खूप धन्यवाद
खरच खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद बेटा 🌹🌹🌹🙏
सुंदर माहिती सांगितली आहे ,प्रत्येक व्हिडीओ सुंदर आहे
खूप सुंदर आपल्या मराठी भाषेत समजून सांगितलं मॅडम आपले खूप खूप आभार.....👌👍
अतिशय महत्वपूर्ण माहिती❤
सुरेख, खूपच छान माहिती ❤
ताई नमस्ते
तुमची समजवून सागण्याची पद्धत खूप चांगली आहे व तुमचा प्रत्येक व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे
खुपच छान विश्लेषण केले आहे.
Khupach chan bolnyachi shaili.....Best information with Good and positive words and Wayyyyy also
खूपच छान माहिती दिली आहेस 🎉
Khupchan mam THANKS so informative helpful god bless you all FAMILY 🙏👍👌❤
Very Very important video. Thank you mam 🙏
Khup chan vdo ..really ur sharing of knowledge is a good thing ..Thnk u vry much 🙏
खुप छान सांगितली आहे माहिती धन्यवाद
खूप छान संदेश दीदी 👍👌
खूप छान पद्धत आहे तुमची समजावण्याची 👍👍
धन्यवाद, मॅडम. खुप छान व उपयुक्त माहिती.
Rachna Tai khup chan margdarshan milete, thanku very much
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
उत्तम मार्गदर्शन.
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
Yet another eye opener knowledge. Excellent !! Pls make a video on early retirement 😊. What are different investment options or multiple sources of income. Thanks 🙏🏻
Dear Rachna, thank you for sharing the useful information, I am on the verge of retirement ❤❤❤
कीती सुंदर माहिती सोप्या भाषेत धन्यवाद
अद्भुत अतिसुंदर विश्लेषण। निवृत्ती काल में किसी भी आर्थिक सहायता के लिए मैं पिछले चार-पांच महीने से अभ्यास कर रहा था,पुष्कळ विडियो देखें, व्यापारी बनाया होने पर बहुत सारे पर्याय सोचा लेकिन आपके एक ही विडियो से सर्व प्रश्न का समाधान हुआ।
संतोष कारक, कोई दुविधा नहीं।१००० % समाधान। धन्यवाद
many thanks rachana ,this will help me for allocating my lumsump amount of retirement fund in systematic way.
रचना ताई, अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले, नक्कीच निवृत्त लोकांना याचा फायदा होईल.
Very nice and perfect Rachana.god bless you.
Thanks Thanks for information, Timing perfectly matched to me.
Well explained रानडे मॅडम thank you
Far sunder mahiti, thnx rachanaji.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup khup sunder ani mahatwacha video ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम रचना 👏👏💐👍
अतिशय सुंदर व्हिडीओ👍
Masta subject .changlya sopya ritine explain kelyabaddal thank you Rachna
आर्थिक माहिती उपयुक्त मिळाली
खूप छान सांगितले आहे माहिती
Thanks Madam.. very informative video..
खुप छान माहिती आपण दिलेली आहे.-डॉ. संजय हिराजी खैरे
ताई शेतकरी मित्रासाठी काहीतरी निवृत्ती गुंतवणुकीचे काही पर्याय काढा
खरं आहे कारण आज पर्यंत पहिला सगळ, नोकरदार लोकांसाठीच सांगतात अस करा तस करा पण शेतकऱ्यांसाठी कुणी नाही सांगत पर्याय
@@rutujabutere9303 किती दिवस शेतकरी शासनाच्या स्कीम वर जगेल आणि त्यात पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, फक्त पाने पुसल्या जातात म्हणून ताईंना आदरणीय विनंती कि थोडा तुम्ही हि पुढाकार घ्या आणि मदत करा मार्गदर्शन स्वरूपात
अगदी बरोबर
Post office MIS Shetkari pn karu shakto. ।
टमाटे विकून लाल झालेत.
उसाचे बिल येतंय.
कर्ज माफ आहे.
वीज फुकट....
