India Stops Flow Of Ravi River what happend in Pakistan | Chandrashekhar Nene

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 03. 2024
  • पाकिस्तानात निवडणूकीत घोळ, दहशतवाद पकडतोयं जोर! छाताडावर नाचतोयं महागाईचा मोर! भारताच्या शेजारी देश असलेल्या पाकिस्तानच्या अवस्थेला पाकिस्तान स्वतःच जबाबदार असला तरीही तिथे सध्या काय स्थिती आहे? एकेकाळी दहशतवादामुळे भारताला जेरीस आणणाऱ्या देशाची आज अवस्था काय आहे? जाणून घ्या या व्हीडिओतून. #Pakistan | #ChandrashekharNene | #raviriver
    India Stops Flow Of Ravi River what happend in Pakistan | Chandrashekhar Nene
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 173

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 Před 3 měsíci +12

    मला असं वाटतं की मोदी सरकार सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून करतात त्यामुळे ही योग्य राजनीती कौतुकास्पद

  • @indrajeetjadhav9011
    @indrajeetjadhav9011 Před 3 měsíci +9

    मोदी हैं तो मुमकिन है
    पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे आणि हे काम फक्त मोदिच करु शकतात

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 Před 3 měsíci +25

    नेने साहेब तुमचं विश्लेषण नेहमीच विशेष माहितीप्रद,सुखद धक्के देणारं आणि मिश्किल असं असतं.
    असं निखळ आनंद देणारं निवेदन करता याबद्दल धन्यवाद.

    • @abhaykawale3155
      @abhaykawale3155 Před 3 měsíci +1

      मस्त मस्त 👍🏻👍🏻👍🏻

  • @user-pr9tw1nj9x
    @user-pr9tw1nj9x Před 3 měsíci +22

    श्रीलंका आणि नेपाळ बाबत व्हिडिओ बनवावा अशी विनंती आहे. तुमचे विश्लेषण खूप छान असते

  • @shrikrishnashejwalkar9297
    @shrikrishnashejwalkar9297 Před 3 měsíci +10

    पाकिस्तान भिकारी झालाय तरीही आमच्याकडील..पाकिस्तान झिंदाबाद नारे अजूनही अधून मधून ऐकू येतात त्या देश द्रोह्याना काय म्हणावे..... रावी शिवाय इतर दोन नद्यांचे पाणी अडवले आहे काय ?..आपले अभ्यासपूर्ण विवेचन आवडते...धन्यवाद

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 Před 3 měsíci +5

    फारच अभ्यासपूर्ण विवेचन आणि आपली परखड मतं ऐकून आनंद झाला.... कारण आजकाल फार कमी माणसं खरं बोलतात

  • @user-ml3eu8pg3v
    @user-ml3eu8pg3v Před 3 měsíci +5

    आपला आंतरराष्ट्रीय मुद्यांचा सखोल अभ्यास, मुद्देसूद मांडणी, तर्कशुद्ध विस्लेशन तर्कशुद्ध आणि वाणीचा ओघ.. अप्रतिम आहे.

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 Před 3 měsíci +13

    अतिशय महत्वाची माहिती.या इतक्या महत्त्वाच्या विषयावर मराठीतील " स्वतंत्र " वार्तापत्र असणाऱ्या लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक ओळ सुद्धा छापून आली नाही.

    • @adnyat
      @adnyat Před 3 měsíci +2

      मविआच्या मुखपत्राकडून अशी अपेक्षाही चुकीची आहे

    • @LovelyCaveWaterfall-zt1sq
      @LovelyCaveWaterfall-zt1sq Před 3 měsíci +1

      त्यामुळेच आता त्यांचा खप कमी झाला आहें

  • @vishalkothekar1523
    @vishalkothekar1523 Před 3 měsíci +36

    सर कूलभूषन जाधव हे भारतात कधी परत येतील यांच्यावर तूमच मत काय आहे

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 Před 3 měsíci +1

    आवडलं बुवा....खूपच संयुक्तिक. ...शतशः धन्यवाद 👌👌👌

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 3 měsíci +13

    खुप छान आणि माहितीपूर्ण विश्लेषण. पाकिस्तान त्याच्या पापानेच खलास व्हायला पाहिजे.

