Video není dostupné.
Omlouváme se.

युक्रेन NATOतसहभागी होणार; तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ! | Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2024
  • युक्रेन NATOतसहभागी होणार; तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी !
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 100

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 Před měsícem +12

    सुंदर
    आपल्या व्हिडिओतुन परदेशातील युध्दाच्या घडामोडी अगदी सहजपणे समजतात. Thanks

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Před měsícem +27

    येवढे कठीण विषय येवढ्या सरळ, सोप्या, मुद्देसूद, प्रसूति करण.. कमाल आहे 👍🙏

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Před měsícem +9

    नेहमी प्रमाणे खूप छान सोप्प करून सांगितलं. धन्यवाद नेने सर.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před měsícem +6

    नेनेसाहेब, आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताच्या द्रुष्टिने फार महत्वाच्या आहेत, आणि तुम्ही त्यावर उत्तम विवेचन केले आहे. मोठ्या प्रमाणावर युद्ध झालेच तर सामान्य माणसाने काय काळजी घ्यायला पाहिजे त्यावर एक व्हिडिओ करा.

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před měsícem +12

    भारताला रशिया स्वस्त दरात तेलपुरवठा करत असल्याने भारताने देखिल रशियाला मदत करणे गरजेचे वाटते.

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Před měsícem +3

    खुप माहिती पूर्ण 👍

  • @ananddeshpande4757
    @ananddeshpande4757 Před měsícem +3

    Khup Sundar nemake mahitiche far aawadate

  • @ravibvskrfaktitihas
    @ravibvskrfaktitihas Před měsícem +14

    सर खूप चांगलं विश्लेषण होतं.. जग आता दोन भागात विभागल जात आहे. इतिहासाचं एक चक्र पूर्ण होऊन पुनश्च फिरायला सुरुवात झाली आहे..

  • @rupalipatil5386
    @rupalipatil5386 Před měsícem +3

    नेने सर तुमचे विश्लेषण अप्रतिम आहे. धन्यवाद.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Před měsícem +9

    परराष्ट्र विषयावर तुमच आणि अनय जोगळेकर तसेच स्वाती तोरसेकर यांच ऐकायला छान वाटत . बरीच माहीती मिळते

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 Před měsícem +2

      अगदी योग्य!!!
      नेने सर, स्वाती ताई आणि अनयजी तिघांमुळे परराष्ट्र विषयक ज्ञान अपडेट राहातं.
      या युद्धाचं भारतावर झालेले/ होणारे परिणाम यावर सविस्तर विडीओ आवडेल.
      धन्यवाद🙏

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 Před měsícem +1

      स्वाती ताई तोरसेकर यांचे व्हिडिओ सध्या येत नाहीत का? ..

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před měsícem +7

    अमेरिकन मदत आहे म्हणुनच युद्ध चालू आहे

  • @jadhaoajay
    @jadhaoajay Před měsícem +7

    आपण व्हीडिओ छान करतात, मी आवर्जून ते पहात आसतो, आपले तरूण भारत दैनिकात येणारे लेख सुद्धा मी वाचत आसतो!
    युद्धा साठी युद्ध हा जो प्रकार चालु आहे, तो काणालाही परवडणारा नाही व जगात जीव, जंतु पासून मनुष्य जाती पर्यंत नष्टच होणार असतील तर युद्धाची फलश्रुती काय समजावी.

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Před měsícem +3

    उत्तम आहे सर

  • @mbg61
    @mbg61 Před měsícem +2

    इतके क्लिष्ट विषय आपण खूप सोप्या आणि समजून येईल अशा भाषेत सांगता. धन्यवाद सर 🙏

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 Před měsícem +6

    अतिशय अवघड विषय खूप मुद्देसुद पद्धतीने सोपा करून सांगितलाय आपण.. धन्यवाद.

  • @pravinc4519
    @pravinc4519 Před měsícem +2

    सामान्य माणसाला परराष्ट्र धोरणाची जोडून घेण्यास आपल्या या चैनल मुळे मदतच होत आहे आपले सुंदर सादरीकरण अतिशय प्रभावशाली आहे आपणाला व आपल्या सर्व टीमला शुभेच्छा व धन्यवाद

  • @vijayn6221
    @vijayn6221 Před měsícem +3

    छान विश्लेषण!

