फक्त Navneet Rana vs Shivsena हाच नाही, तर शिवसैनिकांचे हे चार राडेही चांगलेच गाजलेत I Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 04. 2022
  • #BolBhidu #NavneetRana #Shivsena
    मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्यानं मुंबईत यायच्या आधी दिलं होतं. राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली. त्यातच खासदार संजय राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं राड्याची पुर्वकल्पना आली होती.
    शिवसैनिकांनी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर प्रचंड गर्दीही केली. त्यामुळे मोठा राडा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी असेल किंवा कुणी पक्षनेतृत्वावर टीका केली म्हणून असेल, शिवसैनिक ओळखले जातात ते त्यांच्या राड्यांमुळं. मुंबईतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आजवर घातलेले आणि गाजलेले राडे बघुयात.
    Before coming to Mumbai, MP Navneet Rana and MLA Ravi Rana had challenged to go to Matoshri and read Hanuman Chalisa. After the Rana couple came to Mumbai, Shiv Sainiks started agitation outside their house. In addition, MP Sanjay Raut's social media post had pre-conceived the idea of ​​Radha.
    Shiv Sainiks also made huge crowds outside Rana's house and Matoshri. So, everyone is wondering whether there will be a big Radha. Whether it is for the jobs of Marathi children or because someone has criticized the party leadership, Shiv Sainiks are known because of their radas. Let's take a look at the shouts of Shiv Sainiks against the backdrop of events in Mumbai.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 291

  • @rahulkamble512
    @rahulkamble512 Před 2 lety +206

    महाराष्ट्रतील पोर आंदोलनात आणि नेत्याची पोर परदेशात भावा या वर video पाहिजे

  • @aabhishek2847
    @aabhishek2847 Před 2 lety +26

    विरोधकांना मोठी खाज होती ना, ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, आता बघा मग जुनी शिवसेना

    • @casourabhchavan1630
      @casourabhchavan1630 Před 2 lety

      Unfortunately nahiye hi shivsena balasaheba chi ,ti asati tar tyani hanuman chalisa la virodh nasata kela

    • @bharatpawale5793
      @bharatpawale5793 Před 2 lety

      शिवसेना कायम शिवसेनाप्रमुख च्या नुसार चालत आली आहे आणि अशीच आहे महाराष्ट्राची शान

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před 2 lety +59

    जय महाराष्ट्र

    • @akashchougale3119
      @akashchougale3119 Před 2 lety +1

      Sadhya sanjulach tudvla pahije....senechi disha ata dsha jhale tya dhapnyamule ...balasahebanchi shivsena vikli tya hram khorane

  • @Shubham-px3dg
    @Shubham-px3dg Před 2 lety +20

    फेमस होण्या साठी चालू आहे

  • @sudhirkore2962
    @sudhirkore2962 Před 2 lety +34

    छगन भुजबळावरतीही हल्ला झाला होता यात भुजबळ हे लपून बसल्याने त्यांचा जीव वाचला

  • @ravikalkote1729
    @ravikalkote1729 Před 2 lety +23

    Bol भिडू ने Load shedding बाबत बोलायला पाहिजेत...जे प्रश्न/ मुद्दे संपूर्ण महाराष्ट्र भोगत आहेत त्यावर व्हिडिओ बनवले तर चांगले राहील..

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 Před 2 lety +27

    सेनेचा राडा म्हणजे तत्वधिष्ठीत जिवंत पणाचे लक्षण आहे

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Před 2 lety +31

    क्रिकेट मध्ये पंचाचे चुकलेले निर्णय यावर एपिसोड बनवा!

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +2

      पंच कधीच चुकीचे नसतात.

    • @rockarmy3094
      @rockarmy3094 Před 2 lety +1

      @@krishnabhilare5370 असो, तर मग पंचांचे न चुकलेले निर्णय यावर एपिसोड बनवा..!

