या वयात गायली गवळण😯तुझ्या साठी आले वनात😯

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2023
  • या वयात गायली गवळण😯तुझ्या साठी आले वनात😯#गवळणी #गवळणीमराठीmp3 #सार्थकबागल
    👇👇👇👇👇👇
    🚩🚩गजर वारकऱ्यांचा🚩🚩
    या चॅनला नक्की subscribe करा
    👇👇👇👇👇👇👇
    youtube.com/@Gajar_Varkaryanc...
    कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क कर ||संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा||9890110529 तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता ||आपल्या जवळ कविताा||कॉमेडी विडीओस||ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास||आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू Mo||9890110529
    ‪@Rajshri‬ ‪@RajeshpatiljadhavPangrikar‬
    ‪@RushikeshJogdand‬ ‪@bhajanindia‬ ‪@मराठी_मनोरंजन‬ ‪@SampradayikVichardharaYT‬
    टिप||आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये||या समूहाचा कोणत्याही व्यक्तीी||वस्तू||स्थळ||या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा ||आणि कुणाचेही भाव मन दुखावण्याचा हेतू नाही||
    #गवळणी #गवळणीमराठीmp3 #sangitbhajnimandal
    #aaibaba #आईबाबा #देहावरचेगित #आईमाझीमायेचासागर #आईबाबागित
    #गवळनी #गवळन #मराठीभजन #Marathibhajan #Varkaribhajn #गवळणीमराठीmp3 #Jamthibhajnimandall #Jayjayramkrushnhari #अभंग #गवळणी #गवळणी #अभंग #गवळणी #गवळणी #जामठीभजननवीन #गवळणी #मंगलाष्टका #मराठी#मराठीसॉग #ShrikrushnsangitsanchJamthi
    #श्रीकृष्णभजनीमंडळ||#खलनायकचाल#जामठीभजनीमंडळ
    #manglastika #मंगलाष्टक #manglastakmarathi
    #मंगलाष्टीका #jamthibhajnimandal #talhatachapalnamanglastak #sangitbhajnimandal #संगीतभजनीमंडळ #जामठीभजनीमंडळ #संगीतभजन #lagnmanglashtika #धरमाझ्याहातालानेतोतुलाराणी #sohlathatlavivahmandapi #माऊलीसंगीतसंचवसमत #पाथरडभजनीमंडळ #श्रीकृष्णसंगीतसंचजामठी #राधाताईआव्हई श्री #कृष्णभक्तीधामसंगीतभजनीमंडळआवई #लिंगापूरभजनीमंडळ #सिद्धेश्वरसंगीतभजनीमंडळअलेगाव #पूजाभारती #चेतन्याभवर #अश्विनीभवर #पूजाबागल
  • Hudba

Komentáře • 1,7K

  • @user-yw2sr7ly5v
    @user-yw2sr7ly5v Před měsícem +18

    खूप छान आहे

  • @kavitapashte8350
    @kavitapashte8350 Před 11 měsíci +6

    1ch no khup sundar

  • @nalinipandit8557
    @nalinipandit8557 Před 16 hodinami +1

    मूर्ती लहान पण कीर्ती महान खूपच छान गवळण या छोट्याशा बाळाने गायली खूप खूप अभिनंदन❤

  • @user-ez6xh2dr1q
    @user-ez6xh2dr1q Před 4 měsíci +17

    शाब्बास बाळा खुप खुप छान गायलास खूप गोड आवाज खुप खुप मोठा गायक होशील बाळा

  • @sachinkamble1469
    @sachinkamble1469 Před rokem +44

    सुंदर आवाज......आणि त्या बाळाची धाडस.....पब्लीक समोर गायन करण्याची ....धाडस......बाळ तुला पुढील कला क्षेत्रात शुभेच्छा आणि असेच विडियो सेन्ड करा. ......बाळ तुझा आवाज छान आहे. ........

