वाचन करताना एकाग्रता कशाने वाढू शकते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 10. 2023
  • नमस्कार,
    आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर VIDEO आणि LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
    मी ज्या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे त्या विषयांची यादी येथे देत आहे. ते सहज शोधून पाहू शकता.
    learn with sanjay
    1. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
    2. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
    3. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
    4. अभ्यासाचा कंटाळा का येतो?
    5. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स कसे मिळवावे.
    6. विध्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
    7. भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा.
    8. इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा.
    9. फक्त लिखाणकाम करणे म्हणजेच अभ्यास नव्हे.
    10. पालकांच्या काय अपेक्षा आहेत.
    11. मुलांनी कसे वागावे.
    12. जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय १२ ते २०
    13. स्पेल्लिंग मिस्टेक होऊ नयेत यासाठी काय करावे.
    14. वाचलेले लक्षात कसे ठेवावे दोन सोप्या पद्धती
    15. विद्यार्थ्यांची मोबाईलची सवय कशी कमी करावी.
    तसेच
    English Grammar (कोणताही टॉपिक)
    वर्ग दहावीचे सर्व धडे, कविता असे अनेक व्हिडिओ चॅनेल वर आहेत.
    हे व्हिडिओ तुम्ही बघा. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असल्यास comment च्या माध्यमातून लिहा
    निश्र्चित तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

Komentáře • 78

  • @shivajisinghan6954
    @shivajisinghan6954 Před měsícem

    खूप छान

  • @jayshreejagtap6008
    @jayshreejagtap6008 Před 8 měsíci +3

    खूप छान माहिती दिली अप्रतिम मागदर्शन सर

  • @jivantangadpalle5521
    @jivantangadpalle5521 Před měsícem

    Khub Chan sir🎉 thank s

  • @pruthvirajchavan4636
    @pruthvirajchavan4636 Před 6 měsíci

    Khup chhan sir teps

  • @narendrapawar8126
    @narendrapawar8126 Před 3 měsíci

    Most awaited video definitely help for our kids 🙏🙏

  • @vishalbansode640
    @vishalbansode640 Před 8 měsíci +1

    1 no sir

  • @meghanavishwasrao7590
    @meghanavishwasrao7590 Před 9 měsíci +1

    Thank you sir 🙏khup chhan samjavalat

  • @pruthvirajchavan4636
    @pruthvirajchavan4636 Před 9 měsíci

    Thank you sir khup chhan tips

  • @vandanaohol2270
    @vandanaohol2270 Před 5 měsíci

    Sanjay sir khoop chhan mahiti dilit , thank you very much

  • @latathakare8042
    @latathakare8042 Před 8 měsíci +1

    Thanks sir.

  • @PrernaLife
    @PrernaLife Před 9 měsíci

    अप्रतिम

  • @ranajitmohite1676
    @ranajitmohite1676 Před 8 měsíci

    Khup cha chan Sir

  • @ManishaOvhal-gc2hg
    @ManishaOvhal-gc2hg Před 8 měsíci

    Thanks you 🙏🙏🙏

  • @adhirajdhumal56
    @adhirajdhumal56 Před 9 měsíci +1

    Thankyou sir

  • @shitalhirode8416
    @shitalhirode8416 Před 8 měsíci +1

    Khup chan sir 👌👌

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 Před 9 měsíci +2

    लय भारी मार्गदर्शन खरोखरच आपल्या विचारा प्रमाणे अभ्यास केला तर निश्चितच विद्यार्थ्यांचा अभ्यास छान होईल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌹🌹

  • @madhuriyadav1200
    @madhuriyadav1200 Před 9 měsíci

    Thank you sir

  • @vaishalikotwal2432
    @vaishalikotwal2432 Před 8 měsíci +1

    👌👌👌👌

  • @pramodinijuikar1334
    @pramodinijuikar1334 Před 9 měsíci

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @sushantkaviskar6485
    @sushantkaviskar6485 Před 8 měsíci

    छान माहिती.

  • @pritijagtap251
    @pritijagtap251 Před 9 měsíci

    Thank you sir☺☺

  • @aditinikam9972
    @aditinikam9972 Před 9 měsíci

    Nice video

  • @user-sj7el4ud4e
    @user-sj7el4ud4e Před 8 měsíci

    Thanks

  • @poojalagame3530
    @poojalagame3530 Před 6 měsíci

    Very nice 😊

  • @sunitasabale6822
    @sunitasabale6822 Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

  • @krushisalla6853
    @krushisalla6853 Před 9 měsíci

    Nice

  • @harshapatil8560
    @harshapatil8560 Před 8 měsíci

    Khup chan sir je mulana aahmi sagto tech tuhmi pn sagitle.