    • @angrymp40
      @angrymp40 Před 6 měsíci

      Yedi gand 😂

  • @9322510218
    @9322510218 Před 2 lety +58

    Shivsena reaction on Rana is natural. Comparatively rana escaped unharmed.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Před 2 lety +34

    🚩🚩🚩🚩🚩शिवसेना🏹🏹🏹🏹🏹
    💪💪💪💪💪💪

  • @akashchavan577
    @akashchavan577 Před 2 lety +16

    Your presentation style so good... And attractive.. keep it up

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před 2 lety +68

    राणा राणी ला फक्त publicity stunt करायचा होता आणि BJP ला खुश करायच होत.
    आणि शिवसेनाला पण तमाशा जास्त वाढवायचा होता म्हणजे महाराष्ट्रातील समस्या वर जनतेच लक्ष जाऊ नये...
    मोदी पण केंद्रात हेच करत आहे...
    साल जनतेचा समस्याच कोणाला काही पडलच नाही

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 Před 2 lety +4

      हो ते उभयतां स्टंटबाजच.

    • @chaitanyakale707
      @chaitanyakale707 Před 2 lety +1

      Right

    • @agentvenomg6682
      @agentvenomg6682 Před 2 lety +5

      New party banav aapan jo fak ta janty chach vechar karan

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 Před 2 lety

      खरे आहे हे

    • @vickysoni737
      @vickysoni737 Před 2 lety

      Rana rani la mahit aahe te je jeetle aahet te NCP chya support mule pan aata parastithi alag aahe aata Maha vikas aaghadi astana Deposit jupt honar he tar nakki aahe mag navin vote bank ubhi karnya sathi chi hi chal aahe

  • @pappa5417
    @pappa5417 Před 2 lety +5

    Bindravala बद्धल पण एक video बनवा 🙌

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 Před 2 lety +5

    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před rokem +2

    छान बातमी..!
    जय महाराष्ट्र.!

  • @swagatsawant
    @swagatsawant Před 2 lety +12

    🥴
    राजकीय हत्यांबद्दल इथे उल्लेख का नाहीये?

  • @amrutdamle
    @amrutdamle Před 2 lety +5

    आता "रझा अकादमी" धरून भारतभर असलेल्या वेगवेगळ्या टोळ्यांच्या राड्यांवर सुद्धा एक हजारभर एपिसोड करा.

    • @beinghumans9843
      @beinghumans9843 Před 2 lety +1

      ही तुमची मानसिकता 🤦

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Před 2 lety +9

    राणे असो की राणा किंवा या सारखी आणखी कोणतीही बांडगुळं शिवसेनेसमोर टिकाव धरू शकत नाहीत..🚩🚩🚩🚩🚩👍

  • @arunnaikpopkar3587
    @arunnaikpopkar3587 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र🙏

  • @PranavSuryawanshi1264
    @PranavSuryawanshi1264 Před 2 lety +1

    Are to bajiraoancha video ka delete kela . Pls parta upload kara ki ajun purn baghayacha aahe . Kashala delete kela ugach . He ashe mahatvache video delete kelet tar kase chalel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashbayanache9211
    @akashbayanache9211 Před 2 lety +9

    शिव सेना 🚩🚩🏹🏹🏹🏹🏹

  • @Aakashshinde2000
    @Aakashshinde2000 Před rokem

    Jay Maharashtra

  • @dhirajrathod9661
    @dhirajrathod9661 Před 2 lety +5

    आधी शिवसेना बाळासाहेब चालवायचे आता शरदराव पवार साहेब चालवतात

  • @navergiveup1518
    @navergiveup1518 Před 2 lety +26

    राडे घालने म्हणजे एखादं भूषण नाही ,ही एक अघोषित दहशतवाद आहे. ह्यावर लक्ष्य द्या.

