Attack on Donald Trump : निवडणूकांवर काय परिणाम होणार? | Chandrashekhar Nene Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निवडणूकांवर काय परिणाम होऊ शकतो?
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 105

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 Před měsícem +11

    सुंदर , अभ्यासू व वास्तव विश्लेषण नेने साहेब .

  • @suryakantkeshave8177
    @suryakantkeshave8177 Před měsícem +17

    होय जगन्नाथ स्वामींनीच त्यांना वाचवले 🙏🏼

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Před měsícem +12

    पुरीच्या जगन्नाथ ने जसे ट्रम्प यांना वाचवले,तसेच मोदी ना म्हणजे च bjp ला ही वाचवले...
    ओरिसा मधे विधानसभा निवडणूक जिंकली च,पण लोकसभा मधे ही पूर्वीच्या तुलनेत जास्त खासदार निवडून आले,त्यामुळे 240 संख्या गाठता आली. Up आणि MH कडून निराशा झाली,ती ओरीसाने थोडीफार भरून काढली.

  • @rajeshagnihotri9704
    @rajeshagnihotri9704 Před měsícem +2

    👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽 घटनेचं खूप छान विश्लेषण केलंत. मनापासून आभार.

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 Před měsícem +2

    नमस्कार नेने जी फार छान विश्लेषण. धन्यवाद तरुण भारत. जय हिंद वंदेमातरम्.

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před měsícem +8

    अतिमहत्वाच्या व्यक्तिंना पूर्ण सुरक्षा देणे आवश्यकच आहे. सर्व देशांतील पोलीसांनी देखिल कोणाचीही बाजू न घेता निःपक्षपाती भूमिका बजावावी.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 Před měsícem +23

    ट्रम्प यांच्या दीर्घायु्यासाठी परमेश्वरा चरणी प्रार्थना

  • @shrikanttambwekar
    @shrikanttambwekar Před měsícem +1

    चंद्रशेखरजी,
    ह्या माहितीपूर्ण निवेदनाबद्दल धन्यवाद 🙏🏼

  • @abhivathare907
    @abhivathare907 Před měsícem +4

    चंद्रकांत जी आपण विशाळगड अतिक्रमण या बदल व्हिडिओ करावा ज्या विशाळगड ने महाराज अणी स्वराज्याचे रक्षण केले तेथे काय चालू आहे त्या वर व्हिडिओ करा 🙏🏻

    • @ashokingle2293
      @ashokingle2293 Před měsícem +1

      त्यांचं नाव चंद्रकांत नव्हे तर चंद्रशेखर नेने आहे. हे आपल्या माहितीसाठी लिहिले आहे...❤

  • @nareshdalvi9544
    @nareshdalvi9544 Před měsícem +1

    माहीती मस्त धन्यवाद साहेब

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 Před měsícem +18

    नेहमी प्रमाणे सत्य आणि अभ्यासक माहिती! आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजीच्या रशिया भेटीनंतर भारताचे अमेरिके सोबत चे संबंध वृध्दिंगत करण्यासाठी श्री. मोदी जींचे मित्र आणि समविचारी डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतृत्व येणे गरजेचे आहे
    धन्यवाद, नेने साहेब!

    • @prakashkulkarni3740
      @prakashkulkarni3740 Před měsícem +1

      Excellent

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem

      पंतप्रधान मोदीं करताच देवाने ट्रम लावा वाचवलं

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Před měsícem +1

    एकदम मस्त

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 Před měsícem +1

    जगन्नाथनीच वाचवले. सुरेख विश्लेषण. नेहमीप्रमाणे

  • @milinddidolkar6412
    @milinddidolkar6412 Před měsícem +2

    Excellent video
    Nene sir congratulations

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Před měsícem +2

    *नेहमीप्रमाणे तुमच्याकडून बरीच महत्वपूर्ण माहीती मिळाली.*

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před měsícem +1

    अभ्यास पूर्ण विवेचन मुद्दे सूद मांडणी 👍👍👍

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před měsícem +3

    Right sir and good vishleshan sir 🙏

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 Před měsícem +1

    चतुरस्र माहितीपूर्ण. धन्यवाद.

