MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | June 2024 | Deva Jadhavar The Unique Academy

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #MPSC #राज्यसेवा #currentaffairs2024 #MPSCPreparation #MaharashtraCurrentAffairs #MPSCExam #mpsc2025 #descriptivepatern #deputycollector #psi #successstory
    🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
    🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
    🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
    📣 बॅच सुरू - 1 जुलै 2024
    🕰 वेळ - सायंकाळी 5-7
    🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙 माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 1 ते 5 जुलै 2024.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    📽 मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPfstKyo5ooJibX6
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepunempscbatch
    📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📲 Live On The Unique Academy's App - goo.gl/AXuvpj
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर पुणे.
    📍goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    ==================================
    🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
    पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
    🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
    🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
    🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
    🆕 बॅच सुरु - 15 मे 2024 / 10 जून 2024
    🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
    🕗 वेळ - स. 8 ते 11 पर्यंत.
    ⏳ कालावधी - 6 महिने
    📣 माध्यम - मराठी
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
    🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
    🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
    🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
    🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
    🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
    🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
    🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
    🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
    🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9
    🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsistiaso
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - theuniqueacademy.co.in/admiss...
    📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - goo.gl/AXuvpj
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
    📍g.page/r/CaBuPBpBI45lEAE
    📞 संपर्क - 8929920917l

Komentáře • 165