गंगापुत्र भीष्म - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे - भक्तीजागर कीर्तन महोत्सव - गंगा दशहरा पावन पर्व

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2022
  • गंगापुत्र भीष्म - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे - भक्तीजागर कीर्तन महोत्सव - गंगा दशहरा पावन पर्वा निमित्त

Komentáře • 44

  • @pallavikhadakkar409
    @pallavikhadakkar409 Před 2 lety

    बुवा नमस्कार खुपच सुंदर किर्तन जय गंगे खुपच, अप्रतिम

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 Před rokem +2

    धैर्यशील जीवनासाठी उत्तम चिंतन आहे 🚩🚩👍👍💐💐👏👏

  • @vyankateshbhise8521
    @vyankateshbhise8521 Před rokem

    Aapratim.....

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 Před 2 lety

    Namaskar bua apratim kirtan dhanyawad from Shri Narayan B Hoble from Mayem Haldanwadi Bicholim Goa

  • @vijaydeshpande6361
    @vijaydeshpande6361 Před měsícem

    Sagit

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 Před 2 lety +7

    बुवा रामाची आर्या तुम्ही किती हो गोड गायलात तोड नाहीच ! श्री एकनाथसदनी ही सर्वपरिचित आर्या अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे कीर्तनात ऐकली आहे. पण त्यातलं माधुर्य आज इतकं अलौकिक शिगेला पोहोचलं होतं की शब्दच नाहीत.

  • @shamalimohite8544
    @shamalimohite8544 Před 2 lety

    तुमचे कार्यक्रम बघायला खूप आवडते पण कुठे असतात हेच समजत नाही ?

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před 2 lety +2

    बुवा, अप्रतिम कीर्तन
    आपला शब्द ना शब्द ऐकतांना डोळ्यातून अश्रु आणि अंगावर शहारे.
    आपल्याला आवाजाची ईश्वरी देणगी आहे.
    अशी अर्थपूर्ण आणि सुरेल सतत ऐकायला खूप आवडेल.
    पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि साष्टांग दंडवत. 🙏🌹🙏🌹🙏

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 2 lety +2

    उत्तम साथीदार, किर्तन ऐकुन मन तृप्त झाले

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 2 lety +1

    अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमस्कार 🙏🙏

  • @ashokdantkale8779
    @ashokdantkale8779 Před 2 lety

    Pharach sunder Shree Afale Buvana koti koti naman Har har Gange 🌹🌹🌷🌹🌹

  • @jayjayraghuveersamarth4449

    अप्रतिम सुंदर आयोजन गंगा दशहरा पावन पर्व सर्व आयोजक , श्रेष्ठ कीर्तनकार सर्वांना वंदन

  • @ranjanaranade4363
    @ranjanaranade4363 Před 2 lety

    नेहमी प्रमाणे अतिशय श्रवणीय कीर्तन.

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 Před 2 lety +1

    नमस्कार, जय श्रीराम. नेहमीप्रमाणेच अप्रतिम
    कीर्तन. संयोजकांना मनापासून धन्यवाद.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Před 2 lety +1

    श्री आफळेबुवांना नमस्कार

  • @neelakumbhakarna7754
    @neelakumbhakarna7754 Před rokem

    बुवांना नमस्कार. अप्रतिम. अप्रतिम.
    आपले वर्णन कोणत्या शब्दांनी करावे? जय गंगे भागिरथी - - अद्भुत. 🙏🙏🙏.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před 2 lety +2

    आफळे बुवांचे किर्तन ऐकणे म्हणजे पंचपक्वान्नाचे जेवण आहे

    • @sumanbahirat9454
      @sumanbahirat9454 Před 2 lety

      इतर गाण्याने कीर्तनाचा रसभंग होतो असे वाटते.

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Před 2 lety

    सुंदर , सुंदर कीर्तन आणि गायनसेवा सुध्दा. 🙏🙏🙏

  • @shamalimohite8544
    @shamalimohite8544 Před 2 lety

    तुमचा चिंचवडला कधी कार्यक्रम आहे ?

  • @shaktimali2855
    @shaktimali2855 Před 2 lety

    नमस्कार खूप दिवसांनी गुरूजी आपले दर्शन झाले मन प्रसन्न झाले पण क्षमा असावी महाराज आपले खूप कीर्तन श्रवण केले पण प्रत्येकशात दर्शन व्हावे हि इच्छा

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před 2 lety

    नमस्कार बुवा नेहमीप्रमाणे सुंदर किर्तन

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 2 lety

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌🙏🙏जय गंगेमाता🌹🙏👌👌

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Před 2 lety

    कीर्तनाची सुरुवात चांगली गोड आवाजात झाली

  • @jayjayraghuveersamarth4449

    अप्रतिम सुंदर कीर्तन बुवा नमस्कार

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 2 lety

    अतिशय सुंदर किर्तन,मधुर आवाज

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 Před 2 lety

    Khup Sunder apratim 🙏

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 Před 2 lety

    नमस्कार बुआ . धन्यवाद

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 2 lety +1

    धन्यवाद

    • @geetagawarikar6800
      @geetagawarikar6800 Před 2 lety +1

      खूप छान अप्रतिम 🙏

    • @kumarrayate2381
      @kumarrayate2381 Před 2 lety

      अप्रतिम किर्तनकार मी तर खूप आनंद घेतोय

    • @bhaskarnaik5861
      @bhaskarnaik5861 Před 2 lety

      @@kumarrayate2381 खूप सुंदर कान मन तृप्त झाले 🙏🙏🙏

    • @shobhahoskalle5413
      @shobhahoskalle5413 Před 2 lety

      आफळे बुवा अप्रतिम कीर्तन
      आपल्या गायनाने मन तृप्त झालं
      जय जय गंगा माता

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Před 2 lety

    आख्यान मस्त झाले

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 2 lety

    - . har har har gange

  • @Pradyumnamainkar
    @Pradyumnamainkar Před 2 lety

    अप्रतिम

  • @sumanbahirat9454
    @sumanbahirat9454 Před 2 lety

    इतर गाण्याने मध्यन्तरातील किर कीर्तनाचा रंग कमी होतो असे वाटते. कीर्तन apratim

  • @udayphatak105
    @udayphatak105 Před 2 lety

    फारच छान

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 2 lety

    नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @sanjaygadre16
    @sanjaygadre16 Před 2 lety

    🌷🌷🌷🌷🌷👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