एस. जयशंकर यांचा फिलिपाईन्स दौरा चिनी ड्रगनला झोंबल्या मिरच्या | Chandrashekhar Nene Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2024
  • एस. जयशंकर यांचा फिलिपाईन्स दौरा चिनी ड्रगनला झोंबल्या मिरच्या | Chandrashekhar Nene Maha MTB
    एस. जयशंकर यांचा फिलिपाईन्स दौरा चिनी ड्रगनला झोंबल्या मिरच्या | Chandrashekhar Nene Maha MTB
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 93

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 Před 3 měsíci +22

    जागतिक राजकारणाचा तुमचा व्यासंग खूपच दांडगा आहे, दुर्मीळ आहे.

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu Před 3 měsíci +16

    फिलीपिंस ने चीन बरोबरचे यद्ध जिंकले पण नेहरू च्या धोरणात चीन बरोबर आपल सैन्य हरल, प्रदेश गेला, नेहरूनी व त्याच्या गोतावळ्याने भारतचे फारच नुकसान केलेले आहे😢

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 Před 3 měsíci +13

    अखंड भारताचा शेवटच्या भाग आहे फिलीपिन्स... कुश रामाचा मुलगा याने ते जिंकले होते

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 3 měsíci +6

    नेनेसाहेब, आजचा विषय भारताच्या दृष्टीने फारच महत्वाचा आहे. चीनचे उपद्रव मूल्य काही वर्षांपूर्वी खूप जास्त होते आणि चीनला त्याचा फार गर्व होता, पण प्रत्येक कृतीला काही मर्यादा असतात आणि आपले प्रतिस्पर्धी पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ झाले आहेत आणि त्यांनी जर युती केली तर आपले अस्तित्व धोक्यात येईल हे सुद्धा चीनला कळत नाही. ह्या दृष्टीने एस, जयशंकर फिलिपाईन्सच्या भेटीवर आहेत हे महत्वाचे आहे. चीनला फ्रान्सच्या नेपोलियनने चांगले ओळखले होते, त्याच्या शब्दात, " चीन म्हणजे एक मोठा झोपलेला राक्षस आहे, त्याला जागे करू नका, कारण तो जागा झाला तर सर्व जग हालवून सोडेल".

  • @shriramgokhale
    @shriramgokhale Před 3 měsíci +9

    फिलिपिन्स बदल भारतीय लोकांना फार कमी माहिती आहे. फिलिपिन्स च्या आर्थिक परिस्थितीवर फार कमी माहिती आहे.
    हा व्हिडीओ फारच माहितीपूर्ण आहे.
    धन्यवाद

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 3 měsíci +15

    चीन हा साम्राजशाही देश आहे.छोट्या दुर्बल देशांना कर्ज देऊन त्यांच्यावर कब्जा करायचा हे धोरण आहे.पण कोविड नंतर त्यांच्या देशातील उद्योग भारतात येत आहेत.भारताकडे छोटे देश मदतीच्या अपेक्षेने पाहत आहे.भारत ह्या देशांना त्याच्या विकास कार्यात मदत करत आहे.त्याअर्थी भारत नक्कीच विश्वगुरू आहे.

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 Před 3 měsíci +12

    चंद्रशेखर नेनेजी.. तुमचे विवेचन खूप माहितीपूर्ण असते. नेहरूंनी काय काय चुका केल्यात ते मोदीजींनी संसदेत पण स्पष्टपणे सांगितले आहे. भारताची रणनिती वाखाणण्या सारखीच आहे. तुम्हाला ऐकायला खूप आवडते. केजरिद्दीन बद्दल छान मजेशीर बोललात.😂

  • @sanjaybhore9888
    @sanjaybhore9888 Před 3 měsíci +5

    धन्यवाद सर आपल्यामुळे वेगवेगळ्या देशांबद्दल महिती मिळत असते

  • @PrakashSonarOfficial
    @PrakashSonarOfficial Před 3 měsíci +25

    आदरणीय नेने साहेब, ज्या पद्धतीने केजरीवाल च्या अटके नंतर अमेरिका, जर्मनी आणि कॅनडा तील आपल्या देश विरोधी शक्ति समोर येऊन प्रतिक्रिया देत आहेत त्या विषयी मार्गदर्शन करावे. हि विनती

