Q&A उन्हाळ्यात भूक लागत नाही, नेहमी पोट फुगतं| हा उपाय करा लगेच फरक पडेल🙂|
Vložit
- čas přidán 27. 04. 2024
- Q&A उन्हाळ्यात भूक लागत नाही, नेहमी पोट फुगतं| हा उपाय करा लगेच फरक पडेल🙂|
सकाळी पोट साफ होत नाही? मग दिवसभर चिडचिड होते? हे उपाय करा आणि फरक पहा🙂
सप्तचक्र ऑनलाईन कोर्स साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
#mudratherapy
#healingmusic
#healingvideo
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
डॉ मी नियमित सप्त चक्र मेडीटेशन करते माझी भीती कमी झाली मनापासून धन्यवाद माझं वय ७१आहे मला कोणतीच गोळी नाही फक्त मनात सारखी भिती वाटते ती पण निघून गेली धन्यवाद
उत्कृष्ट कार्य सर आपण करता, धन्यवाद 🙏🙏💐
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली.
छान उपाय सांगितला.धन्यवाद 🙏🙏
👍👌छान माहिती आहे धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती दिली थँक्यू सर🙏🙏👍
Dr.Nachiket khup sundar mahiti dili Thank you so much 🙏
छान माहिती आणी घरगुती सोपा ऊपाय सांगीतलात खुप खुप धन्यवाद🙏🙏
फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद
Changla upaya sangitli ahe
फारच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
तुमचे बहुतेक सर्व व्हिडिओ बघते खुप छान माहिती सांगता
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर तुम्ही खूप छान सोपी माहिती समजावून सांगता धन्यवाद सर 🙏👌👌
Thanks sir khup chan mahiti 👌👍
Thank u sir.
छान माहिती मिळाली 👌🏻👌🏻👍🏻
मलाही हाच त्राास आहे बर झाले डाॅ तुम्ही हाउपाय सांगितला मी नक्की करून पाहीन
धन्यवाद नचिकेत सर, मला फण पोटफुगी चा प्रचंड त्रास आहे, व काही करावस वाटत नाही, मरगळ येते काम करण्याचा वेग खुप कमी झालाय त्यामुळे दैनंदिन कामात अडचणी येत आहेत वय वर्षे 58 आहे,काही ऊपाय सुचवता का प्लीज
Khup mast
फार छान सर,🙏🙏
Sir Video khup chhan ahe thanks
डॉक्टर नचिकेत नमस्कार.
आपण भुकेवर, व पोट फुगीवर सुंदर उपाय सांगितला आहे. व पण घरगुती.
खुप छान व सुंदर सांगितलें.
धन्यवाद..
चंगला आणि सोपा उपाय sangitla.
Thank you Dr Nachiket.. Apan nehamich sahaj sope upay suchavata 🙏 Hriday rog ani Vitthal shabbache uccharan yavar ek video banaval ka? Maze vadil 77 varshace aahet. Tyana 3 mahinyanpurvi heart attack yeun gela. alopathy medicines mule kidney var suddha adverse effects zale aahet. Plz help 🙏
डाॅक्टर, मी 67 वर्षाची महिला आहे, मला गेले महिनाभर रोज सकाळी nausea येतो, कांहीही खाण्याची वा पिण्याची इच्छा होत नाही, पोट भरल्यासारखे वाटते,दुपारनंतर बरे वाटू लागते, काही उपाय सुचविलात तर मी आपली ऋणी राहीन 🙏
Namste sir UTI infection swelling vr eka video banva karan unalyat ha problem khup ledies na hoto asa me clinic madhe khup pahate
माझे वय सत्तर आहे मला पण भुक लागत नाही नर्वसपणा असतो
Mala sarkha piles cha tras hoto tychavar kahi tari upay suchva
सर, माझ पोट सकाळी साफ होत नाही,तब्येतीची प्रोब्लेम आहेत,वय 65 आहे.सेलेड घेतेच,तरी काही वेळेला उपयोग होत नाही.तर काही उपाय असेल कां? प्लीज सांगा.मनापासून धन्यवाद.🙏
डॉक्टर माझा नातू 4 वर्षांचा पूर्ण होईल जुन मध्ये तर त्याला ना वेगाची आणि उंचीची भीती वाटते. पंखा जोरात केला तरी त्याला भीती वाटते तर अस का होत. तर ही भीती कमी करण्यासाठी काय करावे. plz उत्तर द्याल
Khup chan 🙏
तुम्हला contact कसे करायचे
whatsapp no. 9769326251