  • @prakashbakre2027
    @prakashbakre2027 Před měsícem +6

    राहुल गांधींच्या नागरिकतेबाबत चर्चा सुरू आहे त्यावर उजेड पाडाल का?
    प्रकाश बाक्रे

  • @anandkulkarni8263
    @anandkulkarni8263 Před měsícem +1

    तुमचे विडिओ खूप छान असतात. आणि महत्वाची माहिती तुम्ही देता त्याबद्दल तुमचे आभार. अशीच माहिती नेहमी देत जा 🙏🏻

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 Před měsícem +1

    अति सुंदर विश्लेषण

  • @shekharambekar5912
    @shekharambekar5912 Před měsícem +2

    सर, आपले विश्लेषण हे अभ्यासपूर्ण तर असतेच पण समजायला सोपे पण असते.. मी ह्या व्हिडीओ ची वाट पाहून होतो..
    रशिया विघटनावर ऐकायला आवडेल...

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 Před měsícem +1

    🙏धन्यवाद!

  • @manoharvdo
    @manoharvdo Před měsícem +9

    देव तारी त्याला कोण मारी

  • @mbg61
    @mbg61 Před měsícem +1

    Excellent analysis Sir

  • @dineshpinge2120
    @dineshpinge2120 Před měsícem +1

    सुंदर विश्लेषण....

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Před měsícem +2

    नेने गुरुजी नमस्कार

  • @pareshphansekar5297
    @pareshphansekar5297 Před měsícem

    खूप छान विडिओ 👏👏👏 असेच माहिती पूर्ण विडिओ करत जा 👏👏👏 पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! 👏👏👏

  • @pradippandit7111
    @pradippandit7111 Před měsícem +1

    आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्याबाबतचे सखोल ज्ञान आम्हास नेने साहेब यांचेकडून मिळू लागले आहे.त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद देत आहोत.विचार व्यक्त करताना देखील काही विचारवंत घाबरत असतात तसे नेने साहेब यांचे विश्लेषण नाही.अशीच माहिती आम्हाला मिळत राहो ही इच्छा आहे.

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 Před měsícem +1

    राम राम सर सुप्रभात

  • @sanjaychavan5507
    @sanjaychavan5507 Před měsícem +2

    नेने सर विचार पुर्वक विषय मांडणी.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před měsícem +5

    नेने साहेब, मोदींच्या बाबतीत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेवर पुढे सरकारने काय कारवाई केली? मोदी -शहा सरकार सगळंच गुलदस्त्यात का ठेवतयं ?

  • @punerikaku
    @punerikaku Před měsícem

    Masta. Khup माहिती मिळाली

  • @ashwinijog2287
    @ashwinijog2287 Před 23 hodinami

    तुम्हास ही धन्यवाद छान माहिती दिलीत.

  • @milindparanjpe9117
    @milindparanjpe9117 Před měsícem

    Excellent !

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před měsícem +4

    हत्येचा कट पुर्व नियोजित वाटतं. समोरच्या ठिकाणी सिक्युरिटी सेटिंग का लावली नाही.

  • @milindpuranik8676
    @milindpuranik8676 Před měsícem +6

    आज आपल्याकडच्या दुपारीच रिपब्लिकन पार्टीने ट्रंप यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 Před měsícem +1

    व्हिडिओ आवडला. ट्रम्प यांच्यावरील हल्ला धक्कादायक आहे. आपल्या देशाने आपले पंतप्रधान आणि इतर नेते यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली पाहिजे.

  • @prakashbakre2027
    @prakashbakre2027 Před měsícem +3

    समोर पोडीयम असल्यामुळे डोकं फक्त वर असल्यामुळे त्याचाच वेध घेणं अपरिहार्य होत असे मला वाटत
    प्रकाश बाक्रे

  • @shilpadhage1139
    @shilpadhage1139 Před měsícem

    आपल विवेचन खूप आवडल, नमस्कार !!

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Před měsícem

    आभार 🙏🏻 खूप छान समजवून सांगता sir 🙏🏻

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před měsícem +1

    नेहेमी प्रमाणेच खूप सविस्तर माहिती. ट्रम्प आल्यावर आपल्याला काय फायदा होईल ते सांगावे. अमेरिकेने ट्रम्प यांच्या अंग रक्षकावर कारवाई करायला हवी

    • @ashokingle2293
      @ashokingle2293 Před měsícem +1

      या आधी डोनाल्ड ट्रंप अध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्या भारताविषयी कामगीरी आणि मत आपण आणि जगाने अनुभवलेलं आहे..❤🎉

  • @PrahariUT
    @PrahariUT Před měsícem +2

    ट्रंम्पवर हल्ला करणारा मरण पावला, अस पोलीसांनी लगेच सांगीतलं. भारतात अस कधी होईल?