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 Před 3 měsíci +1

    नेने साहेब..खूप छान विश्लेषण. तुम्हाला ऐकताना खूप मजा येते.

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 3 měsíci +14

    सिंधू आणि झेलम या नद्यांचे पूर्ण पाणी पाकिस्तानने वापरायचे, या नेहरु- लियाकत कराराला किती वर्षे झाली ? आणि या कराराचे काही पुनरावलोकन करता येईल का ?

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Před 3 měsíci +5

    नेने सर नमस्कार, खुप छान विषय मांडला आहे. पाकिस्तान हळूहळू विनाशाकडे चालला आहे... भारत लवकरच पाकिस्तान ताब्यातील सर्व प्रांत आपल्या ताब्यात घेणार हे नक्की आहे.. अबकी बार ४०० पार..जय श्रीराम 🌹 वंदेमातरम.

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 Před 3 měsíci +3

    नेहमी प्रमाणे अभ्यास पुर्ण विश्ल़ेशण .🙏

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 Před 3 měsíci +7

    गेली तीन वर्षे पाकिस्तान भिकेला लागला त्याच्या जनतेला खायाला अन्न नाही याची भारतातील पत्रकार सांगतात आहेत पाकिस्तान मध्ये दिमाखा क्रिकेट सामने होतांना आम्ही पाहतो व प्रेषक मोठ्या उत्साहात सामन्याचा आनंद लुटताना दिसतात तुम्ही पत्रकार भारतीयांना दिवास्वप्न दाखवून समाधान मानतात.

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 Před 3 měsíci +14

    Neharunch kay ata che कॉंग्रेस che nete pan bhar विधान भवनात बोलतात ki पाकिस्तान त्यांचा मित्र आहे, कॉंग्रेस च पाकिस्तान प्रेम लावून राहत नाही, कॉंग्रेस कर्नाटक मध्ये जिंकली तेव्हा पण पाकिस्तान जिंदाबाद चे नारे लागले होते.

  • @muktanandsk
    @muktanandsk Před 3 měsíci +8

    जय श्रीराम नेने साहेब , तुमचे सगळे व्हिडिओ खरोखर छान असतात , माझा प्रश्न आहे की पाकिस्तानात ही सगळी गोंधळाची परिस्थिती आहे मग त्यांची अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का ? त्यांचा भारता विरोधी उपयोग होणार नाही ह्याची खात्री आहे का ?
    मुक्तानंद कुलकर्णी , कलबूर्गी कर्नाटक

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 Před 3 měsíci +2

    Problems चा ढीग पाकिस्तान पुढे आहे. ही phrase मला फार आवडली 😊

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Před 3 měsíci +7

    खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏🙏

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz Před 3 měsíci +16

    नेने साहेब आपण गेल्या दोन तीन वर्षांपासून हेच ऐकतोय, पाकिस्तान भिकेला लागलाय, आठवडा भर पुरेल एव्हढं परकीय चलन आहे, तेल आहे वगैरे
    मग अजून पाकिस्तान कसा चालतोय,

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 Před 3 měsíci

      ज्यांनी भीक दिली...त्या भिकेवर चालतोय तो देश

    • @pravinawati
      @pravinawati Před 3 měsíci

      😂😂😂

    • @SANJAYTAWDE-jq5hi
      @SANJAYTAWDE-jq5hi Před 3 měsíci

      Drug var chalto

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 Před 3 měsíci

      ही एक स्ट्राटेजी आहे अस पसरवयच म्हणजे तो देश अजून खचला पाहिजे.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Před 3 měsíci +4

    भारत माता की जय 🙏🏻

  • @mohan1795
    @mohan1795 Před 3 měsíci +6

    नवीन धरणाचे लोकेशन व त्याचे पाकिस्तान वर होणारे परिणाम... यासंबंधी एखादा ढोबळ नकाशा दाखवणे उचित ठरले असते. 🙏😢

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Před 3 měsíci +9

    POK भारत ताब्यात घेईल या भीतीने काश्मीर आम्ही घेणार असे नवनिर्वाचित पंतप्रधान बोलले असावेत.

  • @prashantdixit8449
    @prashantdixit8449 Před 3 měsíci +7

    खुप छान माहीती..

