वा मुग्धा बाल कलाकार म्हणून सुरवात करून लवकर उंची गाठलीस. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझ्या संगीतक्षेत्रातील गुरू कोण आहेत याची उत्सुकता आहे.ग्वाल्हेर आणि आग्रा मिश्रित तू गातेस.
मुग्धा ताईंनी " नारायणा रमा रमणा " हे भक्तिगीत हे सप्टेंबर २०१९ मध्ये गायिले आहे याचा बोध आम्हाला आज झाला हे आमचे सुदैव. नेहेमीप्रमाणे. मुग्धाताई अप्रतिम गायिल्या. त्या महाराष्ट्राच्या " गायनतारा " आहेत. धन्यवाद.
Dr Mugdha, it appears sakshat Godess Saraswati is singing in your voice. Really Great, fantastic and unimaginable. Thank you. Take care. All the best 🙂
Great. I make my hats off to Mugdha Vaishampayan for this song which is initially rendered by legendary performing stage artiste none other than Prasad Sawakar.
What a beautiful presentation of your own individual talent + traditional composition +with the spirit of the original composition ..............great -here Narayana is lucky
" नारायणा रमारमणा " हे भक्तिभाव पूर्ण गीत पुन्हा ऐकून मन प्रसन्न झाले. मुग्धाताई अशाच गात रहा. परमेश्वर आणि आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. धन्यवाद.
अप्रतिम! मुग्धाचे नाट्यगीत ऐकताना मैफिलीचा आनंद मिळतो. छान! अशीच गात रहा
" नारायणा रमारमणा " हे भक्तिभावाने गायिलेले भक्तिगीत खूपच आवडले. त्यातील आर्त आळवणी खूपच भावली. धन्यवाद.
Beautiful..... singing by heart.☝️
मंचावर चा आत्मविश्वास,गाण्याची पकड आणि साथीदारांना सोबत घेणे ..आनंद दायक.शुभेछ्या👏🙌
मुग्धा हे गाण तुम्ही खूपच सुंदर गायलेले आहे .। मला खूपच आवडलेल आहे.।
खुप छान मुग्धा आवाज व आलाप अप्रतिम ऐकतच राहावंसं वाटत
वा मुग्धा बाल कलाकार म्हणून सुरवात करून लवकर उंची गाठलीस. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझ्या संगीतक्षेत्रातील गुरू कोण आहेत याची उत्सुकता आहे.ग्वाल्हेर आणि आग्रा मिश्रित तू गातेस.
हे गाण मी लहान असल्यापासून ऐकत।गात ।आहे . पण तुम्हा एका वेगळ्याच हरकतींनी गायल्या मुळे , मला खूपच आवडले.
pro tip : watch movies on Flixzone. I've been using it for watching lots of of movies lately.
मुग्धा ताईंनी " नारायणा रमा रमणा " हे भक्तिगीत हे सप्टेंबर २०१९ मध्ये गायिले आहे याचा बोध आम्हाला आज झाला हे आमचे सुदैव. नेहेमीप्रमाणे. मुग्धाताई अप्रतिम गायिल्या. त्या महाराष्ट्राच्या " गायनतारा " आहेत. धन्यवाद.
Wa chhota packet bada dhamaka.👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊😊
First i listened to aruna sairam then mugdha.amazing what a modulated voice.i loved it
Mugdha Vyshampayan's classical music. Superb in all respects. अनंत पद्मनाभ ननारायण , सोहं ...।. SALUTES.
खूपच chyan gayan Amezig
Kya baat.....mugdha tuzyasathi shabdch nahit...u r great❤️
Far..Sunder... Tabla dekhil apratim...
👌👌🌹
Khupach chhan sumadhoor...god aavaj....uttam gayan kala.....excellent...
Wah, kya baat hai, very impressive improvisation and I salute Mugdha for her ever brave effort always to be creative with her singing
मुग्धाताई ऐकतच रहावे असे वाटते.ताई राग कोणता...
नटभैरव
Kuphch sunder mugdha tai.apratim.
Your novel style of singing is very impressive.
Dr Mugdha, it appears sakshat Godess Saraswati is singing in your voice. Really Great, fantastic and unimaginable. Thank you. Take care. All the best 🙂
Punashch toch anand milala he pad aikun🙏🏼🙏🏼🙏🏼thank you mugdha rani😂
खूप सुंदर, अप्रतिम!👌👌
You are too good. Very nice
Combination of different raagas
Very nice
Kiti sundar❤️❤️👍 chann
तुम्हाला गाण्यासाठी ।गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा .।अप्रतिम .।तुम्हा पांचही लिटिल चँपला .खुप शुभेच्छा.
Masterstroke Mugdha. Kautuk karave titke thode ahe
Great. I make my hats off to Mugdha Vaishampayan for this song which is initially rendered by legendary performing stage artiste none other than Prasad Sawakar.
Mugdha is my favourite ❤
What a beautiful presentation of your own individual talent + traditional composition +with the spirit of the original composition ..............great -here Narayana is lucky
A trick : watch movies at flixzone. Me and my gf have been using them for watching lots of of movies recently.
@Gabriel Jordan Yup, been watching on Flixzone} for years myself :D
Very melodious presentation.There is complete novel Idea .Keep it up.Shirhatti.Karnatak4/10/21.
Too good mugddha , I have no word
खूपच छान
अप्रतिम
Attitude of mugdha is normally soft. Here she is singing very differently. More attractive!
खूप छान अप्रतिम गायन
खुपच छान दिदी
I think i have seen the harmonium player in tarak mehta ka ulta chasma.may be i am wrong,but it felt so similar
खूप छान ताई धन्यवाद
So beautiful
No words wah
👌👌🎼🎼
Beautiful
Amazing singing beautiful Amazing singing beautiful😊
Thank you so much
Excellent
खूपच छान मुग्धा खूप छान गायलेस.
गायकीला तोडच नाही
Very good
Powerful
Sunder
Harmonium ,waley,masterejee ,kya bajaya hai
Hi
छान च गायलय ,पण काही वेळा स्वरावर विसावून त्याचा आनंद दिला आणि घेतला पाहिजे, सारख्या हरकती ,कसरती ने स्वरांची मजा घ्यायला मिळत नाही.
फोटोग्राफी एकदम बंडल.
ऐका...बघू नका.....आणि HD QUALITY मध्ये काय बघणार आहे ?
Add in song some emotions
फारच छान
अप्रतिम