Raag Hameer | Mugdha Vaishampayan | Gurupaurnima 2023
Vložit
- čas přidán 5. 10. 2023
- “विदुषी शुभदा पराडकर“ गुरुपौर्णिमा उत्सव २०२३.
यावर्षी मी राग हमीर सादर करायचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ शेअर करते आहे.
तबला : आदित्य पानवलकर.
संवादिनी : ओंकार अग्निहोत्री.
तानपूर संगत : शाल्मली पोतदार.
Like, Share, Subscribe!!! - Hudba
❤❤❤❤😊😄👍👍👍
Khoop chhan
Apratim
Class 🎉
शुभदाताईंचा आशीर्वाद आणि तुझा अभ्यास क्षणोक्षणी जाणवतो. लवकरच शास्त्रीय गायक म्हणून वेगळा ठसा उमटवणार ह्याची खात्री जाणवते.
सुगम संगीताच्या जोडीने हि तालीम, रियाज चालू राहू दे❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान. शुभदाताईंची झलक तुझ्या गायनात दिसली. तुझा हा प्रवास लवकरच सवाई गंधर्व संगीत महोत्सवापर्यंत जावो 🙏
योग्य गुरु-शिष्य योग गाण्यातल्या प्रगतींत फार महत्त्वाचा असतो. अभिनंदन.
फार छान वाटलं गाणं.
वा! अप्रतिम. शुभदा ताईंचा अतिशय प्रसिद्ध हमीर तुझ्याकडून ऐकताना खूप छान वाटले. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
अनेक शुभेच्छा व अभिनंदन.
Mugdhaa phar chaan
Rag bhandhani surekh.ashich pudhe ja.maze ashirvad.
फारच सुंदर गायन ! तानक्रिया उत्तम ! अशीच गात रहा !
अतिशय तोलून मापून स्वच्छ सुंदर गायन . पुढील संपूर्ण प्रवासासाठी शुभेच्छा .
मुग्धा,प्रधम अभिनंदन.💐
Wah Wah,तुझा क्लासिकल, रागदारीचा अभ्यास उत्तमच झालाय.तु राग गाताना मी ऐकून तल्लीन होऊन जाते.किती छान,गोड आवाजात राग गातेस ,फार सुंदर,असेच वेगवेगळे राग गाऊन , युटुब वर पाठव. कुठल्याही राग ऐकताना मजा येते.खूप आनंद होतो.अशीच सुरेल सुमधुर मैफिली तुझ्या होऊ देत.अनेक शुभेच्छा.🎉👌👌👍
अत्यंत सुगम हमीर !
सुंदर हमीर गायन,खूप प्रेम.
मुग्धा अप्रतिम गायलीस.. खूप दिवसांनी हा ख्याल ऐकला...शुभदा ताईंची तालिम जाणवते..keep going
Wa,Mugdha ,Kya bat hai,sundar❤
Mugdha ahech amazing, agnihotri buani zakkas sath diliy❤❤
God Bless you Mugdha Keep it up
Farch mast.... Fab raag
👏🏻👏🏻 so nicely some Mugdha and ❤
Mugdha. dear....just fantabulous !!!!! ❤
Mugdha khupach jabardast ❤
Beautiful classical singing ,best wishes always
Mughda, please continue your training and riayaz in Hindustani Classical. U are gifted. Best Wishes. Take care.
This Hameer was outstanding n flawless
Waa kya baat mugdha ❤😊
नेहेमीप्रमाणे छान गायलीस तू 🎉
😌
🙏
😊👍👌👌
Ekhada Tarana pan hovunde.
mastach gayali aahes. Gelya varshicha Nayaki Kanada pan chan hota. Eka varshat khup chan pragati aahe. Sanpurna karyakramacha video aahe ka?
मुग्धा अतीशय सुंदर .....👌👌👌👌👌
Please sing a song शब्दरूप आले मुक्या भावनांना
राग वगैरे कळत नाही, पण सुरेख वाटलं ऐकायला
प्रत्येक राग गाताना त्यामधे स्वतः च्या अशा जागा छान घेतें. खरे तर तुम्हा दोघांचा ( तु , प्रथमेश) मेघ ऐकायची इच्छा होती. आता या वर्षी पाऊस संपला....
तोडलंस... आता 'तोडी' ऐकायचा आहे... फर्माईश...