MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024 | DEVA JADHAVAR

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2024
  • #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps #zpexam #uniqueacademy #prelims #राज्यसेवापूर्वपरीक्षा #banking #psi #psistiasosris #combine2024 #mpsc2025 #mpsc2024 #अराजपत्रित #राजपत्रित #rajyaseva #railway
    MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024 | DEVA JADHAVAR
    ==========================
    भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points -
    • भारत रत्न पुरस्कार 202...
    ==========================
    देवा जाधवर संपादित, युनिक अकॅडमी प्रकाशित चालू घडामोडी YEAR BOOK 2024.
    🗓 10 जानेवारी 2024 पासून सर्वत्र उपलब्ध होईल.
    📑 एकूण पाने - 312
    💰किंमत - 300 रुपये.
    📞 अधिक माहिती साठी संपर्क.
    भारत हातेकर - 8805463944
    परदेशी मॅडम - 7721863344
    ====================
    टेलिग्राम जॉईन करा -
    t.me/DevaJadhavar
    ====================
    भारतरत्न पुरस्कार 2024 PDF
    drive.google.com/file/d/19HJ2...
    ===========================
    🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
    🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
    🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
    📣 बॅच सुरू - 5 फेब्रुवारी 2024
    🕰️ वेळ - स. 8 ते 10
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 5 ते 9 फेब्रुवारी 2024.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    📽️ मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPfstKyo5ooJibX6
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepunempscbatch
    📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 ऑनलाईन लाईव्ह बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- kcfine.courses.store/450072
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    =====================
    🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
    पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
    🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
    🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
    📑 16 जून 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त.
    🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
    🆕 बॅच सुरु - 5 फेब्रुवारी 2024
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🕗 वेळ - स. 10 ते 1 पर्यंत.
    ⏳ कालावधी - 6 महिने
    📣 माध्यम - मराठी
    🆓 मोफत लेक्चर्स - 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
    🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
    🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
    🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
    🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
    🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या.
    🔸गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर.
    🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
    🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
    🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
    🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9
    🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsistiaso
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - kcfine.courses.store/455461
    📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - kcfine.courses.store/
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
    📍g.page/r/CaBuPBpBI45lEAE
    📞 संपर्क - 8929920917
    =================
    Daily Current Affairs
    Current Affairs Hindi
    2024 Current Affairs
    Hindi Current Affairs
    Current Affairs in Hindi
    October 2024 Affairs
    Daily Current Updates
    2024 January Affairs

Komentáře • 1K

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  Před 2 měsíci +21

    नमस्कार मित्रांनो,
    📚 देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध.
    📲 चालू घडामोडी पुस्तक प्रथमच PDF स्वरूपात Kindle App वर उपलब्ध.
    📑 अमेझॉन किंडल वरील EBook लिंक - amzn.in/d/bQket4x

  • @ganeshpanchal5414
    @ganeshpanchal5414 Před 5 měsíci +18

    सर मी नांदेड मधील मुखेड तालुका... एकलारा या ग्रामीण भागातून तुमचे lecture पाहतो..... Thanks a lot sir... 🙏🙏

    • @dipaklomte1717
      @dipaklomte1717 Před 3 měsíci

      Sir mi parbhani madhil gangakhed tatuka narad gavatun tumche lecture pahto .. thank you

  • @Vjcomedy3050
    @Vjcomedy3050 Před 3 měsíci +4

    धन्यवाद सर 🙏 आमच्या गावाकडे पुस्तकांची सुविधा नाही पण फक्त तुमच्या ह्या चालू घडामोडींचे सर्व व्हिडिओ नीट बघितले तर नक्कीच माझ्या सारख्या खूप मुलांना Current Affairs साठी खूप फायदा होईल .

  • @indiancomedy1734
    @indiancomedy1734 Před 5 měsíci +20

    मी बीड जिल्यातील एका छोट्या खेडेगावात राहून अभ्यास करतो मला आपल्या व्हिडीओ मुळे खूप फायदा होतो गुरू

  • @ravidhote2796
    @ravidhote2796 Před 3 měsíci +3

    सर मी वाशिम यथून लेक्चर पाहतो
    सर तुमचे लेक्चर point to point असतात ऐकताना बोर होत नाही,
    चांगला उपक्रम👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍

  • @Khumkar
    @Khumkar Před 5 měsíci +6

    कर्जत तालुका, जिल्हा- अहिल्यानगर... सर खूप सुंदर उपक्रम आणि विश्लेषण❤❤❤

  • @sumitgadge93
    @sumitgadge93 Před 5 měsíci +5

    सर मी बिलोली तालुका मधून तुमचे lecture पाहतो खूप छान शिकवता तुम्ही useful for all exam

  • @rmkvlogs6945
    @rmkvlogs6945 Před 5 měsíci

    Yavatmal madhun aaple video niyamitpane paht ahe..so very helpful for rajyaseva and combined exam,etc.

