उन्हाळी भुईमूग संपूर्ण व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 12. 2022
  • शेंगवर्गीय व तेलवर्गीय पिकांमधील मुख्य पीक मानले जाणारे भुईमूग पिक याला दैनंदिन आहारात महत्वाचे स्थान आहे यामुळे दिवसेन दिवस याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करता येत्या उन्हाळी हंगामात या पिकाचे व्यवस्थापन अचूक व योग्य व्हावे व उत्पादनात वाढ व्हावी या अनुशंगाने येत्या सोमवारी दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी श्री गजानन जाधव सर यांनी " उन्हाळी भुईमूग संपूर्ण व्यवस्थापन " या मुख्य विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधारण आहे .

Komentáře • 165

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 Před rokem +14

    शेतकऱ्यांसाठी आपण देवदुत आहात, आई जगदंबा माता आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना.

  • @shivajigadade2316
    @shivajigadade2316 Před rokem +10

    सर खुपछान माहिती दिली

  • @OmkarShaha
    @OmkarShaha Před rokem +4

    अशी माहीती कोनही देत नाही. आपले आशिर्वाद शेतकरी वर्गास कायम लागो हीच माऊली चरणी पार्थना. अपनास उदंड आविश्र लाभो हीच पांडुरगाणी चरणी प्रार्थना💯💓💓💓💖💖❤️💯

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před rokem +7

    भुईमूग बद्दल तुम्ही खूप माहिती छान दिली सर पण डुकराचा फार त्रास आहे त्यामुळे सर्व शेतकरी दुर्लक्ष करत आहे काही उपाय सांगावा यावर 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +2

      नमस्कार दादा, तार कंपाउंड करून झटका मशीन लावा

  • @pravinchavhan3048
    @pravinchavhan3048 Před rokem +9

    साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před rokem

    sunder....shashvat...vidio....mazi...vinantai..kastttgarana......endosalfan...kami...trivarta...spray...aavashay...kara..."mava"...sakriy...zala!!...thanks

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh Před 6 měsíci

    चांगली माहिती ❤

  • @alanebaliram7779
    @alanebaliram7779 Před rokem +6

    साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे भुईमग पिकाचे नियोजन केल्यास एकरी किती उत्पन्न मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , पारंपरिक पद्धतीपेक्षा १० ते १५ टक्के उत्पादनात वाढू होऊ शकते

  • @Gajanansontakke27
    @Gajanansontakke27 Před rokem +2

    Thank you so much 💓

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Před rokem +5

    Saheb, you are the best

  • @rahulbhakte9571
    @rahulbhakte9571 Před rokem +1

    Sir bhiymunga sathi shenkhata mdhe waste decomposer chi process karu shkto kay mhnje waste decomposer shenkhatavar taku shakto kay tyani changla result midel kay Shen khatachi gunvattet farak padel kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शेणखत चांगले कुजण्यासाठी डी कंपोझर वापरू शकता, शेणखत चांगले कुजल्यानंतर शेतात टाका

  • @satishjadhav2460
    @satishjadhav2460 Před rokem

    Bhuymunga sathi Amora 600ml 1 acre sathi tannashak vaparle tar chalel ka
    21 divsanananter

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, या तणनाशकाची आम्ही शिफारस करत नाही

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 Před rokem +1

    Sir harbhryla trykoboost chi dricing karaychi ahe tar prti pampa kite vaprave 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, प्रति पंप १०० ग्रॅम

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před rokem +3

    भरारी टॉनिक ला दुसरा पर्याय कोनता

  • @prafuldambhare6271
    @prafuldambhare6271 Před rokem +1

    Sir mi top chi favarani ke f jhalyapasun 1 tasane pani ala f vaya geli ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , फवारणी झाल्या नंतर साधारण ३ तास पाऊस पडला नाही पाहिजे

  • @piyushkhule7322
    @piyushkhule7322 Před rokem +1

    Sar paus zala vahun nighal tar harbhara 20 dhivsacha ahe purn zopla kahi hoil ka

  • @alanebaliram7779
    @alanebaliram7779 Před rokem +3

    भुईमुग काढणीच्या वेळी 30 ते 35 टके बुरशी लागते व सेंगा जमिनीत राहतात उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , जमिनीत ओलावा असताना ट्रायकोडर्मा एकरी २ किलो टाका