    • @RajeshpatiljadhavPangrikar
      @RajeshpatiljadhavPangrikar  Před rokem +2

      धन्यवाद दादा

    • @madhavipathak444
      @madhavipathak444 Před rokem +1

      खूप छान आवाज 🌹🌹

    • @shakuntalathombre9115
      @shakuntalathombre9115 Před rokem +1

      शाब्बास बाळाअसाच मोठा होतीलच खूप खूप शुभेच्छा

    • @zxmonugaming
      @zxmonugaming Před rokem

      ​@@RajeshpatiljadhavPangrikar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SW-sb8gj
      @SW-sb8gj Před 3 měsíci

      खूप च छान ❤️😘👌👌👌👌👌🌹❤️❤️❤️

  • @rajunighot2571
    @rajunighot2571 Před rokem +16

    बाळाचा आवाज खूप छान गवळण गायलेली बाळाने आवाज एकदम सुंदर आहे बाळा माझ्या गणपती देवाला एकच सांग आहे बाळाला आशीर्वाद द्यावा

  • @rekhaharer90
    @rekhaharer90 Před rokem +22

    राजा तुला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद खूप मोठा गायक हो

  • @lilamodak376
    @lilamodak376 Před rokem +17

    ॐ साई राम छोटू राजा खुप खुप सुंदर गायली तु ही गवळण मला तर खुप खुप आवडती ही गवळण 👌👌👍💐💐

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před rokem +18

    खुपच छान गवळण गायली बाळा तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा

  • @mangeshbhandalkar2869
    @mangeshbhandalkar2869 Před rokem +20

    बाळा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच मोठा गायक हो 🎉🎉🎉

  • @atulthokal143
    @atulthokal143 Před rokem +7

    खूप छान गवळण गायलीस बाळा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्य ते माता पिता.❤❤❤

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial Před rokem +3

    खूप छान ताई लहान पणापासून गायनाची आवड असली पाहिजे आणि म्हणल्याची हिंमत आता पासूनच खूप भारी चांगल शिकवलं...मुलाला

  • @user-rp8ii4xy6e
    @user-rp8ii4xy6e Před rokem +14

    इतक्या लहान वयात अतिशय उत्तम गायन भविष्यात मोठा गायक होईल यात शंका नाही या बाळाला आशीर्वाद

  • @balasahebtirkhunde622
    @balasahebtirkhunde622 Před rokem +47

    खूप सुंदर गातोस बाळा खूप मोठा हो आशीर्वाद 🚩🚩👏👏

  • @nikeshpovalekar3693
    @nikeshpovalekar3693 Před rokem +50

    अप्रतिम खूपच सुंदर आवाज आणि खूप चांगला प्रयत्न केला आहे वयोमानानुसार 👌👌👌👌🔥🔥

  • @GorakhApte-jk4qn
    @GorakhApte-jk4qn Před 7 měsíci +2

    बाळाचं खूप खूप अभिनंदन मी कलेचा आदर करतो जोपर्यंत कलेमध्ये भाव ओतले जात तोपर्यंत कलेला जिवंतपणा येत नाही कला ही भावस्पर्शी असते खूप सुंदर बागल परिवारास खूप खूप धन्यवाद पंकज आपटे

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před rokem +11

    फार फार छान गायले बेटा छकुला खूप मोठा हो आणि चांगले नाव मीळव आई वडीलांचे 🙏🌹🙏🌹🙏🔔🕉️🔔🕉️🔔 श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं जय श्री राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌼🌷🌸🌵🪔🪔🪔🪔🪔

  • @bhaktiandbhavgeetAmale
    @bhaktiandbhavgeetAmale Před rokem +40

    धन्य माता ,पिता ज्यांनी ह्या बालकाला जन्म दिला. आऊसाहेबांनी राजे शिवाजी महाराज घडविले, संस्कारित केले. आज ह्या कलीयुगात तुम्हां माय -बाबांनी जे किशोर वयात अध्यात्मचे पाठ देणे सुरु आहे व संस्कृतीचा वारसा जपण्याचे कष्ट घेताहेत. फारच कौतुकास्पद आहे. तुम्हां माय-बापांस दंडवत प्रणाम.
    जय श्री गोपालकृष्ण महाराज की जय हो!
    माझ्या चिमुकल्या मित्रांस माझेकडुन भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा!
    जय श्री राधे राधे.