  • @pandurangwalzade6891
    @pandurangwalzade6891 Před 2 lety +1

    कालच्या केसेस कोणच्या अंगावर घेणार कित्येकाचे संसार उध्वस्त झाले आहे

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 Před 2 lety +2

    मी बाळ ठाकरे ऐवजी प्रबोधनकार व उद्धव ठाकरे यांना मानतो

  • @sumedh6211
    @sumedh6211 Před 2 lety

    Ok

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 Před 2 lety +3

    Very nice.. 👌🏾🚩

  • @roshansonawane7105
    @roshansonawane7105 Před 2 lety +5

    Shivsena nahi gundasena mhana

  • @omkarthorat4083
    @omkarthorat4083 Před 2 lety

    Saheb

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 Před 2 lety +8

    🤣🤣🤣 बंटी & बबली 🤣🤣🤣

  • @milindjadhav4313
    @milindjadhav4313 Před 2 lety +11

    चिन्मय भाऊ भिंदर्वला चा राडा नाही घेतला यात? एक व्हिडीओ त्यावर पण बनवा. Muslimlig बरोबर युतीचं ही सांगा जनतेला.

  • @Rshinde8231
    @Rshinde8231 Před 2 lety +4

    दादागिरी शिवसेनेशी करायचे नाही हा आमचा धंदा आहे!! जय महाराष्ट्र!!

    • @swapnilkadam7957
      @swapnilkadam7957 Před 2 lety

      Lokanche prashna sodava aadhi… gundgiri jast vel tikat nahi

  • @dhirajbhure9007
    @dhirajbhure9007 Před měsícem

    शिवसेना मुळे माझा बापुस ,कर्ज बाजारी ते मुले रायगड जिल्हा मधिल वोटीग तुमी दुसऱ्या दया

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 Před 2 lety

    right decigen

  • @pratik_dhuri
    @pratik_dhuri Před 2 lety +1

    Chinmay apla favourite Bhidu

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 Před 2 lety +19

    शिव सैनिक आणि शी सैनिकांच्या मध्ये फरक आहे ,हनुमान चाळीसा म्हणाली असती मातोश्री मध्ये तर काय अल्लाह चा कोप झाला असता?

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +2

      Ho

    • @traveldiarieswithom
      @traveldiarieswithom Před 2 lety +2

      आव्हानांची भाषा कशाला करायची
      मातोश्री आहे ते भाजपा च 2.5 कोटी चा ऑफिस नाही

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 2 lety +2

      @@traveldiarieswithom बरोबर. फाडून काढू महाराष्ट्र आणि मुंबई द्रोह्यांना. या बबली बंटिला हनुमान चालीसा मुखोद्गत आहे का❓❓
      तो टरबूज नेट येई पर्यंत पण चुकीचे बोलला बघा. यांची हिच तर खासियत... चुकिचे बोल, खोटे बोल पण रेड्या सारखे रेटून बोल.

  • @sandeshzure4724
    @sandeshzure4724 Před 2 lety +13

    राडे गाजवणे हे काही पराक्रमाचा काम नाहीय, बेरोजगारी , महागाई जनतेचे प्रश्न ह्यावर तर काही उपाय आता पर्यंत शोधला नाही , पण असले राजकारण करायला मात्र सगळ्या नेत्यांना खूप वेळ आहे ....

  • @nageshpawar1692
    @nageshpawar1692 Před 2 lety +11

    भिंद्रावाले मुंबईत दादरला आला होता तेव्हा कुठं गेली होती सेना

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +3

      Ho yaar 😂
      Asha goshti kadhlya ki hasayala yete.
      😂
      Nakki Marathi rakt ahe ka hyanchyat ki fakt Marathi manasanna lutayacha ani tras dyayacha mahit ahe.

    • @omkarvengurlekar3981
      @omkarvengurlekar3981 Před 2 lety +1

      Are bhawa baberi masjid padli thewa kuthe geleli bjp

    • @pratikpandirkar3030
      @pratikpandirkar3030 Před 2 lety

      Ka bjp kuthe hoti ??? Hijdyachi aulad banun vaicharik ladhai karat hoti ka ????
      गांडूत्ववादी 😂😂😂

  • @pavanl_96k
    @pavanl_96k Před rokem

    🚩❤

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 Před 2 lety

    👍👍👍👍👍

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र शिवसेना

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 Před 2 lety +13

    बास झाले आत्ता मुळ प्रश्नाकडे लक्ष द्या महागाई बेरोजगारी प्रदूषण भारनियमन .