  • @vinodtonge3347
    @vinodtonge3347 Před rokem +1

    Big b सोबत chelated boron घेता येते का कापसावर शेवट च्या फवारणी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा, हो चालते

  • @milindmeshram5021
    @milindmeshram5021 Před rokem +1

    Hello sir, majha question ahe ki 10,26,26+ urea madhe magnesium sulphate kasę mix karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , खतामध्ये मिसळू शकता

  • @vishalmohdekar2984
    @vishalmohdekar2984 Před rokem

    Namskar sr. Mi bhuemung lawla traktarni wa tyat khat he sampurn padal nahi wa tyatil khat wurle ahe ssp 3 wa 10 26 26 hi 1.50 byag tar te khat he davrnichya aagodar takawe ka bharichya welis takawe. Wa dhuei mug nighun 12 diwas zhale aahe margdrtion karawe dhanyavad

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Před rokem +1

    Sr aamchya kde bhuimug aavrej purn ghsrle ahe perni band keli ahe bhuimug pernich band keli ahe yavatmal jilha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , उत्पादन घटण्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होणे

  • @pankajshyam7002
    @pankajshyam7002 Před rokem +1

    Black thrips sathi upay suchva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रेज , डिझायर , रिहांश या पैकी एक वापरू शकता

  • @yuvarajmarape6216
    @yuvarajmarape6216 Před rokem +4

    जाकी 9218 या वाणाची पेरणी केली असून मर रोगाचे प्रमाण भयंकर असून संपूर्ण प्लॉट नस्ट होण्याच्या मार्गांवर आहे.कृपया अर्जंट मध्ये फवारणी नियोजन सांगावे.

    • @akashdhole6626
      @akashdhole6626 Před rokem

      Same sir maz pn tasech ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा ,
      पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ४० मिली प्रति पंप प्रमाण याची दाट फवारणी करावी औषध मुळापर्यंत गेले पाहिजे एकरी १५० ते २०० लिटर पाणी फवारणीमधून पडले पाहिजे

    • @sudamabankar2397
      @sudamabankar2397 Před rokem

      तुषार सिंचन ने पाणी द्या

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Před rokem +1

    झिंक edta व बोरण उरलेले आहे हरभरा पिकावर फुलोरा मध्ये चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , झिंक व बोरॉन ची हरबऱ्याला गरज नाही

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 Před rokem +1

    फुलावर फवारणी केली आहे 14 दिवस झाले आहे आज पाऊस आला आहे आता 80% शेंगा आहे कोणती फवारणी करावी आणि केव्हा करावी..plz रिपल्या द्या sir..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , झेनॉप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + बिग बी /१३-०-४५ १०० ग्रॅम

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 Před rokem +1

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली सर. घासावर मवा. पडला. आहे कोनते. औषध फवारू. व. लसनाचि. पात. करपलि. कोनते. औषध फवारु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , घासावर ३० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      लसूण करपा - विसल्फ ४० ग्रॅम फवारा

    • @vishnupote2336
      @vishnupote2336 Před rokem

      @@whitegoldtrust namaste घासावर मवा आहे बेस्ट टिकर. 5एम.एल.पुडे.काय.फवारू

  • @deepakpatil2951
    @deepakpatil2951 Před rokem +1

    कोल्हापूर मध्ये कोठे ओषधे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957

  • @vikrantbhagat8083
    @vikrantbhagat8083 Před rokem +2

    गव्हाची पेरणी करून 35 दिवस झालेले आहे. गव्हाला पहिली पवारनि कोणती करावी सांगा.सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , गव्हामध्ये अडचण काय आहे फवारणीसाठी

  • @gangadharbandewad9606
    @gangadharbandewad9606 Před rokem +1

    सर मी गेल्या वर्षी भुईमूग tag 24(Ankur)पेरलो एक एकर जमीन मध्ये 25 मन शेंगा झाले पेरणी 26 जानेवारी रोजी पेरलो यंदा पन पैरायच आहे उत्पन्न वाढुन नीघेल आस बीयान सांगा (तेलंगणा राज्य)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ह्या लाईव्ह मध्ये सर्व चांगल्या जातीची शिफारस केलेली आहे

  • @alanebaliram7779
    @alanebaliram7779 Před rokem +1

    सर भुईमुगाच्या फवारणी चे अोषेधी जिंतूर talukyat. मिळत नाहीत अीग्रो starvar ऑनलाईन मघितल्यास miltilka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494

