Video není dostupné.
Omlouváme se.

MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2023 |JANUARY 2023| BY DEVA JADHAVAR

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 02. 2023
  • #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #THEUNIQUEACADEMY #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा
    MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2023 |JANUARY 2023| BY DEVA JADHAVAR
    ==================================
    📚 युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.
    📔 चालू घडामोडी YEAR BOOK 2023.
    🧮 संपादक - देवा जाधवर
    🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.
    🏷️ 2022 मधील सर्व घटनांचा परीक्षाभिमुख आढावा.
    📑 2023 मध्ये होणाऱ्या सर्व EXAM साठी अत्यंत उपयुक्त.
    📖 पृष्ठ संख्या - 336
    💰 किंमत - ₹ 300/-
    📄 इयर बुक अनुक्रमणिका साठी क्लिक करा- t.ly/-jYp
    📦 पुस्तक खरेदीसाठी Amazon लिंक -
    📦 पुस्तक खरेदीसाठी Flipkart लिंक - t.ly/QGNW
    🔗 चालू घडामोडी अपडेटसाठी टेलिग्राम जॉइन करा.- t.me/DevaJadhavar
    📞 माहिती व उपलब्धतेसाठी संपर्क - 8605993344 / 7721863344
    MPSC राज्यसेवा परीक्षा | General Science | Biology | आपले रक्त काय काम करते | By Harshal Lavangare
    ===========================================
    🎯 MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 - 2 YEARS Integrated Batch. Offline+Online पुर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी.
    🔘 पदवीकाळातच करा राज्यसेवा परीक्षेची तयारी.
    📣 बॅच सुरू - 15 मे 2023
    🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत.
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 2 वर्ष.
    🆓 मोफत लेक्चर्स 15 मे ते 19 मे 2023.
    📝 बॅचची वैशिष्ट्ये
    ✅ दोन वर्षांच्या नियोजनबद्ध बॅचद्वारे राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या तिन्ही टप्प्यांचे सर्वांगीण मार्गदर्शन.
    ✅ पहिल्या वर्षी सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, नैतिकता या मध्यवर्ती विषयांचे पायाभूत अभ्यासवर्ग, ज्याद्वारे या विषयांचा संकल्पनात्मक पाया मजबूत केला जाईल.
    ✅ चालू घडामोडींची विशेष तयारी, ज्यात नियमित अभ्यासवर्ग आणि संदर्भ साहित्याचा समावेश असेल.
    ✅ अद्ययावत संदर्भ-साहित्य (रंगीत डिजिटाइज्ड स्वरूपातही नोट्स)
    ✅ मराठी, इंग्रजी व गणित या विषयांचा फायदा इतर सर्व परीक्षांसाठी व्हावा हा उद्देश.
    ✅ व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीसाठी पायाभूत मार्गदर्शन, अभिरूप मुलाखतीचे (मॉक इंटरव्ह्यू) आयोजन. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे चित्रण व त्यावर चर्चा.
    ✅ तज्ज्ञ अभ्यासकांची काही मार्गदर्शनपर सत्रे.
    ✅ सराव चाचण्यांद्वारे सविस्तर मूल्यांकन, पहिल्या वर्षापासूनच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांवर आधारित सराव चाचण्या आणि त्याचे चिकित्सक मूल्यांकन.
    ✅ विद्याथ्यांचे व्यक्तीगत समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/k8Qx...
    🔗 लेक्चर्स च्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquemps...
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.
    📍 g.page/r/CXa5w...
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499

Komentáře • 572

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  Před 3 měsíci +9

    नमस्कार मित्रांनो,
    📚 देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध.
    📲 चालू घडामोडी पुस्तक प्रथमच PDF स्वरूपात Kindle App वर उपलब्ध.
    📑 अमेझॉन किंडल वरील EBook लिंक - amzn.in/d/bQket4x

  • @vinodgaikwad3595
    @vinodgaikwad3595 Před rokem +100

    स्वतःचे आयुष्य बदलायचे असेल तर देवाचे दुसरे रुप आदरणीय प्रा.देवा जाधवर सर आहेत..❤️📚

  • @shailayadav3456
    @shailayadav3456 Před rokem +19

    सरांचे प्रत्येक महिन्यांचे video पाहुन ,ऐकुन मी नोट्स काढल्या आहेत ;जानेवारी २०२२ पासुन !तलाठी भरती २०२३ साठी हेच पुरे झाले gk साठी अस समाधान वाटते आहे !खरच खुप फायदा होईल अस वाटते आहे कारण ऐवढी detail माहीती देवा जाधववर सरांशिवाय कोनीच देनार नाही आणि ति ही अशी video मार्फत ,अचुक ,आणि फुकट!thank you,Sir !!

