गावरान मेवा | भाग ८६ | Gavran Meva | Episode 86 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नाम्या आणि गणप्या गावात सगळ्यांचीच वाट लावतात आणि अश्या कुरापती त्यांच्या चालूच असतात पण जेव्हा त्यांचीच वाट लागते तेव्हा काय होते ? धमाल कॉमेडी पहा गावरान मेवा भाग ८६ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 654

  • @doll9445
    @doll9445 Před 3 lety +249

    हो माया आणि राहुल ची लव स्टोरी दाकवा ❤️❤️miss करतो आम्ही कोणा कोणा ला माया ची आणि राहू ची लाईक करा 👍

  • @dinkartheng7846
    @dinkartheng7846 Před 3 lety +7

    संजाला घेउन्न या राव

  • @ranjeetlokhande8986
    @ranjeetlokhande8986 Před 3 lety +101

    कीरण सर मी गावरान मेवा संपूर्ण भाग पाहिले आहेत,सर विचार शैली खुप छान आहे.मी न चुकता पाहतो. सर तुम्ही संजय, राहुल व माया यांना पुढच्या भागात घेऊन या...

  • @jitendrabhande3412
    @jitendrabhande3412 Před 3 lety +55

    किरण सर राहुल आणि माया व संजू यांना पुढच्या भागात आणा आम्ही फार मिस करतो

  • @siddharthgaikwad7489
    @siddharthgaikwad7489 Před 3 lety +71

    हो खरच माया आणि राहुलला आम्ही miss करतो 🙏🙏🙏

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 Před 3 lety +43

    संजय आणि जुनी सुघदा ला ग्याना इपिसोड मध्ये. कोणाला कोणाला वाटतं.

  • @pralhadghanawat5021
    @pralhadghanawat5021 Před 3 lety +126

    राहुल माया यांना एपिसोड मध्ये आणा

  • @sanketdarekar7517
    @sanketdarekar7517 Před 3 lety +5

    गावरान मेवा आता पार विचित्र झाला आहे बघू शी वाटत नाही संजा रावल्या माया ला घेऊन या

  • @ashokgite9679
    @ashokgite9679 Před 3 lety +15

    Maya aani rahulya chi love story dakva

  • @rajumaharaj255
    @rajumaharaj255 Před 3 lety +20

    किरण सर कोरोणा काळात मापा आणि राहुल पाहिजेत लोकाना लय मुड येईल रितु आणि तो दुसरा हे दोन पात्र काढून माया राहुला परत बोलवाल आशी आम्हाला आशा आहे किरण सर ते दोन पात्र नसल्या मुळे किती आडचन येत आहे तरी माया राहुल लवकर याव आशी आमची 🙏🙏🙏🙏🙏 जोडन विनती आहे किरण सर

  • @dineshpawar6921
    @dineshpawar6921 Před 3 lety +27

    ऋषी खूप ओहर करत आहे,खूप अति होत आहे, संजय भाऊ,राहुल,माया,गणपत,नाम्या,हे ग्रेट आहे, त्यांनाच ठेवा

    • @vijaychikane6008
      @vijaychikane6008 Před 3 lety

      Brobar krtoy

    • @myschool777
      @myschool777 Před 3 lety +1

      Rushi pan changala actor aahe

    • @arohidhamaka3229
      @arohidhamaka3229 Před 3 lety

      👎

    • @sandipjadhav2592
      @sandipjadhav2592 Před 2 lety

      ऋषी चांगला actor आहे कुणाला असे नावे ठेवले ठेवु नये ,मुर्ख कुठले

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Před 3 lety +55

    खूप धमाल आली हं, आमचे संजय काका हल्ली दिसत नाही कुठे गेले आहेत ते आणि राहुल आणि माया पुढच्या एपिसोड मध्ये दाखवा

    • @vishalchavan3768
      @vishalchavan3768 Před 3 lety +1

      कोरोना झालाय त्यांना

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 Před 3 lety +15

    खरंच नामदेवराव आणि गणपतराव तुमचा नादच खुळा लयच भारी नाद खुळा भाग बनवीला अशीच करमणूक करा लाॅगडान संपेपर्यंत 👌👌👍👍

  • @jitupatil1517
    @jitupatil1517 Před 3 lety +2

    1च नंबर

  • @avinashmore525
    @avinashmore525 Před 3 lety +22

    I miss maya, rahul and sanjayrao

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před 3 lety +6

    एकच नंबर आहे गावरान मेवा टीम साठी माझ्या कडुन खास शुभेच्छा

  • @shankarkadam7364
    @shankarkadam7364 Před 3 lety +3

    माया राहुल लव स्टोरी दाखवा

  • @user-xz1eq7rj5p
    @user-xz1eq7rj5p Před 3 lety +6

    तुम्ही खरोखर गावचे सरपंच व्हा,
    गावची प्रगती होईल.🙏🙏🙏
    किरण सर तुमची टिम नंबर 1
    हार्दिक अभिनंदन.