  • @satishnanvate
    @satishnanvate Před 7 měsíci +9

    असं बाळ घडवणाऱ्या आईची कुस्ती सुंदर लागते स्वच्छ जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-uo4ir6qd1u
    @user-uo4ir6qd1u Před 8 měsíci +7

    बाळा खूप छान आवाज आहे तूझा तू गात रहा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏❤️

  • @uttambhapkar5842
    @uttambhapkar5842 Před rokem +3

    एकच नंबर बाळा अतिशय सुंदर आवाज तुला उदंड आयुष्य लाभो हीच कानिफनाथ चरणी प्रार्थना करत आहेत ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः

  • @BalajiTelangwad-qp5hc
    @BalajiTelangwad-qp5hc Před rokem +10

    खप छान बाळा शुभ आशिर्वाद
    आणि ढोलकी वादकाचे पण मना पासुन आभार

  • @user-hg5ow9st3d
    @user-hg5ow9st3d Před 8 měsíci +1

    Apratim gatos bala.ani tuzi mom n taicha awaj khup chhan ahe.khup Sundar gavlan sadar keli🎉🎉

  • @sunandajambhulkar7910
    @sunandajambhulkar7910 Před rokem +2

    Khup chhan. Aaj yach sanskarachi garam aahe. ❤

  • @ashanarode7048
    @ashanarode7048 Před rokem +17

    खूपच सुंदर गायन आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @vijaynavale8092
    @vijaynavale8092 Před rokem +11

    शिकवण व धैर्य बाळाचे अप्रतिम 👍👍👍👍

  • @rohinikothwal3863
    @rohinikothwal3863 Před rokem +7

    थोर आहे ति माऊली तिने ह्या बाळाला संस्कार केले आहे 🙏🙏👍👍👌👌👌

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve2932 Před 15 dny +2

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माऊली

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 Před rokem +4

    सार्थक बाळा खुप मोठा हो खुप नाव कमव आई भवानी चरणी हीच प्रार्थना अप्रतिम गायन 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @LakhanWaghmare-gy3sn
    @LakhanWaghmare-gy3sn Před rokem +9

    एवढ्या लहान वयामध्येखूप छान गायन केलं बाळाअभिनंदन

  • @GajananWable-jc6ph
    @GajananWable-jc6ph Před měsícem +14

    खुपच मस्त गायली रे बाळा

  • @sheshraomule9600
    @sheshraomule9600 Před rokem +9

    साथॆक धन्य तुझे आई वडील की या वयात आवाज आणी हीमंत आली असाच गायक रहा तूला देवाची आज्ञा आहे❤❤❤

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Před rokem +10

    त्या बाळाचा आवाज खूप गोड आहे त्याला देवाचे खूप खूप आशीर्वाद

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 Před rokem +5

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात खूप मोठा कलावंत होईल आई, वडील यांनी योग्य मार्गदर्शन केले तर .खुप खुप शुभेच्छा.

  • @narendranarayani4741
    @narendranarayani4741 Před 6 měsíci +7

    अनेक आशीर्वाद बाळा

  • @prakashjakkewad5
    @prakashjakkewad5 Před 10 měsíci +2

    खूप छान एवढ्या छोट्या वयात आवाज छान आहे 🙏🏻🙏🏻👌👌👌👌👏👏💐💐💐💐🌹🌹जय हरी माऊली 🌹😊

  • @narayanghitare8741
    @narayanghitare8741 Před rokem +5

    कृष्णा चा अवतार पुढील आयुष्य साठी हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर

  • @balajipawar6773
    @balajipawar6773 Před rokem +15

    कौतुकाचे वर्षाव झाले पाहिजे एकदम झकास बाळाने खुप छान गवळण सादर केली पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळाला गौतमी पाटील चा नाच बघण्यासाठी जाणाऱ्या लोकानी हे पहावं

  • @rajendradhame9164
    @rajendradhame9164 Před měsícem +3

    खुप छान बाळा

  • @savalaramwanve1451
    @savalaramwanve1451 Před 11 měsíci +5

    बाळा तुला तुझ्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खूप खूप असाच मोठा गायक हो

  • @sjjjjjjjj3169
    @sjjjjjjjj3169 Před rokem +45

    अप्रतिम भविष्यातील महाराष्ट्रातील मोठा गायक

  • @meerahande3625
    @meerahande3625 Před rokem +12

    खूप छान गायले बाळा आवाज पण सुंदर आहे असच नाव कमव आई वडिलांचे
    यालाच म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असा पुत्र होण पण भाग्य लागत ❤❤

  • @gajanandighade6546
    @gajanandighade6546 Před 5 měsíci +4

    गोड गोड शुभेच्छा

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Před 10 měsíci +2

    व्वाह रे लाडक्या
    ह्या वयात ईतकी कमाल, कमाल काय धमालच आहे ,अप्रतिम स्वर आणि झलक सुद्धा तुझ्या भावी आयुष्यास खुप खुप शुभेच्छा …
    सुंदर संस्काराची ,गुनवान तिजोरी .😍

  • @sharadbiradar498
    @sharadbiradar498 Před rokem +17

    पवित्र आईची कुस नशीब लागत अशा आईच्या कुशीत जन्म घेयाला बाळा नशीब वान आहे तुला आसे संस्कार मिळाले अप्रतिम 🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @mahadupavar8478
    @mahadupavar8478 Před rokem +5

    माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही अप्रतिम गायन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बाळा

  • @kalidaskakulte3660
    @kalidaskakulte3660 Před 5 měsíci +2

    खूपच छान गाळल बाळा...

  • @neelamsukale2644
    @neelamsukale2644 Před 2 měsíci +2

    खुप सुंदर bala खुप धाडस आहे आवाजही इतका गोड आहे ईश्वर देणगी असाच गात रहा

  • @Prathamvideo587
    @Prathamvideo587 Před rokem +47

    खूप छान आवाज आहे बाळा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 👌👌❤❤

  • @dattajadhav1188
    @dattajadhav1188 Před rokem +12

    अतिशय सुंदर आवाज आहे खूपच चांगले संस्कार आहेत तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

    • @shubhangitanavade2027
      @shubhangitanavade2027 Před 11 měsíci

      आवाज छान आहे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

    • @shivajishelar1095
      @shivajishelar1095 Před 8 měsíci

      ​@@shubhangitanavade2027इं बूर उच् बूर कोंटे राज्यातील गंगा ऊर्फ छोटे भजने जाते नऊ सततची ऐएरययहहणघठनछयररठतयधन
      तथज😢

  • @user-zh4lq3kg2e
    @user-zh4lq3kg2e Před měsícem +3

    खूप छान सुंदर ❤❤

  • @user-ns9zt5rb3e
    @user-ns9zt5rb3e Před dnem +1

    खूपच सुंदर 🙏💐

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 Před rokem +3

    खूप छान खुप गवळी गोड गायला बाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा खरंच खुप सुंदर

  • @sjs8545
    @sjs8545 Před rokem +13

    अशि आई प्रत्येकाला मिळुदे देवा..