  • @madhukarmalkar1157
    @madhukarmalkar1157 Před 3 měsíci +4

    Jai Shankar Jai bharat jay Maharashtra

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Před 3 měsíci +6

    चंद्रशेखरजी खूप सकारात्मक बातमी.तुमच्या सारखी मंडळी देशा करिता आणि मानवते करिता खूप छान काम करीत आहात.आपल्या मराठी पत्रकारितेला एवढी उज्ज्वल परंपरा असतांना हे लोक मात्र या विषाया पासून अनभिज्ञ आहेत.हे वाईट आहे.

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 Před 3 měsíci +5

    नेने साहेब, केजारू ही अमेरिका, कॅनडा चीनची हेरगिरी आहे❤

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 Před 3 měsíci +10

    खुपच माहिती पुर्ण व्हिडिओ! नेने साहेब तुम्ही जहाल विचारांचे असल्याकारणाने तुमचे विश्लेषण थेट भिडते. धन्यवाद!

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 Před 2 měsíci +1

    नेनेजी, तुमच्या विश्लेषणामुळे भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात कसा सहभाग घेतो हे समजते, धन्यवाद, जय भारत, जय जगत्! मै हू मोदी का परिवार

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Před 3 měsíci +5

    *अत्यंत माहीतीपूर्ण व्हीडीओ.*

  • @user-ft5de1wb4k
    @user-ft5de1wb4k Před 3 měsíci +3

    तुमचं‌ विश्लेषण हे अत्यंत माहितीपूर्ण व लॉजिकल असते. तुम्ही हळूहळू अत्यंत योग्य पद्धतीने बरोबर मुद्द्यांवर येता आणि मुद्दा पटवून देता.

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 Před 3 měsíci +4

    फिलीपीन्स आपल्याबरोबर शेवट पर्यन्त राहायला पाहिजे।

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 Před 3 měsíci +3

    Nene Sir
    Thanks for sharing Very good information about Philippines
    Jay ho Modiji and Jayshankar
    Jai Hind

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 2 měsíci +2

    अतिशय प्रामाणिक आणि उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे. चीन हा अत्यंत विश्र्वासघातकी देश आहे.त्याला कुठल्याही प्रकारे कोणतेही सहकार्य करू नये.

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Před 3 měsíci +5

    नेने गुरुजी नमस्कार

  • @Factsjourney007
    @Factsjourney007 Před 3 měsíci +1

    नेने sir तुम्ही filipines विषयी जी माहिती दिली मला khup aavadali❤❤

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 Před 3 měsíci +4

    नेने साहेब छानच माहिती देता आणि तुमची ओघवती भाषा असल्याने एकैलाही छान वाटते.असो मला असे विचारायचे आहे की फिलिपाईन्स मध्ये त्यांच्या स्वतःच्या अश्या वार्शिपस नाहीत का कारण वार्शिपस पाणबुड्या असल्या की देश थोडा बिनधास्त असतो कारण मी माझगाव डॉक मध्ये असताना वार्शिपचे लॉन्चिंग व कमिशनिंग पाहिले आहे.

    • @madhavdesai2145
      @madhavdesai2145 Před 3 měsíci +1

      त्या बोटींची ताकद पहिली आहे

  • @anildeshkar906
    @anildeshkar906 Před 3 měsíci +4

    Very good and studied information Neneji. This topic is covered only by you.

  • @user-tq6bt4ql6x
    @user-tq6bt4ql6x Před 2 měsíci +1

    मजा येते ऐकताना. 👍🏼

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 Před 3 měsíci +3

    खुपच अभ्यास विवेचन... 🙏

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 Před 3 měsíci +3

    आपला गाढा अभ्यास त्याच कौतुक कराव तेवढ थोडच आहे. विषय समजावयाची हातोटी ला जवाब असेच माहिती पूर्ण विडिओ आपण नेहमी सादर करावे ही मनपूर्वक इच्छा.
    नमस्कार.