  • @umeshjoshi4860
    @umeshjoshi4860 Před 3 měsíci +1

    अभ्यास पूर्ण विश्लेषण ❤❤❤

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 3 měsíci +3

    खुप छान माहिती सबका साथ सबका विकास

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Před 3 měsíci +1

    सुदर निवेदन..... अभ्यासपूर्ण सादरीकरण..... धन्यवाद लेले......

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Před 3 měsíci +3

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 Před 3 měsíci +14

    कांग्रेस चे पाकिस्तान प्रेम भारतीय का समजत नाहीत?

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 Před 3 měsíci +6

    🙏भारत माता की जय🙏👍👍👌👌💪💪

  • @rajeevacharya7457
    @rajeevacharya7457 Před 3 měsíci +6

    बौद्धिक भूक भागविणारे विश्लेषण .

  • @surendraj8752
    @surendraj8752 Před 3 měsíci +3

    लोकसत्ता, पुढारी, सकाळ, म टा, सामना, पुण्य नगरी इ इ हे पाकिस्तान धार्जिणे वृत्तपत्र आहेत.

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 Před 3 měsíci +2

    सत्य ❤

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 3 měsíci +1

    उत्तम विवेचन 👌👌👌

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 Před 3 měsíci +1

    Jai hind jai bharat jai maharashtra

  • @sandeeploke3976
    @sandeeploke3976 Před 3 měsíci +7

    नेने सर...खूप दिवसांनी....बर वाटलं

  • @sharadmarathe1370
    @sharadmarathe1370 Před 3 měsíci +1

    धन्यवाद सर छान विश्लेषण

  • @santoshratne2417
    @santoshratne2417 Před 3 měsíci +1

    i want to only one word thats apratimm👍👍👍👍

  • @ravindrapatange9524
    @ravindrapatange9524 Před 3 měsíci +1

    आपला हा विडीओ खुप आवडला

  • @geetamhaske2215
    @geetamhaske2215 Před 3 měsíci +1

    छान विश्लेषण 👌🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před 3 měsíci

    खूप सविस्तर माहिती 👌

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 Před 3 měsíci +7

    व्वा

  • @poonamjraut
    @poonamjraut Před 3 měsíci +3

    गेल्या आठवड्यात एक बोट पकडली आहे जी चीनहून पाकिस्तानला चालली होती. त्याचं नक्की काय आहे ते कृपया स्पष्ट करावे. धन्यवाद.

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 Před 3 měsíci

    वा वा वा खूप छान! जय माता की जय !

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 Před 3 měsíci

    खूप छान विषय आहे

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 Před 3 měsíci

    नेने साहेब, आपले आंतरराष्ट्रीय राजकिय विश्लेषण सहज सोपे व छान असते. मला एक प्रश्न नेहमी पडतो. पाकिस्तान मध्ये बहुतेक वेळा लष्कर शाही असते (प्रजासत्ताक असूनही). पण प्रजासत्ताक भारतात मात्र कधीच लष्कर शाही आली नाही . मग पाकिस्तान मध्ये असे नाही. त्यांची घटना वेगळी आहे काय? याबद्दल आपले विश्लेषण अपेक्षित आहे.

  • @madhurachavan6581
    @madhurachavan6581 Před 3 měsíci

    Khup chaan maahiti

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před 3 měsíci +5

    congree mukta India

  • @chinkupankaj5317
    @chinkupankaj5317 Před 3 měsíci

    Great sir
    Jai hind

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 Před 3 měsíci +2

    व्हाईट पेपर ची UPA v NDA अशी तुलना विवेचन करण्याची विनंती केली आहे. कृपया दखल घ्यावी

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 Před 3 měsíci +1

    Excellent presentation

  • @user-gl2hb3nq4t
    @user-gl2hb3nq4t Před 3 měsíci

    Farch chaan vishleshan kele kaka❤

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 3 měsíci

    Very nice Information

  • @user-mh7kk8xf9b
    @user-mh7kk8xf9b Před 3 měsíci +2

    Beautiful Analysis of events

  • @manideodhar
    @manideodhar Před 3 měsíci

    नेने सर आता काय बोलू? नेहमीप्रमाणेच 👍

  • @prakashnkulkarni8206
    @prakashnkulkarni8206 Před 3 měsíci +1

    v. good vdo. & knowledgeable

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Před 3 měsíci +1

    Parantu paanyala koni nahi hmanat nahi Bharatiyanchi sanskruti ashi aahe ki koni paani magitale tar tyaana paanyasaati nahi hmanat nahit karan aatmyache aashirwaad mottye asatat ase Bharatiya manatat jay Bharat

  • @SM-fm2qf
    @SM-fm2qf Před 3 měsíci +1

    Superb

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 Před 3 měsíci

    व्हिडिओ मस्त वाटला

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Před 3 měsíci +1

    Nice

  • @bgmember2691
    @bgmember2691 Před 3 měsíci

    Right sir.