  • @hemendrabale9598
    @hemendrabale9598 Před rokem +42

    खूप कौतुकास्पद उपक्रम आहे सर हा...विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सिरीज चा फायदा होत आहे... तुमच्या मेहनतीला आणि निस्वार्थ ज्ञानदानाच्या कार्यास सलाम ❤️👍

  • @Mpsc100
    @Mpsc100 Před rokem +638

    कोण कोण मानते की या जगामध्ये आई वडील सर्वश्रेष्ठ आहेत❤️❤️❤️🙏

    • @Dnyaneshwar26
      @Dnyaneshwar26 Před rokem +115

      घरी तांब्या भरून देतुस का त्यांना....😅

    • @s_n_98
      @s_n_98 Před rokem +51

      तू सोडून सगळेच मानतात...

    • @rushikeshshinde3203
      @rushikeshshinde3203 Před rokem

      सगळेच मानतात पण तू थोडा चुत्या लवड्याचा आहे का
      बालिश झवण्या

    • @Tanaji735
      @Tanaji735 Před rokem +2

      Bhau mi Manto

    • @ganeshbamanworlds9530
      @ganeshbamanworlds9530 Před rokem +6

      Tyach shresthatv tharvnare apan kon ahot bhava aai vadil aai vadil astat tyanchi jaga dusra kon nahi ghet kdhich ❤

  • @satishkhemnar8517
    @satishkhemnar8517 Před rokem +26

    सर,एक विनंती आहे की,2021 आणि 2022 चे सर्व पुरस्कार साठी एक स्पेसिल lecture पाहिजे सर.....

  • @BhushanPawar_4912
    @BhushanPawar_4912 Před rokem +11

    सरजी, आपल्या या सिरीज ने खूप प्रभावित झालो आणि त्याचबरोबर आपल year book deva jadhav हे पण विकत घेतल. ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यासू - कष्टाळू विद्यार्थ्यांसाठी आपली ही तळमळ आमच्यासाठी खूप काही आहे. खूप खूप धन्यवाद !🙏🏻🙇🏻🙌🏻

  • @PUNAMCHAVAN.
    @PUNAMCHAVAN. Před rokem +10

    Sir 2023 ची नवीन ▶️ playlist बनवा.2022 chya playlist मध्ये add करू नका.please sir. कोणा कोणाला वाटते सरांनी 2023 current affairs ची नवीन playlist बनवावी... त्यांनी comment करा.

  • @pratikpatil6588
    @pratikpatil6588 Před rokem +5

    सर खूप सुंदर काम करताय आपण... हा उपक्रम असाच सुरू ठेवावा😊

  • @shrikantraut5789
    @shrikantraut5789 Před rokem +1

    सर खूप छान आहेत सगळे व्हिडिओ, सर गरीब आणी होतकरू विद्यार्थी साठी आपण जे करता आहात ते खरंच उल्लेखणीय आहे, भरपूर शिक्षक गरीब विद्यार्थ्या बद्दल फक्त बोलतात पण खरंच काहीतरी करून दाखवणे हे तुम्ही केल,खूप खूप धन्यवाद सर...🙏🙏🙏

  • @harshs3442
    @harshs3442 Před 11 měsíci +2

    सर खूप खूप फायदा होत आहे या सिरीज चा
    पुस्तक वाचण्यपेक्ष्या daily एक व्हिडिओ बघितला तरी पूर्ण व्हिडिओ पाठ होऊन जातोय
    मस्त आहे एकदम❤❤❤🎉🎉

  • @ramdaskhandare9811
    @ramdaskhandare9811 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद सर..... तुमचे 2022 चे चालू घडामोडी चे सर्व व्हिडिओ पाहले ... खुप खुप चांगले आहे... 2023 मध्ये ही तुम्ही आमची अशीच मदत करसाल... आशी अपेक्षा.... 🙏🙏🌹🌹

  • @mahadevgavate8668
    @mahadevgavate8668 Před rokem +1

    धन्यवाद सर या सीरिज चा खूप फायदा होतो , दर महिन्याला आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही मित्र मंडळी तुमच्या व्हिडिओची...