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před měsícem +3

    माननीय नरेंद्र मोदी यांनी युनो मध्ये न जाता ते भाषण व्हिडिओ करून द्यावे !

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před měsícem

    👍👍👍👍👍👍👍

  • @rajendrawabale
    @rajendrawabale Před měsícem +2

    ट्रम्स अमर रहे

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 Před měsícem

    🙏

  • @madhavivirkar5419
    @madhavivirkar5419 Před měsícem

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před měsícem +1

    त्याला जिवंत का पकडले नाही ? हा प्रश्न आमच्या मनात येतो!

  • @surendrasinghrajput8939
    @surendrasinghrajput8939 Před měsícem

    Nice presentation.

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 Před měsícem

    छान वीसलेशन

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 Před měsícem +2

    अमेरिकेने शस्त्रास्त्रांच्या वापरावर मर्यादा आणल्याचं पाहिजेत. माकडांच्या हातात कोलीत गेल्यावर त्याचा व्हायचा तोच परिणाम होणार!

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 Před měsícem +1

    सत्ता हवी आहे. पैशातून सत्ता... सत्तेतून पैसा.बाकी देशप्रेम, समाजसेवा हा फक्त दिखावा.. असतो....

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Před měsícem +1

    मोदी आणि ट्रम्प यांची ही लास्ट राजकीय टर्म आहे आणि हे दोघे संपूर्ण जगासाठी निर्णायक व्यक्ती आहेत. मोदी तर आले आता ट्रम्प ची बारी. हा योगायोग आहे दोघांना पण जगंन्नाथ स्वामी नी वाचवले.
    जय जंगन्नाथ

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Před měsícem +1

    अगदी रबदीदेवी व मिशेल ही नव्हे ,का चुकावे , ओबामा म्हणाले होते ती माझ्यापुढे फार हुशार व यशस्वी होती!!! पण ट्रम्प भारतासाठी बराच बबरा
    (बरं का बराक पत्नी पुढें) …. राहु न राहून हूल देत राहतो , अशांचा हा मित्र … हा ही नसावा 🙏

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 Před měsícem

    Supra......

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 Před měsícem +1

    या अत्यन्त विघातक सोरोसला संपविलं का जात नाही...!😮

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Před měsícem

    मोदची सुरक्षा अतिशय काटेकोर करावी

  • @abhijitmathkari9538
    @abhijitmathkari9538 Před měsícem

    जय जग्गनाथ

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před měsícem +6

    अमेरिकेत शस्त्रे सहज मिळतात अगदी लहान वयात मुले बेफामपणे वागत आहेत आपल्याकडे हे वेड आलंच आहे पण ट्रम्प च्या मारेकऱ्याला आधी लोकेट केले नाही व लगेच मारून टाकलं हे सौशयस्पद वाटतं सोरोस व कंपनी कार्यरत आहेच ट्रम्प निवडून आले तर आपल्याला फायद्याचे होईल, काय फरक होईल ते प्लीज सांगावे

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 Před měsícem

    Modin cha mitra Trump..... God bless you both

  • @NamdeoPatil
    @NamdeoPatil Před měsícem +1

    You're referring to the classic thriller novel and film "The Day of the Jackal"! In the story, the assassin, Jackal, attempts to kill the President of France during a ceremony. However, he fails because he doesn't account for the French custom of dipping the flag as a sign of respect, which allows the President to inadvertently avoid the bullet. It's a thrilling plot twist!

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Před měsícem

    सुरक्षा रक्षक मोठी चूक जाणीवपूर्वक केलेली दिसतेय

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 Před měsícem

    खुले शस्त्र अस्त्र यांचा उन्माद जेंव्हा थांबेल तेंव्हाच असे हल्ले थाम्बतील अन्यथा कधीही नाही.

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 Před měsícem +1

    अमेरिका आणि पश्चिमी देश हे चीन पेक्षा जास्त धोकादायक आहेत.