    • @DM-jh3gz
      @DM-jh3gz Před 2 lety +2

      साहेब बाहेर आल्यावर त्यांना सांग हे प्रश्न

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety

      Mahagai berojgari vadvnaryala prashna vichar to aala aahe puraskar ghenyasati .

    • @prithvirajchougule3711
      @prithvirajchougule3711 Před 2 lety

      @@surekhapawar6167 मॅडम हा मेसेज चॅनेल साठी आहे .एकही चॅनेल वाला यावर बोलत नाही . मूळ प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून खटाटोप चाललाय.

  • @prayaagp4131
    @prayaagp4131 Před 2 lety +80

    Good information. Keep it up. Shiv Sena is the pride of Maharashtra

    • @desiboosterdose
      @desiboosterdose Před 2 lety +16

      घंटा. लफडेबाज आणि स्वार्थी लोक.

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 2 lety +7

      @@desiboosterdose chale lavadya 😠 bhakta

    • @desiboosterdose
      @desiboosterdose Před 2 lety

      @@tamrajkilvish9215 लायकी तशी भाषा. 🤣 गु खाऊन जगणारी पिलावळ.

    • @rutikghagare4992
      @rutikghagare4992 Před 2 lety +5

      Lavande

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před 2 lety +4

      शिवसेना प्रमुख फक्त मराठा समाज पुढे नाक घासले होते 🙏🙏🙏

  • @sharadraibole559
    @sharadraibole559 Před 2 lety +2

    भिंगरावाले - ठाकरे यांचा राडा नाही सांगितला.

  • @ushaparulekar2553
    @ushaparulekar2553 Před 2 lety +1

    Another RADA of which shivasainiks are expert.

  • @dhirajbhure9007
    @dhirajbhure9007 Před měsícem

    शिवसेना फक्त पैसा बगतो माझा बापानी14 वर्षों शिवसेना टिकवली पण काय फायदा नाही कटर शिवसेना मुळे माणूस भिकारी झाला आहे

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 Před měsícem

    आता उद्धव।बालाशाहेब ठाकरे साहेब यांचे नेतृत्व v sayam aahe te sital ter शिंदे सरकार चे काय hoil शिवसैनिकांना दुखावु नका

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před 2 lety +4

    Jai Balasaheb Thackeray.. Jai bhavani jai shivaji. jai shivsena.

  • @srb6135
    @srb6135 Před 2 lety

    विचार करा त्या काळी जर मोबाईल असते तर काय झाले असते ???????

  • @AmolGaikwad-lb5fo
    @AmolGaikwad-lb5fo Před 2 lety +1

    देव थापा कुस्ती या वर एक व्हिडिओ बनवा

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před 2 lety +8

    राणा यांना ठाकरेंनी मातोश्री वर हनुमान चालीसा म्हणायला स्वागत केले पाहीजे होते.

    • @damodarverekar1591
      @damodarverekar1591 Před 2 lety

      @@arunraje9167 devlat जावून घंटा वाजवली म्हणून कोणी Hindu vadi hot nahi Kay tuji devandra फडवणीस chi model bayko amruta fadavnis kasle kapde galun firte te Hindu sansktuti madye chalte Kay

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Před 2 lety +1

      UT na aata Hanumanachi biting vatate aahe, secular zalya pasun

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +1

      मातोश्री वर आता नमाज, अजान असते, हनुमान चालिसा ला थारा नाही.

    • @traveldiarieswithom
      @traveldiarieswithom Před 2 lety

      @@krishnabhilare5370 तुमचा मोदी नि भाषण थांबवला होत ना अजाण साठी

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +1

      @@traveldiarieswithom हो मग वाईट काय आहे त्यात ? एवढी आंधभक्ती बरी नव्हे.
      तुझे म्हणणे आहे मोदीने अजाण थांबवावी होती का ?
      वा 👏

  • @rahulpawar-patil2777
    @rahulpawar-patil2777 Před 2 lety +2

    ती शिवसेना बाळासाहेबांची होती आताची शिवसेना
    ही शरद पवार आणी सोनिया गांधीची आहे...

