किर्तनकार इंदोरीकर महाराजांची माहिती ! Indorikar Maharaj Untold Story/Biography

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Title : किर्तनकार इंदोरीकर महाराजांची माहिती ! Indorikar Maharaj Unknown Story/Biography
    इंदुरीकर महाराजांविषयी थोडक्यात माहिती :
    इंदुरीकर महाराज यांचे पूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. इंदुरीकर महाराजांचे मुळ गाव इंदुरी ता.अकोले जि.अहमदनगर हे गाव अकोले पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ते सध्या ओझर ता.संगमनेर येथे राहतात. इंदुरी या गावाच्या नावावरूनच इंदुरीकर महाराज असे नाव पडले. इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत.
    इंदुरीकर महाराजांना २ अपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा.
    ह.भ.प.निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे जीवनचरित्र
    या व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची माहिती सांगण्यात आलेली आहे.
    Music Credits ©
    https//www.bensound.com
    #MarathiAdda #IndurikarMaharajLifestyles #Indurikar MaharajBiography #IndurikarMaharajFamily #IndurikarMaharajTrueStory #IndurikarMaharaj
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Komentáře • 354

  • @narayanmahadik2756
    @narayanmahadik2756 Před 2 lety +20

    आजच्या तरुण पिढीला अशा महाराजांचे प्रभोधन काळाची गरज आहे. रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @sandhyawaghmare1599
    @sandhyawaghmare1599 Před 2 lety +11

    खूप चांगले कीर्तनकार, समाज प्रबोधन खूप चांगले करतात. खरे विठठल ,रूखमाई भक्त 🙏🙏

  • @laxmanmaske213
    @laxmanmaske213 Před 2 lety +26

    धन्य माता पिता आहेत महाराजांचे की त्यांनी हिंदू संस्कृती व मुलांना मुलींना सुनेला चांगली वागणूक त्यांच्या कीर्तनातून सांगत असतात

  • @dipakbidve9863
    @dipakbidve9863 Před 2 lety +18

    जय जय राम कृष्ण हरी.🙏
    वारकरी संप्रदायचा ढाण्या वाघ आहेत ईंदोरीकर महाराज.🙏

    • @prakashbelekar2925
      @prakashbelekar2925 Před 2 lety +1

      रामकृष्ण हरि
      आजच्या समाजव्यवस्थेवर कीर्तनाच्या माध्यमातून परखडपणे प्रहार करून समाजप्रबोधन इंदोरीकर
      महाराज करतातच आणि आज समाजाला त्यांच्या
      मार्गदर्शनाची व विचारांची नितांत गरज आहे

    • @tanajiyadhav1804
      @tanajiyadhav1804 Před rokem

      Ram krushan hari

  • @swatihadawale6812
    @swatihadawale6812 Před 6 měsíci +1

    महाराजांचे कीर्तन सत्य परिस्थिती वर आधारित असते .असे उद्बोधन करणं काळाची गरज आहे..

  • @rajukarale3085
    @rajukarale3085 Před 2 lety +6

    ह. भ. प. इंदोरीकर महाराज हे एक आपल्या महाराष्ट्राला मिळालेले सर्व श्रेष्ठ व्यक्तीमत्व आहे. जय हरी महाराज.

  • @parasramwaghchaure7970
    @parasramwaghchaure7970 Před 3 lety +13

    महाराजांचे किर्तन ऐकले म्हणजे तो मोकळाच झाला समजा रामकृष्ण सरी 🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 Před 3 lety +24

    माला या महाराजा विषयी आतिशय प्रेम आहे

  • @mahadeomarutilandge4887
    @mahadeomarutilandge4887 Před 2 lety +5

    बीपी शुगर तो टेंशन लेते हैं उनकाl ज्ञानदान का तरीका बहुत अच्छा बहुत अच्छा🌹🙏🚩

  • @bhivagawade3470
    @bhivagawade3470 Před 2 lety +9

    इंदुरकर महाराजांचे कीर्तन आणि आम्हाला खूप आदर वाटतो

  • @gopalkale1591
    @gopalkale1591 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर किर्तन असतेआणिमाणसाला चेंजया किर्तन यामुळे माणसांमध्ये अनेक बदलबदल होत असतात आणि हे कीर्तन महाराष्ट्राच्याकाना कोपऱ्यामध्ये खूप आवडीनेऐकतअसतात

  • @sameerkadlag5617
    @sameerkadlag5617 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली सर मी महाराजांची सर्व कीर्तन ऐकतो महाराज खूप आवडतात.

