Sir, मी तुमचे videos नियमितपणे पाहत असते.. मी राजनीती आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात MA करत आहे. तुमच्या video's मधून मला बरीच अभ्यासपुर्ण माहिती मिळते.. असेच माहितीपूर्ण videos बनवत रहा..खूप खूप शुभेच्छा 🎉...
सर हे म्हणजे असे झालं नेपोलियन बोणापार्ट ने सांगितलं होतं की, "जर तुमचा शत्रू जर आत्महत्या करणारं असेल तर आपण त्या वेळी शांत बसावे. तो कधी मरणार याची वाट बघावी. भारत सरकारने देखील हीच भूमिका पार पाडावी. आणि अजून एक लहानपणाची एक गोष्ट अटवली ती म्हणजे ही " दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ." याचा लाभ नक्कीच भारत सरकारला होणारं.
नमस्कार सर 🙏🙏 माझ्या कमेंट ला उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . आज व्हीडिओ साठी एक अतिशय संवेदनशील विषय घेतल्याबद्दल आभार 🙏 भीती फक्त एकच आहे की हे निर्वासित भारतात येऊ नयेत
Dear sir, thanks for informative and knowledgeable video.your presentation skills is great. Political analysis and understanding the world Political views are great. I think many people doesn't know many facts. Once again thanks and good luck for next video.
🙏🏼मित्रांनो लक्षात असु द्या - Christmas जर ‘*Merry*’असेल आणि ईद जर ‘*मुबारक*’ असेल तर *दीपावली ही ‘शुभ’ असते* …………… हॅपी नसते. म्हणूनच "शुभ दीपावली " असे म्हणून / लिहून शुभेच्छा देऊयात 🙏
How much knowledge and information you have sir, Great.. I have a request for you.. What happened to the area of Ukraine occupied by Russia? What happened to this war? Any update?
Hech tar दुर्दैव आहे भारताचे,सर्व हिंदू irrespective of caste एकत्र आले पहिजे,सर्व हिंदू एक झाले तर कोणी या laws la oppose करणार नाही majority wins pan communists स्वतःला फार विचारवंत समजता
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
चंद्रशेखरजी उत्तम विश्लेषण मोदी शहा जोडी २०२४ नंतर जे जे भारतीतय लोकांच्या हिताचे आहे ते कायदे करुन हिन्दुना सक्षम बनवतीलच.
नर्मदा बचाऒ अंदोल करनार्या मेधा पाठकर या रोहिग्याच्या बाजूने बोलतात हे अैकुन अचर्य वाटले
नेने सर तुमची समजावून सांगण्याची हातोटी अप्रतिम
हे सगळे भारतात नाही आले म्हणजे मिळवलं.नाही तर आपलं झालंय थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं! शिवाय मुस्लिम शरणार्थी म्हणजे कायमचा धोका
Te bharatatch yenar ,Karan te afgan aahet .Bharat Tyana golya ghaloo shaknar nahi .
Sir, मी तुमचे videos नियमितपणे पाहत असते.. मी राजनीती आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात MA करत आहे. तुमच्या video's मधून मला बरीच अभ्यासपुर्ण माहिती मिळते..
असेच माहितीपूर्ण videos बनवत रहा..खूप खूप शुभेच्छा 🎉...
अफगाण निर्वासितांना शस्त्रे देऊन तालिबान्यांशी लढण्यासाठी पुन्हा त्यांच्या देशात पाठवायला हवे. 👊
मुस्लिम लोक मुस्लिम लोकांना हाकलून देते आहे,हे हास्यास्पद आहे
आहो ,ढेकणांवर एकच ऊपाय , paste control. !!!!!
सर हे म्हणजे असे झालं नेपोलियन बोणापार्ट ने सांगितलं होतं की, "जर तुमचा शत्रू जर आत्महत्या करणारं असेल तर आपण त्या वेळी शांत बसावे. तो कधी मरणार याची वाट बघावी.
भारत सरकारने देखील हीच भूमिका पार पाडावी.
आणि अजून एक लहानपणाची एक गोष्ट अटवली ती म्हणजे ही
" दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ."
याचा लाभ नक्कीच भारत सरकारला होणारं.
तुमचे vdo म्हणजे एक माहितीपूर्ण मेजवानीच
👍👍👍ग्रेट स्पीच सर 🙏
आपले विश्लेषण खुप छान असते 👌👌👌
हे आपल्या कडे येऊ नये म्हणजे झाले
मोदींच्या हृदयाला पाझर फुटू नये. 😭
राष्ट्राची धोरणे आदर्श ,शुद्ध प्रामाणिक व खरोखरच दूरदृष्ट्या स्वदेशहिताची नसल्यास यापेक्षा व भविष्यात याहीपेक्षा भयंकर दुर्दशा होणे निश्चित आहे .