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety +2

      Balasahebanchi shivsena tuzya pichvadyaver fatke deal mag samjel konachi sena chitvu nako

    • @somu2015
      @somu2015 Před 2 lety

      @@surekhapawar6167 right👍

  • @chetandadasonawane2019

    बुद्धिजम म्हणजे काय त्या विषयी काही माहीती सांगा

  • @themanohar3749
    @themanohar3749 Před 2 lety +4

    Kahihi aso Nikhil Wagle great patrakar aahe

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 Před 2 lety

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantpatilschoolit5875

    BMC अनुदानित शाळांना ७वा वेतन का नाही
    आता अनुदानीत शाळा बंद करायचा डाव आहे का

  • @bhushaningle267
    @bhushaningle267 Před 2 lety +5

    Ata shivsainikani jatiy dangli kiti kelya hya vr ek vdo banva🙂

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety

      Jatiya dangli kutrya keva kelya te mns karte bjp karte shivsenela ka dosh deto re kutrya

  • @Colonelmeme007
    @Colonelmeme007 Před 2 lety

    Pudhchya varshi Election yetayet...radyaradyatdya hatat bhopla nako yayala....sarkar badalyavar barich samikaran badaltil...samanya jantela pan he kaltay...

  • @ruturajraut2470
    @ruturajraut2470 Před 2 lety +5

    सगळे चित्रपट शुक्रवारीच का रिलिज होतात??

    • @vickyambre4126
      @vickyambre4126 Před 2 lety +2

      माझ्या मते शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असतात म्हणून...

    • @vinaykshirsagar5796
      @vinaykshirsagar5796 Před 2 lety

      Weekend mule

    • @yscreation9506
      @yscreation9506 Před 2 lety

      नोकरी करणाऱ्या मोठ्या जमावाला शनिवार रविवार सुट्टी असते व जर शुक्रवारी रिवू चांगला आला तर चित्रपट जोरात चालतो

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Před 2 lety

    Rana very wright woman

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 Před 2 lety +14

    वाटलं नव्हत कधी शिवसेना हनुमान चालीसा च्या विरोधा साठी रस्त्यावर उतरेल 😓

  • @mahendraparab2645
    @mahendraparab2645 Před 2 lety +13

    Bala saheb gele aani tee shivseña geli

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před 2 lety +1

      मग आता शिवसेनेचे सरकार कसे झाले???

    • @marathi148
      @marathi148 Před 2 lety

      @@siddheshchavan2642 राष्ट्रवादी मुले शरद पवार ची चाटायला गेला..बाळासाहेब ठाकरे बोललेले काही झालं तरी तिकडे जाणार नाही पक्ष बंद करू ..आणि हा गेला स्वतःचा बापाचा शब्द नाही पाळला...लाचार

  • @swapnilrupavate9338
    @swapnilrupavate9338 Před 2 lety +1

    Dalit Panther cha pn itihaas sanga jara

  • @vickysoni737
    @vickysoni737 Před 2 lety +7

    Shivsena kashi pan aso pan haa jevha maharastra aani mumbai ek aahe te fakt n fakt shivsena mulech aahe kadhi shant pane vichar kara BJP la mumbai bhetli tar? Fakt navachi maharastra madhe mumbai pan izhat aapli nasnaar ..Majboot sena majboot maharastra

    • @swapnilkadam7957
      @swapnilkadam7957 Před 2 lety

      Asa kaay kela ahe Shivsene ne Mumbai sathi? Fakt matacha raaj karan

  • @surendramungekar7
    @surendramungekar7 Před 2 lety +2

    फक्त रडा

  • @sid-vd2cn
    @sid-vd2cn Před 2 lety +1

    Mumbait shivsena atma ahe hech satya ahe

  • @sharadvatane4200
    @sharadvatane4200 Před 2 lety +6

    Shivsena shivay paryay nahi Mumbai madhe one only shivsena ya var chagla episode banva

    • @lalitpatil4211
      @lalitpatil4211 Před 2 lety +3

      मराठी माणुस मुंबईत आहे तरी का ??
      मराठी माणूस ठाणे कल्याण मुंबई चा बाहेर कधीच गेलाय तुम्ही बसा शिवसेना शिवसेना करत