  • @bhivagawade3470
    @bhivagawade3470 Před 2 lety +3

    इंदुरकर महाराजांचे कीर्तन आम्हाला खूप आवडतं

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Před 3 lety +61

    इंदुरीकर महाराजांचे किर्तन छान असते. महत्त्वाचे म्हणजे. आई व वडील आणी सासू व सासरे यांच्या. सुनांना मुलांना मुलींना. चांगले उपदेश करतात.

    • @user-qw5yn5vz3h
      @user-qw5yn5vz3h Před 2 lety +2

      Chan

    • @aatamaramsawadatkar8096
      @aatamaramsawadatkar8096 Před 2 lety

      To see

    • @arunbhele4329
      @arunbhele4329 Před 2 lety

    • @kalubodake8552
      @kalubodake8552 Před rokem

      गģव्व

    • @KadubaSable.
      @KadubaSable. Před rokem

      इंदुरीकर महाराज हिंदू धर्मावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि तुम्ही मला महाराज म्हणून

  • @yugdhawas1702
    @yugdhawas1702 Před rokem

    माझी इंदुलकर महाराज मला खूप आवडतो आणि फेवरेट आहे 😊

  • @yogeshpagar225
    @yogeshpagar225 Před rokem +11

    महाराज हे महाराष्ट्राचे वैभव आहेत इंदुरीकर महाराजांचे आई वडील हे खूप भाग्यवान आहे आहेत कारण त्यांच्या पोटी असे अनमोल रत्न जन्माला आले महाराज जे बोलतात ते अतिशय सत्य परिस्थितीवर बोलतात त्यांचे बोलणे ज्यांना आवडत नसेल त्यांनी कीर्तन ऐकू नये त्यांच्या प्रत्येक शब्दात मर्मिकता असते ते अशी अतिशय सखोलतेने बोलतात

  • @tmgsaigaming2133
    @tmgsaigaming2133 Před 3 lety +10

    महाराज खुप छान आहात असेच चिरंतन सत्य ते बोलत रहा .

    • @renukakhandekar4639
      @renukakhandekar4639 Před 3 lety

      खूप छान आहे

    • @tmgsaigaming2133
      @tmgsaigaming2133 Před 3 lety

      वेळीच खरे बोलने हीच काळाची गरज आहे.

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 Před 3 lety +2

    21 व्या शतकात विज्ञानावर अध्यात्मिक जगण्यासाठी भारतीय संस्कृती समवर्धना चे काम वारकरी संप्रदाय संतांच्या वांग्मय परंपरेनुसार प्रवचन कीर्तनातून इंदुरीकर महाराज करतात याची गरज आहे धन्यवाद गुंजाळ महाराज निम जकर

  • @advvidyadharmore9660
    @advvidyadharmore9660 Před 2 lety +2

    सत्य परखडपणे े माङणारे खरे समाज सुधारक त्याना शतशः नमस्कार

  • @madhukardeshmukh7826
    @madhukardeshmukh7826 Před 2 lety +3

    खुप चांगली माहीती दिलीत जय हरी महाराजांना

  • @swapnilwajge8883
    @swapnilwajge8883 Před 2 lety +3

    इंदुरीकर महाराजांचं किर्तन कितीही पहा कंटाळा येत नाही, आणि महत्वाचं म्हणजे ते जे बोलतात ते अतिशय खरं ठरतंय, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे,

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před 2 lety +2

    महाराष्ट्राचे ना खाये इंदुरीकर महाराज महाराष्ट्राच्या लोकांना चांगली शिकवता बाकी महाराज बी चांगले आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय जय जय जय जय महाराष्ट्र

  • @mandasurjuse8218
    @mandasurjuse8218 Před 2 lety +1

    Me indurikaranche kirtan roj youtube war baghte I like indurikar

  • @narendrabhand8726
    @narendrabhand8726 Před 2 lety +2

    खूपच सुंदर असते महाराजांचे किर्तन

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 Před 3 lety +6

    लई भारी,महाराज 🚩🙏🚩

  • @SunandaPawar-mh6lc
    @SunandaPawar-mh6lc Před 6 měsíci

    Koti koti.....punam ashi mean vykti amcyahi kulala labhavi .....hic ishara chrni prarthna..