कशाला चिंता
वास्तविकतेशी जुडून कुठलेही हवेतील गोष्टी न करता खूप सोप्या पद्धतीने गुंतवणूक पर्याय सांगितलंत...👌👌
Evdhi cool CA , aplyala guide karayla ahe , hech apla bhagya ahe . Thanks so much for being so cool with such difficult topics . Big Fan . All the very best CA Ms Rachana Ranade :-)
Very Brillilant & amazing convencing capacity
Absolutely Beautiful and Excellent dear doughter
..... Thanks a lot.
Very nice information.god bless you
रचना राणे मॅडम तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला.धन्यवाद मॅडम.
Thank you ताई. खूप च छान माहिती सांगितली तुम्ही.
खूप छान माहिती दिली रचना मंडम धन्यवाद
खुप छान, असेच video करत रहा. खूप Information मिळते.
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती
धन्यवाद
एकदम छान माहिती सांगितली.
धन्यवाद रचनाजी. मी तुमचे सर्व videos आवर्जुन बघते. खुप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही विषय समजावून सांगता. मी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट घेतली असुन हा व्हिडिओ माझ्यासाठी खुप खुप उपयुक्त ठरेल. पुन्हा एकदा खुप धन्यवाद.🙏🙏
Thank you ma'am, government employees salary baddal video kara please...
माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद ...
खूपच कौतुकास्पद ताई. गुंतवणूक किती महत्त्वाची आहे आणि ती कशी करावी हे तुमच्याकडून शिकतोय. भविष्यात हिच गुंतवणूक कामी येणार. 🙏
Very good job you are doing keep it up congratulations
Many Many Thanx Rachna....genuinly needed this information on perfect time
आपण खुप छान उपयुक्त माहिती दिली.मराठी तून सांगितली त्यामूळे चांगली समजली.
धन्यवाद 😊
Nice & Useful Information ......Thank You So Much Madam 👌👍
मॅडम १९९५ ते २०१३ पर्यतच्या लोकांना वाढीव पेन्शन मिळत नाही हे माहित आहे का?
Madam khupach chhan sopya bhashet paryay sangitale thanks
Rachnatai mala tumhi tasech tumchi samjavun sangnyachi tehi marathitun marathi mansasathi padhhat khupch आवडते v sachhepana आवडते
तुमचं बोलणं आणि स्पष्टीकरण खूपच छान👏✊👍
खुप छान माहिती....
nice explanation with example
Far सुंदर माहिती दिली ताई tthank
Chan माहिती दिली. Dhanywad🎉🎉
खूपच छान. Love you. You give us confidence. ❤
सुरुवात फारच छान.
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Thank you for the video..!
Khup sundar suggestions dile Rachna
खूपच छान...पहिल्यांदा पाहिला तुमचा विडिओ...🙏👍👌🌹
Very nice information Rachana Madam.
छान व म माहिती दिली. धन्य वाद
I agree with your plan. Incidentally I have planned this ...
Hi i recently found out about your channel. I only know the spelling of stock market. I wish to learn proper information. Which courses i start with. I have not studied commerce . But i am running my home.
Pls advise.
I loved your videos. They are very informative and honest.
Market risk बाबत माहिती देणे हे हि महत्त्वाचे आहे.
खूप सोप्या पद्धतीने उत्तम रित्या सागितलं तुम्ही, मॅडम. Thank you
धन्यवाद 😇
Superb Puneri Girl you nailed it . Hats off to the way you make video their is lot to learn from your videos and the way you present is amazing keep up the good work 👍
Really knowledgeable video
छानच. ताई खुपच समजावून सांगितले.
The way of talking is very good and understandable
Mam tumhi explain kartana tumche expression khup chan astate 😊
Madam tumhi khup chhan work kartay.
Perfectly done video
Superb information... thanks a lot..
Very Informative😊
सहज ,सुंदर , ओघवती भाषेत केलेले विवेचन खूप आवडले❤❤
धन्यवाद! असंच शिकत राहा आणि तुमचा अभिप्राय देत राहा 😇