  • @PharmaGyan-DL
    @PharmaGyan-DL Před měsícem +2

    खूप छान नेने साहेब, सुंदर माहिती, खूपच सुलभतेने मांडता आपण

  • @ssg2703
    @ssg2703 Před měsícem +3

    Very nice 🙏

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 Před měsícem +3

    सुरेख विश्लेषण, आम्हाला सहज 😊कळते. आभार. 🚩

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn Před měsícem +3

    खूप छान विश्लेषण केले आहे.नेनेसर आपण खरोखर बाहेर जगातील चांगली माहिती देत आहात.धन्यवाद सर.

  • @adityasvlogs2814
    @adityasvlogs2814 Před měsícem +3

    Excellent analysis of a difficult to understand scenario👌👍👍👍Thank you Nene sir

  • @vikaskale3042
    @vikaskale3042 Před měsícem +2

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण व्हिडिओ.असेच विडिओ तयार करून पाठवाल.ही खात्री आहे.

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Před měsícem +5

    आपल्यामुळे जागतिक माहीती छानपणे मिळते.धन्यवाद!❤
    तसेच तिबेटची सध्या स्थिती कशी आहे त्यावर कृपया माहीती मिळावी.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 Před měsícem +3

    🙏🙏👍

  • @rhushikeshnichal5073
    @rhushikeshnichal5073 Před měsícem +3

    🙏

  • @ram-nw8ib
    @ram-nw8ib Před měsícem +2

    मराठी मध्ये माहिती खूप छान सोपं 🙏🙏🙏

  • @ashokpawarapanebahutisahib600
    @ashokpawarapanebahutisahib600 Před měsícem +1

    नेने सर
    आंतराष्ट्रीय विषयावर आपले विचार अतिशय चांगले असतात. असे विचार मराठीतून ऐकायला मिळणे, हे माझे भाग्य आहे असे मी समजतो. तसेच आपण आमच्या कॉमेंट लक्षपूर्वक वाचत आहात ही कौतुकास्पद गोष्ट आहे
    अशोक पवार पुणे

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Před měsícem +2

    खूपच छान व्हिडीओ आहे.धन्यवाद नेने सर.

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 Před měsícem +3

    सुंदर मुद्देसूद विवेचन , धन्यवाद व नमस्कार

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 Před měsícem +3

    धन्यवाद! सर!

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v Před měsícem +3

    🙏🙏🙏

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před měsícem +3

    नमस्कार नेने सर

  • @abasotakawane5964
    @abasotakawane5964 Před měsícem +3

    खुप वास्तव मांडणी

  • @vitthalraoraut53
    @vitthalraoraut53 Před měsícem +1

    मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो विश्लेषन छान आहे , विषयाची निवड व त्याचे विश्लेषन खुप चांगले असतात

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 Před měsícem +2

    खूप छान माहिती.धन्यवाद सर

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Před měsícem +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Před měsícem +6

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 Před měsícem +2

    राम राम सर जय श्रीराम

  • @manojdalvi5621
    @manojdalvi5621 Před měsícem +2

    Khup changle visleshan thank you Sir

  • @muktanandsk
    @muktanandsk Před měsícem +4

    नमस्कार नेने साहेब,
    सर्वप्रथम पाठोपाठ 3 व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद , आम्ही तुमच्या व्हिडिओची नेहमी वाट बघतो असतो.
    ह्या सगळ्या प्रकारात pok आणि अक्साई चीन ताब्यात घेण्यासाठी काही कारवाई होईल का ?
    मुक्तानंद कुलकर्णी
    कलबुर्गी कर्नाटक

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Před měsícem +3

    छान विश्लेषण

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Před měsícem +3

    उत्तम

  • @anitamore1378
    @anitamore1378 Před měsícem +1

    नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @krishnapingakshadatar1446
    @krishnapingakshadatar1446 Před měsícem +2

    मस्त विश्लेषण भारी👏👏

  • @vasantsolunke1246
    @vasantsolunke1246 Před měsícem +4

    जर तिसरे महायुद्ध झालेच तर भारताची कोणत्या परिस्तित असेल. कृपया डिटेलमध्ये केव्हातरी अभ्यापूर्ण व्हिडीओ कराल का?😊

  • @udaygore
    @udaygore Před měsícem +2

    Khoop chhan

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 Před měsícem +1

    धन्यवाद ,चांगली माहिती ❤

  • @mayureshsahasrabudhe396
    @mayureshsahasrabudhe396 Před měsícem +1

    जागतिक पातळीवर काय परिस्थिती आहे हे अतिशय प्रभावीपणे आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलत . आपल्या देशात स्थिर सरकार पाहिजे

  • @NitinBarpande
    @NitinBarpande Před měsícem +1

    नेहमीप्रमाणेच खूपच छान

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Před měsícem +2

    जर तिसरं महायुद्ध झाले तर भारताची भूमिका काय असेल.?