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @balasahebthopate4419
    @balasahebthopate4419 Před 3 lety +5

    अस काही नाही ऋषी पण छान acting करतो . ऋषी छान . तुला खूप खूप शुभेच्छा

  • @ravikundalke9489
    @ravikundalke9489 Před 3 lety +4

    माया राहुल यांना खुप मिस करतो आम्ही किती जन माया आणि राहुल ला मिस करताय लाईक करुन सांगा

  • @vaibhavindia7849
    @vaibhavindia7849 Před 3 lety +2

    Ritu...❤♦️❤🤩
    गावरान मेवा.जिंदाबाद... 💐👌✅

  • @ajayfunde2801
    @ajayfunde2801 Před 3 lety +4

    चांगला आहे भाग सर

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 Před 3 lety +18

    सरपंच राहुल आणि मायाला पण भागा मध्ये आणा ,आजचा भाग खुपच छान होता 😂😂😂👌👌👌

  • @chaitanyaadhav8857
    @chaitanyaadhav8857 Před 3 lety +3

    संजय राव ला आना सरपंच

  • @krishnapatil5665
    @krishnapatil5665 Před 3 lety +11

    माया आणि राहुल व संजयराव यांना आणा

  • @mr.shubhamshubham7177
    @mr.shubhamshubham7177 Před 3 lety +1

    दाजी एक नंबर इंट्री

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 Před 3 lety +2

    लय भारी होता एपिसोड एक नंबर 👌👌👌👌👌👍👍👍🤣🤣🤣😂

  • @prasadkanekar6512
    @prasadkanekar6512 Před 3 lety +9

    बेरड साहेब नवीन बुलेट छान आहे। तुम्हाला शोभते।

  • @user-md1qn3xf7y
    @user-md1qn3xf7y Před 3 lety +1

    ऐक दम मस्त

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 Před 3 lety +26

    माया आणि राहुल ची लव्ह स्टोरी दाखवा.......

  • @sambhajisawade8254
    @sambhajisawade8254 Před 3 lety +11

    संजयराव व सुगंधा ताई यांना लवकरात लवकर अपिसोड मध्ये घेऊन या

  • @garjesachin6713
    @garjesachin6713 Před 3 lety +1

    खूप छान आहेत किरण सर

  • @rahul646_RJ
    @rahul646_RJ Před 3 lety +2

    ऋषिकेश एकच नंबर भाऊ

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem

    ऋषी भाऊ लयभारी अक्टिंग केली आहे 🙏🙏🌹🌹

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 Před 3 lety +7

    Ek dum kadak zala aaj cha episode 👌💯

  • @kailaschondhe9734
    @kailaschondhe9734 Před 3 lety +11

    किरन सर मी गावरण मेवा चा खुप आषिक आहे पण माया आणि राहुल पण घा

  • @banduwalhekar8103
    @banduwalhekar8103 Před 3 lety +2

    एकदम छान आहे एपिसोड🦋🦋🦋🦋🦋🦋🌹

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 Před 3 lety +1

    एपिसोड लय भारी होता

  • @ansarskansar1004
    @ansarskansar1004 Před 3 lety +1

    एक दम बोरीग एपीसोड पहले जैसा मजा नही आरी जब से सुगंधा चली गई तब से गवरान मेवा की शान चले गई किरन सर का दिमाग भी काम करना बंद हो गया एक दम बोरीग एपीसोड बना रहे

