Tuka Aakasha Evadha - Kirtan - Sudarshan Maharaj Pandharpurkar - Sumeet Music
Vložit
- čas přidán 4. 07. 2021
- Tuka Aakasha Evadha - Kirtan - Sudarshan Maharaj Pandharpurkar - Sumeet Music
तुका आकाशाएवढा
॥ समग्र हरीकीर्तन ॥
सादरकर्ते : श्री सुदर्शन महाराज पंढापूरकर
अणूरेणू या थोकडा । तुका आकाशा एवढा ॥
उपनिषदातील सुत्राचे सोप्या अभंगवाणीतून तुकोबारायांनी आपल्या स्वरुपाबद्दल व ईश्वराचे अस्तित्व असण्याबद्दल प्रगट केलेले विचार व जगद्गुरु तुकोबारायांच्या जन्मापासून ते वैकुंठगमना पर्यंत संपूर्ण चरित्र रुपाने समग्र कितन.
मृदंग : शंभुराजे
कोरस : सौ. नंदादेवी, सौ. महादेवी, गीताताई
संयोजक : अशोकराव माने
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 - Zábava
परान गेले तरी चालतील पण वचन जाऊ देणार नाही असे सांगून त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉
Ho barobar aahe
Ram krushna Hari
❤❤❤
गोपाळ सुर्यवंशी राम कृष्ण हरी माऊली
🎉❤🎉 श्री सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांचा व सुमित कॅसेट चा मी त्यांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो...!!🎉❤🎉
राम कृष्ण हरी विठ्ठल..,..... अप्रतिम आहे आपला कंठ सदैव सलाम......
Jagat guru Tukaram Maharaj ki jai1
राम कृष्ण हरी 🙏
माऊली 🙏🙏
श्री संत तुकाराम महाराज
श्री पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी बालासाब आचेगाय,,
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
Om Namo Shivay.Shri.Swami Samarth.Sri Gopal Krishnai Namah
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस....
खूप गोड
भावप्रधान किर्तन🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏 सुंदर
❤❤❤❤❤ रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम
लाल0आयटम दिली करण्यासाठी दाबून धरा.
जय राम कृष्ण हरी विठ्ठल❤😮
राम कृष्ण हरि 🙏
जय हरि mauli
Very nices jay hari महाराज
रामकृष्णहरि
लहानाचे मोठे हे किर्तन ऐकत मोठे झालो
पण आज ही त्याच मनाने आणि आनंदाने ऐकावे वाटते काय तो आवाज आणि काय ती कथा
धन्यवाद महाराज 🙏
🙏🙏
very nice kirtan
लहानाचे मोठे हे कीर्तन ऐकत मोठे झालो पण आज ही त्याच मनाने आणि आनंदाने ऐकावे वाटते तो आवाज आणि काय ती कथा धन्यवाद
Hidi gane
Same
तूकाराम महाराज की जय
खुप छान सुंदर आहे किर्तन महाराज 🙏🙏
Jai Jai Ram Krishna Hari.
नमन करुन सांगतो धन्य झालो 🙏🙏🙏 माऊली 🙏🙏🙏
शंकर भारती.भारतीबाबासमाधी.चिकणी.
jai hari
Jay tukaram maharaj 🙏
राम कृष्ण हरी माऊली
फारच छान संत मंडळी
राम कृष्ण हरि
Beautiful khup.sundar
🙏राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी
वा वा वा
खुप छान 🙏
Vishleshan bhari ahe...
जय हरी महाराज आपल्या कंठात साक्षात विठुरायाचा वास
फारच सुंदर अप्रतिक 🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹
खुप छान अभंग. आपला. अवाज खुप छान
Tukaramcheabhng
अप्रतिम खरच तुकोबांची पूर्ण कहाणी भावूक करणारी आहे
, &
खरच खुप सुंदर 🙏🙏 तुकाराम तुकाराम तुकाराम 🙇♀️🙏
Ko
@@satishmagadum-zd4kz ❤a my😅
?u
महाराजांचे कीर्तन अप्रतिम... काळजाला भिडला..रडायला येत आहे
जय जय राम कृष्ण हरि
असे मी कीर्तन अजुन एकले नव्हते.