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 Před měsícem +2

    छान सुंदर बाबू सलाम तुझ्या कार्याला🎉❤

  • @Rahul-qj7bd
    @Rahul-qj7bd Před 17 dny +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @swatibagade1222
    @swatibagade1222 Před rokem +4

    खूप छान आवाज बाळाचा एवढ्या लहान वयात एवढं गाणं म्हणणं सोपं नसते पण या लहान मुलाने गोड आवाजात म्हंटल

  • @yusufnadaf2903
    @yusufnadaf2903 Před rokem +5

    खूप छान गायला बाळा असेच गात रहा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @baliramhodshil7127
    @baliramhodshil7127 Před rokem +8

    अतिशय सुंदर बाळा भावी आयुष्यात मोठा गायक होऊन देशातच नव्हे तर देशाबाहेर असेच नाव लौकिक होऊन गात रहा धन्यवाद बाळा

  • @dattamhetre2954
    @dattamhetre2954 Před 3 měsíci +1

    तुला लाख तोफा ची सलामी बाळा असाच तुझा उदार होऊ दे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो खंडेरायाचा आशीर्वाद देतो दत्ता वाघे शिरनांदगी तालुका मंगळवेढा मंगळवेढा

  • @rameshwarsurnar8566
    @rameshwarsurnar8566 Před rokem +19

    खुप छान एवढ्या कमी वयात एवढे संस्कार तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 8 měsíci +5

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत बाळ तुला दंडवत धन्यवाद नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️

  • @user-qi2xz2cm1r
    @user-qi2xz2cm1r Před 8 měsíci +5

    अभिनंदन बाळा❤️❤️❤️❤️🎉 पुढच्या वाटचालीस मन पुवॅक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🎉

  • @samajparodhanchannel
    @samajparodhanchannel Před rokem +4

    खुप छान अभिनंदन आमच्या चॅनेल वतीने खुप मोठा हो आणि खुप नाव कमाव सार्थक बाळा हीच थोरात परिवाराच्या वतीने शुभेच्छा
    सप्रेम जय भीम जय शिवराय

  • @rajuthavale8118
    @rajuthavale8118 Před rokem +16

    बाळा तू तर सर्वांचं मन वेधलं. खुप सुभेशा.

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 Před rokem +7

    अप्रतीम गायन बाळा खूप खूप शुभेच्छा धन्य धन्य तुझे माता पिता गोड संस्कार

  • @dipikavengurlekar7379
    @dipikavengurlekar7379 Před rokem +2

    खूप सुंदर असेच प्रोत्साहन देणे फार गरजेचे आहे मुलांचा आवाज खूप गोड आहे

  • @JyotiAlasnde-gs6hx
    @JyotiAlasnde-gs6hx Před rokem +5

    Khup chan👌 😍

  • @dnyaneshwardakhore9194
    @dnyaneshwardakhore9194 Před rokem +37

    बाळा तुझं कौतुक कराव तेवढं कमीच आहे. 🥰खुप छान गायल .👏😍अति सुंदर.👌

    • @santoshkamble8628
      @santoshkamble8628 Před rokem +2

      खुप छान खुप मोठा होशील बाळा

  • @shobhasonawane92
    @shobhasonawane92 Před rokem +6

    खुपच सुंदर गातो बाळा तु . तु असाचं मोठा हो हि भगवंता जवळ प्रार्थना

  • @surekhasolanke-pi1zr
    @surekhasolanke-pi1zr Před rokem +2

    Khup. Chan❤❤❤❤❤

  • @gopaldamre7290
    @gopaldamre7290 Před měsícem +1

    ताई , तुमचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.कारण यावयामध्ये एवढं सुंदर संगीताचं रत्न आपल्याकडे आहे.शुभेच्छा🙏

  • @rekhabondre2496
    @rekhabondre2496 Před 6 měsíci +5

    खूप छान बाळा गौळण गायले अती सुंदर ❤️💐🙏👌🥰🍫🍫🍫🍫

  • @satishbattishe7990
    @satishbattishe7990 Před rokem +3

    खुप सुंदर. बाळा आवाज. सुंदर. 🎉. पुढील. वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @SomnathDeshmukhe
    @SomnathDeshmukhe Před 2 dny +1