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 Před 2 lety +2

    राणा झाली, सोमय्या झाला, कुंभोज झाला....आता पुढे राणे 😈😈😈 जबतक तोडेगा नही तबतक छोडेगा नही🙏🚩🔥🏹

  • @bhausahebthorat7336
    @bhausahebthorat7336 Před 2 lety

    ति शिवसेना बाळासाहेब ची होती ही सोनिया ची आहे

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg Před 2 lety

    Yes, Gaodevi chi sabha jevha udhalli,tevha majhe baba aani kaka suddha hote shivsene barobar ,majhe baba mala nehmi ha kissa sangayache

  • @tanmaywaghode6774
    @tanmaywaghode6774 Před 2 lety

    Dalit panther var video banava please

  • @chandrakantchavan9519
    @chandrakantchavan9519 Před 2 lety +1

    Bhava manse che rade shivsene peksha jast ahe.......
    Tyamule manse chya radyavar video banva.................

  • @purveshtamore4345
    @purveshtamore4345 Před 2 lety +8

    1.55 😝 🥴😝 बाकी आपण कोणत्या पक्षाला पाठींबा देत नाही ,, पण स्वराजकीय फायद्यासाठी (योग्य विषयाने) लोकांची माथी भडकवणारा माणूस

  • @nagolkarkishor2635
    @nagolkarkishor2635 Před 2 lety

    आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Před 2 lety +16

    राडा करणारे फक्त वडापाव खाउन् घरी जातात
    राडे कही फायदा असवा

  • @sanjaymalve599
    @sanjaymalve599 Před 2 lety +2

    Koli Christian caste chi mahti sanga na

  • @rajalkar1934
    @rajalkar1934 Před 2 lety +2

    म्हणजे मराठी माणसांचा आवाज दाबण्याच खरं काम शिवसेनेनेच केलं आहे.

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Před měsícem

    Only uddhav Saheb ❤

  • @navanathdeshmukh5589
    @navanathdeshmukh5589 Před 2 lety +1

    Jhopadpati chivsena vadapav gharaneshahi bass dusre ky teva

  • @gajanans5510
    @gajanans5510 Před 2 lety +12

    Shivsenela mumbait Tod nahi , It's true
    ......

    • @sudhakarsawant4953
      @sudhakarsawant4953 Před 2 lety

      काळजी करू नका ,कालांतराने तुमचे नेते मातोश्रीच्या दारात उभे असलेले दिसतील

    • @gajanans5510
      @gajanans5510 Před 2 lety

      @@sudhakarsawant4953 konte nete ?

  • @adarshkcl4700
    @adarshkcl4700 Před 2 lety +3

    Ikde Load shedding chalu kelay hya sarkarne. Swata AC madhe phirtat ani samanya jantela tras detat. Evdya garmit tas n tas load shedding karat aahet. Kasli vat lavlay maharashtrachi 😡

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 Před 2 lety

    Uddhav Saheba chi Iftar party var banva na 1 video

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Před 2 lety

      Are iftar party gay che Mas khatana fadnavice cha photo aahe gol topi ghatlela Raj pan aahe yek photo udhajicha dakhav unachievable randecha badnami kartos

  • @rajveerpatil9141
    @rajveerpatil9141 Před 2 lety +1

    .

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 Před 2 lety +3

    न आलेली सत्ता मिळवण्याचे एवढे केविलवाणे प्रयत्न आजपर्यंत कुठे घडले नसावे....
    अजुन काय काय पाहायला मिळणार देवच जाणे...
    एक सामान्य महाराष्ट्रीयन 🙏🙏

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Před 2 lety +1

      Yaulat pan ek baju aahe, chukun milaleli satta v,chavnyachi kevilvani dhadpad aahe hi. Raj Thakarenchya pachrit sheput phasaleli aahe, mhanun Rana dampatya tyanana soft target vatale, 2 mansansathi 1000 manse, what a ratio?

