Russia-Ukraine युद्धाचा शेवट कधी होणार? | Chandrasekhar Nene | MahaMTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 02. 2024
  • दि. २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या विरोधात स्पेशल मिलिट्री ऑपरेशनची घोषणा केली होती. तेव्हापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 68

  • @ajitdaptardar5560
    @ajitdaptardar5560 Před 4 měsíci +4

    रशिया हा आपला खास मित्र आहे..

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 Před 4 měsíci +4

    Very good topic.Everybody is intersted to hear about this topic.

  • @ApurvChoughule-xn2nq
    @ApurvChoughule-xn2nq Před 4 měsíci +5

    आणि अजून एक.... सर्वात जास्त माणसं (सुशिक्षित आणि सुंस्कृत) फक्त भारतात आहेत

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Před 4 měsíci

      सध्याची परिस्थिति पाहता अजून वाटते का? 😂😂😂 जरांगे चे करनामे पाहून. 😂😂😂

    • @shivanandchavan4992
      @shivanandchavan4992 Před 3 měsíci

      ​@@shashankinamdar7670Tula kay tras dila jarangeni

  • @sunilnanaware3029
    @sunilnanaware3029 Před 4 měsíci +4

    Very nice informaction

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 Před 4 měsíci +1

    नेने सर आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před 4 měsíci +4

    सुंदर विषय. युद्ध हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत वाईट असते. ईस्रायल कसा लढत असेल ? दंगलखोर व युद्धखोरांना ठेचले पाहीजे.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 Před 4 měsíci

      आपण सुध्दा पूर्वी खुप चिकाटीने युद्ध लढत व जिंकत असू. हिंदू आठशे वर्षे यवना विरुद्ध लढून जिंकले आहेत. मराठे सलग 25 वर्षे औरंग्यशी लढले आहेत.
      फकत आपण आपला इतिहास गांधी वाद आणि डाव्या विचासरणीच्या लोकांमुळे विसरलो आहोत.

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer Před 4 měsíci +4

    योग्य विश्लेषण
    नेहमी सारखेच
    परमेश्वर करो
    दोघांनाही सुबुद्धी येवो

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 Před 4 měsíci +7

    जेवढे दीर्घकाळ हे युद्ध चालेल तेवढे भारतासाठी चांगले!कोणीही जिंकू नये पण कोणी हरूही नये हे मला वाटते.भारताने रशियाकडून जास्तीत जास्त फायदा उचलावाण

    • @mandarkarlekar9306
      @mandarkarlekar9306 Před 3 měsíci

      एकदा F 16 चा बागुलबूवा फुटल्यावर पुढे काय? कारण अमेरीका, नाटोच्या अनेक हत्यारांचा बागुलबूवा फुटलाय. पेट्रीयट अनेक टँक वगैरे

    • @shivanandchavan4992
      @shivanandchavan4992 Před 3 měsíci

      Aaplya swarthasathi yudh nako bhai... Samnya mansache haal hotat..

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 2 měsíci

      Youdha ladha vech lagte nahitar samanya mansacech hal hotat.

  • @jayashreeponkshe8751
    @jayashreeponkshe8751 Před 3 měsíci +1

    सुंदर विश्लेषण

  • @sumanjoshi7535
    @sumanjoshi7535 Před 4 měsíci +1

    Thanks for sharing 🙏🏻

  • @whiteshadow7298
    @whiteshadow7298 Před 3 měsíci

    Very nice 👍 observation about Russia and Ukraine.

  • @aryakilife501
    @aryakilife501 Před 4 měsíci +1

    Ekdam

  • @rajoturkar863
    @rajoturkar863 Před 4 měsíci +7

    मुळचा युकरेन हा प्रदेश रशिया चा आहे त्यामुळे रशिया ने घेतला तर हरकत नाही

    • @pushkarkulkarni8211
      @pushkarkulkarni8211 Před 3 měsíci

      यूक्रेन हा स्वतंत्र देश होता जो सोव्हिएत संघराज्या ने जिंकला होता आणि तो १९९१ पर्यंत सोव्हिएत संघराज्याचे घटक राज्य म्हणुन राहिला. सोव्हिएत संघराज्याच्या विघटनानंतर तो स्वतंत्र झाला. विघटनानंतरदेखील त्याचे रशियाबरोबर २०१४ पर्यंत चांगले संबंध होते.

  • @duttrandhir
    @duttrandhir Před 3 měsíci

    PRANAM sir

  • @vinayakprabhu7311
    @vinayakprabhu7311 Před 3 měsíci

    Dhanywad sir

  • @pradeepbangali2504
    @pradeepbangali2504 Před 4 měsíci

    अतिशय माहितीपूर्ण विंडीओ आहे धन्यवाद

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 Před 4 měsíci +1

    Very informative video. Agree with you on all points.

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před 4 měsíci

    छान विश्लेषण

  • @kishoregumaste8762
    @kishoregumaste8762 Před 4 měsíci +1

    Excellent Analysis of the whole situation in very simple words as always. Thank you.

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx Před 3 měsíci

    Rashiya is the Best Friend india

  • @kishorkulkarni2166
    @kishorkulkarni2166 Před 4 měsíci

    Best analysis

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 Před 4 měsíci

    Well explained sir

  • @dilipathawale705
    @dilipathawale705 Před 3 měsíci

    Great analysis

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před 4 měsíci

    शुभ रजनी

  • @yogeshdalvi8978
    @yogeshdalvi8978 Před 4 měsíci

  • @user-oe1lt4eo2k
    @user-oe1lt4eo2k Před 3 měsíci

    रशियन अत्यंत हुशार आहे आणि शेकडो वर्षे त्यांनी युद्ध आणि जागतिक संकटाचा अनुभव आहे त्यामुळे अत्यंत बारीक अभ्यास करून तो युद्ध लढतो आहे.