  • @Gtyjj
    @Gtyjj Před 3 měsíci +1

    Sir chan Vishlation kele ahe

  • @amitdhongade5068
    @amitdhongade5068 Před 3 měsíci +4

    BJP चे सरकार पुन्हा आल्यास मोदींचे पाकिस्तान बाबत काय धोरण असेल... ??? पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून गायब करतील की भारत त्या देशावर कब्जा करेल... नाहीतरी पाकिस्तान असणे हा आपल्याला कायमची डोकेदुखी आहे... त्यावर मोदी काय ठोस कार्यवाही करतील ... ????

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 Před 3 měsíci +4

    Proper information/explanation regarding recent information in print /electronic media.

  • @rajeevjoshi7983
    @rajeevjoshi7983 Před 3 měsíci +1

    Namaskar your analysis is always informative always eager to hear you

  • @pravinmhaskar8962
    @pravinmhaskar8962 Před 3 měsíci +1

    खूप सुंदर प्रकारचे आपले विश्लेषण असतात सर .. नेने सर वक्ब बोर्ड वर एक विश्लेषण करा

  • @vijaymane3009
    @vijaymane3009 Před 3 měsíci +1

    नेने सर नमस्कार

  • @virenmasurekar2911
    @virenmasurekar2911 Před 3 měsíci +7

    Excellent analysis 👍

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e Před 3 měsíci

    उत्तम विवेचन पण एखादा नकाशा दाखवला असता तर विषय अजून चांगल्या प्रकारे समजला पाहिजे

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 3 měsíci +1

    👍👍👍👍👍👍

  • @shashikantloke9055
    @shashikantloke9055 Před 3 měsíci +1

    Chhan sir

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Před 3 měsíci +1

    कुलभूषण जाधव यांच्याबद्दल काही सांगा सर! आता तर पाकिस्तानला इतर मुस्लिम राष्ट्रांचाही फारसा पाठिंबा नाही मग त्यांच्या सुटकेसाठी ही वेळ योग्य नाही का?

  • @ravindrasinghpatil735
    @ravindrasinghpatil735 Před 3 měsíci

    Jai hind

  • @vdkhokralek5594
    @vdkhokralek5594 Před 3 měsíci

    पाकिस्तानच्या कठीण परिस्थितीचा फायदा घेऊन भारताने POK भारतात सामील करून घेण्याची घाई केली तर फायद्याचे होइल .भारताने ह्या संधीचा चपळाईने फायदा करून घ्यावा.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před 3 měsíci +1

    If INDI alliance is with Pakistan & China, then these enemy countries can make a disturbance in our country !

  • @kedarambekar8346
    @kedarambekar8346 Před 3 měsíci +1

    🙏

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 Před 3 měsíci

    समान नागरी कायदा कधी लागू होईल ? याबद्दल एक विडीओ बनवा ❤

  • @tushar161
    @tushar161 Před 3 měsíci

    Nice marathi news international channel

  • @harshshinde679
    @harshshinde679 Před 3 měsíci +2

    Explain unstable Pakistan's Politics and Its Potential Impact on neighbour's countries? Will unstable Pakistan is good for India or not ?