  • @beenajoshi979
    @beenajoshi979 Před 3 měsíci +2

    वा वा नेने सर छान झाला आहे video.

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Před 3 měsíci +1

    तुमचे व्हिडिओज अतिशय माहितीपूर्ण असतात. मी नियमितपणे पहाते.

  • @umeshkadam5676
    @umeshkadam5676 Před 3 měsíci +3

    छान माहिती दिली सर. धान्यवाद

  • @rashmisawant3413
    @rashmisawant3413 Před 3 měsíci +4

    Nene sir Khup chan mahiti dilit 🙏

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 Před 3 měsíci +2

    उत्कृष्ट!

  • @vinataranade9496
    @vinataranade9496 Před 3 měsíci +2

    धन्यवाद नेने सर.... छान माहिती

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 3 měsíci +1

    जय श्री राम 🌹💐🙏🙏

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před 3 měsíci +3

    नेने सर, चिनचे दिवस भरत आले आहेत वाटतं.

  • @anandtambe3704
    @anandtambe3704 Před 3 měsíci +2

    Thanks Sir. I am eagerly waiting for your next video. Very knowledgeable your videos. Keep it up 🌹🌹🙏🙏🙏

  • @raghunathchitale1034
    @raghunathchitale1034 Před 3 měsíci +2

    उत्तम विवेचन

  • @adnyat
    @adnyat Před 3 měsíci +4

    फिलिपीन्स हा कधी काळी श्रीविजय साम्राज्याचा भाग होता.

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 Před 3 měsíci +1

    छान माहितीपूर्ण.

  • @jarvi5019
    @jarvi5019 Před 2 měsíci +1

    Uttam vishleshan dandga abhyas

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao Před 3 měsíci +1

    🇮🇳 जय हिंद ! खूप छान माहिती , खूप धन्यवाद सर

  • @dhananjaydeshpande6675
    @dhananjaydeshpande6675 Před 3 měsíci +1

    Very good

  • @SachinPatil-lq7vf
    @SachinPatil-lq7vf Před 3 měsíci +3

    जय हिंद

  • @gauriratnaparkhi1302
    @gauriratnaparkhi1302 Před 3 měsíci +1

    great...

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Před 2 měsíci

    वैश्विक राजकारणाचे अत्यंत सखोल दन्यान❤❤❤

  • @sudhawikhe202
    @sudhawikhe202 Před 2 měsíci +1

    Very good explanation 🎉

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 Před 3 měsíci +1

    धन्यवाद सर

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Před 3 měsíci +1

    Very informative. 👍

  • @sharadmarathe1370
    @sharadmarathe1370 Před 3 měsíci +1

    नेने साहेब नमस्कार

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 Před 3 měsíci +1

    NATO च्या धर्तीवर भारताने पण चीन विरोधात पूर्व आशियाई देशांना मिळून EATO काढावी (East Asia Treaty Organization)

  • @sanjeevsawal4392
    @sanjeevsawal4392 Před 3 měsíci

    Today bhau & prabhakar were in borivali. Dream come true meeting bhau. You should also connect with them.

  • @rhushikeshnichal5073
    @rhushikeshnichal5073 Před 3 měsíci +1

    🙏

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Před 2 měsíci +2

    फीलइपईन्स ३१००/- अब्ज डॉलर्स ची परतफेड कशी करणार.????

  • @sanjeevsawal4392
    @sanjeevsawal4392 Před 3 měsíci +2

    Nene sir with Mrs Torsekar and jog you got disconnected. Like to hear u again with both.

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Před 3 měsíci +1

    आपल्याकडे एखाद्या सामान्य सरकारी कर्मचाऱ्यावर काही आरोप झाले तर त्याला प्रथम निलंबित करण्यात येतं आणि मग त्याच्यावर inquiry बसवण्यात येते. मग केजरीवाल सारख्या लोकसेवकांना हा नियम लागू होत नाही का? कस्टडी मधून सरकार चालवण्याची भाषा कशी करु शकतात?