  • @vijayPawar-mw5jm
    @vijayPawar-mw5jm Před rokem +2

    सर मि ग्रामीण भागात राहतो
    मि तुमचे vedio pahto
    खरच फार छान वीडियो astatat सर
    सर क्लास न लावता class 1 post kaadaayachi सर पोस्ट milali तरी sudhha आम्ही तुमचे उपकार visrnar नाही सर thanks sir

  • @aniketgharal5740
    @aniketgharal5740 Před rokem +6

    सर तुमच्या मन्थली लेक्चर चा खूप फायदा होतोय. हि सिरीज अशीच सुरु ठेवा.🙏

  • @maheshmeshram2489
    @maheshmeshram2489 Před rokem +1

    Tait related महत्वाचे चालू घडामोडी चा एक विशेष lecture घ्या सर....कारण खूप कमी दिवस उरले आहेत तुमचा अनुभव व अचूक अंदाज खूप महत्त्वाचे आहे कारण आपला अनुभव......... दखल घ्यावी ही विनंती 🙏🙏🙏

  • @maheshkamble988
    @maheshkamble988 Před rokem +30

    A very unique and outstanding lecture series for mpsc aspirants...thank you so much sir...🙏🏻

  • @gajananshinde1441
    @gajananshinde1441 Před rokem +3

    नक्कीच सर तुमचे व्हिडिओ खुपच उपयोगी आहेत😘💕😘💕😘💕

  • @ayashamulani2555
    @ayashamulani2555 Před rokem +1

    Deva jadhavar sir ye Nam Nahi Brand hai Brand.,👍👍👍

  • @victory4941
    @victory4941 Před rokem +5

    Sir , I have one request to you. The screen is not completely visible.
    In previous videos we could clealy make screenshot of imp point. So plz update this if possible.

  • @kajalkamble4440
    @kajalkamble4440 Před rokem +4

    Thank u so much sir🙏🙏Aplya ya series sathi khup abhari ahe. Khup useful ahe. 🙏

  • @amolpawar7983
    @amolpawar7983 Před rokem +1

    खरच सर तुम्ही आमच्या साठी चालु घडामोडींवर मार्क मिळवून देणारे आमचे देव आहात खुप खुप धन्यवाद सर...

  • @surajkhune1267
    @surajkhune1267 Před rokem +1

    Respected sir aple online current affairs series khup informative aahe
    Vidharthyana yacha khup fayda hoil🙏

  • @spardhasanjeevini
    @spardhasanjeevini Před 4 měsíci +1

    This is from Karnataka
    How sweet Marathi language is...❤

  • @sandipchaple8254
    @sandipchaple8254 Před rokem +5

    Sir, your all information about all upcoming exams are very important, needful & helpful. Similarly, yr explanation is exam-expected. I like very much. Sir, can you make mcqs on this topic? Take care. Thanks

  • @sandeshchonde3493
    @sandeshchonde3493 Před 8 měsíci +3

    Sir thode side la houn explain kel tr changle hoil vachta yeil board varche

  • @priyankabhabad9462
    @priyankabhabad9462 Před rokem +11

    This lecture series is very helpful to the students # your efforts for us no words ## thank you sir ....

  • @indrajitkadu1757
    @indrajitkadu1757 Před rokem +3

    Thank you sir thank you khup aaturtene vat pahat ah lecture chi thank you

  • @Shri.Tighade8080
    @Shri.Tighade8080 Před rokem +5

    Sir only tumcha monthly 1 year lecture che screen shot kadun te satat read kele tr combined and rajseva prelim la sufficient ahet ka 🙏🙏👌

  • @Shubh23v
    @Shubh23v Před rokem +1

    Khup important series sir far fayda zala donhi Prelims la thnak you 🙏🙏

  • @NDK1010
    @NDK1010 Před rokem +3

    Sir ...combine 30April साठी pyq series chalu केली तर खूप मुलांना याचा फायदा होईल.....