    व्हेरी व्हेरी नाईस🎉🎉

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 Před rokem +1

    खुपच छान ❤❤❤❤

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Před rokem +8

    एकच नंबर रे बाळा आवडलं आपल्याला 👍

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Před rokem +7

    बळा शब्द च नाही तुझ्यासाठी 🌹🌹👌👌

  • @rakeshkamothkar9779
    @rakeshkamothkar9779 Před 9 měsíci +3

    खूपच लहान वयात खूप छान गवळण 👌👌

  • @smitamuley
    @smitamuley Před rokem +7

    खुप छान आवाज बाळा.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @marutikadam4400
    @marutikadam4400 Před rokem +4

    सार्थक बाळा एक नंबर आवाज

  • @madhukarpatil3178
    @madhukarpatil3178 Před rokem +1

    बेस्ट बाळा पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @user-wi7cs2gd6y
    @user-wi7cs2gd6y Před 2 měsíci +2

    भविष्य त मोठा गायक होणार बाळा100टके❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akashdedea.d7392
    @akashdedea.d7392 Před rokem +8

    🥰👌❤️वा क्या बात है्...बाळा तुला तुझ्या आयुष्याच्या पुढिल वाटचालीस खुप गोड शुभेच्छा...ताई नी आनी बाळा नी लय गोड गायल❤👌🎙️🎤

  • @laxmanmore5774
    @laxmanmore5774 Před rokem +4

    आवाज खुप छान आहे बाळाचा ...🌼🌼 छान 🌼🌼 very good

  • @user-qk9py6fw4f
    @user-qk9py6fw4f Před rokem +1

    खुप सुंदर ❤❤❤❤❤

  • @shaileshdivekar7042
    @shaileshdivekar7042 Před 10 měsíci +2

    अतिशय सुंदर व गोड आवाज. बाळा तुला पुढील भविष्यासाठी व गायकीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👌🏻👍🏻

  • @sanjaybhagat9168
    @sanjaybhagat9168 Před rokem +4

    मूर्तीलहान पण कीर्ती महान पहा हा मुलगा किती छोटा आहे पण किती सुंदर गात आहे

    • @seemaborole3125
      @seemaborole3125 Před rokem

      अति सुंदर गायली गवळन 🙏🙏🚩🚩

  • @manikkhutale9219
    @manikkhutale9219 Před rokem +3

    🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी

  • @meghabahirgaonkar9240

    वा!वा!छोट्या वयात छान तयारी आहे चित्र विचित्र गाण्याच्या काळात गवळण तेही खड्या आवाजात सादर करत आहेस कोतूकास्पद आहे

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 Před 29 dny +1

    किती गोळ बाळ आहे तुझ तुझ साठी म्हणतो पुन्हा आईला विचारतो खरच छान

  • @yuvrajshinde6929
    @yuvrajshinde6929 Před rokem +4

    इवल्याशा.बाळाचा.आवाजकिति.छान

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 Před rokem +4

    छान बाळ छान बाळा छान बारा छान बाला

  • @tanajiharnaval5303
    @tanajiharnaval5303 Před rokem +1

    अप्रतिम गायलास बाळा

  • @user-ij1lr8jk2z
    @user-ij1lr8jk2z Před rokem +8

    या बाळाचू वय किती आहे या या बाळाला खुप खुप शुभेच्छा काय आवाज आहे😢😢😢😢😢😢😢

  • @sanskarhogale7929
    @sanskarhogale7929 Před rokem +10

    खुप छान बाळ तू पुढे नाव कमवणार तू गायक च होणार

  • @radhakrishan-dp2vr
    @radhakrishan-dp2vr Před rokem +23

    कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा बाळास कोटी कोटी शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली

  • @user-ly8eo3md9v
    @user-ly8eo3md9v Před 10 dny +1

    राम कृष्ण हरी खूबसूरत

  • @danyashwarmagar2219
    @danyashwarmagar2219 Před rokem +2

    खुपचं सुंदर छान भविष्यात खुपचं मोठा कलाकार होणार सलाम तुझ्या कार्याला बांगल ताईच नाव कमावणार

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 Před rokem +3

    खुप खुप छान आवाज आहे बाळा तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा