वाचलेले लक्षात कसे ठेवावे? वाचलेले लक्षात का राहत नाही?
Vložit
- čas přidán 26. 03. 2023
- नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण वाचन केलेले लक्षात ठेवण्यासाठी काय केले पाहिजे त्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत. तसेच वाचन केलेले लक्षात का राहत नाही याबद्दलचे विविध कारणे सांगितली आहेत. ती करणे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही त्या गोष्टी करणार नाही आणि स्वतःचे मन एकाग्र करण्यासाठी योग्य त्या गोष्टी जरूर करणार.
खुप छान मार्गदर्शन
Thanku sir
👌👌👌👌👌👌1 number sir
Thanks
खूप छान
खुप छान माहिती
Thanks
खूप छान मार्गदर्शन
Thanks
Veary nice information sir 🙏🏻🙏🏻 true lines....
Thanks and welcome
Thank you so much sir🙏🙏🙏
Most welcome
Khup chaan 👌👌👌
Most welcome
Thank you so much sir🙏🙏
Welcome
Very nice👍👏
Thank you!
Thankyou so much sir 🙏🙏
Most welcome
🎉
👌👌
Very nice
Thank you very much
Very nice sir 👍👍
Thanks
Khup chhan sagta sr
🙂🙂
Very nice Sir
Thanks
7ते 9वर्षाच्या मुलाना वाचले कसे आठवन राहील
Thank you sir
Ok sir most ahe ❤😂🎉😢😮😅😊
🙏
Sir...I am doing a preparation of compatative exam...This video is very useful to me...Thank you so much sir...🙏🙏
Thanks dear..
Tell your friends also..
I will prepare some of the topics in the future which will be very helpful to you. So stay connected.
Wish you all the best Aniket
@@LearnwithSanjay Thank you sir...Your guidance is always with me..🙏🥰
Sir maza mulga twelvr ahe paranntu to mobi madun abhes karto right kiwrong sanga upay saga
It is wrong
Sir maza mulga 2 rit aahe tychi aabhys karaychi eacha nhi hot liun pan nhi aanat school class madun aani ghari aabhys kayla tar eaka panala to 4 tas lihayla lavto kitihi saga eaktch nhi plz help me sir to swtahun aabhys Karel to pan patapat as uapay saga na
Sir maza mulgha4varcha yahe survath Kashi karachi to abasls basth nahi
czcams.com/users/livegYhHysf3uE0?feature=share
हा व्हिडीओ बघा..
तुम्हाला निश्र्चित मार्ग मिळेल.
आवडल्यास तुमच्याकडील सर्व WhatsApp group वर शेअर करा.
Sir 4 chya mulala English kase reading shivaycha te saga karn maza mula la reading la problem yeto y. Barakhadi shikvaychi ka .sabd kase tondi writes karayche tayar videos karal plz 🙏
Ok
Abhyas Kelela kiva vachlel kahi divas zalyachya nantr visrun jate ani paper la kahi athvat nhi, ya sati kay karav?
एका आठवड्यात जे पाठ केले ते दर रविवारी पुन्हा एकदा वाचन करून घेतले तरी चालेल
सायंस चा अभ्यास कसा करायचा
Sir maza mulaga 7 th la ahe.Tyala sagale subject sope vatatat.pan general science cha abhyas kasa karayacha tech kalat nahi.Tyacha abhyas kasa gheu General science cha.
Science ha wachanacha ani samjun ghenyacha vishay ahe.
Tyamule hya video madhye sangitlelya method nech kara
Sir me tumla kaise pathana thankyou bole kada nahi kara me ata 12 la aahe ani kup learn Karachi pan java maja tution mada test tava me virna jachi ani ghar yun me khup radachi mummy la bolachi maja laskta nahi tar ter mazi pan majar ragh chi 😢😢😢 ani test dila tera ma gane Marks ma me test la pan jachi thank you sir very much me ata tumhi method try karte😊😊
Ani ma tumala15 divas mada sangati
मला नीट कळले नाही तुम्हाला काय सांगायचे आहे ते..
Sir mazi mulgi 10 th la aahe pan ti study karte pan kasa karava morning la uthat nahi learning karte lagech dety exam mady geli ki writing kart nahi mala kay hote mala kahi kalt nahi tar me kay karu
czcams.com/users/liveIlq0740yD2I?feature=share
ह्या लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ पाहा..
सर गणित्ता चा बेसिक अभ्यास कसा करावा किंवा गणिताचा पाया कसा पक्का करावा याचा तुम्ही एक व्हिडियो करावा अशी माझी विनंती आहे सर place सर
Already केलेला आहे. तुम्ही CZcams वर खालील प्रमाणे search करा.
Learn with Sanjay गणित विषयाचा अभ्यास कसा करावा..
त्यानंतर चॅनल ला subscribe करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना लिंक जरूर शेअर करा.
माझा मुलगा 7th la aahe पाठांतर करतो त्यावेळी लक्षात राहते.नंतर ही रिविजन केले की लक्षात येते. पण paper la गेला की ब्लँक होतो. मोठे उत्तर लिहीत च नाही.
त्याला आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. पालकांनी त्याचे कौतुक जास्त करावे. तू करु शकतो हा विश्वास त्याला द्यावा. अभ्यासासाठी पालकांसाठी माझे भरपूर व्हिडिओ आहेत. ते बघा.
सर मी चौतिथ आहे पण जेव्हा मी अभ्यास ला बसते तेवा माझ मण लागत नाही तर मी काय करू आनी मी जेव्हा English बोलायला जमत नाही सांगा सर प्लीज
English बोलता आले पाहिजे यासाठी मी पुढे मार्गदर्शन करणार आहे..
अभ्यासात मन लागत नाही यासाठी काल Live Stream घेतली. त्याचा व्हिडिओ आज सायंकाळी दिसेल. चॅनल ला subscribe करून 🔔 बटन दाबा आणि All click करा.
माझ्या मुलाला बरोबर वाचता येत नाही याच्या बद्दल माहिती सांगा
तुम्ही चॅनल subscribe करा. मी लवकरच या विषयावर live stream घेणार आहे. इतर व्हिडिओ सुध्दा पहा
Sir तुमचा नंबर सापडत नाहिये
9422169475
सर मी वाचतो पण 1तासानंतर लक्षातच राहत नाही
Learn with Sanjay पाठ केलेले लक्षात राहत नाही.
Learn with Sanjay एकाग्रता कशी वाढवावी
असे टाईप करून youtube वर search करा. नक्की मार्ग मिळेल.
Tumi chagal sagital
माझा मुलगा 5 विला आहे सिर शाळेत काय शिकवलं लक्षात रहात नाही विसरून तो घरी आल की चिड चिड करतोय. काही अभ्यास करत नाही
तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ बघा...
लहान मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावे?
@@LearnwithSanjay video chi link pathva sir
गणिताचे पाढे पाठ करायचे कि दररोज डोळ्यासमोर ठेऊन वाचायचे
मोठ्याने वाचायचे
Sir _nmms पेपरची माहिती सांगता का
इयत्त 8 वी
मला याबद्दल माहिती नाही आहे.
माझी मुलगी 6th std. ला आहे.....
(1) English Spelling कशा तयार
करायला शिकवायच्या ते pls सांगा sir.
(2) माझ्या मुलीला Spelling साठी phonic sounds परत शिकवायला लागतील का pls Reply Sir Urgently sir.
(3) माझी मुलगी tuition la जात नाही ती घरीच अभ्यास करते.
(4) सतत वाचन केल्याने अभ्यास लक्षात राहिल का ?
तुम्ही फक्त एक व्हिडीओ पहा..
Spelling mistake का होतात आणि काय केले पाहिजे
कोणता video पहायचा त्याची लिंक पाठवा सर Pls सर