  • @GKACADEMY297
    @GKACADEMY297 Před měsícem +1

    Deva jadhavar saheb laa pakdun chala. Yash humkhas yenar

  • @bhushanudade5103
    @bhushanudade5103 Před rokem +19

    Thank you sir for providing free lectures from last year. It benefitted me in recent exams 🙏

  • @ruchitapatil9901
    @ruchitapatil9901 Před rokem +1

    Sarv ghadamodincha Last la short recap ghya. Revision sadhi easy hoil

  • @Pahadi_duniya07
    @Pahadi_duniya07 Před rokem +4

    सर एक नम्र विनंती होती आपण पूर्वी प्रमाणे व्हिडिओ शुट करावेत ते जरा जास्त इफेक्टीव्ह वाटत आहे.🙏🙏 धन्यवाद...

  • @Dnya-cf5eo
    @Dnya-cf5eo Před rokem +1

    सर प्लीज अगोदरच्या ग्राफिक्स पद्धतीने व्हिडिओ बनवा अगोदरचे व्हिडिओ पाहताना कंटाळा येत नव्हता.

  • @shaileshrajguru1640
    @shaileshrajguru1640 Před rokem +2

    Teaching pattern ha chhan ahe sirji...magchya year peksha....thank u so much sirji......😊

  • @shubham3133
    @shubham3133 Před rokem +1

    Video start 2.50

  • @navnathdadas251
    @navnathdadas251 Před rokem

    Khup sunder lecture....most imp information pn aste....nkkich phayda hoil......sir ji ya brobr question format mdye 1 extra lecture add kele tr ajun Khup chan hoil.....heartly thank u very much

  • @Mahayojana07
    @Mahayojana07 Před rokem +1

    Sir screenshot kadhych aste thod bajula vhal tr tumch khup abhar hoil...😊

  • @ulhaspawar3466
    @ulhaspawar3466 Před 10 měsíci +1

    Sir khup chan ani chaglya paddatine tumhi shikavtat...sir... Thank You so much 🙏🏻

  • @sakharamsawase4684
    @sakharamsawase4684 Před rokem

    सर तुमच्या सहामाही मध्ये निधन वार्ता आणि जे काही व्यक्ती विशेष आहेत त्या मध्ये त्या व्यक्तीचे फोटो ऍड करता आले तर बघा इथून पुढे.
    बाकी सर्व एक No 👌❤️

  • @riteshgosavi8983
    @riteshgosavi8983 Před rokem +1

    Tnk u sir salag 4 or 5 divas mi ya video chi khup vat bhaghat hoto tnk u 🎉🙏

  • @shambhuraje1171
    @shambhuraje1171 Před 3 měsíci

    खूप छान माहिती पण इतकी सगळी आकडेवारी लक्षात ठेवणे शक्य आहे

  • @Pvn_Patil
    @Pvn_Patil Před rokem +2

    जबरदस्त सर जी...💯💯

  • @_ssp13
    @_ssp13 Před rokem

    मस्त उपकरण तुमचं हे कार्य आणि तुमची चालू घडामोडी पुस्तक आमची या विषयाची भीती दूर करत आणि आम्हाला यशाकडे नेते....धन्यवाद सर

  • @chhayasarnaik4224
    @chhayasarnaik4224 Před rokem +1

    Happy anniversary sir because 2022 January la hi series start keli hoti aata one year completed

  • @UPSChotelwala
    @UPSChotelwala Před rokem +4

    Sir u r great.. Thank u so much for this platform..

  • @sanikashinde5956
    @sanikashinde5956 Před rokem

    Thnx sir ..khupch chan mahiti dilit ...asach lacture bhetat rahile trr nakkich current affairs changla prepare hoil students ch .👍👏😇

  • @kajalkamble4440
    @kajalkamble4440 Před rokem

    Thanks a lot Sir 🙏🙏aplya ya lec cha khup fayda hot ahe aapn hi series continue karavi hi request ahe🙏🙏

  • @atishpise8515
    @atishpise8515 Před rokem +1

    जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 आयोगाने विचारलेले प्रश्न आणि विश्लेशन घ्या त्यातून खूप टॉपिक कवर होईल. आणि 30 April च्या combine exam ला खूप फायदेशीर होईल.