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Před 4 měsíci +3

    व्हिडिओ आवडला. क्रिमिया हा पूर्वी स्वतंत्र देश होता का?

    • @ApurvChoughule-xn2nq
      @ApurvChoughule-xn2nq Před 4 měsíci

      नाही तो युक्रेनचाच भाग होता,

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx Před 3 měsíci

    Rasiya no.1 Country

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Před 4 měsíci +1

    मला वाटले हे युद्ध पंधरा दिवसांपर्यंत चालेल.

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 Před 4 měsíci +2

    Ukrane should have made comprise by giving assurance to Russia refarding not joining NATO initially. This could have saved prolonged war.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 Před 4 měsíci +5

    कृपया जवाहरलाल नेहरू यांना पंडित म्हणू नये हि विनंती. ते ज्ञानाने, कर्माने किंवा जातीने सुध्दा पंडित नाहीयेत.

  • @p.s.bandgar6385
    @p.s.bandgar6385 Před 3 měsíci

    🤔

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 Před 4 měsíci

    मी कांही दिवसापूर्वी आपणास विनंती केली होती की श्वेतपत्र UPA v NDA ची 10 वर्षे सीतारामन यांनी सादर केलंय त्याची तुलनात्मक विवेचन आपण कराव

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 Před 4 měsíci +3

    नेने काका आपल्याला विनंती केली होती , नेहरू च्या चुका यावर एक सविस्तर vdo करावा .तरी त्या बाबत विचार करावा.धन्यवाद 🙏

  • @ashwini2009
    @ashwini2009 Před 4 měsíci

    Sir,
    Previously you told that javelin missile is fire and forget missile.
    What happened to the challenger, leopard and abram tanks in this war?
    Are they capable to fight with china if such war happens?
    Chaitanya upadhye

  • @kiransharma2548
    @kiransharma2548 Před 4 měsíci

    Russia kadun helper mhanun लढताना एक bhartiya Marla Gela त्यावर पण थोडा प्रकाश टाका.

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 Před 4 měsíci +1

    But ultimately loss of both ccountries and all countries .

  • @santoshmaid2037
    @santoshmaid2037 Před 4 měsíci

    इस्राईल व हमास च्या युध्या ची सद्य स्तीती ची माहिती द्या.

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Před 3 měsíci

    युद्ध थांबविण्यात मोदी साहेब यशस्वी होतील, नमस्कार।

  • @uddhavdesai9820
    @uddhavdesai9820 Před 4 měsíci

    नमस्कार ! नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण माहीती बद्दल धन्यवाद .
    दिर्घकाल चालणाऱ्या युध्दांचा हवामानावर, निसर्ग चक्रावर मुख्यत्वे पाउसपाण्यावर विपरीत परिणाम होतात. भारताचा क्षणीक फायदा होत असला तरी हे युद्ध आपल्या शेजारच्या व मीत्र राष्ट्रांच्या मधे होत असल्याने थांबणे इष्ट असे वाटत नाही का? पंतप्रधान श्री . मोदीजींच्या शब्दांमुळे / मध्यस्थीने हे युद्ध थांबवणे शक्य असल्यास तसे करुन मध्यस्थीचा फायदा इतर मार्गाने करुन घेणे जास्त फायदेशीर ठरणार नाही का?
    उध्दव देसाई , मुंबई

  • @santoshgotad1130
    @santoshgotad1130 Před 4 měsíci

    सर, आजून युध्द चालू आहे, रूस ने आजून एक इंच जमीन जिंकलेली नाही ।

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 Před 3 měsíci

    व्वा काय विश्लेषण आहे! रशिया मोठ्ठा देश आणि युक्रेन लहान. अहो अभ्यासक हे सगळं नाटो काय आहेत. सगळया ना रशिया ने नमविले हे काय कमी आहे कां?

  • @govindjare6005
    @govindjare6005 Před 4 měsíci

    Nene sir Congress cha assal chehara samor aana

  • @rohitraut8106
    @rohitraut8106 Před 3 měsíci

    RUSSIA VS USA yuddh zale tar donhi desh samptil aani tyacha Profit Chinala hoil China jagatil sarvat shrimant desh hoil

  • @mandarkarlekar9306
    @mandarkarlekar9306 Před 3 měsíci

    हे रशिया नाटो युध्द आहे

  • @VICT0RSMITH-im8qr
    @VICT0RSMITH-im8qr Před 4 měsíci

    Russia 🇷🇺 ch jinknar krn America 🇺🇸 ha Vietnam 🇻🇳 aani Afghanistan dvara parajit houn surrender zala jri un va nato va Europe 🇪🇺 cha support hota pn Russia 🇷🇺 la parajit krney ashkya jri bharat desh va bhartiya government America 🇺🇸 la support krtey

  • @chanduchengati3732
    @chanduchengati3732 Před 4 měsíci

    रशिया ukrain विरुद्ध लढतोय की नाटो विरुद्ध

  • @abhijeetwani6952
    @abhijeetwani6952 Před 3 měsíci

    America will support Ukraine

  • @gauravpatekar9452
    @gauravpatekar9452 Před 3 měsíci

    Bjp pradhapak m

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 Před 4 měsíci

    रशिया मद्धे हल्ले झाले तर अमेरिकाचच काही खर नाही.
    पुतिन नाही तर बाईडेन घरी जाएल म्हनुन बाइडेन शांत बसला आहे. 😂😂😂