शंकर पार्वती विवाह भाग १ | ह.भ.प. मुकुंदबुवा देवरस | Kirtan Vishwa |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Komentáře • 29

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @madhavisuryawanshi5597

    🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před rokem

    जय जय रघुवीर समर्थ

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před rokem

    श्री स्वामी समर्थ

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 Před rokem

    श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před rokem

    वाह वाह बुवा... खूप छान कीर्तन...

  • @chinmaydeshpande9674
    @chinmaydeshpande9674 Před rokem

    अप्रतिम कीर्तन सेवा

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 Před rokem

    अप्रतिम कीर्तनातून Dnyan
    थँक्स

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před rokem

    छान छान

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před rokem

    🙏🙏🙏

  • @sumatibhole9808
    @sumatibhole9808 Před rokem

    😊

  • @madhurideshkar4328
    @madhurideshkar4328 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem

    Narmmade har har har

  • @meghanabandal9875
    @meghanabandal9875 Před rokem

    Excellent....different type of guidance is also got from all kirtans....

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Před rokem

    या ही वयात खडा आवाज सुस्पष्ट उच्चार आणि सुस्वरात ओघवती भाषेतुन समोरील श्रेत्यांना खिळवुन ठेवण ही अंगभुत कला म्हणुनच या जेष्ठ श्रेष्ठ किर्तकारांना सविनय नमस्कार

  • @sudhakarbrahmanathkar5500

    Very nice 👌 👍 👏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 7 měsíci +1

    नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर गायन,विनोद,बोध, ईतकं सुंदर कीर्तन अशे कीर्तन ऐकुन आम्ही सम समझायला लागलो बुआ खुप अभिनंदन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा संचालन खुपचं छान जय हो धन्यवाद सर

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Před rokem

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem

    ओम नमो शिवाय

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před rokem +1

    ▪◾◼⬛🔺🔺॥ 🦚 💜 अप्रतीम ह.भ.प. मुकुंदबुवा देवरस आपले मनःपूर्वक आभार व नमन ॥ 💜🦚💜 ॥ कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार 💜🦚॥ 🔺🔺⬛◼◾▪

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před rokem

    श्रीराम समर्थ 🙏 किर्तन अतिशय सुंदर भोलानाथाच्या उपासनेचे महत्व छान छान सांगितले आहे, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před rokem

    फारच सुंदर

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Před rokem

    बुवा मला मात्र, असे वाटते की, किर्तनाचा सार ऐकावा... बुवा शासन/प्रशासन ऐकत नाही, पण सर्व सामान्य श्रोता एक प्रेक्षकवर्ग मात्र ऐकतो.........!

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před rokem

    ह. भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले, तबला,मृदंग,आणि सवांदिनी ची उत्तम साथ.सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @yoginipingale
    @yoginipingale Před rokem

    श्री राम कृष्ण हरि

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Před rokem

    Om Namah Shivay.Namskar.

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před rokem

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 Před rokem

    जय जय रघुवीर समर्थ