  • @harishladhe9651
    @harishladhe9651 Před rokem +1

    हरभरा फवारणी मध्ये DAP चे पाणी कोणत्या कालावधीत वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , काळ्या लागण्या पूर्वी

  • @shivrajSontakke
    @shivrajSontakke Před rokem

    सर नांदेडला कोणत्या कृषी केंद्रावर औषधे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      नांदेड - श्री ओम बीज भांडार 9764514411
      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564

  • @shankarharal2991
    @shankarharal2991 Před rokem +1

    काय.आमचे.नावपाहिली

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 Před rokem +1

    सर मी जून मध्ये आपली kds 726 घेतली होती,आता तेच घरचं बियाण पेरली आहे,ती सोयाबीन तुम्ही foundation seed म्हणून घेणार का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , तुम्ही बियाणे खरेदी करताना फौंडेशन घेतले असेल तर, आमच्या प्रोडक्शन प्रतिनिधींना संपर्क करा

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 Před rokem

      @@whitegoldtrust नाही दादा फाउंडेशन नव्हतं घेतल

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 Před rokem +3

    सर सेनगांव तालुक्यात तुमचे औषधि कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 Před rokem

    नमस्कार जाधव सर,मला कपाशी फरतड घ्यायची आहे. तर त्यात काजली (कोळशी) बुरशी ali ahe तर कसे नियत्रंण करावे. व काय काळजी घ्यावी. कपाशी मध्ये ४फिट अंतर आहे त्यात dawarani केली आहे. कृपया मागदर्शन करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + क्विनॉलफॉस २० मिली + बेस्टिकर ५ मिली घेऊ शकता

    • @rahulghode3438
      @rahulghode3438 Před rokem

      Actara chalel ky

  • @santoshdongare-pg3eq
    @santoshdongare-pg3eq Před rokem

    Western 44 मी पेरणी 15फेबुरवारी ला केली होती कुठलेच खत व औषध वापरले नाही तरीही 6किलोला 8पोते शेंगा झाल्या सर पेरणी 12 इंच अंतराने केली होती 6गुठे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपली जमीन सुपीक असेल

  • @bhausahebdere7531
    @bhausahebdere7531 Před rokem

    नारायणगांव मध्ये औषध कोणा कडे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चाकण - भोर बी - बियाणे 9860225484

  • @ajaymane9868
    @ajaymane9868 Před 3 měsíci

    सर बेडवर भोईमुग शक्य होईल का ?
    ठिबक केल्यास जमते का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @manojmk475
    @manojmk475 Před rokem

    उपट्या भुईमूग कमीत कमी आणि जास्तीत जास्त मध्यम जमिनीत किती दिवसात काढणीस तयार होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , १०० ते ११५ दिवस लागतात

  • @skashpak4721
    @skashpak4721 Před 6 měsíci

    Sar buymug jalu rayl konta fvara maro

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम १० किलो शेणखतात किंवा ओल्या मातीत मिसळून एका एकरात फेकून द्या आणि पाणी सोडा

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před rokem +1

    फुले विक्रांत हरभरा पेरणी पासून फूले किती दिवसांनी धरतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , लागवडी पासून ४५ दिवसानंतर फुले लागणे चालू होतात

  • @sahadevpande1419
    @sahadevpande1419 Před rokem

    टोकन यंत्राचा याने साह्याने भुईमूग दोन झाडातील अंतर किती ठेवावे लागते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ३० x १० सेमी अंतराने लागवड करू शकता

  • @milindkapile648
    @milindkapile648 Před rokem +1

    नाशिक मध्ये आपण सुचविण्यात आलेली खते व किटक नाशक औषधे व NPK - HIGH कोठे उपलब्ध होतील. मिलिंद कपिले. नाशिक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Před rokem +2

    सर बुस्टर ७१६ काही सेगा पोपटी रंगाचे आहे त काही काळपट रंगाचे आहे त कोणता वान ७१६ निवड बियाणे आहे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před rokem

      तसेच वैशिष्टय़े आहेत त्या जातीचे

    • @uddhavaraomagar6092
      @uddhavaraomagar6092 Před rokem

      @@gajananjadhao5823 पोपटी रंगाची ला आळीच प्रमान ज्यास्त आहे

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 Před rokem +1

    सर तुरीला चट्टा आहे.तुषार सिंचनाने पाणी दिले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शक्यतो पाट पाणी द्यावे