श्री.नेने साहेब लई भारी विवेचन केले आहे आपण.इथल्या मुस्लिमांना व मुस्लिम धार्जिणे राजकारणी नेत्यांना पाक मध्ये पाठवले पाहिजे
No 1 analysis
धन्यवाद उत्कृष्ट माहिती
छान विश्लेषण केले आहे.
Leftist तर बोंबालतीलच ओ पण मोदींच्या सरकारने तर रोहिणग्या बाबत कुठं काय निर्णय घेतंय
घेतील, काळजी नसावी
@@madhurasohani8117सहमत😅😅
Tumhi chan samjaun sangatay.khup aavadate.keep it up.
राम राम साहेब, तुम्ही शालामास्तर सारखं बोलता ते खूप छान वाटत, धन्यवाद❤❤❤
सर, भारताने अजून संरक्षण सिद्ध होण्याची खूप गरज आहे, आपल्याला अजून अणू बॉम्ब बनवता येणार नाही का?
छान माहिती. तरस आणि लांडगे एकमेकांशी लढवूनच संपवावेत.
Very informative
Most reliable
Veery good sir
नमस्कार सर 🙏🙏 माझ्या कमेंट ला उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . आज व्हीडिओ साठी एक अतिशय संवेदनशील विषय घेतल्याबद्दल आभार 🙏 भीती फक्त एकच आहे की हे निर्वासित भारतात येऊ नयेत
Khup chhan
Sir khup chan
Excellent explanation. Thank you Nene Sir.
व्हिडीओ संपू नये असे वाटत रहाते.
Thanks for educating us.
Excellent
करावे तसे भरावे
Dear sir, thanks for informative and knowledgeable video.your presentation skills is great. Political analysis and understanding the world Political views are great. I think many people doesn't know many facts. Once again thanks and good luck for next video.
very good Sir thanks tumchi mahiti khup chagli aahe i hope tumche video ase cha suru rahu det
सर जी 🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळते, धन्यवाद 🙏🙏
🙏🏼मित्रांनो
लक्षात असु द्या -
Christmas जर ‘*Merry*’असेल
आणि ईद जर ‘*मुबारक*’ असेल तर
*दीपावली ही ‘शुभ’ असते* ……………
हॅपी नसते.
म्हणूनच "शुभ दीपावली " असे म्हणून / लिहून शुभेच्छा देऊयात 🙏
करणी तशी बरणी
Sunder mahiti
15:19
How much knowledge and information you have sir,
Great..
I have a request for you..
What happened to the area of Ukraine occupied by Russia?
What happened to this war?
Any update?
Very informative video sir! Please make more videos on Pakistan.
Very good comments sir at all time 18:10
Pok भारतात आल्यावर. तिथले मुस्लिम भारतभर settle होऊ शकतो का?noko.ase.त्यापेक्षा.pok tadech राहवे
Neneji, your analysis is perfect and international politics has been made easy for us to understand ❤
Eager to watch Part 2 of this subject... 🙏
Good information and analysis. Hope so called liberals n leftist in India also seeing this
👍👍
👌👌👌👌
Please do at least 2 videos
We love you n your knowledge
Hech tar दुर्दैव आहे भारताचे,सर्व हिंदू irrespective of caste एकत्र आले पहिजे,सर्व हिंदू एक झाले तर कोणी या laws la oppose करणार नाही majority wins pan communists स्वतःला फार विचारवंत समजता
Sir make 1 video on israel opreation on hamas iron salt😊❤
Rohingya चि बाजू घेणार्या ना त्याचे मुख्य करावे
मुसलमान मुसलमान भाई भाई......😃😃
लूक ईस्ट ह्या भारत सरकारच्या धोरण संबदी एक व्हिडिओ बनवा सर प्लीज
;₹^//&/&
UDDHAV THAKARE is KALANKA (Stigma) for HUMANITY. ✅️ !!!
Sachin Vaze/waze 🙏
Prambir Singh ✅️ 👍
NAWAB MALIK ✅️ 🙏👍
^₹^/^_&/&
Ya purogami lok snigdh
Saheb tumhi bahou torsekar yanchya pramane niymit video karta ja please
Kay sir Kay video banvtat ahat. Ase watate konche tari June video pahun tumi bolat ahat please ase naka karu
pok tabyat ghya aata suvarnsandhi
नको, ते व हे एक होतील व भारत लवकरच इस्लामिक मुल्क बनेल. 😱
tuzysarkhe pan hindu hinduna nakose zale ahetpl kam kara abhyas kon karto mody compitent ahetbpk
Again your mike volume is low ???????
तुमचा वाढवा की व्हॉल्यूम. 🙏
thanks for advise, already done 🤣@@mohan1795
खूप छान माहिती.