  • @inventorcardboard8976
    @inventorcardboard8976 Před 8 měsíci +1

    sir mala tumche video khup adavat

  • @mohinikshirsagar9242
    @mohinikshirsagar9242 Před 8 měsíci +1

    माझा मुलगा 11 वर्षाचा आहे आणि तो दुपारी झोपेत नाही पण त्याला अभ्यास नको असतो त्याच्या लक्षात काही राहत नाही आणि तो नुसता खेळतो tv बघतो पण वाचन करत नाही

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 8 měsíci

      त्याला खेळू द्या.. त्यासाठी रोकू नका. तो थकला पाहिजे. त्यानंतरच तो अभ्यासासाठी तयार होऊ शकतो.

  • @priyankajadhav2241
    @priyankajadhav2241 Před 3 měsíci +1

    Khup chan sar sangitale

  • @aai_renuka
    @aai_renuka Před 8 měsíci

    माझी मुले 10ते 12 वर्षाची आहेत. रात्री 10.30 वाजता झोपतात सकाळी 5.30 ला उठतात. स्कूल 6 वाजता असते दुपारी 1 वाजता येतात . पण दुपारी काही केले तरी 1, 2तास झोपतात. नका झोपू म्हंटले तरी झोपतात. यावर काय करू. आणि खुप कंटाळलेले असतात. फ्रेश नसतात अभ्यास करण्यासाठी.

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 8 měsíci

      रात्री उशिरा झोपत असल्यामुळे ते थकून जात आहेत. त्यामुळे दुपारी एक तास झोपले तरी हरकत नाही. पण नंतर त्यांचे schedule असणे गरजेचे आहे

  • @vrushalijoshi5430
    @vrushalijoshi5430 Před 8 měsíci

    Sir maza mulga 6 varshacha ahe tyala abhyas mhantal ki kantala yeto. Likhan khup slow Ani boaring vatt paper tasech sodato bhiti vatte chukal tr uttar tyala ya goshti tun kas baher kadu

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 8 měsíci

      खूप लहान आहे हो तो..
      जास्त pressure देऊ नका. रोज त्याच्या कलाकलाने अभ्यासच सराव घ्या...
      त्याला अभ्यास करतांना घरी मदत करा...

  • @aariketpatil-kc1dn
    @aariketpatil-kc1dn Před 9 měsíci

    Sir tumcha video kupch chan assatat aani maza mulga 8years cha aaha too pn agdi aaka jagaver basat nahi yachasati kahi prayay Saga nahiter choota mulcha pn 1video Kara aani aabasati pariyay naki sanga aani Mala massage karun pn sagitla tari chalel Sir

  • @rekhadange6350
    @rekhadange6350 Před 9 měsíci

    Thank you sir.....khup chhan samjaun sangitale.....sir maza mulga aata10th la aahe....tyachyasathi me tumchyashi contact kasa karu shakate...pls mala sanga

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 9 měsíci

      माझा नंबर ईतर video मध्ये सांगितला आहे

  • @saritadhole2478
    @saritadhole2478 Před 9 měsíci

    Sir maza mulga 9year chach ahe pan to tumchya tricks follow karto

  • @user-mq4nt5uu8p
    @user-mq4nt5uu8p Před 9 měsíci +1

    Abhyas kartani laxat rahnyz Sathi kay. Karave

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 9 měsíci

      czcams.com/video/GWIuFXaNtAM/video.html
      हा व्हिडिओ बघा.

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 9 měsíci

      czcams.com/video/GWIuFXaNtAM/video.html
      हा व्हिडिओ बघा.

  • @arunapawar4699
    @arunapawar4699 Před 9 měsíci

    Science 10 th video Bnvana

  • @user-xq8if9ju9i
    @user-xq8if9ju9i Před 8 měsíci

    ,माझ्या मुलगा आठ वर्षांच्या आहे.त्याचि एकाग्रता कशी वाढवावी .

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 8 měsíci

      खेळू द्या त्याला तसेच तुम्ही आपल्या चॅनल वर पालकांसाठी असलेले व्हिडिओ पाहा. तुमचे एकदा handling बरोबर सुरू झाले की आपोआप त्याच्यात फरक पडेल.

  • @meenakshiwadekar8680
    @meenakshiwadekar8680 Před 8 měsíci +1

    माझी मुलगी 13 वर्षाची आहे परीक्षेच्या वेळी टेन्शन येतं अभ्यास केलेला विसरून जाते

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 8 měsíci

      czcams.com/video/MYGgC7yai2g/video.html
      हा व्हिडिओ बघा..