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 Před 2 lety

    🌲🌲😩😩

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 Před 2 lety +2

    आता काळ बदलला आहे. तरी काही लोक सत्तेच्या हव्यासापोटी केंद्रीय सत्तेच्या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करू पहात आहेत. सच्चा मराठी माणूस ज्याने औरंगझेबला लोळवले आणि देशाला वाचवले तो हे कधीच सहन करणार नाही.

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Před 2 lety

      Rashtrapati Rajvat lagavi mhanun hi dhadpad aahe hi, MVA la swatahachech oze jad zale aahe aata.

    • @maheshkhot5525
      @maheshkhot5525 Před měsícem

      जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 Před 2 lety +12

    शिवसेना नेत्या साठी राडा करणाऱ्या शिवसैनिक काना आज पर्यंत काहीं भेटले नाही
    शिवसैनिक हे पण आता बोलणे बंद करा कारण आम्हीं स्व.बाळासाहेबांचे आम्हीं शिवसैनिक होतो आणि आता जे आहेत ते समर्थक कारण समर्थक हे वडापाव मिळाला तरी येतात 🤪🤣🤣🤣🤣

  • @pratikkhodve7158
    @pratikkhodve7158 Před 2 lety

    Eke kaalchya hindutva chya cheharya la Shri Hanuman chalisecha traas hotoy wah re chiu-sena 😑

  • @agentvenomg6682
    @agentvenomg6682 Před 2 lety +14

    Shivsena pahe ly sarkhe nahi rahe ly

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 Před 2 lety +6

      Dhungnat kadya kr ..mg samjel tula....

    • @agentvenomg6682
      @agentvenomg6682 Před 2 lety +6

      @@s.prafulla4629 ary dada kay avda serious ho to manuski jap

  • @akashkshirsagar3430
    @akashkshirsagar3430 Před 2 lety

    Bhedu he sagl baghun Vaitag aal aheee..
    News 24 hours hech chalu ast ani ataa tumhi hech vedi bavtoy sarkh sarkh ..
    IPL_ Stock market _study related vedio banvo thde..
    Amhi tumhla political news sathi subscribe kelo Nahi...

  • @vilaspatil4608
    @vilaspatil4608 Před 9 měsíci

    Kahi karan nastana, ted nirman karynacha tya velchya virodhi pakshacha Rana couple madyamatun kelela praytn

  • @darshanpatil3816
    @darshanpatil3816 Před 2 lety +11

    Please don't make vlog like this....
    हे भदखाऊ शिवसैनिक म्हणवता आणी गुंडगिरी करता .........

  • @suniladhagale3457
    @suniladhagale3457 Před 2 lety

    Shivsenech naav badlun mamfiya sena thevl pahije Karan tyanchi mahilanbabat chi bhasha nahi

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Před 2 lety +9

    ऊगाच मातोश्री वर जाऊन हनूमान चालीसा म्हणायची गरजच काय. अमरावती च्या जनतेचे प्रश्न सोडवा म्हणाव.

    • @sunilpurane3484
      @sunilpurane3484 Před 2 lety

      Xxxxxxxxxxpu........,...

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 10 měsíci

      १००%खरे आहे.
      "मुंबई तुन संपत आलेला तमाम मराठी माणूस"

  • @creation7770
    @creation7770 Před 2 lety +2

    ते राडे जनतेच्या कल्याणासाठीच होते,आणि आताचे

  • @Rohitpatil-wv5kf
    @Rohitpatil-wv5kf Před 2 lety +4

    अरेरे काय लावलंय हे गुंडगिरि चालवली जात आहे शिवसैनिक लोकांवर धावून जात आहेत. नवनीत राणा यांच्याघरी जाऊन तोडफोड करताय . काय तर म्हणे राडे किती कौतुकास्पद .

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 Před 2 lety +2

    St karmachyarani ky pap kele mg

  • @mkadam9769
    @mkadam9769 Před 2 lety

    Koni angavar ala tar shingvar ghentachi culture ahe Maharashtrat cha. Manun baherun alelyani neet rahav

  • @AMITWAGH2596
    @AMITWAGH2596 Před 2 lety

    Ghetleli bhumika yogya ch aahe