जय हरी
धन्यवाद महाराज
Till
X St
ज्यु
Shri saraswate namaha
खरंच तुकाराम महाराज आकाशा एवढे
🎉🎉🎉
हे आई कत आसतांना आंगावर काटा यतो महाराज...खुप छान राम कृष्ण हरी माऊलि 🚩🙏
जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏🌼🙇
Khup chhan
🤝
जय तुकाराम महाराज
Shri Ganeshai Namaha
राम कृष्ण हरी
मनाला वेड लावणारे अप्रतिम किर्तन ,
खरोखर ," तुका आकाशा एव्हढा " त्रिवार सत्य ।
A1😮😊😊
Ram krusna Hari
Shri.Ram Krishna Hari.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय..❤️🚩💮🙏
D
Mmmkr
Ni
By by by by
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस जय पांडुरंग हरी
1999 ला ऐकलं मी हे एकदम सुरवातीला
गोड चिंतन रामकृष्ण हरी
आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏
तुकाराम महाराज की जय 🙏
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 🚩🔥
Om shriman Mahaganpataye namah
Gan gan ganat.
Bote
San santan ki. Jai
Shanideo Maharaj ki jai.
जय श्रीराम
Jagadguru tukobaray 🙏
खरंच खूप सुंदर आहे किर्तन धन्यवा
🔥👌👌🔥
Man vaikul anand ja maharaj dolyat pani aal maharaj😭😭
Jay hari mauli
Dhanyadhanya.tukaram.maharaj
जय हरी
उत्तम महाराज
सुमधुर आवाज
खुप छान आहे
माऊली🌹
अतिशय उत्तम आहे महाराज
Ram Krishna Hari
Jay Jay Ram Krishna Hari khup sunder 🙏
काय झाल आता नका बोलु आत्ता
खुप सुंदर गायन वादन केले
पांडुरंग हरी वासुदेव हरी
Ram kurusn hari
जय हरी विठ्ठल
Ram Krishna hari
आसु आवरेना महाराज
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
🌹🌹तुकाराम महाराज की जय🌹🌹
Tukaram was a great kirtankar
खूप च मस्त
खुप सुंदर आवज
Q
अतिशय सुंदर कीर्तन आता पावेतो जगत गुरू संत तुकोबाची येवधि महिती
एवढी सुंदर माहिती तुकोबा बाबत मल महितीं नव्हती एक सुंदर आत्मचात्त्रासी इतकि वर्ष मुकलो होतो आज मला खरच संताचे जीवन चरित्र क ळले मी एका महान गोष्टीला मुकलो होतो .इस्वर कृपेने आज तो दिवस उगवला
इतके सुंदर चारित्र मी महाराज याच तोडून एकले खूप धनु धण्यवतले असे वाटते रोज अशी संत जणांची चरित्र एकायाल मिळाली तर जीवन धन्य होईल.संत तुकोबा ना उगीच कोणी तुकोबा आकशा येवढं नही म्हांनत .येवढ्या महान संताचे विषयी आज मन भरून एकायला मिळले धनु तो दिवस. आज मन खूप प्रसन्न झाले
हलके हलके झाले. ही ईश्वर कृपा म्हणावी.असेच मला वाटते.
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
तुकाराम तुकाराम
masta
जय राम कृष्ण हरि
Mast 1number
खुप छाण
धन्य झालो महाराज
तुका, आकाशाएवढ
🌹🙏राम कृष्ण हरी🙏🌹
धन्य धन्य माऊली जय हरि
Om shriman Mahaganpati. Namah
सुंदर होय
Dhany. Zalo. Dewa. Tukaram. Maharaj
जय. हरी विठ्ठल
धन्यवाद महाराज अतिशय सुंदर आवाज़ खुप सुंदर राम कृष्ण हरि माऊ ली 🙏🙏
धन्य माऊली