  • @poojatoge
    @poojatoge Před rokem

    Sir tumchya lecture cha khup fayda zala mla 8 oct combine la mla 10 marks Aale current la

  • @namratashindeshinde746

    Chan ahe sir lecture....asech monthly CZcams la send kart java
    Thank you sir 🙏🙏

  • @shubhangijamthe8703
    @shubhangijamthe8703 Před rokem

    Sir tuhmi khup chhan videos bnvtata sir tyacha mala exam madhe khup fayda hot ahe .

  • @civilserviceaspirant3597

    खूप छान सर अतिशय उपयुक्त तुमचे आभार मानावे तेवढे कमीच

  • @143nvmvishwajeetnagargoje01

    😂 MPSC सद्या mpsc आयोग हे आपले आई-वडील आहे 🙏 🎯

  • @amrutapatil1276
    @amrutapatil1276 Před rokem +3

    Thank you sir..! For this lecture.

  • @ravindrarasure4976
    @ravindrarasure4976 Před rokem

    Kharch sir khup molach margdarshn kartat tumhi, asch continue kra sir. Yacha pratek mulana fayda hotoy. Aani pratek exam la.

  • @mrunalinagulwar5467
    @mrunalinagulwar5467 Před 6 měsíci

    Thanku sir tumchya current affairs cha videos mule abhyasat khup fayda hot aahe

  • @harshadabhosale8865
    @harshadabhosale8865 Před rokem

    Sir last che onliners khup best hote
    ..2022 madhle important ghetle separate videos madhe tr khup bar hoil sir...fayda hoil khup ..

  • @ashwinikarape9589
    @ashwinikarape9589 Před rokem

    Thank you so much sir...
    jitk thank you mhnav tevdh kmich ahe,
    tuchya srv vidio cha srvch vidyarthyana khup fayda hot ahe..🙏🙏🙏

  • @user-fk6xc7bi8q
    @user-fk6xc7bi8q Před 10 měsíci +1

    Sir tumhi ya sagdya data vr questions answer swarup dile tr kupch fayada hoil.. questions answer serise pn banava plz...

  • @245_vishwaspangare8
    @245_vishwaspangare8 Před rokem +2

    Sir please include the international news like relationship with other countries,contracts between us , different organisations summit , change prime minister/president other countries, Indian defence related news weapons, fighter plain,naval ships, exercises between other countries

  • @suvarnamore8639
    @suvarnamore8639 Před rokem +1

    Thank you so much sir so very very nice lecture and its lecture to very helful by mpsc exam 🙏

  • @shardakalamkar4528
    @shardakalamkar4528 Před rokem +1

    Sir gk today madhun mpsc jase che tashe ques vicharat aahe. Gk today che topic ghya jene karun khup madat hoyil

  • @mpsclife3024
    @mpsclife3024 Před 9 měsíci +2

    Pdf दिली तर खूप चांगले होईल ❤

  • @sachinmohaje5247
    @sachinmohaje5247 Před rokem +1

    So helpful sir...nice....

  • @harshadsawant1985
    @harshadsawant1985 Před rokem +1

    Sir... We are not able to take screenshot sometimes because you stand in middle from start to end... So we can't take all information in one screenshot

  • @startinglife3825
    @startinglife3825 Před rokem +1

    Sir its very Useful..... Thank you so much 😊🙏

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 Před rokem +1

    Sir screenshot ghayla bajula corner la thamba na. Hich request.

  • @hitesh9396
    @hitesh9396 Před rokem

    Sir he series continue kara
    Khup information bhete

  • @pradeepmasane292
    @pradeepmasane292 Před rokem +7

    Thank you, sir for your lectures giving more benefit to us.Pls let me know whether pdf of monthly current affairs is available??

  • @rajuraut933
    @rajuraut933 Před rokem +1

    Thanks you sir very very good lecture help for exam oriented

  • @pravinjadhav6840
    @pravinjadhav6840 Před rokem +1

    आशा आहे की current बद्दल तुमचं मार्गदर्शन असच लाभेल...😊

  • @Shaurya0526
    @Shaurya0526 Před rokem +2

    Thank you so much sir........