  • @yogeshdalvi8978
    @yogeshdalvi8978 Před 3 měsíci +1

  • @dilipkulkarni80
    @dilipkulkarni80 Před 3 měsíci +1

    Pakistan चं कोर्ट निष्पक्ष असेल कां? हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 3 měsíci +1

    नेनेसाहेब, चांगली माहिती मिळाली. एक प्रश्न आहे, नेहरू पंतप्रधान असेपर्यंत पाकिस्तानला नेहमी झुकते माप मिळत होते, पण नंतर झालेल्या पंतप्रधान शास्त्रीजी, इंदिरा गांधी यांच्या काळात आपण दोन युद्धे पाकिस्तान विरुद्ध झालेली निर्णायक रीतीने जिंकली होती, त्यापैकी १९६५च्या युद्धानंतर झालेल्या करारात आपण मिळवलेले पाकिस्तानचे सर्व प्रदेश रशियाच्या दबावाखाली परत केले. पण १९७१च्या युद्धात रशिया किंवा अमेरिका ह्यांचा आपल्यावर कोणताही दबाव नव्हता. तरीही आपण त्यांचे ९३ हजार सैनिक परत केले, त्यांच्या बदल्यात आपले युद्ध कैदी पाकिस्तानकडून परत मिळवले नाहीत आणि त्याचवेळी आपण नेहरू, लियाकत करार आपल्याला अनुकूल करू शकत होतो, तेही केले नाही. आता मोदीजी हे मुत्सद्दी आणि कणखर पंतप्रधान आहेत, तर हे काम ते करतील असे तुम्हाला वाटते काय?

  • @manasijoshi5728
    @manasijoshi5728 Před 3 měsíci +1

    तरीही पाकिस्तान जिवंत आहेच की. कुणी ना कुणी कर्ज देतच आहे. पाकिस्तान डुबणार असं आम्ही ऐकत आलोय. पण होत काहीच नाही. असं का?

  • @VaradBhave
    @VaradBhave Před 3 měsíci +1

    येत्या एक दोन वर्षात भारतावर चीन आणि पाकिस्तान एकत्र हल्ला करतील काय ???

  • @jyotikirmathe2241
    @jyotikirmathe2241 Před 3 měsíci +1

    Neharu hi kunachi aullad hoti tessrvh zale pahije

  • @CSPant-wc7xm
    @CSPant-wc7xm Před 3 měsíci +2

    😂😂😂😂😂 massta bollaat😅

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 Před 3 měsíci

    Who is PM of Pakistan is not at all important. The real power is always with military.

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar Před 3 měsíci

    Nice analysis of fate of Pakistan.

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 Před 3 měsíci

    POK जरी भारतात समाविष्ट झाला तरी भारताला फायदा होईल की नुकसान?

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před 3 měsíci +1

    What's your opinion on bomb blasts in Bangalore and growing jihad in Karnataka ?

  • @indian3274
    @indian3274 Před 3 měsíci

    वारंवार शस्त्र संधी तोडली तेव्हा च पाणी बंदी करायला पाहिजे होतं

  • @santajisatras3713
    @santajisatras3713 Před 2 měsíci

    पकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल का .झाला तर त्याचे चांगले वाईट काय परिणाम होतील

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Před 3 měsíci

    पाकिस्तान चे पाणी आणि विरोधी लोकांचे वाणीतील विचार समोर आले आहे तर हे मोदी आहे तर हे शक्य आहे तर हे ब्रीद वाक्य आहे !

  • @bharatagavane1918
    @bharatagavane1918 Před 3 měsíci +1

    Vishleshan far surekh asatat

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 Před 3 měsíci +1

    Why Congress Government of India has not built dam on Ravi river so far?

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 Před 3 měsíci

    आदरणीय
    त्या नॉर्दर्न अलायन्स ची ख्याली खुशाली कळवा ना?

  • @user-hb9vz6sc2d
    @user-hb9vz6sc2d Před 3 měsíci +2

    Vedio. Aavdla Aashec. Mahite. Det. Java

  • @ishwardattu5683
    @ishwardattu5683 Před 3 měsíci

    सर पाण्यासाठी नाराज पाकिस्तान अखेर चीन च ऐकून अनुबाॅबचा वापर करेल का ?

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Před 3 měsíci

    सध्या लोकांनी विचार करणे सोडून दिले आहे. ह्या सरकारने खोटे बोलून लोकांची मते मिळवायचे ठरवले आहे. दोन देश्यामधील पाणी हे एकतर्फी कधीही बंद करता येत नाही. ह्या सरकारचे बरेच रिपोर्ट आणि बातम्या खोट्या असतात.

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 Před 3 měsíci

      370 कलम कधीच काढता येणार नाही असे ऐकून होतो. अंतिम सत्य असे काही नसते.