  • @freebk161
    @freebk161 Před měsícem

    नेने सर,
    मिशेल ओबामांची प्लीज राबडी देवी बरोबर तुलना करू नका. त्या उच्च शिक्षित आहेत, आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून समजत प्रसिध्दी आहे, हे तुम्हाला नक्कीच माहित असेल. त्यांचं नाव अध्यक्ष म्हणून या निवडणुकीत यावे असे बऱ्याच जणांना कित्येक महिन्यांपासून वाटते.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Před měsícem +1

    Obama shatru भारताचा आणि हिंदुत्वाचा

  • @nitinrakhade6106
    @nitinrakhade6106 Před měsícem +1

    Donald Trump 🎉

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 Před měsícem

    ट्रमफ् बहुतेक परत एकदा राष्ट्रपती होणारं अशी लक्षणे आहेत.आणि हो तुम्ही हल्ली कॉमेंट्स वाचून दाखवत नाहीत

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 10 dny

    जॉर्ज सोरॉस याचा game ka कुणी करत नाही.

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 10 dny

    सध्या अस्तिवात असलेले डेमॉक्रॅटिक सरकार ने जाणून बुजून trump यांची सुरक्षा कमी केलेली असावी.

  • @adnyat
    @adnyat Před měsícem

    हा नियोजित हल्ला सुरक्षा यंत्रणेच्याच साहाय्याने केला गेला यात शंका नाही. आता सुरक्षा यंत्रणा कोणाच्या हातात आहे हे सांगायला नको...

  • @sudhirghisad4605
    @sudhirghisad4605 Před měsícem

    Sriman Nene Ji,
    Saprem Namaskar !
    Video Nehmipramanech Mahitipradhan Aahe.
    Ya Hllyat Biden Yancha Hath Asava. Ase Siddh Zalyas Tyache Kay Parinam Hotil ?
    Trump Vachle Yat Shri Jagannath Hay Aahetach Asech Mhnave Lagel.
    " Dev Tari Tyala Kon Mari " !
    " Ja Shri Jagannath " !😮

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Před měsícem

    नाव घोषित झाले आहे.

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Před měsícem

    ट्रम्प यांच्या डोक्याचा वेध बरोब्बर घेतला गेला असता तर खुनी फक्त जायबंदी झाला असता, ट्रंप वाचले आणि हल्लेखोर मेला असंही मत वाचलं.
    आपण या बद्दल काय सांगाल?

  • @py1955
    @py1955 Před měsícem

    soros lach khare tar sampavinyachi garaj ahe. tyamule bharatatil valvalnare kide dekhil thode shant hotil.

  • @vaibhavdate5529
    @vaibhavdate5529 Před měsícem

    ट्रंप तात्या नी स्टंट छान केला आता बायडेन ती पण आता माघार घेतली

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před měsícem

    आता ट्रम्प तात्यांना सहानुभूती मिळणार बहुतेक.तेच सत्तेवर आले तर बर आहे युक्रेन रशिया युद्ध थांबेल.

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 Před měsícem

    आता अमेरिका सुद्धा पाकिस्तान प्रमाणे असुरक्षित देश आहे त्या मुळे या पुढे अमेरिकेत क्रिकेट टीम अथवा कोणत्याही खेळाची टीम अमेरिकेत पाठवू नये.

  • @mr.techno-era7474
    @mr.techno-era7474 Před měsícem

    आहे का हिम्मत? अमेरिकेत जीवतेची काळजी वाटते आहे, हे म्हणून विडीओ कॉन्फरन्स ने अपले प्रधानमंञी अमेरिकेत सभा घेतील का?
    -- जस अमेरिका भारता बद्दल म्हणते?

  • @hannibalhbarca
    @hannibalhbarca Před měsícem

    Ar 5.56 by 45 गोळी वापरते, 7.62 by 39 नाही. नाटो देश 7.62 by 51 मार्क्समन गोळी वापरतात. इथे कदाचित 5.56 वापरली असेल.

  • @shashisingit
    @shashisingit Před měsícem

    Sir, I am your fan. But in this video, you have compared Michelle Obama with Rabdidevi. It's totally gross comparison. Rabdidevi is uneducated & used by Lalu. Whereas Michelle is very very smart & highly qualified & successful. She refused the offer of candidacy.

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 Před měsícem

    अमेरिका बरबादीच्या मार्गावर.