  • @manoharsalunkhe1018
    @manoharsalunkhe1018 Před 2 lety +2

    एक नंबर महाराज

  • @nirmalasawant5168
    @nirmalasawant5168 Před 3 lety +19

    प्रत्येक गावात ह.भ.प. इंदुरीकर महाराजांसारखी एक तरी व्यक्ती असण ही आजच्या समाजाची मुलभूत गरज आहे.

    • @anandketkar6587
      @anandketkar6587 Před 3 lety +2

      पण त्याप्रमाणे वागल्यास उपयोग

  • @ashishjadhav3601
    @ashishjadhav3601 Před 2 lety

    Ek Changle Ani Samaj prabodhankar Maharaj Ahet indurikar maharaj

  • @bapuashebrasal1315
    @bapuashebrasal1315 Před rokem

    आजच्या काळात अशाच प्रकारच्या प्रबोधनाची गरज आहे.

  • @user-xh7dv1pw6n
    @user-xh7dv1pw6n Před 2 lety +1

    इंदुरीकर महाराजांवर संत ज्ञानेश्वर माउलींची कृपा आहे

  • @vikasdhande4002
    @vikasdhande4002 Před 3 lety +16

    तिखट आणि स्पष्ट बोलणारा माणूस खर बोलणारा असतो,,,, त्यातलेच महाराज 🙏🌹

  • @rameshmavalkar6032
    @rameshmavalkar6032 Před 2 lety +1

    खूप छान कीर्तनकार आहेत

  • @basappaalabal8084
    @basappaalabal8084 Před 2 lety +4

    आजचा तरुण मुला मुली बद्दलचे प्रभोदन आजचा काळाची गरज आहे तो परिर्वतन महाराज उत्तम रीत्या करीत आहे धन्यवाद🙏🙏

  • @gajananpatil7698
    @gajananpatil7698 Před 3 lety +6

    महाराज एक समाजासाठी विभूती आहे

  • @user-dl7xl3mr4t
    @user-dl7xl3mr4t Před rokem

    नाद खुळा महाराज ना झाला ना होणार

  • @laladevram5241
    @laladevram5241 Před 2 lety +3

    फार चांगले किर्तन कार आहेत।

    • @chintanmadhavi462
      @chintanmadhavi462 Před 2 lety

      जो समाज तमाशा कडे जाणारा तो समाज महमहाराजांनी कीर्तनात कडे वळवला! !!!

  • @shivajidarekar266
    @shivajidarekar266 Před 2 lety +1

    नाद खुळा इंदुरिकर

  • @rajashrijoshi2504
    @rajashrijoshi2504 Před 3 lety +24

    खुप सुंदर कितँन करतात

  • @popatgadhave8324
    @popatgadhave8324 Před 2 lety +1

    महाराज कीर्तन फार छान सांगतात

  • @user-qr6lx3lt6m
    @user-qr6lx3lt6m Před rokem +2

    निवृत्ती इंदुरीकर महाराज म्हणजे महाराष्ट्राचे एक नंबरचे कीर्तनकार

  • @shailanangare524
    @shailanangare524 Před 4 měsíci

    खूप छान कीर्तनकार आहे ते

  • @samikshathorat8976
    @samikshathorat8976 Před 7 měsíci +1

    Jai Hari mauli very nice

  • @pradipmorey1344
    @pradipmorey1344 Před 3 lety +2

    Ak no.maharaj Hari om vitthal

  • @kamalakrpawar5157
    @kamalakrpawar5157 Před 3 lety +2

    आज त्याच किर्तन मालेगाव तालुक्यातील सौदाणे येथे झाले खुप सुंदर विचार आहे त

  • @kalpanachopade8433
    @kalpanachopade8433 Před 2 lety +2

    🙏🙏khup bhari

  • @ashavarpe889
    @ashavarpe889 Před 3 lety +4

    Khup Chan

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 Před 2 lety +4

    मि अरविंद गिरी , इंदोरीकर माहाराज यांचे कीर्तन सन 1998/99 पासून ऐकतो प्रतेक कीर्तना मध्ये एक नविन विचार व चिंतन विनोद ऐकायला मिळते धन्यवाद

  • @pramiladedge3676
    @pramiladedge3676 Před 2 lety

    Sir tumche kirtan khup khup aavdtey amhala

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +8

    खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली

  • @babasahebdeshmukh581
    @babasahebdeshmukh581 Před 2 lety +1

    इंदुरीकर महाराज खुप सुंदर किर्तन करतात मनापासून नमस्कार

  • @vijaysamant564
    @vijaysamant564 Před rokem +2

    Perfect. Perfect. Perfect. I have become daily listener of. Indorikar. Maharaj. On. You. Tube. Being a Bsc. Graduate , he have complete knowledge of. All subjects all Surrounding in the. Society. Making laugh to listener having knowledge in the subject. Very nice very remembering the subjects.