  • @manideodhar
    @manideodhar Před měsícem +2

    नेने सर नेहमीप्रमाणेच सुरेख विश्लेषण तुमचे सगळे विडिओ आवर्जून बघतो ऐकतो नेहमीच माहितीपूर्ण असतात

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před měsícem +2

    धन्यवाद, नेने साहेब.

  • @raneamey
    @raneamey Před měsícem +3

    I like your videos Sir

  • @sdongre7766
    @sdongre7766 Před měsícem +1

    Very good analysis

  • @pawalsubhash1782
    @pawalsubhash1782 Před 27 dny

    रशिया हा भारताचा मित्र देश आहे त्यांनी वेळोवेळी सिद्ध ही केला आहे भारताने रशियाची साथ द्यावी

  • @sadanandkshirsagar1444
    @sadanandkshirsagar1444 Před měsícem +1

    धन्यवाद नेणे साहेब

  • @ajaypithe7617
    @ajaypithe7617 Před měsícem +2

    जर अश्याप्रकारे तिसरे महायुद्ध झालेच तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल ? म्हणजे भारताची अर्थव्यवस्था, युद्धात सहभाग, भारतावर हल्ले, त्याची तीव्रता काय असेल ?

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Před měsícem +2

    हर हर महादेव 🚩🙏

  • @pravinc4519
    @pravinc4519 Před měsícem +1

    Nice ur thought is very useful for us and nation keep it up

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 Před měsícem +1

    नेने सर, अप्रतिम! भविष्यात भारत, रशिया, इराण, uae आणि चीन ऐका बाजूला आणि इतर एका बाजूला असं चित्र होताना दिसतंय. भारत आता अलिप्त राहू शकत नाही.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před měsícem +6

    युक्रेन चा झेलेंस्की काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे समर्थन करतो

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem

      झेलेंस्की हा राहुल पप्पू आणि पंजाबचा भगवंत मांन यांचे कॉम्बिनेशन आहे. तो एक कॉमेडियन आणि नाच्या आहे. राहुल पप्पू सारखं च T shirt घालून मिरवतो. आपल्याकडचा बालक बुद्धी पप्पू पण संसदेत T shirt घालून मवlल्या सारखा हातवारे करून baseless वाद घालतो.

  • @tushar161
    @tushar161 Před měsícem

    I find your news sir very interesting very easy to understand with a history

  • @pritamgosavi6922
    @pritamgosavi6922 Před měsícem +2

    तिसऱ्या महायुद्धाची युद्धा भूमी कोणती असू शकेल

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq Před měsícem +1

    Nobel peace award in 2024-2025 goes to the NAMO❤

  • @sumitjain4155
    @sumitjain4155 Před měsícem +4

    We Stand With Russia

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep Před měsícem +2

    रशियाच्या सीमेवरच्या राष्ट्रांना रशियाची एवढी भीती वाटावी, असे रशियाचेही वर्तन राहिले आहे, असे नाही वाटत ? भारताशी व्यापार करताना रशियाने भूतकाळात लुबाडले की काय, असे वाटत असे.
    आताआताच परिस्थिती बदलली आणि रशियाशी तेलाचा व्यापार आपल्याही फायद्याचा ठरला आहे.

  • @jitendradighe8149
    @jitendradighe8149 Před měsícem

    सर, परत एका विषायावर फारच छान माहिती दिलीत.
    एक प्रश्न - युद्धामुळे कंगाल होत असलेला युक्रेन NATO चे सदस्यत्व शुल्क भरु शकेल का ? की त्याची माफी बायडेन साहेबांनी अगोदरच दिलीय

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Před měsícem +2

    श्री चंद्रशेखर नेने जी, प्रणाम!
    भारत हा या युद्धापासून अलिप्त राहू शकत नाही का? श्री मोदीजी म्हणतात ते खरे आहे. युद्धांने कोणत्याच समस्याचे समाधान होत नाही.
    अमेरिका हा देश कोणाचाच मित्र नाही. तो फक्त आपले हित कशात आहे, ते पहात असतो. मला वाटते ह्यात युक्रेन चे चूक आहे. त्यावर आपण बोलावे. जय हिंद!