  • @mohaningle1205
    @mohaningle1205 Před 3 lety +2

    Mast 👌👌👌👌

  • @jaydattdhakane241
    @jaydattdhakane241 Před 3 lety +2

    एवढा काय खास नही किरण सर संजय राव ल पण घ्या खूप धमाल होती ते असल्यावर

  • @jayramgaikwad4500
    @jayramgaikwad4500 Před 3 lety +1

    एकदम कटक

  • @tipsandsolutionpatil9290
    @tipsandsolutionpatil9290 Před 3 lety +7

    आम्ही व्हिडीओ बघतो ते संजय राव यांसाठी आणि त्यांसायह आवाजाची

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +2

    कडक

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 Před 3 lety +67

    संजय राव ला पण आणा किरण सर एपिसोड मधे त्यांच्या मुळे एपिसोड अपुरा वाटतो सर

  • @atulmore9490
    @atulmore9490 Před 3 lety +1

    कोरानाच्या नियम पाळण्यासाठी एक भाग दाखवा 🙏🙏🙏🙏

  • @rajurane8207
    @rajurane8207 Před 3 lety +5

    प़िया सुंदर एपिसोड सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन 🌹

  • @gadhekararun98
    @gadhekararun98 Před 3 lety +5

    Ik dam superb episode aani rushya chi acting tar jabardast aahe

  • @krushnashelke7575
    @krushnashelke7575 Před 3 lety +4

    सरपंच जोरात गणपतराव&नामदेव कोमात

  • @manglsingpatil2539
    @manglsingpatil2539 Před 3 lety +5

    संजय आणा राव लवकर

  • @rajendrajeughale8031
    @rajendrajeughale8031 Před 3 lety +2

    चंक्या लई ओवर अकटीग करतो. तसे हे तिघे गणपतराव.,नामदेव, रूषी छान कलाकार आहे

  • @kalidaskakulte3660
    @kalidaskakulte3660 Před 3 lety +2

    किरण सर संपूर्ण भाग अप्रतिम लेखन केलेले आहेत प्रत्येक भागामध्ये घेण्यासाठी बोध असतो.सलाम तुमच्या खुशल लेखनाला....

  • @atulpingale5050
    @atulpingale5050 Před 3 lety +15

    आजची acting एक नंबर बर का 😍

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 Před 3 lety

    ऋष्या एक नंबर भावा.. लय भारी.

  • @maulishinde2002
    @maulishinde2002 Před 3 lety +1

    खुप छान आहे

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 Před 3 lety +2

    आज लय हसलो राव गणपतराव

  • @anilshelke8399
    @anilshelke8399 Před 3 lety

    आपले कलाकार चांगले आहेत लवकरात लवकर चालू करा

  • @udayrajput6265
    @udayrajput6265 Před 3 lety

    Kiran. Sir Sanjay. गणपतराव. And. Maya Yana सिरीयल. लवकर. आण

  • @ganeshbatule6871
    @ganeshbatule6871 Před 3 lety +2

    झक्कास मज्जा आली राव आज

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i Před 3 lety

    सरपंच बुलेट शोभते राव एकदम कडक

  • @pratappawara200
    @pratappawara200 Před 3 lety +3

    Nice👍👍👍

  • @digambarmagar910
    @digambarmagar910 Před 2 lety +1

    Me khup hasle 😂😂🤣

  • @someshwardevkate3035
    @someshwardevkate3035 Před 3 lety +1

    प्रिय किरण बेरड सर,
    गावरान मेवा सुरु झाला होता तेव्हा पासुन आम्ही सर्व भाग आम्ही पाहत आहोत. यामधील संज्या,गणप्या, राहुल, माया,सुगंधा, चंक्या व गणप्या हे मुळ पात्र आहेत. गावरान मेवाला यशापर्यंत पोचवणारे हेच कलाकार यामध्ये असावी हि अपेक्षा. इतर कलाकार यामध्ये नकोत. आमच्या सुचना चा विचार करावा हि अपेक्षा. तसेच आपले लिखाण खुप छान आहे. पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.
    कळावे.