  • @UmaDhananjayDeshpande-yd1rz
    @UmaDhananjayDeshpande-yd1rz Před 2 měsíci

    मुद्देसूद मांडणी, धन्यवाद

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer Před 3 měsíci +1

    👍
    जय जय शिव शंकर - चंद्रशेखर
    👌

  • @pareshasar5060
    @pareshasar5060 Před 3 měsíci +1

    सर केजरीवाल वर सविस्तर विडीओ करा

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před 3 měsíci +2

    चीन ला प्रतिकार करायला हवे

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 Před 2 měsíci

    Good

  • @sandeeptipugade837
    @sandeeptipugade837 Před 3 měsíci +1

    Vasudev kutumbakam

  • @GymFactory-zt3qe
    @GymFactory-zt3qe Před 3 měsíci +1

    फिलीपिन्स देशाचे मुळ नाव काय आहे, ते सांगीतले असते तर बरे झाले असते. ते स्पेनने दिलेलं नाव का बदलत नाहीत?

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 Před 3 měsíci +2

    Arjun ची पत्नी नागकन्या ही तेथील होती

  • @PrahariUT
    @PrahariUT Před 3 měsíci +1

    नेने सर, काल भारतीय नौदलाने १३ एका ईराणी जहाजावर काम करणाऱ्या पाकिस्तानी नागरीकांना सोमाली चाच्यांकडून वाचवलं. त्याबदल्या भारताने श्री कुलभूषण जाधव यांना सोडण्यास सांगावे, अशी माझी विनंती आहे. आपले काय मत आहे, याबद्दल?

  • @user-tq6bt4ql6x
    @user-tq6bt4ql6x Před 2 měsíci +1

    नेहरूचा एकेरी उल्लेख करावा.

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 Před 3 měsíci +1

    MODI HAIN TO MUMKIN HAIN

  • @Sandeep_Kolke
    @Sandeep_Kolke Před 3 měsíci

    सर अमेरीकन Report नुसार भारत - चीन युध्द होऊ शकत 2025 - 30 पर्यंत , तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे का.......????

  • @kunallimkar4413
    @kunallimkar4413 Před 3 měsíci

    Sir, Mariana Trench is the deepest oceanic trench and not Mindanao.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Před 3 měsíci +1

    अमेरिकेत ट्रंप तात्याच.

  • @rampandit1058
    @rampandit1058 Před 3 měsíci

    Will you kindly make a video of about 15 to 20 minutes to clarify whether Electoral bonds was actually a fraud or a prpoganda against ruling party. Whatever videos I have seen are either too long or ambiguous and unclear

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 Před 3 měsíci


    चीन चे १६ शेजारी असुन त्या पैकी फक्त दोन शेजरी (एक पाकिस्तान दूसरा दक्षिण कोरीया) असे आहेत ज्यांचा चीन बरोबर सीमावाद नाद नाही ।

  • @varshasathe5929
    @varshasathe5929 Před 3 měsíci +3

    नेहरु यांच्यामुळे आपल्या डोक्याला हात लावायची वेळ अजून किती वेळा येणार आहे?देव जाणे. तुमच्या व्हिडिओजची वाट मात्र आम्ही सगळेच पहात असतो.

  • @supriyapatil2649
    @supriyapatil2649 Před 3 měsíci

    Apla shejari chin nai

  • @nandadeepwalavalkar1462
    @nandadeepwalavalkar1462 Před 3 měsíci

    नेने म्हणजे बुद्धीमान 😂😂😂

  • @nandadeepwalavalkar1462
    @nandadeepwalavalkar1462 Před 3 měsíci

    अबे संघोटया तूझ्यात हिम्मत असेल तर सध्या च्या संघी प्रेरित सरकार च्या संघी बौद्धिक वर चाललेल्या फालतुगिरी वर बोल कीं

  • @HK0593
    @HK0593 Před 3 měsíci

    राहूल गांधी pm होणार ✌️

  • @Buntyfighter
    @Buntyfighter Před 3 měsíci +1

    Ferdinand Marcos I was as corrupt as Nehru he was gaddar