  • @vishalkothekar1523
    @vishalkothekar1523 Před měsícem +1

    नेने सर DIEGO GARCIA ISLAND याचा अमेरिका याच्याशी काय संबंध आहे थोडक्यात सांगा 👏

  • @abhaykul3
    @abhaykul3 Před měsícem

    मोदी हैं तो मूमकीन हैं..एक दिवस मोदी जी हे युद्ध नक्कीच थांबवतील..

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 Před 12 dny

    नेने सर नमस्कार, सर्व शरीराचे कान करून मी आपले व्हिडिओ पहातो....ऐकतो

  • @GymFactory-zt3qe
    @GymFactory-zt3qe Před měsícem +1

    अमेरिकेच्या निवडणूक होईपर्यंत जर युद्ध लांबले तर त्याला कोणाला फायदा होईल. रशिया, युक्रेन की ट्रंप?

  • @prakashkokare3555
    @prakashkokare3555 Před měsícem +1

    Nene sir, israel ani Gaja war che Kay status ahe

  • @ashokmane8047
    @ashokmane8047 Před měsícem +1

    In a war situation an Indian person can use shelter ? In India what is arrangements we have ?

  • @jyotirambhosle1670
    @jyotirambhosle1670 Před měsícem

    Hou shukat nahi

  • @rajendrasakariya3906
    @rajendrasakariya3906 Před měsícem +2

    Sir 😎 ji 🙏
    Aapko. Video .me. Letter. Se. Batana chahiye ki. (. 868. Din 🌄🌄 ho. Gaye. Hai 🤗
    Aapka. Pronoun.. barabar nahi. Hai ji 🙏

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 Před měsícem

    In regard to Russia, Modi is following the same old policy as that of Indira Gandhi & Nehru.

  • @446sandeep
    @446sandeep Před měsícem

    डोनाल्ड ट्रम्प वरील हल्ल्याचे परिणाम काय होतील?

  • @kailasingole3789
    @kailasingole3789 Před měsícem

    We know how possible to read all comments in video I hope everyone CZcamsrs readings very well before making new videos.🙏DHANNYWAD

  • @BhalchandraGondekarbal
    @BhalchandraGondekarbal Před měsícem

    Bharat ani Russia June Mitra aahe Modi ji he olhunch 3 Rd term la ratham Rufus la hele

  • @surendravkamath
    @surendravkamath Před měsícem

    reality was that UK, read Churchil, was totally dependent on russia to fight and contain germany. once russia was dragged in the war uk was happy to take back seat and let russia do all the fighting. after leningrad russia became so powerful in the allied camp that UK and US made every concession demanded by russia during the war. as a result when berlin was besieged and surrounded by allied forces russia reached berlin first.

  • @dhanajimohite2649
    @dhanajimohite2649 Před měsícem

    Apka mangal ho,
    तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे सबका मंगल,
    सबका मंगल, सबका मंगल होय रे
    जिस गुरुदेव ने धरम दिया है उनका मंगल होय रे,
    जिस जननी ने जनम दिया है, उसका मंगल होय रे
    पाला-पोसा और बढ़ाया, उस पिता का मंगल होय रे
    इस जगत के सब दुखियारे प्राणी का मंगल होय रे
    जल में, थल में और गगन में सबका मंगल होय रे
    अन्तरमन के गाँठें टूटे, अन्तर निर्मल होय रे
    राग, द्वेष और मोह मिट जाये, शील समाधि होय रे
    शुद्ध धर्म धरती पर जागे, पाप पराजित होय रे
    इस धरती के तर तिन में, कण-कण में धर्म समोय रे
    शुद्ध धर्म जन-जन में जागे, घर-घर शांति समोय रे
    तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Před měsícem

    या युद्धाला रशिया जबाबदार आहे. आपण पुतिन यांची बाजू घेऊ नये.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +1

      रशिया जबाबदार? कसा? ते आधी सांगा...

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 Před měsícem

    अरे पण तुमच्या पप्पांनी वॉर थांबवली होती ना.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +3

      हो,पण तुमच्या पप्पांनी परत वॉर मधे काडी लावली ना...😅😅

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před měsícem +3

    🙏🙏🙏