  • @ranjitdeshmukh180
    @ranjitdeshmukh180 Před 3 lety +2

    आजचा एपिसोड खरच छान होता आणि किरण सर या गावरान मेवा च्या माध्यमातुन लोकांना चांगला संदेश मिळतो

  • @nikhilmahajan3634
    @nikhilmahajan3634 Před 3 lety +1

    Sanju Baba misss you

  • @ravimandale5688
    @ravimandale5688 Před 3 lety +3

    राहुल ला आना हे गायबान कुठून आणलं

  • @shekharbarge250
    @shekharbarge250 Před 3 lety

    किरण सर संजू राहुल माया सुगंधा खूप मिस करतो गावरान मेवा पहिला पहिल्यासारखा चालू करा

  • @sambhajibahirat3659
    @sambhajibahirat3659 Před 3 lety

    Rushi khup chhan 👍👍🙏👍

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    मस्तच

  • @banduwalhekar8103
    @banduwalhekar8103 Před 3 lety +3

    एपिसोड मधे मायाला आना 🌹🌹🌹🌹🌹🦋🦋

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 Před 3 lety +2

    कडक चंकेश रुशी गणपत सजंय राव पण दाखवा कडक नंबर वन संरपच साहेब

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 Před 3 lety +13

    बाकी आजचा एपिसोड खुप मस्त आहे

  • @sujitdhaygude858
    @sujitdhaygude858 Před 3 lety +2

    किरण सर आज राडाच entry मारली

  • @badiramsambhaji2233
    @badiramsambhaji2233 Před 3 lety +1

    किरण सर माझा ईश्वर चरणी प्राथना यपिसोट खुप चागला आहे माझा मुलीला तुम्हारे साथ यपिसोट मधे तिला घाना

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před rokem

    Khup chhan episode........👌👌👌

  • @amartaware1046
    @amartaware1046 Před 3 lety +2

    नाना पाटेकर, कड्क 👌👌👌👌

  • @somanathbhand7879
    @somanathbhand7879 Před 3 lety

    सरपंचांची बुलेट लईच भारी

  • @dattasonkamble6987
    @dattasonkamble6987 Před 3 lety +13

    राहुल आणी माया ला एपिसोड मध्ये परत आणा या दोघा शिवाय एपिसोड बघायला आवडतं नाही पिलज या दोघांना परत आणा

  • @bhagyshrimore9062
    @bhagyshrimore9062 Před 3 lety +3

    Mst rushi acting

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 Před 2 lety +1

    सर्व कलाकार चांगले काम करतात चांगली करमणूक करतात, अशा कलाकारांना मानाचा नमस्कार

  • @anilingale7761
    @anilingale7761 Před 3 lety +24

    पचगाळ काम करतो,आधी मधी गाढवा सारखा आवाज काढतो .
    माया,राहूल्या ला आना plese.
    बोरिंग वाटतय आता या दोघांमुळे.

  • @shreekrushnadhokane8621
    @shreekrushnadhokane8621 Před 3 lety +3

    Miss you Rahul and maya

  • @Kishor_j_official
    @Kishor_j_official Před 3 lety

    मस्त आज खुप हसलो राव

  • @popatdeokate7428
    @popatdeokate7428 Před 3 lety +1

    Mast

  • @sarjeraomohite3899
    @sarjeraomohite3899 Před 3 lety

    गावरान मेवा भाग चालू करा लवकर
    खूप wait krtoy

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 Před 3 lety +2

    अभिनय सम्राट महेश काळे साहेब आणि सर्व टिम खुप छान अभिनय केला

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 Před 3 lety +1

    उत्तम. सरपंचांच्या नावाचा उदो उदो. 👌👍🙏🙏🙏

  • @bhagwatgiram9892
    @bhagwatgiram9892 Před 3 lety

    लय भारी एक दम कडक

  • @sunilkedar1132
    @sunilkedar1132 Před 3 lety +3

    भारीतला 'एपीसोड पुढील ,एपीसोडसाठी सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा.s.k.

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 Před 3 lety

    चंकया ऐकनंटीग मस्त करतोय 🙏🙏

  • @pralhadnagargoje8174
    @pralhadnagargoje8174 Před 3 lety +1

    खूप छान एपिसोड आहे

  • @juberpathan5864
    @juberpathan5864 Před 3 lety

    गावरान मेवा लय भारी

  • @nikhilmahajan3634
    @nikhilmahajan3634 Před 3 lety +6

    Rutu and rushay is best actor

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 Před 3 lety

    मस्त जबरदस्त छान

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 Před 3 lety

    Lai bhari super...r

  • @bharatnikalje6443
    @bharatnikalje6443 Před 3 lety

    संरपचाचा नादच खुळा आहे

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 Před 3 lety

    खुपच छान संदेश दिला किरण सर

  • @sarthakbalghare6798
    @sarthakbalghare6798 Před 3 lety +1

    आय लव यु टू प्रिया