  • @manojkothe8929
    @manojkothe8929 Před rokem

    रेज + टॉप अप + परिस्प्रश + सुखाई अस कॉम्बिनेशन भुईमुगाच्या दुसऱ्या फवारणी मध्ये घेतल तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 Před rokem

    Harbhara pika mdhe fule sangam Soyanbeen nighal saheb.. Ani harbhara pn patla nighala.. Tr soyabeen thevu k tasch..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सोयाबीन काढून घ्या

    • @krushihelp4465
      @krushihelp4465 Před rokem +1

      @@whitegoldtrust nhi mnj soybean ch pn pik ani harbhara ch pn pik doni gheta yeil k😀😀

  • @gangadharbandewad9606
    @gangadharbandewad9606 Před rokem +1

    टाळकी गावरान ज्वारी केंव्हा कीती तारखे पर्यन्त पेरु शकता सर उत्पन्न कीती नीघेल एकरी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान पेरणीची शिफारस आहे

  • @jayshrisarkate4441
    @jayshrisarkate4441 Před 4 měsíci +1

    हिंगोली जिल्ह्यातील कोन्या दुकानात भेटल औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před rokem +1

    तूर पिकावर गजब फवारणी पासून रिझल्ट केव्हा येतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , फवारणी नंतर ४८ तासात त्याचे कार्य चालू होते

  • @shrirampanaskar1707
    @shrirampanaskar1707 Před rokem

    सातारा मध्ये कुटे मिळतील औषधे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
      सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
      बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
      देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
      काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
      लिंब - मे.शशिकांत ऍग्रो सर्विसेस 9763414001
      शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643

  • @jayshrisarkate4441
    @jayshrisarkate4441 Před 4 měsíci +1

    हिंगोली जिल्ह्यात कोन्या दुकानात भेटल औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 Před rokem +1

    तुरीचा खोङवा कसा घ्यावा. माहिती तंत्रज्ञान द्यावे.👌👍🌷🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , या विषयी पुढे माहिती देऊ

  • @jagdishphirke2829
    @jagdishphirke2829 Před rokem +1

    मलकापूर ला संपूर्ण औषधे मिळत नाही सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
      मलकापूर - ज्योती सीड्स 9763008788
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704

  • @vishalsarakate5513
    @vishalsarakate5513 Před rokem

    सर पातुर तालुक्यात कुठे मिळते तुमचे औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आलेगाव - महावीर कृषी सेवा केंद्र 9970653155
      चान्नी - शेतकरी कृषी केंद्र 9422624553

  • @girishtote6959
    @girishtote6959 Před rokem +1

    Nano urea baddal mahiti sanga

    • @girishtote6959
      @girishtote6959 Před rokem

      Kapashi var khup chikta ala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + क्विनॉलफॉस २० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @vedanttale8079
    @vedanttale8079 Před rokem +1

    Apsa 80 baddal kahi mahit ahe ka

  • @vashisthtalekar2917
    @vashisthtalekar2917 Před 6 měsíci

    नमस्कार सर

  • @sunilkanhe2938
    @sunilkanhe2938 Před rokem +1

    सर माझ्याजवळ कपाशी मधले Acetamiprid 1.1+Cypermerhrin 5.5%Ec हे कॉम्बिनेशन असणारे लिक्विड फॉर्म मध्ये कीटकनाशक उरलेले आहे तरी मी त्याला हरभऱ्यामध्ये वापरू शकतो का त्याने अळी कंट्रोल होईल का प्लीज मार्गदर्शन करा कारण माझा त्याच्यामध्ये फवारा होतो प्लीज मार्गदर्शन करा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , त्याने अळी कंट्रोल होणार नाही , तर रसशोषक किडीला कंट्रोल करते

    • @sunilkanhe2938
      @sunilkanhe2938 Před rokem

      Thanks sir

  • @s.t3372
    @s.t3372 Před rokem

    30 centimeters म्हणजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ३० सेंमी म्हणजे १ फूट

  • @devidasjadhao9355
    @devidasjadhao9355 Před 8 měsíci

    तीन दाने वाले वान कोणते आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , TAG २४, TG -२६ या जाती चांगल्या आहे

