संस्कार सागर म्हणजे ह. भ.प. निवृत्ती महाराज होय. महाराज स्वतःजिवनाचा आनंद घेता घेता इतरांना सर्व सुखाचा आनंद देत आहात आपल्या कार्यकतृत्वास सलाम । राम कृष्ण हरी
खूपचं छान आवाज आहे ताई.. पंढरीच्या पांडूरंगाचा शुभ आशिर्वाद सदा तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..... समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांना ..भावी कार्यासाठी शुभेच्छा...राम कृष्ण हरी..🙏🙏
महाराज ह्या पृथ्वीवर खरच तुमच्या स्वरूपात भगवंत ऊतरले आहेत ..... काय आनंदसोहळा आहे .....कुठलाही संकोचित व लहानमोठा भेदभाव दिसत नाही .......ताईसाहेब माऊलींचा आवाज निश्चितच खुप छान आहे ..... ...👏👏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌👌👌
*व्वा ! अतिशय गोड चाल गायली शालिनीताई नी . अप्रतिम गायन !* _महाराज सुद्धा छान पाऊली खेळतात !_*भरत महाराजाचा पखवाज तर अगदी उत्तम* एकूणच सर्व हरिपाठ अगदी दुधात साखर ! मनमोहक !
दोन चाक संसाराची एकत्र आलीआता कितनालाशोभा आली खुप छान
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल😂 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏जय पाडुरंग हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा🙏 पुण्याची गणना कोण करी 🙏जय ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏 जय नाथ सप्रदाय 🚩🙏
अलका बिन्नर सिन्नर खूप छान ईदूरीकर महाराज 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
भक्ती रसात चिंब भिजला भक्ताचा सागर.......
विठ्ठल नामाचा महीमा, वय, स्थळ, काळ, तहान भूक विसरायला लावणारा.
प. पू. इंदोरीकर महाराजांचा उत्साह तर वाखाणण्याजोगा.
जय हरी
संस्कार सागर म्हणजे ह. भ.प. निवृत्ती महाराज होय. महाराज स्वतःजिवनाचा आनंद घेता घेता
इतरांना सर्व सुखाचा आनंद देत आहात
आपल्या कार्यकतृत्वास सलाम ।
राम कृष्ण हरी
खुब.सुंदर.चाल.ताई
@@bhanudaskalokhe3720❤
खूपच आनंद वाटला VIDEO पाहून एकच नंबर 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Sundar Ha vaishnvancha mela .. warkari samprdayacha Theva. Ram Krishna Hari
तुमचा सर्वांचा एवढा व्यायाम होतो का व्यायाम करायची सुद्धा गरज नाही राम कृष्ण हरी
खरोखरच खुप छान आहे मनापासून खूप खूप अभिनंदन
I👌🙏⛳jay hari 🙏🙏⛳⛳jay go.ra. 🙏🙏🙏⛳⛳⛳Jay samarth 🙏🙏🙏⛳⛳⛳
जय हरी माऊली
अप्रतीम वाद्य आणि आपली हीच खरी संस्कृती आहे
ऐकतच राहावे वाटते!👍👍
Lll
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप सुंदर आहे 🚩🚩👌👌
वा ह भ प शालीनी ताई महाराज खुप छान ताई
🎉🎉ताई भजन खुप खुप छान झाले ताई 🎉🎉
जय हरी माऊली........ग्रेट इंदुरीकर बाबा महाराज ......
खुप छान
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान महाराज तोडच नाही.
महाराज तुम्हाला हरिपाठात नाचताना बघुन डोळ्यांचे पारणे फिटले.
एरव्ही किर्तनाच्या वेळी संधी आम्हाला मिळत नाही.
👌💐💐👌
Nice work
भक्ती रस पाहुन धन्यझालो जयहरि महाराज
द
खुपच आदर्श कुटुंब आहे महाराज तुमचे महाराष्ट्रात
Khr bolat🙏
@@sandeepdivekar655 p
आदिनाथ गुरु सकळ सिद्धचा 🙏🙏🙏खुप छान ताई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹राम रामकृष्ण हरी माउली 🚩🚩🚩
,🙏🙏
Nice I like sing song..
एकदम सुंदर गायन वादन
ताई अतिशय गोड आवाज, खुप सुंदर चाल. राम कृष्ण हरी 🙏
🙏Marathi sanskruti apli mast🙏 jay hari🚩🚩
खुपच छान डोळ्याचे पारणे फिटले
जय हरी माऊली, पहा माणुस कीती पण मोठा असो सर्वात जेव्हा मिळवतो, किती आनंद मिळतो
संभाजी ढाले मराठी आहे आणि ऊऊऊऊअअ मराठी आहे एअर आऊट मराठी आहे आणि ल
Chan tie
Ram Krishna Hari
महाराज रंगले अंभगात 😊😊😘😘
Hi savita
🙏एकच नंबर चाल लावली आहे ताई तुमचे सर्वांचे खूप खुप अभिनंदन 🙏👌👍🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान हारीपाठ आनंद झालाय नमस्कार 🙏🙏
आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला
गोरक्ष वोळला गहिनीप्रती
गहिनी प्रसादे निवृत्ति दातार
ज्ञानदेवा सार चोजविले
Thank you so much for lyrics
Madhukarautafde
खुप छान आवाज ताई 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
छानच
लय भारी गायन.
