Kranti Singh Nana Patil Powada - क्रांतीसिंह नाना पाटील - Sumeet Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2021
  • क्रांतीसिंह नाना पाटील
    सादरकर्ते : राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    #sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
    ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
    ⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
  • Zábava

Komentáře • 44

  • @ashokjagtap8868
    @ashokjagtap8868 Před 12 dny

    शाहीर बाबासाहेब देशमुख एक अनमोल रत्न होते खरंच खूप सुंदर आवाज सांगली जिल्हा शाहिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध केला या आवाजाने 😊

  • @ashutoshpatole511
    @ashutoshpatole511 Před rokem +12

    महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
    मालेवाडीकर.... 🚩
    ता:-वाळवा . जि:- सांगली.

  • @KenUp
    @KenUp Před 2 lety +16

    लहानपणी खूप ऐकला होता, बरेच शोधल्यानंतर आज मिळाला.

  • @anilghate5605
    @anilghate5605 Před 3 lety +13

    माझे आजोबा खूप ऐकायचे

  • @ankushmergal4943
    @ankushmergal4943 Před rokem +2

    क्रांतिसिंह नाना पाटील वीर शुर

  • @sanjaykharat2124
    @sanjaykharat2124 Před 2 lety +4

    छान

  • @kalpanagaikwad2622
    @kalpanagaikwad2622 Před 2 lety +33

    हे ऐकल्यावर नाना पाटील यांच्या वर कीर्तन सादर करण्याचा बराच मार्ग सोपा झाला। धन्यवाद। 🙏

  • @cricketvedios4052
    @cricketvedios4052 Před 2 lety +5

    Super 👌

  • @dnyandevpatil7767
    @dnyandevpatil7767 Před 2 lety +13

    थोर देशभक्त स्वतंत्र सेनांनी पत्रीसारकाराचे मुख्य नाना पाटील सर्व सामान्य शेतकरी कामगारांसाठी कार्य करणारे संसदेत पाहिले मराठीत भाषण करणारे महान नेते होते

  • @shankargodase1925
    @shankargodase1925 Před rokem +4

    आमचं खूप मोठं भाग्य क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भूमीत आमचा जन्म झाला

  • @gajanntayde591
    @gajanntayde591 Před 8 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤जय भिम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @walmiksatav6934
    @walmiksatav6934 Před 2 lety +8

    मी लहानपणी एकला होता
    आजीला खूप आवडायचा

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 Před 7 měsíci

    जय कर्मवीर जय क्रांतिसिंह

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Před 7 měsíci +1

    शतशः नमन आज 6 डिसेंबर आहे

  • @akshaymane3831
    @akshaymane3831 Před 2 lety +3

    🙏🙏💯💯👑👑Supar

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Před rokem +2

    छान प्रणाम नानापाटलांना

  • @rajendrahyalij9531
    @rajendrahyalij9531 Před 2 lety

    खूपछान पोवाडे

  • @sumitsankpal7788
    @sumitsankpal7788 Před 6 měsíci

  • @vijaypatil-ki8nj
    @vijaypatil-ki8nj Před rokem +1

    क्रांतीसिंह नाना पाटील व इतर क्रांतिकारकांची आठवण करून देणारा हा पोवाडा खूप छान आहे व आम्हा सर्वांना आवडला

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Před 9 měsíci +2

    क्रांतिसिंह नाना पाटील मानाचा मुजरा.
    राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 Před 2 lety +11

    थोर ते क्रांतीसिंह नाना पाटील

  • @JayantDeshmukh-fe8oz
    @JayantDeshmukh-fe8oz Před 3 měsíci

    मी हा पोवाडा माझ्या आजोबाला एकावला त्यनि खुप मनपासून एकला

  • @atulshete1323
    @atulshete1323 Před rokem +2

    क्रांती सिंह...नावातच सर्व काही...

  • @bhagawanandhale5837
    @bhagawanandhale5837 Před 2 lety +2

    💕💕💕💕💕💕💕💕💕🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 Před rokem +2

    आज हि माहिती आपल्या लहान मुलांना सांगितली पाहिजे या क्रांतिकारकांची शौर्यगाथा सादर होण्याची गरज आहे थोर ते क्रांतीसिंह नाना पाटील 💐💐🙏🙏

  • @agroghotekarmotivate395
    @agroghotekarmotivate395 Před rokem +2

    पोवाडा खुपचं गोड

  • @rajupasare4868
    @rajupasare4868 Před 2 lety +6

    🙏🇮🇳👌

  • @namdevsalgar6235
    @namdevsalgar6235 Před 6 měsíci +1

    My

  • @jotibabagilgekar7079
    @jotibabagilgekar7079 Před rokem +1

  • @vishnughodke4174
    @vishnughodke4174 Před 3 měsíci

    नाना पाटील यांची कारकीर्द शाळेत यायला हवी

  • @sudhakarmane6557
    @sudhakarmane6557 Před rokem

    Join❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉❤

  • @sampatjagdhane3414
    @sampatjagdhane3414 Před rokem

    चठ₹_÷££
    ठ आहे प्ठगठ न्