  • @vishrantibuktare7965
    @vishrantibuktare7965 Před 5 měsíci +3

    sir mi tumche video nanded varun bgty. saralseva exam sathi khup usefull ahet .thankyou sir

  • @vidyakenjale8993
    @vidyakenjale8993 Před 5 měsíci +4

    Sir mi सातारा जिल्ह्यातून पाहते तुमच्या व्हिडिओज...सर्व व्हिडिओज छान असतात...thanku sir

  • @hemantrayate8444
    @hemantrayate8444 Před 5 měsíci +17

    Sir नाशिक मधून तुमचे व्हिडिओ पाहते..खूप छान व्हिडिओ series आहे तुमची..thank you for your efforts to helping us.🙏🏾

  • @poojabharati6812
    @poojabharati6812 Před 4 měsíci +2

    नमस्कार सर,
    मी पूजा बन एक गृहिणी आहे. मी आपले व्हिडिओ संभाजी नगर वरून बघते. घरातील काम करत मी आपले एक एक पॉइंट एकत असते. आपली ही सिरीज कराचा खूप फायदेशीर आहे. आमच्या सारख्या युट्यूब विद्यार्थ्यांना त्याच्या खूप फायदा होत आहे. Thank you so much sir 🙏

  • @arvindrathod5356
    @arvindrathod5356 Před 5 měsíci +1

    First of all thank you so much sir... कारण मला current affairs ची खूप भिती वाटत होती but जेव्हा पासून तुमचे 2022 पासून video follow करत भिती राहिली नाही.. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक अती मागास छोटंसं गाव आहे तिथून आहे... खुप खुप धन्यवाद सर..😊

  • @sunitabokade7441
    @sunitabokade7441 Před 5 měsíci +4

    Thank you sir.. Bhandara

  • @gauravkharmate4730
    @gauravkharmate4730 Před 5 měsíci +4

    Thank you sir 🙏proper guidens milat aahe

  • @mangaltambare2826
    @mangaltambare2826 Před 5 měsíci +1

    अप्रतिम वीडियो सर
    Thank you so much❤

  • @maheshshirtode502
    @maheshshirtode502 Před 5 měsíci

    सर तुमचे व्हिडिओ खुप छान व फायदेशीर आहेत. Thank you so much sir🙏

  • @kaverirathod3737
    @kaverirathod3737 Před 5 měsíci +4

    sir अकोला मधून तुमचे व्हिडीओ पाहते❤🎉 धन्यवाद सर जी🎉🎉❤

  • @dipakthakur1801
    @dipakthakur1801 Před 5 měsíci +4

    Jalgaon jamod, dist buldana
    Aplya current affairs video mule mazyasarkhya gramin bhagat rahnarya mulanna khup fayda hoto.

  • @pramodgopale5696
    @pramodgopale5696 Před 5 měsíci

    1 number ahe
    Mla khup fayda zala ahe
    Mi 1 year pasun tumchya video bgt ahe

  • @vaishaliwalke7841
    @vaishaliwalke7841 Před 5 měsíci +2

    From kharadi pune,following your video from last 2 years 🙏

  • @monikapatil7285
    @monikapatil7285 Před 5 měsíci +4

    From - *Palghar* District.
    Very helpful content for all exams. Thanks alot Sir🙏

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  Před 5 měsíci +38

    भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points -
    czcams.com/video/xORO5sEJVZQ/video.htmlsi=8N_8S2sH56mGCVtC

    • @vishalkavchat7891
      @vishalkavchat7891 Před 5 měsíci

      सर वेडिओचा खूप फायदा होत आहे exam madhe tank you sir❤

    • @TheUniqueAcademyPune
      @TheUniqueAcademyPune  Před 5 měsíci +1

      Most Welcome!@@vishalkavchat7891

    • @shree2481
      @shree2481 Před 4 měsíci

      Sir PDF milte ka

  • @baluwalmavad9074
    @baluwalmavad9074 Před měsícem +1

    मी गृहीणी आहे परभणीच्या नांदखेडा गावात राहते. धन्यवाद सर आमच्यासाठी एवढी मेहनत घेता 🙏🙏🙏🙏

  • @vikramshree3615
    @vikramshree3615 Před 5 měsíci

    very good content in this lecture exam oriented

  • @rahulgaikwad5699
    @rahulgaikwad5699 Před 5 měsíci +128

    Sir lecture barobr pdf dili tr revision sati easy hoil sir.. writing mde time jat aahe sir

  • @priyankabhabad9462
    @priyankabhabad9462 Před 5 měsíci +4

    from vadodara Gujarat..

  • @bharatpawar8543
    @bharatpawar8543 Před 5 měsíci +1

    Thank you sir and unique academy

  • @Joywithowais
    @Joywithowais Před 5 měsíci

    Khoop helpful video aahe sir .

  • @vikasmaske7183
    @vikasmaske7183 Před 5 měsíci +4

    Nanded sir

  • @Vitty2216
    @Vitty2216 Před 5 měsíci +3

    Sangli tal-jath❤ thank you so much sir..

  • @sunilkhandare7327
    @sunilkhandare7327 Před 5 měsíci

    खूप भारी lecture आहेत सर तुमचे🙏👌

  • @valmikpatil9022
    @valmikpatil9022 Před 5 měsíci

    Thank you sir 🙏❤

  • @s.p.deshamukh3024
    @s.p.deshamukh3024 Před 5 měsíci +3

    Sangli district madhun pahte
    Sir khup chhan video series ahe.thank you sir

  • @savitaundirwade-zm6md
    @savitaundirwade-zm6md Před 5 měsíci +5

    Very nice monthaly lecture series sir thank you so much Sir. Chandrapur

  • @sunfunda8375
    @sunfunda8375 Před 4 měsíci +4

    मी gadchiroli मधून तुमचे video बघत आहो......cuurent affair is very vast ...due to your effort its very helpful to me .
    ...thank you sir

    • @storystation1312
      @storystation1312 Před 3 měsíci

      Bhai me mumbai la rahto mla gadchiroli madhun police bharticha form takaycha hota but khup jnane sangitl ke gadchiroli madhe safe nahi aahe as tar he khar aahe ka 😅

    • @storystation1312
      @storystation1312 Před 3 měsíci

      Gadchiroli madhe duty karn khup danger aahe ka

  • @nishantvedante5311
    @nishantvedante5311 Před 5 měsíci

    अप्रतिम सर
    Thanku so much🙏🙏

  • @aachaldhoble4993
    @aachaldhoble4993 Před 5 měsíci +5

    Sir मी umred, जिल्हा नागपूर मधून तुमचे विडिओ बघतेय आणि मी दोन मुलांचा सांभाळ करून अभ्यासाची तयारी करते आहे

  • @shubhammaskar4965
    @shubhammaskar4965 Před 5 měsíci +1

    मी कोल्हापुर मधून विडिओ पाहतो. खुप मदत होते तुमच्यामुळे.

  • @shreya314
    @shreya314 Před 3 dny

    सर मी अक्कलकोट मध्ये राहते तुमचे सगळे व्हिडीओ बघते सर thank you sir🙏👍👍

  • @user-cs8md6gy3e
    @user-cs8md6gy3e Před 5 měsíci +1

    Kolhapur mdhun aple videos regular pahtey... very helpful... Thank you so much sir

  • @AmrutaSalunkhe-lj8xe
    @AmrutaSalunkhe-lj8xe Před 5 měsíci +1

    Sir me daily tumhche montly current affairs video phate ......Me Bengaluru (Karnataka) Varun phate ..Khup chan shikhavata tumhi...thank you for these all series .

  • @HetalPatharkar12
    @HetalPatharkar12 Před 4 měsíci

    Im from A.nagar & watching urs video its very helpful for my study ..
    Thank you so much

  • @HambardeSU
    @HambardeSU Před 5 měsíci

    धन्यवाद गुरुजी...

  • @Manishagaikwa806
    @Manishagaikwa806 Před 2 měsíci

    मी नांदेड.
    ऑनलाईन मंथली मॅगझीन चा खूप उपयोग होतोय.thank you सर.

  • @madhukarkshirsagar6983
    @madhukarkshirsagar6983 Před 5 měsíci +1

    सर मी तुमचे लेक्चर बीड मधून पहात आहे व मला त्याचा खूप फायदा होत आहे .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AltafShaikh-zx3hi
    @AltafShaikh-zx3hi Před 5 měsíci

    Thanku sar.... 🙏

  • @pujalondhe3694
    @pujalondhe3694 Před 5 měsíci +2

    अटल सागरी सेतू ची total लांबी २१.८०km आहे तर जमिनीवरची लांबी ५५ km नसून ५.५ km आहे.. बाकी तुमचे lecture खूप छान असतात सर.खूप फायदा होतो. from pune

  • @myshreyadarling.11621
    @myshreyadarling.11621 Před 4 měsíci

    Thank you so Much Sir🙏
    Dharashiv

  • @ManojKale-br4uk
    @ManojKale-br4uk Před 5 měsíci +1

    बीड जिल्हा मधून बगीतल आहे आणि बुक पण तुमचाच वाचतो मी सर खूप फायदा होतोय तुमच्या बुकचा

  • @sohambhongade
    @sohambhongade Před 5 měsíci +1

    Bhandara

  • @aniketjadhav7660
    @aniketjadhav7660 Před 5 měsíci

    Thanks sir🙏

  • @motivational7723
    @motivational7723 Před 5 měsíci +1

    Very nice lec sir 👍

  • @sachinnagargoje5078
    @sachinnagargoje5078 Před 4 měsíci

    आम्ही बीड मधून हा व्हिडिओ पाहत आहेत सर,एक नंबर कंटेन देतात ,खूप फायदा होतॊ आपल्या lectur चा ,🎉

  • @milanchandankhede7535
    @milanchandankhede7535 Před 4 měsíci

    commenting from odisha.. thank u sir.. khup help hot ahe tumcha ya current affairs series mule

  • @armygirl-hy8ei
    @armygirl-hy8ei Před 5 měsíci +1

    Akola मधून पाहते सर तुमच्या व्हिडियो चा खूप फायदा झाला

  • @shubhangiSapkal803
    @shubhangiSapkal803 Před 4 měsíci

    Satara mdhun video bghat ahe
    Very informative video
    Thank you sir

  • @premkhobe8217
    @premkhobe8217 Před 10 dny +1

    tq so much sir....Chandrapur

  • @priyankapingat7382
    @priyankapingat7382 Před 5 měsíci

    खूप छान

  • @laxmikhune8092
    @laxmikhune8092 Před 14 dny

    Bhandara sir

  • @namanrockstar1818
    @namanrockstar1818 Před 5 měsíci

    Khup chaan information

  • @swapnillakhe1902
    @swapnillakhe1902 Před 5 měsíci +1

    चिमूर, चंद्रपूर video pahat आहे सर। Thank u so much

  • @shardalokhande4377
    @shardalokhande4377 Před 5 měsíci

    Great sir thank you

  • @puja85185
    @puja85185 Před 4 měsíci

    Very nice lecture sir thank you so much ❤

  • @atulshinde4696
    @atulshinde4696 Před 5 měsíci +1

    I'm from parli v. Sir your lecture is amazing. it is very informative for me.
    You r current affairs yodha sirji God bless u.❤

  • @poonambangar4719
    @poonambangar4719 Před 5 měsíci

    Thank you

  • @DGK1201
    @DGK1201 Před 4 měsíci

    Sir, I am from Nandurbar, and it is very helpful for all competitive exams

  • @abhijeethiwrale6190
    @abhijeethiwrale6190 Před 5 měsíci

    Very nice sir

  • @pavansusar2429
    @pavansusar2429 Před 5 měsíci +1

    Thank you sir Buldana

  • @vinayakjane8369
    @vinayakjane8369 Před 5 měsíci

    Thank s Sir

  • @startinglife3825
    @startinglife3825 Před 4 měsíci

    Sir Best video lect ahet thank for your Efforts ❣️💫🔥

  • @JagdishBade-dy3wh
    @JagdishBade-dy3wh Před 5 měsíci

    Thanks sir ❤

  • @pratikrangari8450
    @pratikrangari8450 Před 4 měsíci

    सर मी गोंदिया जिल्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद या गावातून तुमचे लेक्चर बघत आहे .खूप छान लेक्चर आहेत सर तुमचे

  • @vishalghosalkar3013
    @vishalghosalkar3013 Před 5 měsíci

    Thank you sir..👍🙏

  • @bhagyashripalaspagar6141
    @bhagyashripalaspagar6141 Před 4 měsíci

    Sir me akot vrun tuche video pahte khup fayda hot aahe sir

  • @ankushthorat2914
    @ankushthorat2914 Před 2 měsíci

    वाशीम मधून कारंजा लाड येथून पाहतो आहे सर...छान उपक्रम आहे 👌

  • @shubhammandgaonkar3583
    @shubhammandgaonkar3583 Před 5 měsíci

    दहेगाव(गोंडी) ता. आर्वी, जि. वर्धा येथून video बघत असतो फार अप्रतिम माहिती आपण देता मनःपूर्वक धन्यवाद🙏😊