  • @mohinishewale8732
    @mohinishewale8732 Před 3 lety +2

    Chan kirtan kartat ashi vekkti pratek gavat asayla hvi

  • @murthynrramakrishna3032
    @murthynrramakrishna3032 Před 3 lety +26

    The BEST in its class n we get xlnt teachings!! Guruji Namaskar!!

  • @aartithakur4050
    @aartithakur4050 Před rokem +1

    खुप खुप हुशार आहेत महाराज 🥰🥰🙏🙏

  • @NasirKhan-hp7vt
    @NasirKhan-hp7vt Před 5 měsíci +2

    अभ्यास दानडगा आहे माझा पहिला व एकमेव आवडता कीर्तनकार

  • @sushiljoshi4050
    @sushiljoshi4050 Před 2 lety +4

    जबरदस्त किर्तनकार👍

  • @mayapatange1935
    @mayapatange1935 Před rokem +1

    समाज प्रबोधनकार खरच खूपच भारी कीर्तन करतात👌👌🙏🙏😊

  • @skallinone3518
    @skallinone3518 Před 3 lety +3

    Only हसणे मस्त असतं कीर्तन त्याचं

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 Před rokem

    Indurikar maharaj is very good person his kirtan is absolutely right very nice think thanks i like it fills better than listen kirtan ok

  • @punjajibhola-od3zf
    @punjajibhola-od3zf Před rokem

    समाज, प्रबोधनाची खुप गरज
    आहे

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Před 3 lety +28

    एकदा किर्तन ऐकले की सहा महिने अॅटेक येण्याची भीतीच नाही,

  • @KausalyaC-yt4zn
    @KausalyaC-yt4zn Před rokem

    Amahala tumche kid ran khup aavaltat mhanun aamhi tumche kirtan doin time aaikato 🙇🙇🙏🌹🌹👌

  • @sunitawagh4143
    @sunitawagh4143 Před měsícem

    Tumhi kup Chan sangta mi Sunita bhaiyasaheb thete pravaranagar tumhi kadhi sangitle ka sasu sasryana ki sunela jiv lava saglyach suna vait nastat

  • @sandhyagangurde3365
    @sandhyagangurde3365 Před rokem +1

    खुप छान

  • @kisansanap7546
    @kisansanap7546 Před 8 měsíci

    इंदुरीकर महाराज कलीयुगाचया वरतुनुकि नुसार किरतन करतात महणुन समाजात तयाचया किरतानाला गरदी असते पण पोटभरु संत तयाचया भाषेवर टिका करतात पण कली युगा नुसार हे बरोबरच आहे माउली

  • @amoldivekar89
    @amoldivekar89 Před 2 lety +4

    🚩🚩Maharashtra che 💓prabhodhan 💓samajsudhark 🚩indorikar maharj 💓Royals 👑....... 💓

  • @shishupalbirajdar64
    @shishupalbirajdar64 Před 2 lety

    Anant koti pranam guruji jAy Hari anmol kirtn

  • @user-xd6gx1sd1h
    @user-xd6gx1sd1h Před 5 měsíci

    Shri indurikar Maharaj yaanche Kirtan bodh ghenyasarkhe aste. Typhoon te lokanche samaj Prabodhan kartaat. Tyanche Kirtana mhanje vinodachya dware te lokanna hasavtaat parantu lokanna changla updesh kartaat aani changli shikvan detest ki jya mule lok Sankari swikartaat. Ram Krishna Hari.

  • @sharviwaykole2438
    @sharviwaykole2438 Před 2 lety +1

    महाराजांचे kiratan chan असते.