  • @VaishaliKhodake
    @VaishaliKhodake Před 2 měsíci +1

    Thank you sir

  • @vishwambharbhingole8397

    Khup chan upkram ahe sir kharch atulniya khup fayada honar hya lectures cha nkkich ...thanks sir .Ani ho sir paryavrn n pre sathi nhi vatat sir bahutek main la ahe paryavran🙏

  • @rutujanistane1478
    @rutujanistane1478 Před 10 měsíci

    Sir khup conceptual ahe khup sar.... कळतंय sir thank youuuuu dear sir

  • @sureshchalak3868
    @sureshchalak3868 Před rokem +1

    Janeuary- decemer 2022--23 imp yojana ghya sir please request khup vat baghat hoto mi tumchya video chi pn sir imp yojna tevdya gya jse mnregavjan dhan ujwala please tumch patkan samjt amala thankyou so much to help us😊😊😊

  • @pravinkarmale9558
    @pravinkarmale9558 Před rokem

    Sir खरच खूप छान सिरीज चालू आहे

  • @akashchavan9777
    @akashchavan9777 Před 10 měsíci +1

    Thank you sir very helpful lecture

  • @ankushrupanwar617
    @ankushrupanwar617 Před rokem

    सर एक विनंती आहे की जनतेतून सरपंच पदाची निवड होते.तर त्याविषयी संपूर्ण माहिती दिली तर खूप बरे होईल.निवड , राजीनामा, अविश्वास ठराव प्रस्ताव याविषयी माहिती please sar

  • @sudhirlanjewar-fq7kb
    @sudhirlanjewar-fq7kb Před rokem

    Very important current affairs. Thank u Sirji.....

  • @shitalwaghade7807
    @shitalwaghade7807 Před rokem +1

    Kona konala comments vachayala aavdte te like Kara 🎉❤❤

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW Před rokem

    सर आमच्या साठी तुम्ही एवढी मेहनत घेताय
    खूप खूप धन्यवाद

  • @shivamgadhave9399
    @shivamgadhave9399 Před rokem +1

    Thank you so much sir, your lecture always helpfull all exams 👍

  • @_ravi_xr_017
    @_ravi_xr_017 Před 4 dny

    Mst Sir 🙏🏻

  • @user-ql6si3qb6s
    @user-ql6si3qb6s Před rokem +2

    Excellent sir

  • @bhushanbajrangtodkar
    @bhushanbajrangtodkar Před rokem +1

    Top

  • @harshadawawre3696
    @harshadawawre3696 Před rokem +1

    Baki sarv भारी आहे content

  • @artipawar5977
    @artipawar5977 Před rokem

    Sir january 2023 pasun che lectures magil lecture peksha chan ahet..screen chan ahe..ani shikvani pn..😊

  • @chaitanyasangale629
    @chaitanyasangale629 Před rokem

    Nice sir,
    Thanks for everything to all knowledge

  • @shrikantkendre473
    @shrikantkendre473 Před rokem

    एकदा सर फक्त imp खेळ स्पर्धा विषयक घडामोडी एक ते दोन लेक्चर मध्ये घ्या आणि चर्चेतील व्यक्ती

  • @ashwinikshirsagar9215
    @ashwinikshirsagar9215 Před rokem +1

    Sir, tumhe great👍👍 aahat🙏🙏

  • @sachinkolekar3519
    @sachinkolekar3519 Před rokem +1

    THANK YOU SIR.....

  • @amolkokate4018
    @amolkokate4018 Před rokem

    Sir lecture khup Chan ahe
    Sir weekly pan video karavyat khup chagle hoil

  • @MH11-Royal
    @MH11-Royal Před rokem +1

    Mindblowing lecture sir
    😊

  • @movie_time3D
    @movie_time3D Před 4 měsíci

    खुप खुप धन्यवाद सर

  • @dipaligolhar1878
    @dipaligolhar1878 Před rokem

    Thank u sir...khup chan revision hote ani lakshat pn rahte

  • @bhaveshsawant5143
    @bhaveshsawant5143 Před rokem

    Khup mast sangitly sir tumhi