  • @vinayakghogre4898
    @vinayakghogre4898 Před 5 měsíci

    Jay Hind sir

  • @user-cq2ls4jr3v
    @user-cq2ls4jr3v Před 5 měsíci +1

    खूप छान ❤❤❤

  • @msedit5621
    @msedit5621 Před 5 měsíci

    Mast खूप छान

  • @surajkankate5870
    @surajkankate5870 Před 5 měsíci +2

    Sir, mi District Gadchiroli, tahshil भामरागड , गाव कस्मसुर अतिदुर्गम आदिवासी या ठिकाणावरून बगत अहो...thank you sir 🙏🙏

  • @aratimane2291
    @aratimane2291 Před 4 měsíci

    @Sangli ....
    Very precious videos... Thank you so much sir.... Current affair Ha sglyat Tough subject Tumchyamule Khup easy jala ahe.... MI last year pasun sgle monthly video's follow krtey... Khup effectively cover hoty sgl... Thank you... And I request you to please don't stop this initiative.....😊

  • @AbhijeetMarkhande
    @AbhijeetMarkhande Před 5 měsíci +1

    Tq kalmnoori dist hingoli ithun paht ahe thank u sir

  • @sulochanachaughule-itkar8592

    Sir mi Dharashiv district madhil bhoom talukyatun tumache video pahate ..tumache sarv video mi pahate aste .. tumache video kharach khup chhan aahe . Thank you sir

  • @siddhi960
    @siddhi960 Před 5 měsíci

    Thank you Maharashtra war focus thevlya baddal Ani detail madhe sangtlya baddal mpsc sath madatgar tharnar ahe he Ani me Mumbai madhna tumcha video baghteyy thank you

  • @tejaspachpol566
    @tejaspachpol566 Před 4 měsíci

    सर मी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून तुमचा विडीओ बघत आहो. खुप छान स्पष्टीकरण करता सर तुम्ही. ❤

  • @ankitamehare37
    @ankitamehare37 Před 5 měsíci

    Amravati Maharashtra.... Thanks sir Khup chan video aste tumche wait krt aste mi monthly video chi 😊

  • @anitakudumbale9382
    @anitakudumbale9382 Před 4 měsíci

    नमस्कार सर🙏मी लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून तुमचे व्हिडिओ पाहते तुमचे व्हिडिओ खुप हेल्पफुल आहेत.

  • @vikasbhagat2178
    @vikasbhagat2178 Před 4 měsíci

    खूप छान लेक्चर आहे सर ❤

  • @KomalShivansh
    @KomalShivansh Před 8 dny

    Sir khup Jan series chalu kartat thod easy vatayla lagal samjaty as vatal ki series band hote pn tumhi etke effort gheun current che je video banvta tyacha khup fayda hoto amhala , mi current che konte hi book ghetale nahi fakt month wise tumche video baghate Ani notes kadhate....Thank you sir🙏Satara

  • @bhausahebshinde5927
    @bhausahebshinde5927 Před 5 měsíci

    Thank you sir

  • @ProudIndian2611
    @ProudIndian2611 Před 5 měsíci

    Sir
    I'm watching from Yavatmal
    Thank you 😊

  • @snehaldeshmukh7951
    @snehaldeshmukh7951 Před 5 měsíci

    Thank you Sir
    From Delhi

  • @sunandagondake
    @sunandagondake Před 5 měsíci

    Thank You Sir ❤

  • @harshadsawant1985
    @harshadsawant1985 Před měsícem

    Hi sir,
    I am from Kolhapur..
    Very informative video....

  • @RajRathod7795
    @RajRathod7795 Před 4 měsíci

    Khup Chan lecture ahe sir

  • @suryadesai9251
    @suryadesai9251 Před 2 měsíci

    KOLHAPUR, NOW DOING JOB IN BHOPAL, YOUR VIDEO DOING GREAT HELP FOR ME & MILLIONS LIKE ME . THANKS ALOT SIR!

  • @marathigrapher...3455
    @marathigrapher...3455 Před 4 měsíci

    Dhule...., khup chaan video aahet sir

  • @Vaishaligiri33
    @Vaishaligiri33 Před 4 měsíci

    मी नदुरबार जिल्हा येथून पाहत आहे
    आपल्या लेकचराचा खूप फायदा होतो थँक्यू सर

  • @swapnalijadhav5644
    @swapnalijadhav5644 Před 5 měsíci

    Mi pandhrpur mdhun pahte ahe ...very helpful lecture astat sir