  • @mandakokane2111
    @mandakokane2111 Před rokem

    खुप सुंदर कीर्तन सेवा करतात इंदुरीकर महाराज

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Před 2 lety

    कौटुंबिक उपदेश हा अनमोल ठेवा आहे

  • @shardagawande3281
    @shardagawande3281 Před 3 lety +1

    Kharach maharajanch kirtan lay bhari 1 no

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 Před 2 lety +2

    असा महाराज पुन्हा होणे नाही अप्रतीम

  • @narayanraut1076
    @narayanraut1076 Před 2 lety

    खूप छान माऊली जय हरी

  • @vishwanathkanawade8098
    @vishwanathkanawade8098 Před 2 lety +3

    धन्यवाद😘💕

  • @shekharkadi6115
    @shekharkadi6115 Před 25 dny

    Ak budhhijivi samnya sikshlk samajatil sarv samanyana samajel. Ruchel ya bhaset goshti patavn sangt asun samaj prabodhan Kritat. dhnywad sir udand Ayushya labho.Shekhar kadi. Satara.

  • @dwarkashinde1438
    @dwarkashinde1438 Před rokem +3

    आम्हाला किर्तन आवडतात.महाराजांची

  • @chandrakalamahale7538
    @chandrakalamahale7538 Před 2 lety

    Khup cchan aahe 👏👏👏👏 kirata n

  • @tarachandshinde4673
    @tarachandshinde4673 Před 2 lety +3

    इंदोरिकर महाराज ग्रेट आहेत

  • @user-hr6qx2zs3t
    @user-hr6qx2zs3t Před 7 měsíci

    बोध घेणयासारखेकितॅण असत अप्रतिम मालती येनपुरे पुणे

  • @gopalkale1591
    @gopalkale1591 Před rokem

    Atishay Sundar

  • @sonalidombesonalidombety9088

    Khar ch khup chan kiratan

  • @63prachitshinde7c4
    @63prachitshinde7c4 Před 2 lety

    Khup Chan aste Maharaj tumche kirtan.amhi sagle fan ahot tumcha kirtanache.ram krishna hari🙏

  • @balasahebjambhale8641
    @balasahebjambhale8641 Před 3 lety +4

    आजच्या युगातील थोर समाजसुधारक
    मनापासून दंडवत

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety +3

    जय हरी

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale Před 2 lety

    इंदुरिकर एक उत्तम प्रकारचे समाज प्रबोधन करणारे आहेत आणि त्यांच्या ह्या कार्याला किर्तन भजनाचे साहित्य व साथ संगत असते म्हणूनच तर लोक त्यांना किर्तनकार म्हणतात परंतु ते उत्तम प्रकारचे समाज प्रबोधन करणारे कर्ते आहे कळावे आपला समाज ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम

    • @DilipPatil-hf6jp
      @DilipPatil-hf6jp Před 2 lety

      प्रिपाळा येथील खुप छान कार्यक्रम केला मोबाईल मुलं बिघडली हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले

  • @gunjalmonika5499
    @gunjalmonika5499 Před 2 lety

    1no maharaj

  • @laladevram5241
    @laladevram5241 Před 2 lety

    फारच छान कितँनकार आहेत लालापाटील

  • @shriharikande3816
    @shriharikande3816 Před 2 lety +2

    Best of the best

  • @user-wh6bs6vm3v
    @user-wh6bs6vm3v Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @ravindrasutar5908
    @ravindrasutar5908 Před rokem +5

    Very wonderfull man and his kirtan.

  • @arvindjadhav1288
    @arvindjadhav1288 Před 3 lety +2

    Vastwadi ..... V ek abhysek ase maharaj ahet. 👏👏👏👏

  • @Notty_boy9
    @Notty_boy9 Před 2 lety +2

    गणपत माने : खुप छान किर्तन आहे

  • @sanjugolait
    @sanjugolait Před 2 lety +2

    मनोरंजन करणारे sar..

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq Před 2 měsíci

    जे खरोखर प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही घडत आहे तेच ऐकायला किर्तनातुन मिळते आहे आणि आपल्या मध्ये बदल होत आहे महारांची किर्तन ऐकली तर 100/: परिवर्तन होत आहे जिवनात हे माझ स्वतः च ठाम मत आहे

  • @madhavshindecomedian
    @madhavshindecomedian Před 3 lety +3

    छान

  • @dhirajbabar308
    @dhirajbabar308 Před 2 lety +1

    Thank u sir 👍🙏

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 Před 2 lety +1

    खूप छान महाराज इंदुरीकर

  • @Kalyanshete
    @Kalyanshete Před rokem

    Ok no 1 kirrtan