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před rokem +1

    झेप टानिक ला दुसरा पर्याय कोणता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

    • @akashchopade5012
      @akashchopade5012 Před rokem

      @@whitegoldtrust taluka Washim jilaha Washim

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l Před rokem +1

    कपाशी वर चिकटावासाठी औषधी सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली
      + क्विनॉलफॉस २० मिली
      + बिग बी १०० ग्रॅम
      + बेस्टिकर ५ मिली
      प्रति पंप प्रमाण

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 Před rokem

    सर रब्बी हंगामातील मका पिकास 65ते80दिवसा नंतर खालच्या बाजूला पाने पिवळी पडून वाळतात मर रोग पडल्या सारखे वाटत उपाय सुचवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , नायट्रोजन व पोटॅश ची कमतरता पडते त्या मुळे खालची पाने पिवळी पडतात

    • @vijaysablesable3498
      @vijaysablesable3498 Před rokem

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब एकरी प्रमाण किती असावे

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před rokem +1

    झेप टानिक 250 मिली काय भाव मिलेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , झेप २५० मिली MRP -८५० रु आहे

  • @VO_FF
    @VO_FF Před rokem

    कपाशी पिकावर तुमच्या द्वारे फवारा व्यवस्थापन केले सव्वा एक रात 14 क्विंटल उत्पन्न झालं 44 नळ्या होत्या कपाशी उपटून टाकली हरभरा लागवड केली आहे.
    हरभरा 24 दिवसाचा झालेला आहे फुटवे साठी कोणती फवारणी घ्यावी. सर🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हरभरा फवारणी
      मर/मूळकूज ( दाट फवारा करावे )
      ~ गरजेनुसार कीटकनाशक
      + रायझर ४० मिली
      + पिक्सल -३० ग्रॅम
      पहिली फवारणी गरजेनुसार ( वाढ व फुटवे )
      ~ पांडा सुपर ३० मिली
      + टॉप अप ४० मिली
      + परिस १९:१९:१९ - १०० ग्रॅम
      दुसरी फवारणी ( कळी अवस्था )
      ~ सरेंडर -३० मिली
      + झेप - १५ मिली
      + परिस- १२:६१:०० -१०० ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 Před rokem +1

    भईमुग बियाने बुटरचेआहे काय

  • @santoshdongare-pg3eq
    @santoshdongare-pg3eq Před rokem +1

    एक झाड 250 शेंगा आहे

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Před rokem

    सर आम्ही 8 फेब्रुवारीला भुईमुगाची पेरणी केली आहे बॉम्बे 44 हे बियाणे वापरल आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा . चांगली जाती आहे

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 Před rokem

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @s.t3372
    @s.t3372 Před rokem

    भुईमुगला कोणती फवारणी करावी वाढ नाही फ्ट्या अजून प्याक झाला नाही आरया सुटत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली

  • @s.t3372
    @s.t3372 Před rokem

    भुईमुग आरे सोडत आहे कोणते खत टाकावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , २०-२०-०-१३ २५ किलो + रायझर जी ५ किलो + झिंक edta ५०० ग्रॅम प्रति एकर प्रमाण

    • @s.t3372
      @s.t3372 Před rokem

      @@whitegoldtrust 10 =26=26jmel ka

  • @arohipremstudio8500
    @arohipremstudio8500 Před rokem

    सर पण नंतर पाऊस रोज च्या रोन सतवत मनून थोडंसं लवकर पेराव लागत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , जानेवारी मध्ये पेरणी करू शकता

  • @alanebaliram7779
    @alanebaliram7779 Před rokem +1

    साहेब मी पाच एकर क्षेत्रावर भुईमुग पेरणी करतो पण सरासरी एकरी उत्पन्न 8 ते 10 क्विंटल होतें एकरी 70 किलो बियाणे वापरतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , लाइव्ह मध्ये माहिती प्रमाणे व्यवस्थापन करा , उत्पादन नक्की वाढेल

  • @rajkawale6951
    @rajkawale6951 Před 7 měsíci

    कांदा लगवाड़ी माहिती फेक कांदा लगवाड़ी ची माहिती दया ना साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , czcams.com/users/liveKCcqCYsc3UQ?si=7bDSgy7JSkLqpFGU हा व्हिडीओ पहा