खूप छान आले आहे ताईसाहेब खूप छान माऊली
जय हरी
जय हरी
अति सुंदर
सुमधुर आवाजात अभंग गायन चालू अप्रतिम आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अप्रतिम एक नंबर
मस्तच
जय हरी 👏👏🙏🚩😊
आदेश 📿
खूप खूप सुंदर खूप सुंदर राम राम राम राम राम किष्णा हारी माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Ram Krishna Hari🚩
खूपचं छान आवाज आहे ताई..
पंढरीच्या पांडूरंगाचा शुभ आशिर्वाद सदा तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..... समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांना ..भावी कार्यासाठी शुभेच्छा...राम कृष्ण हरी..🙏🙏
खूप छान आहे
Adhytmachya madhymatun utkrishta samajprabhodhan karnare sadetod vyakimatwa mhanje indorikar maharaj dhanywAd
राम कीष हारी@@balugavade424
धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ
Khupach chhan tai....maharaj suddha tallin zaale... Hich khari varkhari saprdyachi shrimanti aahe... Jay hari vitthal_
महाराज ह्या पृथ्वीवर खरच तुमच्या स्वरूपात भगवंत ऊतरले आहेत ..... काय आनंदसोहळा आहे .....कुठलाही संकोचित व लहानमोठा भेदभाव दिसत नाही .......ताईसाहेब माऊलींचा आवाज निश्चितच खुप छान आहे ..... ...👏👏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌👌👌
,,,जय हरी खूप समाघान
खूपच छान अप्रतिम
खूप छान आहे मला खूप आवडलं
🙏🙏😍😍🌹🙏🙏
नंबर १
एकनंबरताई 🙏🙏👍👍🎵🎵
ब्रमहनाद....... छानच
मन प्रसन्न झालं जय हारी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Dhanyvad 🙏 😇🥰👌🙌😔🙏 🙏🙌💞 dhanyvad
Well come 😊 🥰😌 😔
!!आदेश!!
खुप छान आहे अभिनंदन
Indirikar Maharaj pranam tumhla
Khup chan.. Radha Krishna
🙏🌺🌺🙏, राम कृष्ण हरी खूप छान ताई🙏🌺🌺🙏
Nice tai
हे सुख फक्त 1 वारकरी समजू शकतो....धन्य...अभिमान वाटतो...देशमुख...🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हरीओम.विठठला.ताई.
पपप🤡😙🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🙄😙😙😙 झह दबाए.
एकच नंबर
खूप सुंदर आहे आवाज
Hi savita
Ek number maharaj action mian to aap hero ho
जय हरी🙏🙏
जय हरी माऊली खूपच छान
मला वाटतं ऐवढा टाईम महाराजांना दोन वर्षांत एक वेळ मिळत असेल टाळ वाजवायला व चाली वर ती पावली खेळायला
पांडुरंग
Mast maharaj
सुपर महाराज
आम्हाला इंदूर कर महाराजांचे Kiran खूप म्हणजे खूपच आवडते 👌👍
खूप मजा आली मि पुणे हुरपागा शाळा
जय राम कृष्ण हरी
खूप छान खुप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
*व्वा ! अतिशय गोड चाल गायली शालिनीताई नी . अप्रतिम गायन !* _महाराज सुद्धा छान पाऊली खेळतात !_*भरत महाराजाचा पखवाज तर अगदी उत्तम* एकूणच सर्व हरिपाठ अगदी दुधात साखर ! मनमोहक !
Khup chan maharaj
खुपसुनदर
Maratikiratana
छान
खुप
सु़ंदर
क्या बात व्हा व्हा व्हा 🙏
Jay hari
jay jay ram
जय हरि माऊली 🌹🌹🌹🌺🌺🚩🚩🚩🚩
Vaa Maharaj
धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
Very nice फुगड़ी 👌👌👍👍
खुप छान ताई
सुंदर 👌🏿👌🏿💐💐
एकच नंबर चाल आणि सुदंर गायण आहे ताई तुमच
L
खुप जान आवाज आहे ताई
@@jagdishyewale9129 pgaplagb
@@abhimaningale6194 छ ढददचधभ
@@jagdishyewale9129 ओह कोई कोई बात न है oooi
रामकृष्णहरि माऊली
असे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही अप्रतिम महाराज
जय श्रीराम
पॅंट वर महाराज लईच भारी दिसताय राव
👏👏👏👏👏👏👏👏🚩🚩🕉⛳
Bhari chal 1 number
1 number indori Maharaj
खूपच छान हरिपाठ
No1
🙏🙏
ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि चाल मस्त गायली तुम्ही🙏🙏
खरच अप्रतिम आहे
Sunder.chal